शोले पार्ट टू येतोय! मातोश्री गडावरच्या ठाकूरच्या मदतीला गब्बर कसा? मुस्लीम मतं मिळवण्याचा नवा फंडा?

  Рет қаралды 84,275

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#upnews #yogiadityanath #uddhav_thackeray #samajwadiparty

Пікірлер: 880
@kunaldesai2865
@kunaldesai2865 2 ай бұрын
दादा तुमचं या गोष्टीवर असलेलं लक्ष आणि त्यावर तुमचं विश्लेषण खुपच भारी आहे..... 🚩
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 ай бұрын
"येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो " सभेची सुरुवात करतांना हे वाक्य बाळासाहेबांसोबत गेलं.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
जमलेल्या माझ्या तमाम अबु सैनिकांनो
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
​@@rajangurjar2183😂😂
@ankushkinjawadekar9529
@ankushkinjawadekar9529 2 ай бұрын
😆😆😆​@@rajangurjar2183
@jkjk-rn2db
@jkjk-rn2db 2 ай бұрын
जय हिंद.. * इन सभी का उपाय एक..! शिवछत्रपती शिवाजी महाराज जी की नीति की तरह, औरंगजेब शाहिस्तेखान अफजलखान और तमाम शत्रू का समाचार लेना होगा.. ** जय जम्मू-काश्मीर जय हिंद..❤❤❤❤❤
@nagnathghule4710
@nagnathghule4710 2 ай бұрын
❤​@@jkjk-rn2db
@Narendra-z6p
@Narendra-z6p 2 ай бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी.....💙💙🚩🚩
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 ай бұрын
प्रभाकर जी सुंदर विश्लेषण. 👍👍👌👌
@Maharahstra
@Maharahstra 2 ай бұрын
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय राज ठाकरे🚩^.. आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच
@Vinod-je1ol
@Vinod-je1ol 2 ай бұрын
आपल्याकडे दुर्लक्ष होऊच शकत नाही. आमच्या सारख्या अनेकांना आपले विचार आवडतात. भाजप अजून आक्रमक व्हायला हवा आहे.
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
100%सत्य
@PUSHKARCHAVAN-m8h
@PUSHKARCHAVAN-m8h 2 ай бұрын
Bhajpne sarv Hindu gundaana jawal ektra Kele pahije
@prakashchile7289
@prakashchile7289 2 ай бұрын
मुंबईच्या मराठी सर्व हिन्दू बांधवांना विनंती आहे की जागे व्हा स्व. बाळासाहेब गेल्यावर मा.एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब यांची शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांना पाठींबा देऊ या असे विनम्र निवेदन आहे.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 2 ай бұрын
अगदी खरं आहे, कारण उबाठा मध्ये कधीच कसली धमक नव्हती आणि नाही. हा माणूस पैश्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, पण आता ह्या नालायक माणसाला त्याची औकात दाखवायलाच हवी 😤😡👊
@babasahebpawar650
@babasahebpawar650 2 ай бұрын
इतिहासात पृथ्वीराज चव्हाण यांच्या यांचा काटा काढण्यासाठी जयचंद याने मोहम्मद घोरी ल बोलावले होते.इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी....
@ajitthakur3917
@ajitthakur3917 2 ай бұрын
👌👍🙏
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 2 ай бұрын
सत्य वचन
@wganesh384
@wganesh384 2 ай бұрын
चौहान असे
@ganeshpatil9165
@ganeshpatil9165 2 ай бұрын
सर्वात जास्त दुःख होते जेव्हा आपले हिंदू आपल्याला विरोध करतात.
@pramodgaikwad894
@pramodgaikwad894 2 ай бұрын
Ladhenge...aur 100 % jeetenge....
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 ай бұрын
आता मराठी सतरंजी उचल्यानो आपले नेते अबु आझमी बाबा समजल का. यापुढे शिवसैनिक ( लाज वाटते शिव आणि सैनिक लिहायला ) शिवतिर्थावर केकाटणार कोण आला रे कोण आला अबु आझमी नावाचा वाघ आला.
