आकाश भाऊ खूप सुंदर व्हिडिओ बनवला आपण आणि लाइव डेमो दाखवल्याबद्दलदल धन्यवाद आपले मनापासून अभिनंदन
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Dhanyawad bhau 👍🙏
@mohammedali719310 ай бұрын
Please contact me
@gopalsingdhanawat28282 жыл бұрын
Very nice information bhau
@avinashkhainar3942 Жыл бұрын
छान आहे भाऊ video 💯❤😘
@atishsonawane52962 жыл бұрын
खूप छान
@RamdasWaghmare-z1y3 ай бұрын
काठेवाडी शेळया हे व्यापारी गाभण म्हणुन देत आहे पण ते गाभण निघत नाही असे बरेच शेळी पालक म्हणतात कि ते फसवणूक केली जाते हे खरे कि खोटे आपले चॅनेल पाहून शेळी पालन करणारे येत आहेत पण हि फसवणूक न झाली पाहिजे
@rushikondhare63492 жыл бұрын
Hii aksh sir amchkade ashi bakri ahe sir mast video
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Dhanyawad bhau
@girishpatil39382 жыл бұрын
Good 👍
@kamblevlogs95422 жыл бұрын
शुभ सकाळ
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Good morning 🌄
@Ladkyaa_group2 жыл бұрын
भाऊ10 शेळ्या मिळतील का 2र्या वेताची किंमत किती आहे एका शेळी ची
@yogeshkakde8632 жыл бұрын
Khup chan
@sachinlute1262 жыл бұрын
👍👍
@akshaygulhane86162 жыл бұрын
Train transport var ekhada video banva sir amhala nagpur la aanayachya ahe vidharbh madhe
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Ok nakki
@akshaygulhane86162 жыл бұрын
@@khandeshifarmerakash thanks 🙏
@kamblevlogs95422 жыл бұрын
लयभारी
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Dhanyawad bhau
@shahrukshaikh41052 жыл бұрын
👌🙏Hiii🙏👌
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Hi🙏
@vishnumali95452 жыл бұрын
कराड बाजारात काटेवाडी शेळी मिळेल काय
@PrakashPatil-lt3pu6 ай бұрын
किती तारखेची गाडी आहे.
@PawanMore-t1c10 ай бұрын
Bajar bhakton Se devriya store ka
@abbagavhane558511 ай бұрын
🎉🎉
@mallinathkambale4477 Жыл бұрын
👌
@anilkhairnar64072 жыл бұрын
देवळा सटाणा कडील हवामान सूट होईल का काढीवाडी शेळीला
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
हो मग
@ganeshgharat6152 жыл бұрын
भाऊ बारीक पिल्ले मिळतील का..
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
बाजारात
@somnathdharkar47672 жыл бұрын
आकाश भाऊ काठेवाडी शेळीचे लहान पिल्ले केवढ्यात मिळतील
आकाश भाऊ कशाला लोकांना फसवता व्हिडिओ बनाऊन मी शेली घेतली होती
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
तुम्ही एकट्याने नाही घेतली आहे ही शेळी आमच्या पूर्ण भागात धनगर लोकांकडे आहेत त्या आणि ज्या कोणी लोक चॅनेल मार्फत शेळ्या घेऊन गेले आहेत त्यांच्या पण सगळ्या चांगल्या आहेत अन् तरी पण जर खोटं वाटत असेल तर शेतकरी चा व्हिडिओ पहा
@ragunatudar10052 жыл бұрын
👌👌
@babapatil43272 жыл бұрын
शेळीची किंमत किती आहे
@rahulkarande88722 жыл бұрын
जिल्हा कोणता असतो भाऊ हा
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
जळगांव
@rahulkarande88722 жыл бұрын
@@khandeshifarmerakash 🙏
@anandkolekar10742 жыл бұрын
पिल्लाना दूध पाजत नाही का ❓ पाजत जावा पिल्लाचा तो हंक हाय
@PrathmeshNarute Жыл бұрын
दोन बकरी
@munnabhaishaikh83412 жыл бұрын
आकाश भाऊ पुर्ण पत्ता व नंबर द्या बारिक पिल्ले काय मिळतील कळवावे
@yogeshthoke90222 жыл бұрын
आकाश भाऊ आकाश जाधव हा चैनल ची लिंक पाठवा
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
youtube.com/@akashjadhavMH18vlog
@akashpangul42522 жыл бұрын
आकाश भाऊ ते दोघी टाईम दुध आहे
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
भाऊ मी अचानक गेलो होतो त्यांच्या कडे अन् ह्या बकरीला खरचं खुप दूध आहे कारण जे वाद्या वाले लोक असतात ना त्यांना खूप खात्री पटली आहे
@akashpangul42522 жыл бұрын
आकाश भाऊ चरणी राहिली नाही तशी बाहुली सांगू राहिली ती
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
समजल नहीं भाऊ
@amoldarekar64112 жыл бұрын
मला मिळेल का आशी शेळी
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
Ho
@amoldarekar64112 жыл бұрын
@@khandeshifarmerakash पुण्याला मिळेल का
@munnabhaishaikh83412 жыл бұрын
@@khandeshifarmerakash तुमचा पुर्ण पत्ता द्या मो.न द्या बारीक पिल्ले काय भाव मिळतील कळावे
@dnyaneshwardeore77092 жыл бұрын
Ekahi bakari 4 litre dudh det nahi.diwasat
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
शेतकर्यांचा व्हिडिओ टाकला आहे तो बघ भाऊ सगळ शक्य आहे फक्त खावयला द्या🙏
@PrathmeshNarute Жыл бұрын
मला दया
@dnyaneshwardeore77092 жыл бұрын
Khoti mahiti devu naka
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
भाऊ अशी कॉमेंट तुमची पहिली आली आहे सगळे व्हिडीओ पहा माझे मी कधी विव साठी काम नहीं करत भाऊ जे खरं आहे तेच सांगतो🙏
@gorakshanathkharat36782 жыл бұрын
Are aakash bhau konasathi vdo banawata vayapari kadun bolta ,kay bharwasa the wawa, ghenarakadun bolawe ,aami pan like karto ,ghenara fasnanar nahi kalji ghya 🙏🙏🙏🙏
@khandeshifarmerakash2 жыл бұрын
भाऊ मी अस काय बोललो व्हिडिओ मध्ये व्यापारी कडून 🤔 व्यापारी बाजारातील व्हिडिओ मध्ये सांगायचे की 3 ते 4 लिटर दूध देते अस तर तुमच्या कॉमेंट आल्या की आकाश भाऊ लाईव्ह दूध धोवून दाखवा आता तुमच्या कॉमेंट वरून लाईव्ह दाखवलं तरी पण व्यापाऱ्यांची बाजू सांगत आहे भाऊ , माझे सगळे व्हिडिओ बघा तुमच्या ज्या काही कॉमेंट असतात प्रश्न असतात मी ते त्यांना विचारून घेतो तरी पण अजून काय करावं लागेल भाऊ 🤔🙏