लेखक मा.पाटील सरांचे विशेष आभार त्यांनी एक मल्ल व त्यांच्या कुटुंबातील भौतिक अडचणी मांडल्या व या.दशरथ पाटील सरांनी आपल्या आवाजात वाचन करत साक्षात कथेतील पात्र सादर केली त्याबद्दल मनापासून आभार व धन्यवाद..💐💐
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
कुस्तीच्या आखाड्यातील अप्रतिम जबरदस्त कथा.. लेखक सचिन वसंत पाटील यांच्या लेखणीची कमाल! थरारक लढत. अप्रतिम अभिवाचन ! धन्यवाद, दोन्ही पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम!
@babupandkar1804 Жыл бұрын
नमस्कार श्री.सचिनराव कथा फार सुंदर अप्रतिम आहे. सुंदर मांडणी केली आहे. नाना डोळ्यासमोर उभे केले पात्रं फारच छान धन्यवाद सर अप्रतिम अभिवाचन 👌
@mohankulkarni37949 ай бұрын
Katha apurn watate.kathawachan akdam mast sir.
@ajitkoli4063 Жыл бұрын
Very nice sar
@sureshpathare4397 Жыл бұрын
फारच छान कथा आहे धन्यवाद
@shaikhakbar777 Жыл бұрын
कथा खूपच सुंदर आणि वाचन खूप अप्रतिम धन्यवाद सचिन पाटील आणि पाटील सर धन्यवाद