@anilogale3612
@anilogale3612 2 ай бұрын
नवाब मलिक ची सतरंजी कोण उचलत आहे अंध भक्ता
@gokultekale5066
@gokultekale5066 2 ай бұрын
अहो हा वाघ नाही ताटाखालच लाचार मांजर
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 2 ай бұрын
शिव मुस्लिम सैनिक असे म्हणूया.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 ай бұрын
चादर सैनिक
@DadasahebAmate
@DadasahebAmate 2 ай бұрын
मातोश्री ऐवजी दर्गा किंवा मशीद म्हणुयात का?
@prakashkumbhar7071
@prakashkumbhar7071 2 ай бұрын
मी फक्त एकदाच पाहिला आहे.गद्दार बद्दल काही इच्छा नाही बाटलेल्या बद्दल काय बोलायच आपण. जय श्रीराम 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
अगदी कोल्हापूर जिल्ह्यात घडताहेत कि माझा छत्रपती माझ्या मरण्यासाठी यवनांची बाजू घेत आहे. या पेक्षा हिंदूंचे दूर्भाग्य काय असाव? .
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 ай бұрын
छत्रपती ?
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
वाईट वाटत
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 ай бұрын
छत्रपती...😅😅😅 सोडा... हिंदू धर्मासाठी मृत्यू कवटळणारे छत्रपती शभू राजे कुठे आणि हे नकली कुठे..
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
कोल्हापूरकरांनी भरभरुन मते दिली आहेत आणि यापुढेही देतील
@prakashthorat654
@prakashthorat654 2 ай бұрын
Mim तर स्पष्ट आहे हिरवी आहे, पण हिरवी शाल पांघरून आपल्यातच वावरणारे जास्त धोकादायक आहेत
@dilipjoshi2840
@dilipjoshi2840 2 ай бұрын
सापाला दूध पाजलं तरी तो एक दिवस दूध पाजणाराला डसणार.
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
@मीनलमैत्रीचनिखळहास्य 2 ай бұрын
आणि तरीही दुर्दैवाने ह्यांना मतदान करून जिंकून देणारे हिंदूच असतील.... कठीण आहे
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 2 ай бұрын
Jeva jihadi tyancha aya bahini na trass hoil Teva kalel 🙄🙏🏻🇮🇳⚔️🚩🕉️🏹
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
अगदी बरोबर.. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे गुलाम होतो त्यांच्या घराचे नाही ही तमाम मराठी हिंदू जनाने जाणीव ठेवा
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
एक कटू सत्य
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 ай бұрын
​@@Ishwarmayekar5818त्यांच्या सोबत सर्व हिंदू जळतील....😢
@sayajigaikwad
@sayajigaikwad 2 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢😢😢r😢😢😢😢❤😢rgolllmmlblblblnmnlbbllbnl((kkkkkbblfergfr😮😢😢❤❤​@@Ishwarmayekar5818
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 2 ай бұрын
हे सगळे पाहिल्यावर खरच हिरव्या सापाने हिंदुस्थानला विळखा घातलाय याची प्रचिती मिळते. धन्य आहे....! 🙏
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 2 ай бұрын
उध्दव ठाकरे हिंदू सोडा, तो मुस्लिम कॅटेगरीमध्ये तरी फिट होईल का? बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 ай бұрын
बिहारी ठाकरे
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 2 ай бұрын
कशा वरून तू तुझ्या बापाचाच मुलगा आहे म्हणून?
@suniltarka
@suniltarka 2 ай бұрын
राजकिय पक्ष त्यांचे राजकारण करतात... पण हिंदू मतदार काय करतात... त्यांच्या मतदानामुळेच अशी त्रिशंकू परिस्थिती होते .
