लावणी | कोकणातील भातशेती | Lavani | Kokanatli Bhatsheti | Kokani Karti | Ep - 45

  Рет қаралды 103,351

Kokani Karti

Kokani Karti

Күн бұрын

Пікірлер: 529
@kokanikarti
@kokanikarti 3 жыл бұрын
लावणी म्हणजे समस्त कोकणकरांचा जिव्हाळ्याचा विषय ! कोकणी माणसाची एकजुट दाखविणारी जिवा - भावाची शेती आणि तुम्ही लहानपणी शेतात जगलेल्या सर्व आठवणींना उजाळा देणारा भाग! आम्ही कोकणी माणस एकत्र येऊ शकत नाही अस म्हणतात पण हे साफ चुकीचे आहे! कोकणी माणसे एकत्र येऊ शकत नाहीत असे म्हणणार्‍या प्रत्येकाला दिलेले उत्तर....! Video आवडल्यास LIKE | SHARE | SUBSCRIBE करायला विसरू नका !
@Yzz11146
@Yzz11146 3 жыл бұрын
Love from रत्नागिरी 😍😘🥰🥰❤❤❤❤❤
@advrupalikadam627
@advrupalikadam627 3 жыл бұрын
कोकणी माणूस आयुष्यभर एकत्रच असतो. आपल्या कडे शेती असो, पुजा असो, लग्न असो की कोणाचे कार्य "किमान" भावकी (..तसं आख्य गाव एकत्र यावं लागतं) एकत्र आल्याशिवाय यातलं काहीही शक्य होत नाही.
@asmitabhayde8858
@asmitabhayde8858 3 жыл бұрын
Bharich 👌👌😊
@akshatagholap4736
@akshatagholap4736 3 жыл бұрын
Kon bol kokni mans ektra nahe yeu shakat aamhi ek meka na jiv denari mans ahhot aamhi aani ekmekachya sakatla dhaun janare ahot chukun pn as dokyat aanu naka olka asudya kiva nasudya aamhi pahile dhaun jato aamhi kokni mans ahot aamhi kokankar ahet ❤️❤️❤️
@कोकणचोसुचित
@कोकणचोसुचित 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/epu4qZR9j6t9iLc व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो....
@sejalbhagve1412
@sejalbhagve1412 3 жыл бұрын
Khup mast video ek no hoti👍
@vishalbargude2301
@vishalbargude2301 3 жыл бұрын
खूप सुंदर आहे video खर तर गेल्या वर्षी लावणी लावायला होतो खूप खूप मजा केली आणि आज तुमची video बगून खूप miss केले. I Love Kokni Karti,,💝💝💝
@pankajpatil6221
@pankajpatil6221 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ, शेतकऱ्याच नशिबी आलेलं दुःख ते कसे आनंदात सहन करतात याच एक अप्रतिम उधारण
@poojavelhal4641
@poojavelhal4641 3 жыл бұрын
शेती आपली संस्कृती आहे,आणि ती आजही आपल्याकडे केली जाते याहून मोठी गोष्ट आपल्या कोकण करांसाठी असूच शकत नाही आणि ही संस्कृती आपण पिढ्यानपिढ्या जपली पाहिजे....🙏😘 कोकणी कार्टीला खरंच मनापासून सलाम आणि धन्यवाद🙏🙏...तुम्ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून आपली संस्कृती,कला दाखवली.कोकण वासियांच्या मनावर अधिराज्य केलंय कोकणी कार्टी ने,म्हणूनच कोकणी कार्टी जगात एक नंबर आहे.😘👍❤️😘
@mayurithukrul575
@mayurithukrul575 3 жыл бұрын
Khup chan video pahun aathvan aali gelyavarshichi mja keleli tya lock down madhye 👍👍❤️❤️👌👌👌
@mangeshdingankar5327
@mangeshdingankar5327 3 жыл бұрын
खरच खूपच छान संकल्पना ... आपली कोकणी संस्कृती लोप पावत चालली आहे .. क्वचित सर्वत्र पहायला मिळतेय .. आपल्या ह्या व्हिडिओ मार्फत खरचं परत कोकणात आल्यासारखे वाटले .. ही विस्मरणीय मज्जा अनुभवली असं वाटू लागले आहे ... खूपच छान व्हिडिओ धन्यवाद भावांनो असेच नवनवीन व्हिडिओ प्रसारित करत रहा ...
