No video

“लायसन्स असेल तरी...”; पूजा खेडकर यांच्या आईच्या व्हिडीओबाबत काय म्हणाले पोलीस अधीक्षक?

  Рет қаралды 104,768

Loksatta

Loksatta

Ай бұрын

IAS पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचं दिसत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं आहे.
#poojakhedkar #poojakhedkarmother #manoramakhedkar #iaspoojakhedkar #poojakhedkarlatestvideo #poojakhedkarnewstoday #punepolice #punenews #pune #latestnews #news #loksatta #loksattalive
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 274
@KadamSP
@KadamSP Ай бұрын
एक वर्ष त्या गरीब शेतकऱ्यांची तक्रार पोलीस घेत नव्हते हे प्रकरण मीडियामध्ये उजेडात आल्यानंतर ही भ्रष्ट यंत्रणा जागी झाली आहे
@sachinn27
@sachinn27 Ай бұрын
हे सगळे ह्यात सामील आहेत, इथे परत एक नवीन मुळशी पॅटर्न झाला पाहिजे आणि बळी बकासुर चा नाही तर एखाद्या हरामखोर कलेक्टर चा झाला पाहिजे...
@ryzzo9299
@ryzzo9299 Ай бұрын
लाजा शर्मा सोडल्या आहेत या भ्रष्ट पोलीस लोकांनी
@pandurangpatil4263
@pandurangpatil4263 Ай бұрын
1वर्ष मीडिया मोदी चा गोदी मधे बसले होते तर..ते तरी काय करणार उशिरा का होई आ .. मीडियाला आणि पोलिसांना त्यांची काम आठवली 😅
@URKk1271
@URKk1271 Ай бұрын
मिडिया कुठल ही प्रकरण उचलुन धरते.सत्य लोंकान समोर येत.तेव्हा पोलीसांना व शासनाला जाग येते.या पुवीऀ अजिबात लक्ष देत नाही.पिस्तुल घेऊन धमकी देण .गरीब शेतकऱ्यांना त्रास देण.हे कायदयात आहज वाठत. तिच्या
@anantkumaragose8286
@anantkumaragose8286 Ай бұрын
भ्रष्ट यंत्रणा च आहे
@dilippawar7805
@dilippawar7805 Ай бұрын
आपण काही करू शकत नाही त्यांची संपत्ती बघूनच तुमचे डोळे पांढरे होतील 😂😂😂 त्यामुळे कारवाई दिसणार नाही ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@mgonate6689
@mgonate6689 Ай бұрын
पोलिस लोकांना पैसे मिळतात त्यामुळे ते मोठ्या लोकांवरकारवाई करणार नाही गरीबाला त्रास देतील
@geetatambde3582
@geetatambde3582 Ай бұрын
Hi na kalchch pha ti oddi gadi eka ratrit gayb zali
@Khar_bolnar
@Khar_bolnar Ай бұрын
1 वर्ष झोपा काढल्या तुम्ही, लायसेन्स जरी असलं तर ते स्वसंरक्षणासाठी असते धाक दाखवण्यासाठी नाही ,पूर्ण कुटुंबच हेकड आणि माजोर आहे.
@abhis3696
@abhis3696 Ай бұрын
5 जुन 2023 ते जुलै 2024 झोपला होता का रे 😅
@sunilshinde5545
@sunilshinde5545 Ай бұрын
पोलिसांनी तक्रार का दाखल केली नाही त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी निलंबित करा
@bajirangnamade2724
@bajirangnamade2724 Ай бұрын
सगळे भ्रष्ट
@ravibabar4410
@ravibabar4410 Ай бұрын
कुणा कुणाला निलबित करायच सरकार पडल
@pratapshinde6965
@pratapshinde6965 Ай бұрын
अधीक्षक साहेब जरा तरी लाज वाटू द्या
@Happynessvibe
@Happynessvibe Ай бұрын
एक वर्षानंतर प्रकरण बाहेर आल्यावर कारवाई का होते? इतके दिवस पोलिस प्रशासन भ्रष्ट रितीने पैसे खाऊन मॅनेज करत होते. हास्यास्पद सिस्टीम आहे. सामान्य माणूस असता तर तातडीने कारवाई केली असती.