@jawale-y1q
@jawale-y1q 2 ай бұрын
वाईट वाटतं ते ह्यांच्या बरोबर असणार्‍या शिवसैंनिकांची.. कसं हो बघवतं त्यांना हे सर्व? काय मिळत असावं त्यांना?🤔🤔खुप भयावह आहे सर्व..
@sanjayshinde2074
@sanjayshinde2074 2 ай бұрын
उध्दव ठाकरे महाआघाडी बाहेर पडतील व समाजवादी पक्षाची युती करतील
@rajendrachavan39
@rajendrachavan39 2 ай бұрын
मामू जसे मते देण्यासाठी बाहेर पडतात एकजूट तसे सर्व हिंदूनी बाहेर पडून हिंदुत्ववादी सरकारच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे बंधु आणि भगिनीनो🙏
@anantprabhu6820
@anantprabhu6820 2 ай бұрын
बीजेपी चा पराभव हा हिंदुत्वाचाच पराभव आहे. ही वेदना असह्य आहे. ते विसरता येवूच शकत नाही.
@janbawaingade303
@janbawaingade303 2 ай бұрын
Bjp mhanje hindutw he dokyatun kadhun taka.
@shreerambagade
@shreerambagade 2 ай бұрын
BJP चा पराभव नाही झाला तर खासदार कमी निवडून आले.
@panditlokhande1353
@panditlokhande1353 2 ай бұрын
ती वास्तू पवित्र नाही कारण ती खंडणीच्या पैशांवर उभी राहिली आहे
@arvindparab7305
@arvindparab7305 2 ай бұрын
हिंदु आणि मराठी माणुस जागा हो. मातोश्री खतम करा.
@ashokshivalkar2370
@ashokshivalkar2370 2 ай бұрын
प्रभाकर सुर्यवंशी आपण खूप छान दुसरा शोले तयार होतो आहे.खरच वेदनादायी आहे.तो कुठे तरी संपला पाहिजे.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
पद व परिवारासाठी एक कोणत्याही थराला जाऊ शकतात
@ChandrakantRajolkar
@ChandrakantRajolkar 2 ай бұрын
हिंदूनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
मोरचूद करामती काका व उबाठाचे मग काय होईल
@santoshkolte6308
@santoshkolte6308 2 ай бұрын
जे स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवून घेतात,,नि गळा काढून उठा ला सहानभूती दाखवतात,, त्यांनी आता बाळासाहेबांचे नाव घेणं सोडून द्यावं, नि नवं बाटगं नेतृत्व स्वीकारावं!!!!
@vasantkoli680
@vasantkoli680 2 ай бұрын
पूर्वी शत्रू बाहेरचे असायचे आता तो घरातच आहे
@amolhajirnis2711
@amolhajirnis2711 2 ай бұрын
ज्यादिवशी माननीय बाळासाहेब गेले तेव्हाच मातोश्रीचे पावित्र्य संपुष्टात आले.
@milindpatil445
@milindpatil445 2 ай бұрын
ठाकूर ने आता सूंता करून घ्यावी.
@chandugorde3150
@chandugorde3150 2 ай бұрын
तो गब्बर फक्त जनावरेच काटतो पण ईथला गब्बर तर माणसच काटतोय आस राने बोलतात.
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
त्यांना जेवताना उठवून तुरुंगात टाकलय जेवू सुद्धा दिलं नाही यापेक्षा पाप दुसरं काय असू शकत
@anantponkshe5437
@anantponkshe5437 2 ай бұрын
शिवसैनिकाना हे कळत नाही कमाल वाटते
@abhijeetborse
@abhijeetborse 2 ай бұрын
😂😂 हे दिवस येणार माला माहित होते जेव्हा महागट बंदन झाले तेव्हा समजलो टाटा बाय बाय खातम 🙉🙊🙈😜👌👌👍👍🇮🇳🚩
@jitendrapatil9780
@jitendrapatil9780 2 ай бұрын
UP.. मधला व्यवसाय योगी बाबा ने बंद केलाय....आता ते इथे महाराष्ट्रात ठाकूर ला cm बनवून इथे व्यवसाय सुरू करायचा बेत आखला असेल...