@vinaymore5336
@vinaymore5336 3 жыл бұрын
Aata parantcha khup sundar video
@anilutekar9658
@anilutekar9658 3 жыл бұрын
सुंदर अशी भात लावणी🌾🌾
@ankushkanse786
@ankushkanse786 3 жыл бұрын
खुप छान आहे vedio.... असेच ़छान छान कोकणातील vedio patva..... 👍👍👍
@vickyjadhav9470
@vickyjadhav9470 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडीओ...👌👌..भात लावणीमुळे गावाकडची आठवण आली...कोकणी कार्टीचे अभिनंदन..💐👍...एकदा संपूर्ण कोकण फिरायचे आहे...
@hindhurav8029
@hindhurav8029 3 жыл бұрын
Aamit ch kaam khup Mhot Ahe karch Ani khup sundhar video banvle
@ganeshveer1316
@ganeshveer1316 3 жыл бұрын
Pratyek kokni manasane ye swathahun sundar koknat jarur sheti sathi jave
@aishwaryagondal2479
@aishwaryagondal2479 3 жыл бұрын
खूपच छान ...👌👌👌😊😊😊😊
@advrupalikadam627
@advrupalikadam627 3 жыл бұрын
सर्वप्रथम मी कोकणी कार्टी चे आभार मानते की मला जसा हवा होता तसा व्हिडीओ आपण बनवलात. आपल्या कोकणी लोकांची पारंपरिक शेती करण्याची पद्धत या व्हिडीओ च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचली. कितीही आकाशी झेप घेणारा कोकणी माणूस त्याच्या मातीशी जोडून ठेवण्याचे काम आपली शेतीची पद्धत करते. त्या सगळ्या बळीराजांना माझा मानाचा मुजरा..
@madhuriparse8511
@madhuriparse8511 3 жыл бұрын
कोकणी कार्टी तुमचे खूप खूप आभार.तुमच्यामुळे आम्ही हे सर्व माहित होत. I Love you kokani karti tim.
@akshaypadye5990
@akshaypadye5990 3 жыл бұрын
खुप छान सुंदर आहे व्हिडिओ गेल्या वर्षी लावणीला होतो या वर्षी आठवण जागी केली ❤️❤️❤️❤️ एक नंबर कोकणी कार्टी
@sunildesai9527
@sunildesai9527 3 жыл бұрын
भावा,जिंकलेस. आपण कितीही उद्योग केले तरी जगण्याचा शाश्वत उद्योग शेती आहे.हा खरा मुलमंत्र तु आज या चित्रफितीच्या माध्यमातुन दिलास.
@prembagde8888
@prembagde8888 3 жыл бұрын
Tumcha video la kahi shabdach nahi bhavano. 🙏🙏🙏🥰🌄
@vikaskhegde8019
@vikaskhegde8019 3 жыл бұрын
♨ खुप छान पित्या दादा ♨ ✨⚡कोकण म्हणजे स्वर्ग ⚡✨
@ganeshveer1316
@ganeshveer1316 3 жыл бұрын
Khup miss kartoy gavala
@vaibhavmurkar1011
@vaibhavmurkar1011 3 жыл бұрын
गावाकडे मज्जाच भारी आणि त्यात लावणी 👌👍
@niksthorve2542
@niksthorve2542 3 жыл бұрын
Lay bhari vatla dada Hich tarr khari gamat aahe
@swapnilkhake1817
@swapnilkhake1817 3 жыл бұрын
तुमच्या दोघांचा आणि आपल्या कोकणी माणसाचा नाद खुळा. कोकण म्हणजे एक स्वर्गच आहे. 👍👍❤️❤️❤️❤️
@swapnilkhake1817
@swapnilkhake1817 3 жыл бұрын
हया व्हिडिओ च्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या प्रित्त्या आणि अमित ❤️❤️❤️
@prakashveer9468
@prakashveer9468 3 жыл бұрын
