l"रेडा देतोया धार" l हे असच चालायचं l दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण l 🎤🎤

  Рет қаралды 175,382

Sagar reshma official

Sagar reshma official

Күн бұрын

रेडा देतोया धार" l हे असच चालायचं l दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण l 🎤🎤 #tamasha #लोकगीत

Пікірлер: 66
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 9 ай бұрын
खिल्लारे कुटुंब एकदमच छान, लोककला छान जपता अभिनंदन. 👌👌👌👍👍
@subhashshinde79
@subhashshinde79 2 жыл бұрын
वा दिनकरराव आपल्यामुळे महाडिक अण्णांची आठवण ताजी झाली बघा खूपच सुंदर सादरीकरण आपल्याकडून रंगशारदेची अशीच सेवा घडत राहो हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना स
@vasantjagtap335
@vasantjagtap335 2 жыл бұрын
अप्रतीम सादरीकरण" महाडीक आंण्णाची आठवण जिवंत ठेवताय हे फार महत्वाचे !
@digambarghodekar2166
@digambarghodekar2166 Жыл бұрын
Qqqqqqrl
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 Жыл бұрын
हा खरा तमाशा होय .यांचा आवाज कसा खणखणीत आहे. आणि आता च्या तमाशा त काय म्हणयात. हेच कळतं नाही. शिवाय आता च्या पिढीला फक्त वरायटी शो पाहिजे. खरं काही नको जसे कि वग.गणगवलण
@yasinshaikh8795
@yasinshaikh8795 Жыл бұрын
दत्ता महाडिक पुणेकर यांची जुनी आठवण तुम्ही ताजी करून दिली. फार सुंदर गायलं गीत. 👌👌👍👍🙏🌹🙏
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Жыл бұрын
महाडीक आण्णांनी गायलेली सर्व गाणे मि स्वतः ऐकलेली आहे थोर कलावंत🙏🏻
@balasahebpawar4712
@balasahebpawar4712 Жыл бұрын
Lai bhari sadrikaran dinkarrao navin video patva.
@bhimravsabale170
@bhimravsabale170 Жыл бұрын
फार सुंदर गीत 👌💐
@Gtyjj
@Gtyjj 15 күн бұрын
Farch Chan khilare FamilyLokanchi KaramanukKarit Ahet Apale All family members Abhinadan
@vasantjagtap335
@vasantjagtap335 2 жыл бұрын
चालु असेलेल्या कार्यक्रमाबाबत कलाकारांना कोणी नाव ठेवु नये" ते त्यांच्या पद्धतीने कला सादर करतात" ते कुठ म्हणतात आम्ही महाडीक आण्णां आहे म्हणुन" ते त्यांच्या हौसेपोटी व पोटासाठी आपली कला सादर करतात" त्यांचा उच्छाह वाढवा त्यांना नाराज करु नका" अहो महाडीक आंण्णा ते महाडीक आंण्णा होते त्यांची बरोबरी तमाशा शाखेत उभ्या महाराष्ट्रात कोणी करणार नाही" त्यामुळे त्यांची आठवण तर येते शिनारे कंपनीच्या गायणामुळे" तेव्हा कृपया त्यांचा मुड कोणी घालवू नका" मी त्यांना महाडीक आंण्णाची अनेक गाणी पाठवलेली आहे" त्यांच्या सादरीकरणाला प्रतीसाद द्या" आणी शक्य झाल्यास थोडीफार मदत करा! वसंतराव जगताप = संस्थापक /अध्यक्ष संगीतरत्न मा . दत्ता महाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा महोच्छव समिती बेल्हे !
@Sagarreshma6767
@Sagarreshma6767 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@subhashshinde79
@subhashshinde79 2 жыл бұрын
जगतापसाहेब कलेचे जाणकार आहात पण जे कुणी नावं ठेवता ते आंबट शौकीन असतील खिलारे बंधू भगिनींना आपल्या आशीर्वादाने होणाऱ्या बेल्हे तमाशा महोत्सवात बोलवा
@shahirrahulsable4646