@Vijay-G.
@Vijay-G. 2 ай бұрын
नक्की च! इथे साधूं चा कत्तलखाना आपण पाहिला आहे. गाय बैल तर फक्त पैसा आणि सत्ता या पुढे नगण्य! - नशिब अडीच वर्षात बाहेर गेले.
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 ай бұрын
खरा problem हा *चाय - बिस्कुटवाले* हाच आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
तसचं असावं. उद्धट अशा कत्तलखाना सुरू करायला मदत करेल, त्यात टक्का घेईल.खोके.
@NGADARSHARMY
@NGADARSHARMY 2 ай бұрын
मी आज।शपत घेतो आज पासुन यु बि टी शिवसेनेला कधीच मतदान करनार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 2 ай бұрын
नको करू आम्ही करू
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 2 ай бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म
@rekhabomblay6704
@rekhabomblay6704 2 ай бұрын
सर हे मराठी माणसांना व जे बाळासाहेबमनात ठेवून यांना मतदान करतात त्यांना कळले पाहिजे
@nilc7836
@nilc7836 2 ай бұрын
हे आपल्या मराठी मतदारांचे दुर्दैव, अजूनही आपला मराठी मतदार जागा झाला नाही हे आजचे सत्य आहे
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 2 ай бұрын
हे मातोश्रीवर जाणारे शिवसैनिकांना कळले पाहिजे!
@Ishwarmayekar5818
@Ishwarmayekar5818 2 ай бұрын
Nahi kalat tyana kai karnar koun vachavel tya marathi mansana 🙄🙏🏻🇮🇳⚔️🚩🕉️🏹
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 2 ай бұрын
ते पण निरबद्ध
@AkhandBharat29
@AkhandBharat29 2 ай бұрын
हे सैनिक नाहीत,सतरंज्या झाले आहेत.
@Earthen-u2f
@Earthen-u2f 2 ай бұрын
सैनिक कसले, अंध लोंबते आहेत ते
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 2 ай бұрын
​@@Ishwarmayekar5818आता पर्यंत मराठी माणसासाठी किती केसेस अंगावर घेतल्या उद्दुदिण वाकरेनी. घाबरतो कशाला भावा 🐯 अभी जिंदा हैं. राज साहेब ठाकरे मराठी ह्रदयसम्राट हिंदुजननायक🚩🚩🚩
@gurunathnaik5725
@gurunathnaik5725 2 ай бұрын
हा शोले "super flop " होणारच 🤜🤜
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
सगळ्यांचे आशिर्वाद घेणं चाललय्... शंकराचार्य त्या गब्बर 😂😂😂😂😂
@bhanudasdarekar3543
@bhanudasdarekar3543 2 ай бұрын
साहेब आता वाट बघायची वेळ संपली आता वाट लावयची वेळ आली आहे.
@sandeeppashte6637
@sandeeppashte6637 2 ай бұрын
उद्धव ठाकरे आता सत्तेसाठी आणी पैशासाठी काहीही करायला तयार आहेत..लाज लज्जा सोडलीय त्याने..हिंदू धर्म पण सोडवा आता..त्याने
@followdreams6737
@followdreams6737 2 ай бұрын
Sir खूप वाईट वाटत आहे हे सर्व पाहून, हा duplicate बायला ठाकरे आहे, हळू हळू यांचा रंग हिरवा होत चाललाय 😡 हेच पहायचं बाकी राहिलं होत
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 2 ай бұрын
तुम्ही इतक्या सत्य गोष्टी सांगताय खरे पण समाज कधी जागा होणार 🤷🏻‍♀️ लवकर प्रबोधन होवो हीच इच्छा 🙏🏻
@sanjaykatkar8314
@sanjaykatkar8314 2 ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी हिंदू धर्म सोडून द्यावा
@anitapatil3541
@anitapatil3541 2 ай бұрын
बीजेपी ला जे जे सपोर्ट करत नाही त्या सर्वांनी हिंदू धर्म सोडून द्यावा
@sbs546
@sbs546 2 ай бұрын
उद्धव ठाकरे त्या पवित्र तिर्थ मातोश्री ला भ्रष्ट करुन अपवित्र करु नका.तुमच्या घरावर कोप होईल .
