फिक्स आमदार चंदगड विधानसभा श्री शिवाजीराव पाटील साहेब 🎉❤
@aparnasabnis426128 күн бұрын
,खूप छान मुद्देसूद आपले विचार मांडले .मी त्यांना माझे भाऊ मानते नाही ते माझे भाऊ आहेतच मी त्यांची आपल्या भागा प्रती असलेली तळमळ जवळून अनुभवली आहे ..त्यांनी जो निधी १००कोटींचा आणला त्यावेळी त्यांच्या कडे कोणतेही पद नव्हते फार थोड्या मताने पराभव झाला तर ती संधी समजून त्यांनी विद्यमान आमदारांना जमले नाही ती कामे केली त्यामुळे मतदासंघां मध्ये शिवाजी पाटील भाऊ चे नाव सर्वत्र झाले मी आता प्रचारा दरम्यान ते अनुभवते खूप बहिण म्हणून अभिमान वाटतो .मी ठाण्याला घरी , ऑफिस आणि फार्म हाऊस वर ही जाऊन आली आहे .तिथे ही त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या विषयी खूप आदर आहे .भाऊ आमदार होणार आणि आपल्या भागाचे नक्की नंदनवन होणार हि पक्की खात्री आहे 👍
@Swaranjali-m3n29 күн бұрын
उत्कृष्ट नियोजन म्हणजे शिवा भाऊ...
@Ishwarioulkarvlog2229 күн бұрын
2019 पासून सतत लोकांच्या संपर्कात राहून लोकांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना केल्या आहे. ..त्यामुळे काम करणार नेता म्हणून भाऊला मतदान करणार आहे. .. बाकीचे उमेदवार काय फक्त निवडणूकीपुरता महिनाभर दिसतात... आणि मग गायब...
@महाराष्ट्रन्युजकोल्हापूर29 күн бұрын
शिवाजी पाटील आमदार
@manthanpatil263029 күн бұрын
शिवा भाऊ आमदार व्हायला पाहिजेत
@RajaramGawade-rf2il23 күн бұрын
Onliy. Bhau
@umeshavdan540720 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@AkshayKumar-fz7nw18 күн бұрын
Tudiye 857 voting 💪
@sureshparit741528 күн бұрын
बाकिचे का अशिक्षित आहेत
@aifarmerokay29 күн бұрын
सुशिक्षित नेता हवा बस
@manugoldi29 күн бұрын
नंदाताई आमच्या डॉक्टर पण कोरोनात शिवा भाऊ मदत करत होते ,मेडिकल कँप शिवा भाऊ घेत होते आणि उच्चशिक्षित नागपूर मध्ये..काय करायचं ते शिक्षण.. लोणचं घालायचं का त्याच..विचार करा आणि टाकीला मतदान करा