विडिओ खुपच छान, अप्रतिम
@snehalshirkar8380
@snehalshirkar8380 3 жыл бұрын
Khupa chhan video aahe kokani karti amit aani pritetsh 👌👌👌👌👌👌👌👌
@kokanachaninadchinkate
@kokanachaninadchinkate 3 жыл бұрын
Nice 1 नो ब्रेग्राऊंड आवाज अमित दादा
@shaileshdakve6523
@shaileshdakve6523 3 жыл бұрын
खुप छान मित्रांनो
@sahilpawar6377
@sahilpawar6377 3 жыл бұрын
Mastch video ahes 😍🥰🤩
@rafiklambe9499
@rafiklambe9499 3 жыл бұрын
खूपच सुंदर तुमचे व्हिडिओ बगून पूर्ण कोकण आठवतो ❤❤❤
@sandippate4193
@sandippate4193 3 жыл бұрын
सुंदर संभाषण lokdoun मदे अनुभव नसून अनुभवलेल्या क्षणाची आठवण झाली bhawanu .मस्त मज्जा केली आम्ही पणं लावणी काय असते हे पाहता आले खूप छान video गाणं pn bhari टाकलात 👍👍👍🌴🌴👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@prashantmarchande9949
@prashantmarchande9949 3 жыл бұрын
Khupach sundar video ahe...lahan pan achya goshati pan aadhavlya ani junya goshati pan aadhavlya Khup khup aabhar ha video banvalya badal 🙏🙏🙏🙏
@tushargangavane4739
@tushargangavane4739 3 жыл бұрын
शेतावरच्या बांदावरचा चहा आणि दुपारची शेतावर खाल्लेली भाकरी हे म्हणजे स्वर्ग सुख आहे दादा जे विकत घेऊन सुद्धा मिळणार नाही🌾🌾🌾🌾❤️❤️❤️ I LOVE KONKAN ❤️❤️
@dipakjade6336
@dipakjade6336 3 жыл бұрын
आजचा विडिओ एक नंबर खूप छान कोकणातली लावणी दाखवल्या बद्दल धन्यवाद
@dineshkhade9673
@dineshkhade9673 3 жыл бұрын
💐👍👌 एक नंबर आहे कोकणी कार्टी
@yogeshrshelar
@yogeshrshelar 3 жыл бұрын
खूप सुंदर चित्रण मी खूप वेळा हे अनुभवलंय हे वतातवरण खूप मस्त असते
@aasana9163
@aasana9163 3 жыл бұрын
Kharch khup mast video ahe 👌♥️🌍
@ashwininimbare3028
@ashwininimbare3028 3 жыл бұрын
Khupch chan
@madhuriparse8511
@madhuriparse8511 3 жыл бұрын
आम्ही मुंबईला. राहतो म्हणून हे सर्व खूप miss करतो पण तुमच्या मुळे आम्हाला गावी असल्याचं वाटत.मी आभारीआहे कोकणी कार्टी टीमची. I love you all kokani karti tim
@manojnivate1419
@manojnivate1419 3 жыл бұрын
भावांनो खरंच तुम्ही खूप भारी विडिओ बनवता जुनी आठवणी ताज्या करुंन दीलात love u kokani karti grup
@gauravkadam1935
@gauravkadam1935 3 жыл бұрын
स्वर्गा हुनहि सुंदर आपला कोकण 👌👌👌👌
@adityaghade4675
@adityaghade4675 3 жыл бұрын
Outstanding video.....nice
@rahuldhangat5921
@rahuldhangat5921 3 жыл бұрын
भारी व्हिडिओ आहे भावा🥰🥰💪🏻
@samsalvi1267
@samsalvi1267 3 жыл бұрын
कोकण म्हणजे पृथ्वीवरच स्वर्गच ❣️❣️❣️ खूप भारी 👌👌👌
@Omkar-wr1cw
@Omkar-wr1cw 3 жыл бұрын
अप्रतिम....आयुष्यातील अविस्मरणीय क्षण....म्हणून जमीनी विकू नका....कारण ती आपली दुसरी आई आहे.