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
​@@anitapatil3541हे मात्र अगदी बरोबर 👍🙏
@prernadhakane7755
@prernadhakane7755 2 ай бұрын
To kafich sodlay 93 chy danglit
@prathmeshshinde7611
@prathmeshshinde7611 2 ай бұрын
कधीच सोडून दिलाय त्यांनी
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 2 ай бұрын
मला कमाल वाटते कितेक व्हिडिओ बघतो त्यात ऊधव वाकरे यांचा व्हा व्हा म्हणजे पसंती देत ऊधव ठाकरे यांची पाठराखण करत असते टिप्पणी देणारे हे लोक मुस्लीम तर नसेल कारण मराठी माणसाला माहीत आहे ऊधव वाकरे यांचा धंदा माझ्या कडे काही नाही तुम्हाला द्यायला व मुस्लिम मतासाठी लाचारीने जगणारा माणूस गु खाऊ ऊधव ठाकरे
@sanjaymalve4876
@sanjaymalve4876 2 ай бұрын
जनता ज्या वेळी पेटून उठेल त्या वेळी ह्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल.
@avinashbhujbal4035
@avinashbhujbal4035 2 ай бұрын
केव्हा
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 ай бұрын
Asech vaylach pahije vel lavkar yayla pahije
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
कधी पेटुन उठणार
@anilsuravkar5030
@anilsuravkar5030 2 ай бұрын
अरे पण केव्हा??सत्तर वर्ष झाली. पेटून उडण्यासाठी बूडाला आगिचा धम तर लागला पाहिजे!!एक साधी ठिणगी सुध्दा नाही लागली. तर पेटून कुठून उठणार.
@rahuldhanavade2878
@rahuldhanavade2878 2 ай бұрын
जनता जातीत विभागली गेली आहे.... मुस्लिम सुधा जातीत आहेत... पण ते धर्माच्या नावावर एक होतात....
@user-dilip795
@user-dilip795 2 ай бұрын
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 2 ай бұрын
उद्धव ला कसला ही विधी निषेध राहिला नाही. ह्याच्या कर्माची फळ ह्याला जरूर मिळणार
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
कर्माची फळ आपल्या जमातीला भोगावे लागतात.. पद व पैशा साठी काहीही करतील आणि मला मोदी शहा ने बंद आड दरवाजा वचन दिल फेक बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतील
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 2 ай бұрын
एक था टायगर - बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩 टायगर जिंदा है - राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मराठी जना ना हिंदुत्ववादी पर्याय फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
@Sunil-x9p6k
@Sunil-x9p6k 2 ай бұрын
प्रभाकरजी हे ऐकून बघून खूप वाईट वाटते
@anghakonarde3081
@anghakonarde3081 2 ай бұрын
आपले हिंदूंचे दुर्भाग्य
@purushottamphadke3501
@purushottamphadke3501 2 ай бұрын
फारच भयानक
@ajitmahadik9744
@ajitmahadik9744 2 ай бұрын
आज बाळासाहेब पाहिजे होते, आता ठाकरे यांना कार्यकर्त्यांना सोडून दयवे, मुंबई हिंदूची राहिली नाही कारण ते जबाबदार आहेत
@sulbhanandrane975
@sulbhanandrane975 2 ай бұрын
Raj Thakre ha ekach upaay ahe hyavar. Balasahebansarkha SUPERMAN.