@Borntofight7110
@Borntofight7110 Ай бұрын
शेतकरी पोलीस complaint करायला गेले असता complaint घेतली नाही तेव्हा. जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना अटक करावी आणी बडतर्फ करावे.
@tushardharmal9455
@tushardharmal9455 Ай бұрын
म्हणजे व्हिडिओ बाहेर आला तेव्हाच पोलीस कारवाही करणार त्या शेतकऱ्यांना विचारा की त्यांनी त्या वेळी पोलिसांना माहिती दिली होती का नाही मग त्या वेळी पोलिसांनी कारवाही का केली नाही,
@Humanity_009
@Humanity_009 Ай бұрын
खेडकर बाई जादूटोणा करणाऱ्यान् सारखी दिसते😅
@anilware5173
@anilware5173 Ай бұрын
तुझा घरी केलं आहे का 😂😂😂
@Ravibomble-sl1pk
@Ravibomble-sl1pk Ай бұрын
😂😂😂
@smitam6856
@smitam6856 Ай бұрын
खर आहे.
@smitam6856
@smitam6856 Ай бұрын
जादूटोणा करणारे असेच दिसतात
@vaibhavkhairnar4481
@vaibhavkhairnar4481 Ай бұрын
Do you mean …HADAL ?
@DilipDhuri-nn3ws
@DilipDhuri-nn3ws Ай бұрын
एक वर्षा पूर्वीची घटना आहे मात्र वर्ष भरात त्या महिले विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. हा महाराष्ट्र आहे की यूपी बिहार?
@ravibrid1368
@ravibrid1368 Ай бұрын
यु पी बिहार उगाच बदनाम आहे.
@SSS-cr7cd
@SSS-cr7cd Ай бұрын
वाह काय लोकशाही आहे....अंगाशी आलं कि तक्रार घेणार.
@Bhartiy111
@Bhartiy111 Ай бұрын
संबंधित पोलीस निरीक्षक ला निलंबित करा
@sm-rj3eu
@sm-rj3eu Ай бұрын
कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे जी सामान्य लोकांसाठी लगेच घेता तशी शिक्षा
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me Ай бұрын
मीडिया बरोबर हुज्जत महागात पडणार.
@shridharathod3894
@shridharathod3894 Ай бұрын
पुणे ग्रामीण पोलीस. व पौड पोलीस स्टेशन. ईतके दिवस झोपले होते का. सेटलमेंट साठी थांबले होते. जितके खेडकर कुटुंब दोशी आहे तितकेच पोलीस सुधा दोशी आहे.
@Aniket_dalve_patil_
@Aniket_dalve_patil_ Ай бұрын
1 वर्ष पोलिस काय हप्ते गोळे करायला गेलते का, तक्रार दाखल का keli नाही
@ChandShaikh-vk3kj
@ChandShaikh-vk3kj Ай бұрын
पोलिस व सरकार पेक्षा मिडियाच भारी काम करतात ❤
@kunalakhade6050
@kunalakhade6050 Ай бұрын
एक गोष्ट यातून सिद्ध होते मेन स्ट्रीम मीडिया / टी वी वरच्या बातम्यांवरती जो पर्येंत एखादा अन्याय वारंवार दाखवला जात नाही तो पर्येंत प्रशासनाचे डोळे हे काही उघडतं नाहीत.
