लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चाल

  Рет қаралды 12,849

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Күн бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंग - लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चाल| Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा
लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा अभंग
लावण्याचा गाभा
लावण्याचा गाभा त्रैयलोक्याची शोभा
लावण्याचा गाभा त्रैल्योक्याची शोभा भजन
राग यमन आधारित लावण्याचा गाभा त्रयलोग्याची शोभा..
त्रैलोक्याची शोभा
लावण्याच्या गाभा
लावण्याचा गाभा अभंग
लावण्याचा गाभा विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा
हार्मोनियम मित्र कल्पेश जाधव
lavanyacha gabha trailokyachi shobha
lavanyacha gabha
lavanyacha gabha trilokyachi shobha
lavanyacha gabha trailokyachi shobha devi
lavanyacha gabha trailokyachi shobha abhang
lavanyacha gabha trailokyachi shobha bhajan
lavanyacha gabha trailyokyachi shobha
lavanyacha gabha trailokyacha shobha
lavanyacha gabha traylokyachi shobha
lavnyacha gabha trilokyachi shobha lyrics
lavanyacha gabha lyrics
lavanyacha gabha balasaheb waikar
trailokyachi shobha
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Пікірлер: 12
@nivruttighadge835
@nivruttighadge835 Жыл бұрын
सुंदर खुपच गोड 🎉🎉🎉🎉🎉
@ddghumare
@ddghumare Жыл бұрын
Khupach sundar 🎉 apratim.
@hanmantdesai5073
@hanmantdesai5073 Жыл бұрын
सुंदर अंभग
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 Жыл бұрын
नमस्कार सर💐खूप सुंदर गोड आवाजात अभंग गायन धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
@padmavatikulkarni9629
@padmavatikulkarni9629 Жыл бұрын
गुरुदेव, सुप्रभात. सुंदर अभंग,उत्क्रुष्ट सादरीकरण. धन्यवाद.
@ratnmalashevale2903
@ratnmalashevale2903 Жыл бұрын
नमस्कार सर 🌹🌹 किती गोड मधुर आवाजात अभंग गायलात 👌👌👌👌👍👌👍👌🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺 धन्यवाद सर
@omkarmundhe3346
@omkarmundhe3346 11 ай бұрын
@avinashjain7509
@avinashjain7509 Жыл бұрын
माऊली... नमस्कार
@vitthalmote3317
@vitthalmote3317 Жыл бұрын
अप्रतिम गोड अभंग खूप सुंदर, 💐💐 गोड आवाजात सादर केले सर छान👌👌👌👌
@yogeshjadhav3155
@yogeshjadhav3155 Жыл бұрын
Jay hari sar🙏🏼apratim sar
@sumedhapatil904
@sumedhapatil904 Жыл бұрын
सुंदर अभंग आहे .
@pranav_bachhav_official_009
@pranav_bachhav_official_009 Жыл бұрын
जय हरी सर शिवरायांचे गाण्याचे नोटेशन बसवा🙏🙏
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 44 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 84 МЛН
Lavanyacha Gabha
12:59
Prem Parhad - Topic
Рет қаралды 79 М.
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,7 МЛН