@dhondirampatil8532
@dhondirampatil8532 2 ай бұрын
सर मतांसाठी लोक कोणत्याही स्थराला जातील अजब आहे
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 2 ай бұрын
"सिंदबादच्या सफरी" च्या यशा नंतर नवीन एक पुस्तक बाजारात येईल "उद्धव ठाकरे की मनोहर कहानिया" आणि त्या पुस्तकात राऊत साठी बरेच पान असतील.
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 ай бұрын
स्वर्गीय बाळासाहेब यांनी जे कमवलं ते सगळं उद्धव यांनी घालवलं बाळासाहेब यांची हिंमत उद्धव यांच्या कडे नाही मुळात उबाठा ची सर्व सूत्र ही संजय राऊत हालवतात उद्धव फक्त्त नावालाच पक्ष प्रमुख आहे संजय राऊत यांनीच उबाठा ला शरद पवार यांच्या दावणीला बांधले आहे ती संपवण्याचं काम शरद पवार करणार आहेत
@neelabal3018
@neelabal3018 2 ай бұрын
अहो पण स्वताची मत आहेत कि नाही
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
​@@neelabal3018तेवढी बुद्धीची कुवत नाही
@तानाजीसगर
@तानाजीसगर 2 ай бұрын
@@neelabal3018 प्रत्येकाला आपली मते असतात फक्त्त स्वतःची असली पाहिजेत दुसऱ्याच ऐकून आपली मत बनवू नये कारण त्यामुळे आपली विचारधारा बदलावी लागते आपली मते काहीही असली तरी ती समाज आणि धर्म हितासाठी आड येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे भा जप शी युती असावी की नको हे निवडणुकी च्या आधी ठरवलं पाहिजे होत कारण लोकांनी मतदान हे युती म्हणून केलं होत त्यात मीही होतो कारण जे कट्टर हिंदू आहेत ते धर्महीत आणि राष्ट्रहीत हे कोण जपेल हे पाहतात
@mohanpatil7457
@mohanpatil7457 2 ай бұрын
वाया गेलेला ठाकुर 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@SanjivanPatil-xf1kt
@SanjivanPatil-xf1kt 2 ай бұрын
होय अगदी बरोबर आहे 100% तुमचं
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 2 ай бұрын
मि कधी काळी कट्टर शिवसैनिक होतो आम्ही बळा साहेब ठाकरे यांची सभा बघितली आहे कुठेगेले ते कट्टर हिंदूत्व गर्व से क हो हम हिंदू है लाज वाटली उध्दव ठाकरे यांची
@जयमहाराष्ट्र-फ7घ
@जयमहाराष्ट्र-फ7घ 2 ай бұрын
मी पण आतापर्यत वंदनीय बाळासाहेबांची शिवसेनेला मतदान केले फण आता ऊबाठाला बघितल्यावर राग येतो
@krishnayandole6283
@krishnayandole6283 2 ай бұрын
माझ पहिले मत १९९८ la कट्टर हिंदुत्व सेनेला माझ्या दैवत बालासाहेबाना आता शिंदे जो पर्यंत आहे तो पर्यंत फक्त हिंदू पार्टी ला म्याड म्याड हिंदू
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 2 ай бұрын
धन्यवाद *******
@VinitaPapde
@VinitaPapde 2 ай бұрын
म्हणुनच हे मातोश्री गब्बर संपवायलाच हवे😡
@kisanaher6357
@kisanaher6357 2 ай бұрын
Outstanding analysis ❤❤❤
@avinashbole7963
@avinashbole7963 2 ай бұрын
पेशवाई मध्ये महा पराक्रमी पहिले बाजीराव झाले व त्याच कुळात दुसरे बाजीराव झालेतच ना!
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 2 ай бұрын
छान बातमी दिली आहे प्रभाकरदादा❤️❤️🙏🙏
@rajaramthakur7707
@rajaramthakur7707 2 ай бұрын
महाराष्ट्रात राज ठाकरे शिवाय पर्याय नाही
@JayKhabale
@JayKhabale 2 ай бұрын
विधानसभेला उद्धव ठाकरेंचा शो फ्लॉप होणार नक्कीच.
