Ladh Re Tu Baliraja - Shetkari Anthem | Navardev (Bsc. Agri) |Kshitish Date, Makarand A |Divya Kumar

  Рет қаралды 7,711,585

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
To Stream & Download Full Song:
Spotify - spoti.fi/3S2QWKY
JioSaavn - bit.ly/425QT5q
Gaana - bit.ly/3tSXW53
iTunes - apple.co/48HyJcW
Apple Music - apple.co/48HyJcW
Amazon Prime Music - amzn.to/3U9Hsjz
Wynk Music - bit.ly/492jXNp
Hungama - bit.ly/3S2QJra
KZbin Music - bit.ly/48KGPSa
Movie - Navardev (Bsc. Agri)
Singer - Divya Kumar
Music - Kunal - Karan
Lyricist - Kunal-Karan, Ram Khatmode
Music Arranged by Kunal Karan
Asst. to Kunal Karan - Rushabh Karangutkar @Elixir Studio's
Music Produced by Kunal Karan & Sanket Gurav
Chorus - Ankita Panchangane, Vaibhavi Panchangane, Shraddha Bangar, Manasi Jagtap, Kunal Karan, Satyam Patil, Sushant Gadwe, Sanket Pawar, Viraj Daki, Raj Kamble, Naitik Kharas, Praful Kamble
Recorded, Mixed & Mastered By Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai.
Asst. to Ajinkya Dhapare: Virat Bhushetty
Audio Managed By Vijay Sonawane
Chorus Recorded By Rasik Thakur @Elixir Studios & Vishal B @PR Studio
Cast - Makarand Anaspure, Kshitish Date, Pravin Tarde, Priyadarshini Indalkar, Gargi Phule, Ramesh Pardeshi, Neha Shitole, Sandeep Pathak, Hardik Joshi, Tanaji Galgunde, Aniruddha Khutwad, Vinod Vanve
Director - Ram khatmode
DOP - Sanjivkumar Hilli
Aaryan's Edutainment presents
Navardev (Bsc. Agri)
Producer - Milind Ladge
Writer, Director - Ram Khatmode
Co-writer & Creative Director - Vinod Vanve
Creative Head - Vinod Satav
DOP - Sanivkumar Hilli
Makeup - Harshal Khude
Costume designer - Apeksha Gandhi
Art Director - Mayur Pawar
Editors - Vinay Shinde & Mayuresh Bavare
Post Sound - Dawn Studios
Sound Design - Sanket Dhotkar (Dawn Studios)
DI - Swapnil Patole (Famous Studio)
Executive Producer - Vishal Chandane
Line producer - Aditya Patil
Marketing/PR - Lead Media (Ashwini Teranikar, Kushal Konde)
Visual Promotions - Promobox
Background Music - Prajwal Yadav
VFX - Magic Stream Studio
Publicity Design - Meghan Sawant
Distributer - August Entertainment
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 1 900
@mrunaljoshi6023
@mrunaljoshi6023 Жыл бұрын
शेतकऱ्यावर येणारी संकटं कितीही असो, तो कायम सोन्यासारखं पीक घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असतो.. अशा शेतकऱ्याला अजून हिंमत देण्यासाठी या गाण्याचे शब्द नक्कीच मदत करतील... लढ रे तू बळीराजा, आम्ही आहोत पाठीशी तुझ्या..
@DjAjShirodkar
@DjAjShirodkar 11 ай бұрын
🙌🫶
@YogeshBahiram-hl2je
@YogeshBahiram-hl2je 5 ай бұрын
LLLL. *%)lll) )
@chetanlothe4958
@chetanlothe4958 3 ай бұрын
श्री क्ष क्षलछ ललललललललवक्ष 😊श्रक्षश्रश्रश्ररललश्रक्षश्रश्र और श्रश्रृल😊😊😊😊😊😊😊लरश्रश्रृऊश्र​@@DjAjShirodkar
@HarshalKokare-i8q
@HarshalKokare-i8q 3 ай бұрын
111
@HarshalKokare-i8q
@HarshalKokare-i8q 3 ай бұрын
11111
@RangBhoomiReview
@RangBhoomiReview Жыл бұрын
शेतकरी राजा होता आणि राजा राहणार.. आताचे थोडे दिवस फक्त लढ रे तू.. येणारा काळ आपलाच आहे
@RaviKale-v8g
@RaviKale-v8g 2 ай бұрын
Kharach re bhava
@baluwestern985
@baluwestern985 2 ай бұрын
बरोबर आहे💯💯
@sunilavaidya1155
@sunilavaidya1155 Жыл бұрын
जगाच्या पोशिंद्याची व्यथा मनाला भिडणारी आहे. गाण्याचे बोल अतिशय सुंदर आहेत. 26 जानेवारी ला चित्रपट बघायला आम्ही तर जाणार तुम्ही पण नक्की या.....