@satyamjuwale3409
@satyamjuwale3409 3 жыл бұрын
मस्त आपली कोकणातली पारंपारीक पद्धतीची लावणी संपुर्ण जगाला दाखवलात खुप भारी वाटली 🙏❤
@dineshkadam3102
@dineshkadam3102 3 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ 👌👌 कोकणच्या लावणीची मज्जाच भारी
@shriramnabar3308
@shriramnabar3308 3 жыл бұрын
Jagacha poshinda.asa maza konkancha devmanus..👍👌💐💐💐💐
@vrushalivarvatkar6515
@vrushalivarvatkar6515 3 жыл бұрын
मी कोकण कर लय भारी कोकणी कार्टी ❤️😘👌👌👌👌👍
@dhyaneshwardhanawade8836
@dhyaneshwardhanawade8836 3 жыл бұрын
खूपच छान भावांनो...नाद नाय करायचा कोकणी कार्टिच्या पोरांचा
@mauli...9991
@mauli...9991 3 жыл бұрын
खुपचं सुंदर सर्व कलाकार कामगारांना धन्यवाद
@tejasvigurav4372
@tejasvigurav4372 3 жыл бұрын
Khup chan video....gavich aslyasarkh vatla...bhatshetatli Gani hi kharokhatr khup eiknyasarkhi astat Ani bandhavr basun ektra chaha pinaychi mjja far veglich aste... amit sir khup chan paddatine sangilat sagla 👍👌🙏
@pareshmane451
@pareshmane451 3 жыл бұрын
कोकण अनी लावणी एक वेगालाच नात अहे ... 😍
@mahihindola6188
@mahihindola6188 3 жыл бұрын
Mast shoot kelay bhava❤️
@bharatgrv
@bharatgrv 3 жыл бұрын
खूपच छान दादा, शब्दच नाहीत बोलायला🙏🙏
@sureshthakur9444
@sureshthakur9444 3 жыл бұрын
Lay bhari gavachi aatun aali
@umeshdhulapkar5096
@umeshdhulapkar5096 3 жыл бұрын
अमित भावा सलाम तुज्या संकल्पनेला 🙏 एक नो वीडियो आहे 🥰🥰
@yogeshkatale962
@yogeshkatale962 3 жыл бұрын
Waw 1 no
@runiksakpal7535
@runiksakpal7535 3 жыл бұрын
Kadakk kokani karti khup chan 👍👍👍😘😘😘❤️❤️🥰🥰🥰
@prashantyelonde8894
@prashantyelonde8894 3 жыл бұрын
खूप छान आहे विडीओ कोकणी कार्टी
@prodevidas
@prodevidas 3 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ 👌👍🙏
@udayraje9721
@udayraje9721 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ इतकच करू शकतो या व्हिडिओ साठी....खूपच सुंदर भवणो
@nileshkadam6349
@nileshkadam6349 3 жыл бұрын
Khup sundar video junya athavani jagya jhalya👍👌👏👏👏👏
@swarajmalap2211
@swarajmalap2211 3 жыл бұрын
Mast hoti video🎥🎥🎥 Kharch video baghun gavachi aatavan jhali ❤ ❤❤❤❤❤
@kiranbhalekar94
@kiranbhalekar94 3 жыл бұрын
वाह ग्रेट टीम ...😊👌💐💐
@suyashrale817
@suyashrale817 3 жыл бұрын
अति सुंदर 😘😘😍😍✌️
@subhashsanas3677
@subhashsanas3677 3 жыл бұрын
खुप छान विडिओ बनवला आहे. भात लावणीच सादरीकरण खुप सुंदर प्रकारे करण्यात आल आहे.
@m.a.a.production4364
@m.a.a.production4364 3 жыл бұрын
जबरदस्त आपलं कोकण एकच नंबर
@dineshkadam143
@dineshkadam143 3 жыл бұрын
डोळे भरुन आले. 👌लहानपणी चे दिवस आठवले ❤💕
@vivekpalande8966
@vivekpalande8966 3 жыл бұрын
❤❤❤कोकणापासुन सध्या कामधंदा निमित्ताने लांब असलेल्या अनेकांना आपल्या गावाची नक्कीच आठवण आली असेल।।। धन्यवाद😘💕 प्रितेशजी।।।
@akshay2760
@akshay2760 3 жыл бұрын
Lay bhari..... 😘
@kavitatupte7694
@kavitatupte7694 3 жыл бұрын
व्हिडिओ छान झाला गाव वाले दिसले, खूपच भारी वाटते मस्तच छान सर्व एकत्र लावणी करता, गाणी गाता खूप छान शेती छान मस्तच होवो यासाठी शुभेच्छा
@kokani_mulgi25
@kokani_mulgi25 3 жыл бұрын
आपल्या कोकणात जे सुख मिळत ना ते कुठेच नाही 👌🏻😘 खरच व्हिडिओ खूप छान आहे❤️❤️❤️
@pintujagale4403
@pintujagale4403 3 жыл бұрын
Khup Chan Vlog aahe
@sandipchorge3580
@sandipchorge3580 3 жыл бұрын
खुपच भारी 🙂👍🌾🌾🌾
@archanakatkar5170
@archanakatkar5170 3 жыл бұрын