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 Ай бұрын
Gun च licence self security साठी आस्त ना....cancel केले आहे का ....का आजुन आहे तिच्याकडे
@ajaykshirsagar1951
@ajaykshirsagar1951 Ай бұрын
आयएएस मॅडम ला महाराष्ट्रात जी एस टी कशामुळे जास्त आहे हे माहीत नाही आणि त्या आय ए एस झाल्या कशा हे तपासले पाहिजे
@Lucykiduniya-te2to
@Lucykiduniya-te2to Ай бұрын
त्या शेतकऱ्याची तक्रार दाखल न घेतल्याबद्दल तिथल्या PI आणि संबंधित सर्व पोलीसांना निलंबित करण्यासाठी जनतेने दबाव टाकला पाहिजे. त्यांनी भरपूर मलई खालेली आहे खेडकर कडून नोकरीची गरज नाही असल्याना
@amitmane2744
@amitmane2744 Ай бұрын
1 वर्ष पाठीशी घालताय का...
@QUOTES88888
@QUOTES88888 Ай бұрын
जो #भ्रष्टाचार करेल... त्याला 15 वर्ष #शिक्षा आणि 20 कोटी दंड ठेवावा....... असे विधायक संसदेत पारित करा...... #Mpsc aspirant❤❤
@PriyankaWalke-wj3fd
@PriyankaWalke-wj3fd Ай бұрын
साहेब गरीब शेतकऱ्याला न्याय द्या
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Ай бұрын
खेडकर कुटुंब वंचित आहे का ,? जर नसेलतर कारवाई काय होईल,
@sumit.s7535
@sumit.s7535 Ай бұрын
त्यावेळी च का कारवाई झाली नाही? म्हंजे कुठे तरी problem पोलीस यंत्रणेत
@shamsawale6079
@shamsawale6079 Ай бұрын
पापाचा घडा भरला की, ऐका मागुन एक संकटावर संकट येतात,
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
बाई मस्ती करत आहे. पैशाचा माज
@ss-hp2yr
@ss-hp2yr Ай бұрын
इतर ias आणि ips अधिकारांवर अशीच कारवाही कधी होणार...???
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 Ай бұрын
ऐक महिला एक महिला नाव नाही का तीच माहीत अक्या दुनियेला माहीत झालय की तीच नाव आणि या महाशय ना नाव नाही माहित
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn Ай бұрын
Lady don with the gun, dhakach ahe, awtar bagha ticha. IAS officer chi mulgi, bayko ani tyachya fake IAS officer chi aai kuthuntari watitye ka?
@dattatraygulavani7187
@dattatraygulavani7187 Ай бұрын
पुजा खेडकर आणि कुटुंबातील सर्व,जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे ,त्यांंची संपत्ती जप्त करून हातात भिकेचा कटोरा आला पाहिजे, म्हणजेच हे शहाणे होतील, तसेच असं करायला कोणी धजणार नाही.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Ай бұрын
भारतीय लोकशाही
@sscreation348
@sscreation348 Ай бұрын
किती पेटी मिळतात हे पण विचारा
@ravibrid1368
@ravibrid1368 Ай бұрын
तुम्हाला लाज नाही वाटली की जवळ जवळ सव्वा वर्षानंतर तुम्ही तिचे ईतर कारनामे उघड झाल्यावर घेताय ? ज्यानी हा गुन्हा नोंदवला नाही त्यांच काय करणार आहात. ?
@marathasamrajya-jn8iu
@marathasamrajya-jn8iu Ай бұрын
पोलिश चा आभारी आहे 🙏🙏🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@shrisawant8609
@shrisawant8609 Ай бұрын
अरे सरळ महिलेचे पण नाव घे ना! घाबरतोस काय?
@user-wc7hv1it6s
@user-wc7hv1it6s Ай бұрын
पंकज देशमुख आयपीएस आहे, हे पण खेडकर सारखे सिलेक्ट झाले आहे का. कारण खरे पोलीस अधिकारी असतात आतापर्यंत कार्यवाही केली असती.
@ishwarchavan7527
@ishwarchavan7527 Ай бұрын
योग्य निराकरण नव्हे मांडोळी केली
@lahunavsupe
@lahunavsupe Ай бұрын
अरे एवढे दिवस काय अधिकारी झोपले होते के काय?? किंवा शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचे काम केलं नाही कस्यावरून??