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
🙌
@MarathiLyricss
@MarathiLyricss Жыл бұрын
सोलापूर मार्केट वरून आत्ताच कांदा घालून आलो आणि बस मधे जात असताना विचार करत होतो बापाला कांद्याची पट्टी कशी दाखऊ पण या गाण्याने उम्मेद आली. पण गाण ऐकताना कांद्यामागची बापाची ४ महिन्याची मेहनत ४ मिनटात डोळ्या समोर येऊन गेली 😢🙏
@Patil_pritam
@Patil_pritam 8 ай бұрын
Kiti khot bornar sale tumi 😅😅😅
@II-gt3gc
@II-gt3gc 6 ай бұрын
​@@Patil_pritamशेतकऱ्यांच्या मेहनतीला किंमत नसलेल्या हरा...खोर नेत्यांची अंधभक्तीत तल्लीन असलेल्यांना खोटंच वाटणार नाही का
@TumchaaBaap
@TumchaaBaap 6 ай бұрын
Kanda ghalun ala ani yetana bus ne ala khotarda😂😂😂😂😂😂😂
@II-gt3gc
@II-gt3gc 6 ай бұрын
@@TumchaaBaap ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी आठवड्यातून एकदा कांदा लिलाव असतो...त्या दिवशी गावातून एक टेम्पो सगळ्यांचा कांदा घेऊन बाजारात येतात लिलाव झाल्यावर शेतकरी लालपरीने घरी परततात.... घरात बेडवर पडून कमेंट करण्यापेक्षा..... आसमानी संकटातून वाट काढीत दुष्काळाला झुंज देत मातीतून सोने पीकऊन परत हराMखोR उद्योगपती धार्जिणे नेते आणि सरकार चा त्रास सहन करून पण संसरगाडा त्याच ताकतीत हाकणे नक्कीच सोपे नसते
@QuickFlick0
@QuickFlick0 5 ай бұрын
​@@Patil_pritambhadkhauno ya mang tumhi pan sheti Kara Ani gham gala Ani mang hasa dusryavar
@mayurisawant3782
@mayurisawant3782 Жыл бұрын
अभिमान आहे आम्हाला, आम्ही शेतकऱ्याची मुले आहोत...👏👏 आमचा बळीराजा 👏🙏
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
Nakkich.
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
🙏
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Proud to be a farmer❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@nehakulkarni7772yes
@Tausif6344591
@Tausif6344591 Жыл бұрын
"एखादे राष्ट्र तेव्हाच समृद्ध होऊ शकते जेव्हा त्याचे ग्रामीण क्षेत्र उन्नत होते आणि त्याची क्रयशक्ती जास्त असते." - "शेतकरी हा या देशाचा धनी आहे" Proud of you dear Farmers....A must watch movie... Eagerly Awaiting for the release..🤗🙏🤗
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
अगदी बरोबर बोलत सर तुम्ही 🙏💯
@morepragati1414
@morepragati1414 Жыл бұрын
लढं र तू बळीराजा…..🔥🔥 अंगा वर शहारे आणतील अशी शब्द मांडणी खुप सुरेख
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
@ganeshwagh797
@ganeshwagh797 7 ай бұрын
पूर्ण गाणं संपेपर्यंत अंगावर शहारा होता❤
@atharvkalbandhe9756
@atharvkalbandhe9756 7 ай бұрын
Agdi borobr bolli tai tu❤
@nayandumore4645
@nayandumore4645 6 ай бұрын
❤❤❤❤
@maheeshh
@maheeshh 6 ай бұрын
@amolbhalerav-w1p
@amolbhalerav-w1p 11 ай бұрын
शेताच्या बांधावर बसून शेतीचीकाम होत नाहीय आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्यावर त्याची दुःखे कळत नाही
@AWSDN
@AWSDN Жыл бұрын
गावाला राहिल्यामुळे शेतकर्‍यांची तळमळ जवळून पाहिली आहे. त्यामुळे सिनेमा हृदयस्पर्शी वाटत आहे
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Exactly heart touching movie❤
@shashankjoshi1454
@shashankjoshi1454 Ай бұрын
❤❤❤
@AbhiG3281
@AbhiG3281 11 ай бұрын
बळीराजाची व्यथा आणि उपाय दोन्हीची अतिशय सुंदर सांगड घातली आहे 🔥 खूप छान आहे song ❤
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान 🚜
@swatimandke7140
@swatimandke7140 Жыл бұрын
मी हा पिक्चर माझ्या फॅमिली बरोबर तर बघणारचपण त्याबरोबर माझे मित्र मैत्रीणी रिलेटिव्हजसगळ्यांना सांगणारे. . . आणि त्यांना घेऊनच बघायला जाणार आहे. . . . असे सिनेमा सतत बनत नसतात. . . शेतकरी राजा चे दुःखाचे दिवस संपले आता
@VinodVanve-lp6eb
@VinodVanve-lp6eb Жыл бұрын
Thank You madam 😊
@gajurakshe8167
@gajurakshe8167 8 ай бұрын
Kevha realise honar aahe
@wdkashish922
@wdkashish922 5 ай бұрын
Konti movie ahet dada hi ❤
@wdkashish922
@wdkashish922 5 ай бұрын
Movie ch nav sang na
@Fireammo2029
@Fireammo2029 4 ай бұрын
​@@wdkashish922 Movie - Navardev bsc.agri
@NeetaWaikar2029
@NeetaWaikar2029 11 ай бұрын
माझी गावाकडे शेती नाही पण शालेकडून भाताची शेती केली तेव्हा शेतीची खरी कष्टाची जाणीव झाली आणि ही शिदोरी पुरेशी आहे म्हणून मला अस वाटत कि आताची पिढी Bsc. Agri. झालीच पाहिजे आणि त्यातूनच देशाची शान वाढेल. तर या पिक्चरमधुन तेच बघायला मिळेल । खूप सुंदर कथानक आणि संगीत आहे. चला तर मग ..........