@anilogale3612
@anilogale3612 2 ай бұрын
वाट बघ... लोकसभेत 23 वरून 9 वर आले तुमचे पप्पा ..☺️
@sunilshendge3153
@sunilshendge3153 2 ай бұрын
Ala satranji uchlya
@ari20235
@ari20235 2 ай бұрын
​@@anilogale3612tuja papa asel. Tuja aai la vichar.hahhahaha
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 2 ай бұрын
अरे जरा विचार करा​@@anilogale3612
@veenamantri5951
@veenamantri5951 2 ай бұрын
​@@anilogale3612कशाला उडतो स जरा गपना
@vnshnaik
@vnshnaik 2 ай бұрын
सत्तालोलुप. सत्तेसाठी पुढे इफ्तारपार्टि ठेवेल आपल्याच घरि.
@udaypatwardhan6168
@udaypatwardhan6168 2 ай бұрын
ठाकरे हिंदु पार्टी आहे, असं कधीच म्हणत नाहीत अलिकडे। कुठबी हाना, पण पाटील म्हना, हीच नीती गेली 4 वर्षे आपन पाहतो
@PrasadSergio
@PrasadSergio 2 ай бұрын
चांगली माहिती
@abhay17k
@abhay17k 2 ай бұрын
खर आहे
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
तथास्तु!👍हा शोले हीट होणार नाही.
@prafullsawji5711
@prafullsawji5711 2 ай бұрын
तो उधवेश आहे फैजबाडी स्वतः संपणारच आहे सोबत माजी जगातले 1no चे cm LA देखील घेऊन दुबनार आहे
@DeepakBundelu
@DeepakBundelu 2 ай бұрын
Sir अयोध्या पराभव माझ्या जीवारी लागला काही पण मन्हा
@Somnath_Boranche
@Somnath_Boranche 2 ай бұрын
🍄👍👌🙏🎉
@amarpotdar3420
@amarpotdar3420 2 ай бұрын
सर आता आपल्याला .... नेताजींचे गरज आहे.... नेताजींनी ... आझाद हिंद फौज....चालू केली आता आपल्याला सुरक्षा हिंदू फौज तयार... करावी लागेल........ आणि हे काळाची गरज आहे..........
@rajanawate6656
@rajanawate6656 2 ай бұрын
कट्टर हिंदुत्ववादीची व्याख्या काय म्हणजे 1992/93 मुंबई बाॅम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ऐके 47 बंगल्यात ठेवले होते त्या संजय दत्तला सुनील दत्त कडून बॅगा घेऊन ताडातून वाचवले कोणी, मुंबईत राहून दिले पिक्चर्स चालून दिले
@ari20235
@ari20235 2 ай бұрын
Bal thackeray
@premkumarmodani242
@premkumarmodani242 2 ай бұрын
म्हणून पुर्वीच्या इतिहासाचा आधार धरुन पश्चिम बंगाल , केरळ सारखे महाराष्ट्र देखील इस्लामिक राज्य करायचे का . . . . . . ?
@rajanawate6656
@rajanawate6656 2 ай бұрын
​@@ari20235जनता मुर्ख आहे आणि त्यांनी मुर्ख बनवून दोन अलिशान महाल मुंबईत, लंडनमध्ये पंचतारांकित हॉटेल,बंगले घेतले आपले एका वडापाव वर खुश
@NarayanShirodkar-wp9og
@NarayanShirodkar-wp9og 2 ай бұрын
आधी संजय दत च म्हणायचे बाळासाहेब.राजेंद्र कुमारने भेट घडवली होती.मग त्याला ते संजूबाबा म्हणायला लागले.सुनील दतने त्याबददल्यात निवडणूक लढवली नाही
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 ай бұрын
मते मिळविण्यासाठी हिंदूविरोधी आणि देशद्रोही लोकांशी हातमिळवणी करणे हे संतापजनक आहे. इतिहासातील सुर्याजी पिसाळ, जयचंद राठोड आणि मुस्लिम राज्यकर्त्यांनी चाकरी करणाऱ्या हिंदूंचा वारसा पुढे चालूच आहे, फार वाईट वाटते आणि लाजही वाटते. प्रभाकरराव हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद.