@shindesarkar466
@shindesarkar466 Ай бұрын
तातडीने कारवाई केल्याबद्दल जाहीर सत्कार घ्या साहेबांचा.😂😂
@user-op1hr1rg6w
@user-op1hr1rg6w Ай бұрын
corruption on peak
@bharatiya804
@bharatiya804 Ай бұрын
Reservation चा प्रताप
@Kchemate
@Kchemate Ай бұрын
आत टाका अन् काही दिवस ठेवा शिवाय संपत्ती कशी गोळा केली ते येवू द्या जगासमोर 😊
@kishoranapat3806
@kishoranapat3806 Ай бұрын
System itke divas kai karit hoti yachi pan enquiry whyala hawi.....
@purushottamrede7378
@purushottamrede7378 Ай бұрын
एका वर्षांपासून तक्रार न घेणाऱ्या त्या अधीकाऱ्यांवर काय कार्यवाही करणार हे सुद्धा सांगा...
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 29 күн бұрын
पोलिसांनी त्या गरीब शेतकर्याची तक्रार नोदवून का घेतली नाही त्या आघिकार्याला निलंबित करा
@siporexaacblocksiporexbloc5890
@siporexaacblocksiporexbloc5890 Ай бұрын
आगोदर ज्या पोलीसानी कंप्लेंट घेतली नाही त्याना suspend करा सगळ्यांना.. गरीब बिचार्या शेतकरी माणसाला बंदुकीचा धाक दाखवतात.
@3top146
@3top146 Ай бұрын
जेव्हा हा प्रकार झाला तेव्हा यांनी गुन्हा नोंदवला नाही. तुम्ही फक्त धनधांडग्यांचे सेवक आहात का, सामान्य नागरिक तुमच्यकडे न्याय मागू शकतो का?
@Tukarampatil395
@Tukarampatil395 Ай бұрын
लवकर माहिती मिळाली
@Google_Administration
@Google_Administration Ай бұрын
मित्रांनो पैशावर विश्‍वास ठेवा, काहीच होणार नाही. दोन महिन्यांनंतर आपण सगळे नविन प्रकरण बघू, हे सगळे लोक आपापल्या आयुष्यात पुढे जातील
@shreyashshelar9064
@shreyashshelar9064 Ай бұрын
ह्या पोलीस अधिकारी वर ही कारवाई करावी.
@user-oq1er6zk3e
@user-oq1er6zk3e Ай бұрын
पोलीस काहीच करु शकत नाही मनजे खुपच आवघड झालय आता आस वाटतय
@user-pk7pu4sh8k
@user-pk7pu4sh8k Ай бұрын
या आधी झोपले होते वाटते पोलिस. आधी का केस register का नाई केली?
@rasikasawant1874
@rasikasawant1874 Ай бұрын
1 year nantar complaint? Iska matalb kay?
@jivaandeshpande9761
@jivaandeshpande9761 Ай бұрын
Pressure आलं म्हणून समोर येऊन rahle नाहीत गुन्हा नाही न कार्यवाही नाही
@88zzxbc33
@88zzxbc33 Ай бұрын
त्यांनी महिलेला अतिप्रसंग केला का म्हूणन पिस्तूल काढले आता बोला महिला आहे बाबा जपून 😂
@carnival274
@carnival274 Ай бұрын
न्याय हवा असेल तर देशात फक्त मीडिया हा एकमेव पर्याय शिल्लक आहे अस दिसतंय ! जो पर्यंत मीडिया दखल घेऊन सांगत नाही तो पर्यंत हे सगळे आयएएस , आयपीएस काय झोपा काढत असतात काय ? जर आज हे प्रकरण समोर आले नसते तर विचार करा त्या शेतकऱ्यांना यांनी काय न्याय मिळवून दिला असता ?
@rayyanshaikh596
@rayyanshaikh596 Ай бұрын
1 वर्ष लागलं साहेब केस करायला किती दिले होते पैशे त्यांनी 😢😢😢
@bigbosss0077
@bigbosss0077 Ай бұрын
पिस्तूल ,, या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहून घेतला आहे आणि यांना घरी पाठवले आहे.