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
शेतकऱ्यांचे अडचणी सुंदर रित्या मांडलेत मूवी मध्ये
@sheetalbhosale2239
@sheetalbhosale2239 Жыл бұрын
24 तास शेतात राबणारे शेतकरी जेव्हा 2 वेळेस च्या जेवणासाठी सुद्धा struggle करतात... ऊन वारा पाऊस न बघता घाम गाळतात..तरीही त्यांचा उदया चा दिवस चिंतेत उगवतो हि खूप मोठी खंत आहे..आणि सर्वात अवघड आहे शेतकरया ची बायको होणं... Such a beautiful song and heart touching subject... Thank you Sir and All the best to Team NBA..
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
सगळ्यात सुखी बायको म्हणा ते ज्याचे त्याचे विचार झाले आहे struggle life मधी शेतकऱ्यांच्या पण राजा आहे तो तो आहे म्हणून आज आपण सुखाचा घास खात आहोत
@ganesharti3506
@ganesharti3506 Ай бұрын
ताई खूप छान विचार माडले❤ 🙏
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 5 ай бұрын
मी पुण्याची 65 हजाराची नौकरी सोडून शेती करतोय आम्ही शेतकरी ❤
@chetanrathod7998
@chetanrathod7998 5 ай бұрын
@manojmulik007
@manojmulik007 5 ай бұрын
खरंच धाडस म्हणावा लागेल😊🎉👍🎯💯
@devajimore6288
@devajimore6288 5 ай бұрын
खर का कुच भी
@sandhyaware3326
@sandhyaware3326 5 ай бұрын
Sheti kiti acre ahe?
@jalindar_suryawanshi_96k
@jalindar_suryawanshi_96k 5 ай бұрын
@vinodkelatkar
@vinodkelatkar Жыл бұрын
मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा ❤ खूप छान आहे गाणं 👍
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
🤟✌️
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
गान पण छान आहे आणि movie pn असणार आहे 26 तरेखेला पाहायला विसरू नका 💯
@JayshreeSonawane-m3q
@JayshreeSonawane-m3q 11 ай бұрын
Song😊 khup Chan aahe 🤘gavaci aathvan aali I really miss my country Nashik 😢🥹😊
@mrunalnawarange6588
@mrunalnawarange6588 11 ай бұрын
Jay Kisan
@jigyasapareek6
@jigyasapareek6 Жыл бұрын
. ये कृषि प्रधान देश है, यहाँ के मालिक किसान है।"
@tractorduniya6934
@tractorduniya6934 Жыл бұрын
मराठी लोकच आपल्या सिनेमा सृष्टी पासून दूर चालले आहेत 😢..प्रतिसाद द्या मराठी सिनेमा ला 🙏
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
या चित्रपटात द्वारे जवळ पण तेवढेच येतील 🙌
@vishalkawadepatil2699
@vishalkawadepatil2699 3 ай бұрын
💯✔️
@suryakantmadane9190
@suryakantmadane9190 2 ай бұрын
😢😢😢😢😢
@swatikadam5167
@swatikadam5167 Жыл бұрын
अप्रतिम गाणं आहे . शेतकरी राजाची हिम्मत वाढवणारं गाणं आहे. त्यांच्या भावना अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त झाल्या आहेत ..
@swatikadam5167
@swatikadam5167 Жыл бұрын
❤❤
@NeetaWaikar2029
@NeetaWaikar2029 Жыл бұрын
शेती आमचा जीव, शेती आमचे प्राण all the best
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
Yes.👍✌️ All the very best to movie.
@NeetaWaikar2029
@NeetaWaikar2029 Жыл бұрын
thanks
@sunilavaidya1155
@sunilavaidya1155 Жыл бұрын
खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
@saurabhbhatia466
@saurabhbhatia466 Жыл бұрын
ऐकून अंगावर काटा येणार गणा आहे .... खरचं ब्रँड आहे शेतकरी शेती सोपि नासली तरी त्याला कसायला काळीज मात्र वाघाचा लागतंय.....😍🔥🔥🔥
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे याला काळजी वाघचच पाहिजे 💯
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान !!