@ganeshtikol209
@ganeshtikol209 2 ай бұрын
मी पण भरपूर वेळ पाहीलं आहे
@ashokmaralikar586
@ashokmaralikar586 2 ай бұрын
सर हे सर्व उघडपणे करताय तुमची काळजी वाटते
@sandeepjadhav6328
@sandeepjadhav6328 2 ай бұрын
गड आला पण सिंह गेला दिल्ली आला पण अयोध्या गेला.... आता यांना महाराष्ट्रात सुध्दा असाच करायचं आहे यांना... आतातरी सामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्ता जागे व्हा....🙏😔😡
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 2 ай бұрын
व्वाह प्रभाकराव , काय फर्स्टक्लास विश्लेषण केले आहे आपण. तुलना तर अगदीच योग्य केली आपण. मस्त. आवडले. ❤
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 2 ай бұрын
खर तर है शिवसैनिकाला कळायला हवे.....आज त्यांंचा कट्टर हिंदू बाना कुठे गेला
@umakantjahagirdar815
@umakantjahagirdar815 2 ай бұрын
मनापासून खुप खुप वाईट वाटते.
@ashokkhot7112
@ashokkhot7112 2 ай бұрын
महाराष्ट्रात हिंदू मतदार जागे झाले तरच भाजपा ला फायदा होईल नाहीतर अवघड आहे प्रभाकरजी
@yashwantmahadik7503
@yashwantmahadik7503 2 ай бұрын
उधोजिचे करंटे तुम्हाला शिव्या शाप देतील पण तुम्ही या कडे लक्ष देऊ नका. तुमचे विचार बोलत जा. आम्ही आपल्या सोबत आहेत.👍👍👍🙏🙏🙏
@anamik3267
@anamik3267 2 ай бұрын
प्रभाकरजी मला तुमचे विश्लेषण सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर,अनय जोगळेकर या सर्वांपेक्षा जास्त आवडते.
@kashiramjalvi6380
@kashiramjalvi6380 2 ай бұрын
बाळा साहेब असते तर या मानसला मातोश्री च्या गेट वर चपलानी हाणून माघारी पा ठ वला असता
@shalanjadhav4361
@shalanjadhav4361 2 ай бұрын
निषेध व्यक्त करते
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊
@vandanadevardekar5290
@vandanadevardekar5290 2 ай бұрын
फार‌ सुंदर विश्लेषण दादा
@milindnaral7106
@milindnaral7106 2 ай бұрын
👍👍👍👍🌹🌹🙏🙏
@ravindranavre196
@ravindranavre196 2 ай бұрын
अतिशय मुद्देसूद विश्लेषण.
@pramodbaisane6285
@pramodbaisane6285 2 ай бұрын
हे महाराष्ट्रचे दुर्भाग्य म्हणावे की लोकं अशे नेते निवडून आणतात
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 2 ай бұрын
क्वचीतच एखादी व्यक्ती असेल ज्याने शोले दहापेक्षा कमी वेळा पाहिला असेल.नेते कार्यकर्ते युतीधर्म आणि जनता यामध्ये समन्वय एकजूट नाही.बाकी मुस्लिम मतदान वेगळे.
@hanumantnadkarni8826
@hanumantnadkarni8826 2 ай бұрын
सही बात कही आपने.
@vivekkurwade2548
@vivekkurwade2548 2 ай бұрын
Really you're explained very nice and true God bless you
@hanumantraomandake4088
@hanumantraomandake4088 2 ай бұрын
बीप मालकाकडून Electoral Bonds: Beef Export Company Donated Rs 5 Cr to Shiv Sena, 2 Cr to BJP
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 30 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 495 М.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39