दंडवत प्रणाम 🙏🏻Jay shree Krishna Maharaja ki Jay 🌺🙏 जय श्रीचक्रधर स्वामी जी की।🙏
@prakashsathe1238 Жыл бұрын
खुप छान निरुपन केल बाबा दंडवत प्रणाम बाबा
@patiljayashri14473 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी खुप खुप छान आहे 💐💐🙏🙏🙏🙏🙏
@maltiborase5043 жыл бұрын
🙏🙏🙏 छान आहे बाबाजी
@prashantgavali45973 жыл бұрын
दादा मनात जो विषय चालतो ना तोच विषय तुमच्या चॅनल वर तयार असतो लगेच प्रशांत गवळी नायगाव सिन्नर 🙏🙏 दंडवत प्रणाम
@Pankaja_munde12122 жыл бұрын
सा.दंडवत प्रणाम दादा प्रबोधनात्मक विचार मंथनातून दोन्ही अवतारांचे दर्शन घडवले. खूप छान छान 👌👌🌹🌹👏👏🎊🎊
@madhukarvisave17873 жыл бұрын
Dandawat Pranam Dada khup chhan leela sangitali jai shree chakradhar
@amitbhartalwar53962 жыл бұрын
Dandavat prannhm bhau 🌺🌹🙏🙏🙏🌺🌹
@rahulchavan85486 ай бұрын
दंडवत प्रणाम आपण चक्रधर स्वामींच्या लीलांचे खूप छान वर्णन करतात व छान समजूनही देतात तुमच्या मधुर आवाजात परमेश्वराचे वर्णन ऐकतच बसावे....
@rahulchavan85486 ай бұрын
तुम्ही स्वामींच्या लीळा वर्णन करतात तेव्हा स्वामी आमच्या डोळ्यासमोर आहे व साक्षात आम्हाला स्वामींचे दर्शन घडले असे वाटते व तुमच्या मधुर वाणीतून स्वामींचे वर्णन ऐकतच रहावे असे वाटते
@Savitadipakganorkar3 ай бұрын
खूप छान निरूपण केल बाबा दंडवत प्रणाम बाबा ❤
@medhadeshpande22953 жыл бұрын
Dandvat pranam dada Jai shree krishna
@shrutishinde26843 жыл бұрын
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी
@urmilagirase98876 ай бұрын
दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
खरंच खूप छान समजावून सांगितले बाबा 🙏🙏 बाबा सध्या समाजात सुत्रपाठा पेक्षा गीता च जास्त प्रसिद्ध आहे तर आपण श्रीकृष्ण चरित्र व श्रीमद्भगवद्गीता अर्थासह सांगितले तर खूपच छान होईल. दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 संध्या हिरास वाशिम
१२व्या शतकात सुध्दा स्वामी श्री कृष्णचेच अवतार आहे हे मान्य होते
@saurabhthakre74954 ай бұрын
दंडवत... दादा , जस श्रीकृष्ण प्रभु हेच श्रीचक्रधर स्वामी आहेत हे व्हिडियो मार्फत आपण अगदी सोप्या भाषेत सांगितले. तसच श्रीदत्तप्रभु व श्रीगोविंदप्रभु व श्रीचक्रपाणी प्रभु हे देखील एकच आहेत. एखादा व्हिडियो मार्फत सांगावे. तुमच्या वाणीतून निघणारे प्रत्येक शब्द आसं वाटत की आयकतच राहावं . खुप सुंदर आसं समजावून सांगतात आपण. दंतवत प्रणाम..
@dattakumarshetye69993 жыл бұрын
Dandvat.paranm.
@sushamarekhate67023 жыл бұрын
🙏🙏babaji
@GaneshJadhav-qv9rv3 жыл бұрын
🌹🌹🙏👣🙏🌹🌹💐
@sudarshankale19933 жыл бұрын
🙏🙏
@santoshfattepure4182 жыл бұрын
dandwat
@mahendrasinghrajput6164 Жыл бұрын
खुप छान निरोपण. आपल्या तोंडून लिळा ऐकताना आपण स्वामींच्या सांनिध्यात असल्याचे वाटते. मनाला विसावा आणि परमानंद मिळतो. दंडवत प्रणाम
@ganeshsanap10893 ай бұрын
आपल्या पंथाचा अभ्यास खूप कमी पडतो
@jaishreekrishna15323 жыл бұрын
Dandvat pranam dada 🙏🙏
@Kalbandeprajwal3 жыл бұрын
Dandvat ji Baba.........🙏
@RushikeshWankhede-r8h5 ай бұрын
नामस्मरण कोणत्या नामाचे करावं दंडवत प्रणाम बाबाजी
@seemakuber20393 жыл бұрын
Baba tumhi jaidev la kuthe asta .. Mhnje kontya aashramat asta..
@Dhananjay_Lonarkar_mahanubhav3 жыл бұрын
श्री गोपाल आश्रम
@seemakuber20393 жыл бұрын
@@Dhananjay_Lonarkar_mahanubhav thanks baba ata jaidev la aalyawr nakkich tumch darshan hoil.. kdachit khup chan margdarshan krnare guru pn miltil .. दंडवत पृणाम