@chetanamandekar7237
@chetanamandekar7237 Жыл бұрын
Farmers are the soul of nation... excellent song.... outstanding starcast..... eagerly waiting....must watch...realising on 26 th January.
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
AWESOME MOVIE. IT IS WORTH WATCHING
@ulkamane1314
@ulkamane1314 Жыл бұрын
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याचा विकास होणे ही काळाची गरज आहे.अश्या चित्रपटांमधून नविन प्रेरणा मिळेल.खूप शुभेच्छा🎉🎉आता प्रताक्षा 26 जानेवारी ची👍👍
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Most awaited movie❤
@sunilavaidya1155
@sunilavaidya1155 Жыл бұрын
🎉खरंच आगळावेगळा पण महत्त्वाचा विषय तुम्ही या पिक्चरद्वारे आज जगासमोर मांडत आहात भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची खरी खरी व्यथा या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर
@Jaikisan111
@Jaikisan111 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या जीवनाती कष्ट, समस्या आणि भवीष्यातील संधी वर आधारित चित्रपट बनविल्या बद्दल निर्मात्यांचे आभार...🙏 एक शेतकरी.... इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो...
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@soyaltamboli4924
@soyaltamboli4924 Жыл бұрын
ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल
@sidpatil1446
@sidpatil1446 10 ай бұрын
💯
@sachinlondhe2854
@sachinlondhe2854 9 ай бұрын
💯
@gauravraut2848
@gauravraut2848 9 ай бұрын
लवकर येईल तो दिवस....
@Aadi_Gaikwad
@Aadi_Gaikwad 8 ай бұрын
Nahi dada tyat pn vyapari yeil madhi ani toch sagla malida khail 😢
@SHGamingMarathi
@SHGamingMarathi 8 ай бұрын
💯
@pallaviprabhune2840
@pallaviprabhune2840 Жыл бұрын
Jay jawan Jay kisaan.... आजपर्यंत सैनिकांवर अनेक चित्रपट आले... Shetakryaabaddal बोलणारे कमीच होते... Just waiting for the movie... Song is really an Anthem for farmers.... Too good...
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@EducationSector2024
@EducationSector2024 11 ай бұрын
जमीन जल चुकी है आसमान बाकी है, सूखे कुएँ तुम्हारा इम्तहान बाकी है, वो जो खेतों की मेढ़ों पर उदास बैठे हैं, उनकी आखों में अब तक ईमान बाकी है, बादलों बरस जाना समय पर इस बार, किसी का मकान गिरवी तो किसी का लगान बाकी है... Good concept movie
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
बहुत खूब !! जय जवान, जय किसान !!
@latapattanshetti8388
@latapattanshetti8388 Жыл бұрын
शेतकरी आपला अन्नदाता असतो आणि तो आपल्यासाठी खूप कष्ट करून शेतात अन्न पिकवत असतो. ऊन असो की पाऊस, थंडी असो किंवा उन्हाळा, दिवस असो की रात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकरी त्याच्या शेतात राबत असतो. अशाच एका शेतकऱ्याची निराळी कथा!
@surya121_
@surya121_ Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे अतिशय आशावादी आणि आल्हाददायी भविष्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे वर्तमान.. अप्रतिम विषय 🎉🎉
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
खुप छान कल्पना 🙌
@geethahebbar1086
@geethahebbar1086 Жыл бұрын
Excellent song ,very pleasant to hear, best music 🎶 🎵 '' "ANNADATH SUKHI BHAVA"" sanskrit slogan for farmers .. Long life for farmers 🎉❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
👏
@vaishalisawarkar6925
@vaishalisawarkar6925 Жыл бұрын
Farmer's true story... Farmers teaches us how to deal in every situation... And always be on toes.... The movie will be fantabulous... Heart touching... Aaryans Edutainment Rocks...... 😊
@sunilavaidya1155
@sunilavaidya1155 Жыл бұрын
Really Farmers true Story. Farmers teaches us How to deal in every situation. Salute to our Farmers ❤
@AbhiG3281
@AbhiG3281 11 ай бұрын
सदैव शेतकऱ्यासोबत ❤ तू लढ रे शेतकरी राजा 🔥🔥
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Shetkari King❤
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
अप्रतिम गाणं आहे !
@aaditisamant9911
@aaditisamant9911 Жыл бұрын
कोकणातले शेतकऱ्याचे दरवर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान होते पण तो खचून जाऊन कधीच आत्महत्या करत नाही "यंदा नाहीतर पुढल्या वर्षी म्हणून पुन्हा तो तेवढ्याच ताकतीने उभा राहतो हे गाणं त्या शेतकऱ्यासाठी समर्पित आहे.
