हल्लीची परिस्थिती अशीच आहे एकच नंबर एपिसोड खूप भारी 👍👍👌👌👌🙏
@ramdaschandramore8579 Жыл бұрын
अश्विनी , राणी आणि सासुबाई मुळे नेहमीच एपिसोड छान होतात , तुमचे सर्व एपिसोड मी आवर्जुन बघतो , तुमच्या ज्वलंत अभिनया बद्दल तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ।
@veenapardeshi84 Жыл бұрын
खुप छान झाला भाग 1 च no👌👌👌
@SavitaBagal-zh1eb11 ай бұрын
Very very nice aaji. Vidio khup chan
@manisharasal5701 Жыл бұрын
तसं पाहिलं तर आजी च पण बरोबर आहे मोना पोरा वर प्रेम करती पण पोराला काम धंदा घरदार पोराला वळन आहे का नाही बघायला पाहिजे हा विचार मोठ्यांना करावा लागतो आज राणी पाहिजे होती आजीला 😂 लई बडबड केली असती भारी झाला एपिसोड 👌👌👌👌
@atharvanalawade3983 Жыл бұрын
लय भारी धन्यवाद.
@kalpanaraut773 Жыл бұрын
Khupch Chan zala video Ashvini Tai...
@aakashirkule7000 Жыл бұрын
सत्य परिस्थिती एकदम छान व्हिडिओ
@nandagosavi3271 Жыл бұрын
खूप च छान सांगितले आजने एक नंबर आजी
@JanardanGaikwad-q1b Жыл бұрын
आजी चा लाडका जावई छान आहे 🎉🎉🎉🎉
@gawadedevidas1260 Жыл бұрын
लय भारी तुषार सर
@santoshkurandale7279 Жыл бұрын
उत्कृष्ट अभिनय
@Fakirapatil-nashik Жыл бұрын
चला भो आता बुंदी घ्यायला मिळेल 😅😅😅😅❤❤ एकदाची...🎉🎉🎉