@bhausahebraykar1041
@bhausahebraykar1041 Ай бұрын
Kayda sarvana saman ahe, Enquiry zali pahije
@vivek164madhu
@vivek164madhu Ай бұрын
Why did the police not accept and fir one year back
@roshanpatil1234
@roshanpatil1234 Ай бұрын
बाजी पासलकर यांचे वंश असणारे पासलकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.. मोघलाई आहे का काय
@user-je8tw6bu6c
@user-je8tw6bu6c 28 күн бұрын
एका वर्षात ह्या बाई ने किती कारनामे केले असतील हे तपासायला पाहिजे.
@akshaykumbhar3632
@akshaykumbhar3632 Ай бұрын
1 vrsh police jople hote ka...😂😂😂
@user-bw1ls3zj1u
@user-bw1ls3zj1u Ай бұрын
Tu ka Gela nahis complaint karayla
@akshaykumbhar3632
@akshaykumbhar3632 Ай бұрын
@@user-bw1ls3zj1u lai pulka yeto vatt chutya tula tyancha ...
@shivkumarkumbhar4421
@shivkumarkumbhar4421 Ай бұрын
सर्वसामान्यांचा आवाज कोणीही ऐकून घेतला जाणार नाही पण मीडियाला माझी विनंती आहे की या सगळ्यांना च आणल्याशिवाय ग बसू नका सगळ्यांचे उजेड आणून सगळी किती भ्रष्टा ते दाखवा फक्त देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मीडियात करू शकते आता इथून पुढे संपूर्ण कारभार मीडियाने ज्यादा ज्यादा उचलून धरावा
@Harsh-bv8vf
@Harsh-bv8vf 29 күн бұрын
Kahi hot nahi court madhe paise cha khel chalato. Jo paryant nikal lagato tevha paryant gunhegar war jato
@sujitkakade6736
@sujitkakade6736 Ай бұрын
साहेब लवकर जागे झालात 🙏🙏
@nill5797
@nill5797 Ай бұрын
एवढे दिवस काय झोपले होते का ,मीडिया वर आल्यानंतर जाग आली या महाशयांना......
@rohidaschaudhary2022
@rohidaschaudhary2022 Ай бұрын
याच्या अगोदर पोलीस काय झोपले होते का कोणाच्या दबावाखाली काम करतात सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे की नाही
@user-jp2kq4ss9b
@user-jp2kq4ss9b Ай бұрын
लोकशाही कशी पायदळी तुडवली जाते त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
त्याच वेळी कार्यवाही केली असती तर ही वेळ आली नसती.
@Janardan-f8n
@Janardan-f8n Ай бұрын
हा प्रकार होऊन साधारणता एक वर्ष संपलेला आहे आणि आता पोलिसांना जाग कशी आली
@sagarbhosale4710
@sagarbhosale4710 Ай бұрын
काय पोलिस अधिकारी लाज वाटते आम्हालाच तुम्ही असेच राहणार सुधरणार नाही 2007 पासून काय करत होतात.
@poetavinash
@poetavinash Ай бұрын
Video गेल्या वर्षीचा आहे तर पोलिसांना action घेण्यासाठी एवढा वेळ का लागतो?
@mi-1644
@mi-1644 Ай бұрын
तकरार दाखल करुन घेतली नाही. हे गुलमुलीत उत्तर देत आहेत.
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 Ай бұрын
पुणे पोलीस आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक ह्या ना आता जाग आली का आतापर्यंत काय झोपेत होते का आता ह्या च्या खेडेकर च्या पोरीच चवाटया वर आल्यावर पोलीस ला जाग आली काय बोलायच राव
@rameshwarchavan8707
@rameshwarchavan8707 Ай бұрын
Police ne paise khele, amchi tax bharun pan amhala security nahi
@user-je8tw6bu6c
@user-je8tw6bu6c 28 күн бұрын
महिलेचे नाव का घेत नाही ?ती कोण आणि तिचे नाते संबंध का सांगत नाही.