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
Agadi khare ahe .🙌
@saipeshve9599
@saipeshve9599 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी जाणार आहे शब्दांकन चाल सगळंच खूप छान जमून आले
@rutujaa10
@rutujaa10 Жыл бұрын
क्षितिश दाते काय acting केली आहे त्यांनी🔥❤गाणं खूपच अप्रतिम बनले आहे. शेतकरी राजा एकच नंबर.
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
True.
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
True❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@nehakulkarni7772😊
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@nehakulkarni7772😊
@parmeshwarsuralkar5963
@parmeshwarsuralkar5963 Жыл бұрын
शेतकऱ्यांच्या अडचणी तोपर्यंत कुणालाच दिसत नाहीत, जोपर्यंत तो लोकांच्या समोर विद्रोह करत नाही❤ #NAVRDEV
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
बरोबर आहे दादा पण फक्त विद्रोह मुले नाही तर आपण या movie द्वारे पण दाखाऊ शकतो 26 तारेखेला सर्वांनी हा चित्रपट पाहायला विसरू नका 🙌
@ulkamane1314
@ulkamane1314 Жыл бұрын
आपली माती आणि आपला बळीराजा🎉🎉न‌क्की पाहुयात...सामाजिक ज्वलंत विषय, उत्तम अभिनय आणि साजेसं चित्रीकरण😍😍👌👌
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Most awaited movie😊
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@chandrabhagafilms2545 😊
@vishalc96
@vishalc96 11 ай бұрын
जोश येतोय हे गाणं ऐकल्यावर❤😊
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
🔥🔥
@Dajibashinde
@Dajibashinde Жыл бұрын
अभिमान आहे मी शेतकरी आसल्याचा💪
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान !!
@surajbhosale9875
@surajbhosale9875 20 күн бұрын
मी एक शेतकरी आहे लास्ट 3 वर्षामध्ये माझी 350000 लोण झाले ....लढ रे तू काय लढतो सोयाबीन 4000 रेट....... राजकारणी एक दिवस शेतकरी नावाची जमात संपवणार कॉन्ट्रॅक्ट farming येणार.......शेतकरी किती कष्ट करतो ह्यावर त्याच उत्पन्न कधीही ठरत नाही त्याला पाऊस, रेट,मागणी ,सरकार या गोष्टी ज्या तो कंट्रोल नाही करू शकत त्याही महत्त्वाच्या आहेत.......15000 वर काम करणार माणूस 5 acre शेती असणार्याला पण मागे टाकतो.....
@NeetaWaikar2029
@NeetaWaikar2029 Жыл бұрын
बळीराजाची साथ आयुष्यावर मात एकच नंबर
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
बळीराजाचं राज्य येऊ दे !!
@saurabhlambore5352
@saurabhlambore5352 3 ай бұрын
1:30 फक्त हे करायचे आहे मला....thank u universe होत आहे....❤
@SachinPawar-w6n
@SachinPawar-w6n Жыл бұрын
फार सुंदर गाणं..... बळीराजा ची खरी व्यथा..
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v Жыл бұрын
हो शेतकऱ्यांची वास्तविकता दाखवणारा चित्रपट😍
@श्री-ध2ख
@श्री-ध2ख Жыл бұрын
मी agricoss आहे... मला गर्व आहे मी शेतकरी असल्याचा 🙏
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
आधुनिक शेती करणे आजच्या काळाची गरज आहे जय जवान, जय किसान !!
@swatikadam5167
@swatikadam5167 Жыл бұрын
अप्रतिम गाणं ❤❤ जय जवान जय किसान
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Jay Jawan Jai Kisan ❤
@jigyasapareek6
@jigyasapareek6 11 ай бұрын
आज पुन्हा एकदा सिद्ध झाले नाद नाही करायचा शेतकऱ्याचा . Houseful movie . Really loved it ❤
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान 🚜
@kavitashete6671
@kavitashete6671 Жыл бұрын
सुंदर शब्द... शेतकऱ्यांची उमेद वाढवणारे गीत
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Absolutely
@PavanJagtap-l2g
@PavanJagtap-l2g 17 күн бұрын
मी एक उद्योजक आहे या गाण्याने खूप प्रेरणा मिळते मला माझी पप्रोडूकशन ला विनंती आहे असेच motivate करणारे गाणे तयार करावे 💯 ज्या मुळे खचलेल्या व्यक्तींना कामात जोर येईल 🥳🥳
@amrutasagardindore4537
@amrutasagardindore4537 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम गाणं आहे...आणि या गाण्याच्या लाँच वेळी मला जाता आले याचा आनंद आहे... खरच शेतकऱ्यांचं वास्तव दाखवलंय.... एक आपला सैनिक राजा आणि हा आपला शेतकरी राजा... दोघांना सलाम...