@shahirrahulsable4646 6 ай бұрын
खुप छान सादरीकरण
@ashvinijadhav7395
@ashvinijadhav7395 10 ай бұрын
वाह .महाडिक यांची आठवण करून दिली..खूप खूप धन्यवाद भाऊ..खूप छान गायन
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 жыл бұрын
प्रत्येक तमाशात आज ही महाडिकची गाणी म्हटली जावीत.
@mineshsawant628
@mineshsawant628 Жыл бұрын
पन उणाड पोर कुठ तमाशा निट होवून देतात.गन नाही गौळन नाही वग नाही फक्त आर्केट्रा.कालवा हणामाऱ्या.भिकमागून जगायचा,आव सावकाराचा आणायचा.
@SurSangam99
@SurSangam99 2 жыл бұрын
जाऊनी बसला कळंबावरी... मीच तो नटखट शाममुरारी... ऐकवा राव....
@dayanandmuntode6689
@dayanandmuntode6689 Жыл бұрын
Very good. Datt Mahadik Aanna was the great Kalavant. You diserve it.
@ramdaasvawikar1596
@ramdaasvawikar1596 2 жыл бұрын
हे गाणे ऐकून मनासवाटतेकी आज दत्ता महाडिक आपल्या तच आहे
@truptifilmproduction4659
@truptifilmproduction4659 Жыл бұрын
लाख लाख सलाम 🙏👍👆
@kundlikchavan864
@kundlikchavan864 Жыл бұрын
सुंदर खुप छान 👌 समाज प्रबोधनकार
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@user-df3xh7wz5t
@user-df3xh7wz5t Жыл бұрын
तूम्हाला माझा शंभर वेळा नमस्कार बाबा
@shailendrakumartupsunder4475
@shailendrakumartupsunder4475 7 ай бұрын
वावावावावावा फार सुंदर....
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 9 ай бұрын
फार फार छान गायक पार्टी.
@janardankal3990
@janardankal3990 Жыл бұрын
दत्ता महाडिक यांची आठवण अली अम्ही हे गाणे समक्ष एकले आहे तयांचे तोंडूनं
@shantaramtukaram2084
@shantaramtukaram2084 2 жыл бұрын
तुम्ही चांगले कलावंत आहात तुमचं ते जमलेलं पारंपारिक तुम्ही छान गाता छान सादर करता दत्ता महाडिक ची गाणी कोणीही गाऊ नये त्यांच्या आवाजाला गोडवा होता आणि ती गाणी त्यांना त्यांच्या आवाजात शूट झाली होती
@tragedycomedy6620
@tragedycomedy6620 Жыл бұрын
मला त्यांनी गायलेल्या गाण्याची लिंक मिळेल का मी शोधतोय मला सापडत नाही
@sureshjadhavofficial
@sureshjadhavofficial 5 ай бұрын
खूप छान, ओरिजनल कलाकाराची कलाकारी
@sudamkhandagle-mk8rs
@sudamkhandagle-mk8rs 6 ай бұрын
Great
@mahadevtapkir7488
@mahadevtapkir7488 4 ай бұрын
संत तुकाराम वग सेम तू सेम करायचे खूप गोड आवाज होता
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 2 жыл бұрын
संगितरत्न महाडीक यांच्या आठवणी जागृत ठेवा.
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
@manikkamble9642
@manikkamble9642 Жыл бұрын
Very nice song . When I was studying in seventh class at that time I have heard this song which was sung by Datta Mahadik in Jat yatra . Now I am going to suggest you that you have to sing this song as like Datta M. Punekar . Now l am 67 years old I like this song very much . Now even today I can sing this song as like Datta M..Punekar . For example . Mazi felix maina also .
@Sagarreshma6767
@Sagarreshma6767 Жыл бұрын