Khupch apratim video...kokantla ha shran mhnj swargtl sukh... Mjhpn gav kokan ahe.. Me he khup misskrte sgl.. Pn ha video bghun khup bhrun ale.. Lv u kokan n thanks to kokanikarti group ♥♥
@ajaygoriwale4047
@ajaygoriwale4047 3 жыл бұрын
खूप छान विडिओ बनवलाय दादा. लहानपणी चे दिवस आठवले.धन्यवाद😍😍❤️
@nhanuparab5971
@nhanuparab5971 3 жыл бұрын
भारीच
@sumedhsakpal719
@sumedhsakpal719 3 жыл бұрын
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट असतो आणि शेती म्हणजे शेतकऱ्यांचा जीव🤘👌👌👌
@Ramesh-sc6dg
@Ramesh-sc6dg 3 жыл бұрын
भावा ही शेतात लावली पाहीली आणि ४० वर्षे पाठी गेल्याचा भास झाला.पावसात भिजने,चिकलात लोलने सारं आठवलं.धन्य तू आणि तुझी टीम.🌹🌹🌹🌹🌹
@anantjadhav8698
@anantjadhav8698 3 жыл бұрын
लहान पणीच्या आठवणी ताजा केलात 👌👌👍👍
@kedarkhetale6527
@kedarkhetale6527 3 жыл бұрын
जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही......कोकणी कार्टी एक नंबर.....👌👌👌❣️❤️
@poojadevghare45
@poojadevghare45 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे ......
@mazkonkanratnagiri8459
@mazkonkanratnagiri8459 3 жыл бұрын
खूप छान विडिओ जुन्या आठवणी जाग्या झाल्या विडिओ पाहून । आपलं कोंकण म्हणजे आपलं सर्वस्व। गावची खूप आठवण येते विडिओ पाहून ।
@SanjayGorivale-nd1bw
@SanjayGorivale-nd1bw 3 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌🙏🙋
@bharatmore8578
@bharatmore8578 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी काढले दादा तुमि कुअप आठवण येतंय गावच पण लोकडाऊन मूळे सुट्या भेटत नाही मस्त
@rinaagreaagre6289
@rinaagreaagre6289 3 жыл бұрын
Very nice Pritesh dada
@mahendrayerim4565
@mahendrayerim4565 3 жыл бұрын
Thank you so much कोकणी कार्टी❤ अस वाटतं गावी जाऊन परत ते दिवस अनुभवावे.
@niteshkhandekar7608
@niteshkhandekar7608 3 жыл бұрын
😇😇😇आठवणी जाग्या झाल्या
@ramchandratandkar5226
@ramchandratandkar5226 3 жыл бұрын
eak no jala video Bhavano ......💪👌aami pan tumache shejarich aahot raav... Dugave ( Chiplun)
@mangeshpadwal804
@mangeshpadwal804 3 жыл бұрын
कोकणातील पारंपरिक विषय तुम्हीं चॕनलच्या माध्यमातून जगासमोर थेट दाखण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल संपूर्ण कोकणी कार्टि टिम चे जाहीर आभार .....!
@rameshpuralkar8346
@rameshpuralkar8346 2 жыл бұрын
Very nice video God bless you all
@darshanakatkarzepale1094
@darshanakatkarzepale1094 3 жыл бұрын
Mst ekdum khup Chan 😘😘😘😘😘🥰🥰
@siddharthdhumal3404
@siddharthdhumal3404 2 жыл бұрын
प्रितेश दादा अमित दादा आणि तुमचे सर्व कोकणी कर्टी ची टीम तुम्ही खर्च खूप छान व्हिडिओ करता 😍😍😍😍😍
@ganeshveer1316
@ganeshveer1316 3 жыл бұрын
Ek number
@reshmapawar2959
@reshmapawar2959 2 жыл бұрын
Very nice & very beautiful shoot this video🙏🙏🙏🙏I am so happy😊😊😊😊
@dineshchougule9916
@dineshchougule9916 3 жыл бұрын
शेतीचे काम करून भुख खुप लागते झोप पण मस्त येते खुप सुंदर शुट केले आहे प्रितेश दादाने
@kailaskadam1607
@kailaskadam1607 3 жыл бұрын
खुप छान
@amishkadam3799
@amishkadam3799 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
@vikaslad5110
@vikaslad5110 3 жыл бұрын
एकच नंबर वीडियो.खुप भारी वाटलं
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 105 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
कोण कोण आलंय किकली मैदानात
3:54
मैदान रिपोर्टर
Рет қаралды 54 М.
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 105 МЛН