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
Yess
@RutujaGaikwad-nb2fw
@RutujaGaikwad-nb2fw 11 ай бұрын
ही मराठी माती देते आम्हा लढायस बल.. कष्ट करी बळीराजा खांदा हा अखंड भारताचा... मिळे अपयश सदा पण पोट भरे साऱ्या घराचे ... शेतकरी तुच अमुचा लढवैया र..✨🧡🙇
@sheetalbhirwandekar7855
@sheetalbhirwandekar7855 Жыл бұрын
One of the best farmer's life movies that deserves a compliment. This film beautifully captures the essence of rural life and portrays the challenges, and joys of being a farmer. The cinematography is breathtaking, the storytelling is compelling, and the performances are outstanding.
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Correct 😊
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@chandrabhagafilms2545😊
@deepakgadave7974
@deepakgadave7974 11 ай бұрын
गर्व वाटतो शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा... गर्व आहे BSc. Agriculture केल्याचा.... आणि शेतकऱ्यासाठी काम करत असल्याचा.....Agricos सब का Boss.....
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान 🚜
@amrutasagardindore4537
@amrutasagardindore4537 Жыл бұрын
शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे... त्यांनी मनावर घेतलं तर या क्षेत्रात खूप बदल घडून येतील आणि आजची पिढी सुद्धा शेतीकडे एक चांगला करिअर option म्हणून नक्की वळतील...आणि यात या movie चा खुप मोठा हात असेल...
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Correct❤
@sunayanasorate5889
@sunayanasorate5889 Жыл бұрын
शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता जन जनात संदेश पोहतवूया, बळीराजाला आत्महत्येपासून रोखूया कष्टाची खाऊनी भाजीभाकरी, आनंदाने गाणी गातो शेतकरी❤
@EducationSector2024
@EducationSector2024 Жыл бұрын
यू जीते जी मुझे मत मारो पहले से मै दुखी इन्सान हु मेरी मौत का कारण यही हैं, कि मैं पेशे से एक किसान हूँ। Such a beautiful song ❤
@sonamyadav1269
@sonamyadav1269 Жыл бұрын
शेतकरी म्हणजे जमिनीतून सोनं पिकवणारा जादूगार .... शेतकऱ्याची व्यथा आणि त्याचे कष्ट दाखवण्याचा खूप चांगला प्रयन्त या movie मधून केला आहे.
@vaishalikulkarni8053
@vaishalikulkarni8053 Жыл бұрын
माझी माती माझी माय.सगळ्यांनी बघावा असा सिनेमा.नक्की या 26January ला नवरदेव bsc अग्री बघायला.
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
@kavitashete6671
@kavitashete6671 11 ай бұрын
Salute to बळीराजा.. जो जीवापाड काळ्या मातीची आई प्रमाणे काळजी घेतो...
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
बळीराजाचं राज्य येऊ दे !!
@NeetaWaikar2029
@NeetaWaikar2029 Жыл бұрын
बळीराजाची साथ ही हवीच, खूप छान मुव्ही 🏵
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
True😊
@Tausif6344591
@Tausif6344591 11 ай бұрын
The best song created in the history on Farmers, their life, their struggles, hardwork, their pains....A true untold story of Baliraja is on to release on 26th January 2024. A must watch with the entire family....The movie will really rock on the silver screen. Happy to be part of Aaryans Family ❤🤗💐🤗
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
Proud AARYANITE💗
@vaishnavizinje2521
@vaishnavizinje2521 Жыл бұрын
Proud to be an Agricoss😊
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
@parmeshwarsuralkar5963
@parmeshwarsuralkar5963 Жыл бұрын
शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे😢 कळत नाहीत! #NAVRDEV BAC ❤❤
@rajujamdade4533
@rajujamdade4533 11 ай бұрын
शेतकऱ्यांच्या जमिनी नोकरदार व्यावसायिक अधिकारी यांनी घेण्याचा सपाटा चालवलाय
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Exactly❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@rajujamdade4533 😊
@navnathsatpute6796
@navnathsatpute6796 Жыл бұрын
Ekch number..! 👍🏻
@meghavachakal3201
@meghavachakal3201 11 ай бұрын
Khatrnak ......Rada tr zalach pahije Aamhi jatoy aapan saglyanni bghu Navrdev Bsc Agri🤗26 Jan.2024 la
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
अगदी बरोबर. हा मूवी नक्कीच पहिला पाहिजे!!
@PKdada2919
@PKdada2919 Жыл бұрын
जगातला एक माणूस असा आहे जो तास, सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो, तो म्हणजे आपला शेतकरी राजा
@swatikadam5167
@swatikadam5167 Жыл бұрын
आभिमान असायला हवा शेतकरी असणयाचा ❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Proud to be a farmer👍
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Ho
@arjunkudekar503
@arjunkudekar503 11 ай бұрын
शेतकरी राजाला या जगात कोणचं तोड नाही देवू शकत. वावर हाय तर पावर आहे.जय जवान जय किसान 💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙇🏻🙇🏻🙇🏻
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जय जवान, जय किसान 🚜
@klinusk3271
@klinusk3271 Жыл бұрын
Real feelings of a farmer. This film will show the real heros.We will remember them during each meal.