आम्हा कलाकारांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 या नंबर वर फोन पे व गूगल पे आहे.तुमच्या इच्छेने करू शकता
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 2 жыл бұрын
गेले महाडिक पण गाणी आठवणीस्वरूप ठेऊन गेले.
@namdevkute3618
@namdevkute3618 Жыл бұрын
दत्ता माहाडीक समोर दिसतात त्यांच्याआठवणी तुम्ही करून दिल्याबद्दल तुमचे आभारी आहोत
@sanjayshinde5411
@sanjayshinde5411 2 жыл бұрын
Khup khup chan 1 no👌👌👌
@govindkambale3401
@govindkambale3401 Жыл бұрын
Good
@IshmilShaikh-ku8mr
@IshmilShaikh-ku8mr Жыл бұрын
आसा.कलावत.पाहिल.खरोखर.आस.वाटल.दता.माहाडिक.गातात
@sonishaha2973
@sonishaha2973 5 ай бұрын
🌷🌷👌👍😀
@shivnathnarayane4994
@shivnathnarayane4994 Жыл бұрын
या कलावंतांच्या कलेच्या रूपाने थोर शाहीर दत्ताजी महाडिक आजही आपल्यात आहेत हे बघून समाधान वाटते!
@gorkhnathdhakne6549
@gorkhnathdhakne6549 2 жыл бұрын
खु प छान
@namdevmutake6389
@namdevmutake6389 Жыл бұрын
तेवढं जमतं नाही पण हे माहाडीक दादा ची आठवणी जाग्या झाल्या
@SunilPawar-lf6yr
@SunilPawar-lf6yr 2 жыл бұрын
अप्रतिम
@shitalsargar3484
@shitalsargar3484 Жыл бұрын
उत्तम सादरीकरण
@madhavshinde930
@madhavshinde930 11 ай бұрын
कै.महाडीक..साहेबांची..आठवण.केली..उतम.सादरीकरण
@mohanbalkrushna3265
@mohanbalkrushna3265 2 жыл бұрын
Khup chaan
@ramdasghawate1342
@ramdasghawate1342 4 ай бұрын
जून ते सोन.परत होणार नाही
@vishwnathurade6927
@vishwnathurade6927 2 жыл бұрын
Chhan
@aappakhutwad4255
@aappakhutwad4255 Жыл бұрын
दत्ता महाडीक पुणेकर आणी गुलाबराव बोरगावकर एकच नंबर जोडी होती मी आमच्या यवत गावच्या यात्रेत त्यांचा तमाशा पाहीला होता जुने कलाकार आता पुन्हा होने नाही
@anandlondhe9919
@anandlondhe9919 2 жыл бұрын
सम्राट दत्ता महाडिक यांची आठवण झाली
@bhimrajjadhav6037
@bhimrajjadhav6037 Жыл бұрын
दत्ता महाडिक, काळू बाळू,चंद्रकांत ढवलपुरिकर, हरिभाऊ बडे, रोशन सातारकर यांच्या कलेला तोड नाही.
@bharatvasapate6321
@bharatvasapate6321 Жыл бұрын
पृतृयेक.तमाशत.आज. हि.महाडिकचि.गाणि.मृहटलि.जावयत
@vikasshelke5420
@vikasshelke5420 2 жыл бұрын
एकदा साळूची लावणी होऊ द्या
@shantaramtukaram2084
@shantaramtukaram2084 Жыл бұрын
प्रयत्न चांगले पण महाडिक साहेब ते महाडिकच होते त्यांची बरोबरी कोणी केलेली नाही
@ravindrahajare5630
@ravindrahajare5630 Жыл бұрын
It would be great if someone inboxed me now
@prof.anandgiri3168
@prof.anandgiri3168 Жыл бұрын
खिलारे बंधुचा आता तमाशा होतेकी नाही?
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
@sanjivanchavan5911
@sanjivanchavan5911 2 жыл бұрын
Good
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
@user-dh4qk3un4s
@user-dh4qk3un4s 11 ай бұрын
Aprtim
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 8 МЛН
小丑妹妹插队被妈妈教训!#小丑#路飞#家庭#搞笑
00:12
家庭搞笑日记
Рет қаралды 28 МЛН
Datta Mahadik Punekar Loknatya Tamasha In Masur 12 May 2018
7:02
My YOUTUBE Files
Рет қаралды 127 М.