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
5 जून 2023 पासून पोलिस झोपेत होते का कंप्लेंट वर आज पर्यंत कार्यवाही न करण्याच कारण सांगा पाहिले
@user-qs3mv1ok7x
@user-qs3mv1ok7x Ай бұрын
कायदा कानून गरीब जनते साठी आहे
@suniljaid3725
@suniljaid3725 Ай бұрын
Mulashi patarn ghadyala sarva prashashan jababdar Aahe ka ? Vele var karvai ka keli nahi.
@arunamahadik8802
@arunamahadik8802 Ай бұрын
अरे एक वर्ष कुठे गेलेलात पासलकर फॅमिली ची कंप्लेंट घेत नव्हतात
@arunkamble9855
@arunkamble9855 Ай бұрын
नवीन कायदे यांना लागू होत नाहीत का? का अटक होत नाही या पूर्ण कुटुंबाला? फडणवीसच्या जवळचे आहेत काय? कारण दुसऱ्या पक्ष्याचे असते तर आता पर्यंत अटक झाली असती.
@geetatambde3582
@geetatambde3582 Ай бұрын
Aho saheb tyaveli te aale hote takrar karnyasathi gunha dakhal karnyasathi pn tumhi to dakhal karun ghetla nahi
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Ай бұрын
असे कोणाचे प्रकरणे असतील तर त़यांनी मिडीयाच़या माध़यमातून न घाबरता उजेडात आणावीत हमखास ऩयाय मिळेल
@tejasgavit7926
@tejasgavit7926 Ай бұрын
2007 पासून वाद आहे मग एवडा लेट गुन्हा दाखल केला का ? जोरात काम चालू आहे असच लवकर काम करा
@MohanBhoye-sr8mg
@MohanBhoye-sr8mg Ай бұрын
आता बोबला मिडीया आला मग का समजल बाकीचे गोळा करत हेते काय
@univarsalindianhistory5181
@univarsalindianhistory5181 Ай бұрын
Location Pune - agrawal chya porane system che 12 vajavale😂 .atta khedkar chi porgi system che 12 vajavnar 😂
@user-bc9oy5bu8g
@user-bc9oy5bu8g Ай бұрын
ते लाईटर आहे सांगतील काही करू शकत नाही एवढी प्रॉपर्टी येते कुठून सत्यानाश केला महाराष्ट्राचं
@srb6135
@srb6135 Ай бұрын
ऐक वर्षे झाले मग तपास का झाला नाही ....नेभळट प्रशासन
@shubhzzz21
@shubhzzz21 Ай бұрын
अरे देवेंद्र फडणवीस काय शेन खतोय का काय चालु आहे महाराष्ट्रात
@vladimirputin8451
@vladimirputin8451 Ай бұрын
Power of media ❤
@vitthalkadam480
@vitthalkadam480 Ай бұрын
इतके दिवस झोपले होते का पोलिस... पुणे हे आजकाल अंडरवर्ल्ड सारख वाटू लागल आहे 😢
@maheshchavan6922
@maheshchavan6922 Ай бұрын
This is power of
@dilipshinde3645
@dilipshinde3645 Ай бұрын
Police Dept activity so fast fir in June 2023 and action taking in jully 2024 great
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn Ай бұрын
If that time immediately after the poor farmer's complaint would have been taken seriously and action against these nonsense family may be current situation of crime wouldn't happen again. They were somewhere control on the wrongdoing. Bye the way the Civil Surgeon if Ahmednagar Dist.who have been signed her medical certificate must interview by media...
@user-bc9oy5bu8g
@user-bc9oy5bu8g Ай бұрын
गृह विभाग aabhyas करते आहे मग अक्टिंग मग जोरजोरात बकबक आणि हे निर्दोष
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 Ай бұрын
Kay सांगता साहेब .गरिबाला न्या दिला नाही
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,8 МЛН
बजरंग बाप्पा live  #मराठीबातम्या #maharashtrnews
महाराष्ट्र न्यूज
Рет қаралды 9
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47