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Exactly😊
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@chandrabhagafilms2545 😊
@ShyamSonarOfficial
@ShyamSonarOfficial 8 ай бұрын
काय शब्द आहेत लई भारी... प्रमाण मराठीच्या तोडीस तोड -- चाल एकदम काळजात घुसते ... डोळ्यात आसव येतात ... संगीतकारला भेटावस वाटत .... गावरान शब्दाचा गोडवा असा हाडी माशी रुततो ना .. काय सांगावं ... नुसत्या आसवांच्या धारा .............
@AcademicAdministrator-mz2cf
@AcademicAdministrator-mz2cf Жыл бұрын
Aaryans Edutainment...the first to gift an Anthem of the farmers....that echoes the heart beats of the sons of the soil !!!!
@EducationSector2024
@EducationSector2024 11 ай бұрын
Yes it is such a beautiful song ❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
❤❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@EducationSector2024true
@MR.GauravIngle
@MR.GauravIngle 11 ай бұрын
👑🌾आपला भारत देश हा फक्त तीन लोकांच्या जीवावर आहे🔥 एक भारतीय जवान, शेतकरी राजा 💪 आणि ड्रायव्हर आहे पण हे सरकार पण यानाच विरोध करत आहे🥰
@SnehaKulte
@SnehaKulte Жыл бұрын
That once in your life you need a doctor, a lawyer, a policeman, and a preacher. But every day, three times a day, you need a Farmer."❤👌
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Absolutely correct❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@@chandrabhagafilms2545😊
@artibandal2801
@artibandal2801 Жыл бұрын
शेतकरी आपला अन्नदाता, त्याची नव्याने ओळख करून देणारा हा चित्रपट. नक्की पहा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत्या २६ जानेवारी ला. जय जवान जय किसान. 👍
@sapnakhare8318
@sapnakhare8318 Жыл бұрын
Farmers has to be optimistic always.... Aaryans edutainment has created such an inspirational film. It's gonna rock the box office 👌👌👌👌👌👌
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Absolutely ❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@chandrabhagafilms2545 😊
@arunnejkar2082
@arunnejkar2082 9 ай бұрын
नशीब खुप मोठं आहे... कारण जन्म गावी झालाय काळ्या आईच्या कुशीत..#महाराष्ट्रशेतकरी .. मस्त बनल आहे गान 👏🙏
@Happy_Patil51
@Happy_Patil51 Жыл бұрын
A Very Big Thank you to the all the Casting team for showing the Real truth of Farmer's life 🙏 .....Farmers are the Great human beings which work for society and Mankind ....love you all Team.
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
👏👏
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
​@chandrabhagafilms2545 😊
@sharadkarle104
@sharadkarle104 Жыл бұрын
येणारा काळ हा फक्त आणि फक्त शेतकरी राजाचाच असणार आहे..
@ShahidShaikh-c1i
@ShahidShaikh-c1i Жыл бұрын
All Time Blockbuster #### शेतकरी नवरदेव ब्रांड
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
🔥
@pravinbagul6628
@pravinbagul6628 11 күн бұрын
प्रत्येक ठिकाणी बळीराजाला लढावं लागतं एक तर निसर्गासोबत दुसरा सरकार सोबत तिसरा वनात रानात आलेल्या जनावरांना सोबत
@amolmahabal5093
@amolmahabal5093 Жыл бұрын
जय जवान जय किसान..... जय हिंद...
@VinodVanve-lp6eb
@VinodVanve-lp6eb Жыл бұрын
Jai Hind ❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Jai Jawan Jai Kisan
@SarikaMalusare-z5x
@SarikaMalusare-z5x 11 ай бұрын
कितीही संकट आले तरी तुमचे पाय घट्ट करा असे या पिक्चर मधून आपणास समजते कष्ट केल्याने फळ हे मिळतेच
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@ashishsomvanshi6779
@ashishsomvanshi6779 Жыл бұрын
शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे.
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Must watch movie 🎥🎥
@kanhajannu7904
@kanhajannu7904 Жыл бұрын
By seeing this song I remembered one quote ....."Kisi bhi desh ki asli takat uske Kisan aur Jevan hote hai"...... This is fact Do watch this film and we are eagerly waiting for this........
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
So true quotes❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Must watch movie❤
@kashinathnagabasav
@kashinathnagabasav Жыл бұрын
निसर्गाने दिली साथ तर पुन्हा येईल माझ्या बळीराजाचा राज्य तुमच्या माझ्या मनातील आपले हक्काचे अधिराज्य
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
बळीराजाच राज्य आहे आम्ही तुम्ही मानतो हे सर्वांना मानव लागणारच 🙌
@samadhanshingare4510
@samadhanshingare4510 Жыл бұрын
शेतकरी हा विश्वाचा निर्माता आहे तो टिकेल तरच शेती पिकल तोच खरा विश्वाचा पोशिंदा लावा ताकत ❤
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
बळीराजाचं राज्य येऊ दे !!
@akshayvaydande9454
@akshayvaydande9454 Жыл бұрын
हे गाणं ऐकून अंगावर काटा आला
@pravinchavan9641
@pravinchavan9641 Жыл бұрын
Nice song ❤❤❤ खूप छान कारण शेतकरी काय करू शकतो यात साध्य होते
@ashishsomvanshi6779
@ashishsomvanshi6779 Жыл бұрын
जगावर कितीही संकटे आली तरी फक्त एकच मानूस सदैव तुम्हाला घास भरवण्यासाठी उभा असलेला दिसेल. तेव्हा म्हणजे जगाचा पोशिंदा 'शेतकरी राजा .....
@chandrabhagafilms2545
@chandrabhagafilms2545 Жыл бұрын
Yes 🙌
@suyogKhurange
@suyogKhurange 3 ай бұрын
शेतकऱ्यावर येणारी संकट कितीही असो तो कायम सोन्यासारखा पीक घेऊन ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करत असतो # ❤✌️ शेतकरी राजा 🤴⚜️💝
@Marathifarmingidea
@Marathifarmingidea Жыл бұрын
शेतकरी राजा आहे आणि शेतकरी राजाचं राहणार #royal shetkari ❤😊
@nehakulkarni7772
@nehakulkarni7772 Жыл бұрын
💯
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v Жыл бұрын
नक्कीच👍
@i_am_jm2203
@i_am_jm2203 8 ай бұрын
मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे किती कष्ट करावे लागतात हे मला चांगलं माहीत आहे . पण वाईट ह्या गोष्टीचं वाटत की शेतकरी सोडला तर दुसरं कोणीच शेतकऱ्याचा विचार करत नाही 😢😢
@vaibhav94
@vaibhav94 10 күн бұрын
शेतकरी फक्त फुकट भाजीपाला घ्यायला आणि मतदान करायला पाहिजे ह्यांना, निडणुकांपूर्वी थोडे फार पैसे दिले DBT through झाल ह्यांचे काम
@sapnakhare8318
@sapnakhare8318 Жыл бұрын
Farmers are next to the gods, they really work so hard day and nights and give us the food we eat. Truly respect their hard work, energy and good will. Hats off to such brave people during some natural calamities too they stand stronger. 👌👌👌👌
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Exactly❤
@bhagyashripatil2277
@bhagyashripatil2277 10 ай бұрын
कोण कोण song Instagram reels बघून आलय 😂😂
@kishor_lamb
@kishor_lamb 10 ай бұрын
Kharay bhai 😅❤
@armylover_093
@armylover_093 10 ай бұрын
👆
@vikramjadhav9582
@vikramjadhav9582 10 ай бұрын
तू
@karankharat166
@karankharat166 10 ай бұрын
Mi❤😂
@rahulavhad5116
@rahulavhad5116 9 ай бұрын
Mi 😂
@shreeshk2329
@shreeshk2329 Жыл бұрын
Apratim song. Navardev is Cultivate ,Innovate ,Elevate
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
Correct
@sonukale173
@sonukale173 11 ай бұрын
खूप छान गाण❤ मला अभिमान आहे मी शेतकरी असल्याचा🌾🌾🌾🌾❤❤❤
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
😊
@ulkamane1314
@ulkamane1314 Жыл бұрын
If Farmers are adopting new technology like shown in movie then definitely Farming becomes main occupation again...Very inspirational movie 🎉🎉
@AnshikaSingh-jx8uq
@AnshikaSingh-jx8uq 11 ай бұрын
True❤
@yogesh03071987
@yogesh03071987 5 ай бұрын
New technologies vaparun utpanna vaadhavinyapeksha tyachya malala bhaav dila tar sarv saadhya hoil Vaadvadilanni japleli 5000-10000 varshapurvichi jamin gelya 30 varshat utpadanachya havyasapoti jaivik carbon 0.002 chya khali gelay. Mi swatha yatun geloy ata purvisarkhe pike yet nahit kitibi technology vaapra ani jar tase pahijech asel tar utpannacha kharch khup vaadhtoy
@shraddhajk2634
@shraddhajk2634 Жыл бұрын
हि काळी आई धनधान्य देई....निस्वार्थ पणे काम करतो तो शेतकरी...तरी त्यांच्या अयुष्यात त्यांना खुप अडचणीना सामोरे जावे लागते ....हे ह्या चित्रपटात दिसून येते.
@nehagole2977
@nehagole2977 Жыл бұрын
Proud to be as shetkaryachi sun ❤
@user-ip2sc2bq6v
@user-ip2sc2bq6v 11 ай бұрын
🙌❤️
@PThhhhh566
@PThhhhh566 3 ай бұрын
Hug respect siso❤
@srushtisamarth993
@srushtisamarth993 2 ай бұрын
Salute to you sis❤
@soyaltamboli4924
@soyaltamboli4924 Жыл бұрын
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा.
@kv18-08
@kv18-08 11 ай бұрын
जगाचा पोशिंदा शेतकरी राजा
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН