Ladki Bahin Yojana : Congress, Mahavikas Aghadi सत्तेत आल्यास काय करणार?| BBC News Marathi

  Рет қаралды 497,554

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 476
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade 29 күн бұрын
ज्यांना भाजप चे सरकार पाहिजे त्यांनी मणिपूर लक्ष्यात ठेवावेत .😢
@Shriram14350
@Shriram14350 23 күн бұрын
हो का आणि ज्यांना मुस्लिम कॉग्रेस पार्टी पाहिजे त्यांनी काय काय लक्षात ठेवावं सांग बर
@kingheyboll5002
@kingheyboll5002 5 күн бұрын
बंगाल मध्ये पण बघावे 🤣
@rah7058
@rah7058 Ай бұрын
काँग्रेसच सरकार असावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी कर्नाटकच निरीक्षण करावं ..
@michaeljackson8221
@michaeljackson8221 Ай бұрын
भाजपच सरकार असावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी महाराष्ट्राचं निरीक्षण करावं
@mohasinkotwal5899
@mohasinkotwal5899 Ай бұрын
Maharashtra madhle sagle business gujrat la transfer... Aami ekde rojgaar yenar yenar 😂😂😂
@Shriram14350
@Shriram14350 23 күн бұрын
काही पण झालं तरी चालेल फक्त मुस्लिम कॉग्रेस पार्टी भारतात च नको
@michaeljackson8221
@michaeljackson8221 23 күн бұрын
@@Shriram14350असं फक्त तुला वाटते.
@Shriram14350
@Shriram14350 23 күн бұрын
@@michaeljackson8221 मनून गणपती पांडाल मथे दगलफेक फेक करते देवी घेऊन जायच्या वेळेस त्याच रस्त्या वर मास टाकून ठेवते अशे तुमचे मुस्लिम कॉग्रेस पार्टी चे मुस्लिम
@rupalikarande1491
@rupalikarande1491 14 күн бұрын
शिंदे साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤ शिंदे साहेब येणार ❤❤
@umeshbhagwat2266
@umeshbhagwat2266 22 күн бұрын
आम्ही महागाई कमी करु १००% आस कधी होत नाही राहतो प्रश्न योजनेचा तर ती ही चालु करत नाहीत त्यापेक्षाहा जे चालू आहे ते योग्यच
@anilbagde2749
@anilbagde2749 Ай бұрын
नाना अश्या लोकांना उमेदवारी द्या की पुन्हा गद्दार चां प्रश्न येवू नये
@anagha27
@anagha27 Ай бұрын
To swatach gaddar aahe
@pawanpande4074
@pawanpande4074 Ай бұрын
बराबर बोलले सर आपण.
@SKPVlog
@SKPVlog Ай бұрын
अजून पर्यंत डायरेक्ट account ला कोणत्या सरकार ने पैसे दिले नव्हते, काँग्रेसच्या च्या काळात तर ऐकल सुद्धा नाही कधी
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc Ай бұрын
काळा सोबत बद्दल घडतो भाजप काँग्रेस अस नसत
@pandurangthakare236
@pandurangthakare236 Ай бұрын
Karnatak madhe congress sarkar aahe tithe mahilana 2500 per mahinanyala miltat telangana madhe 2000 miltat
@SKPVlog
@SKPVlog Ай бұрын
@@pandurangthakare236 Karnataka madhe scheme band keli ahe, Telangana madhe pahile pasunch ahe KCR ne chalvli hoti
@SmilingDrink-wn7sf
@SmilingDrink-wn7sf Ай бұрын
Sarkari tijori cha pan vichaar karava lagto
@SmilingDrink-wn7sf
@SmilingDrink-wn7sf Ай бұрын
Satet yenasathi kahi pan
@dilipsonpure8666
@dilipsonpure8666 Ай бұрын
लाडकी बहिण योजने मुळे निश्चित फरक पडणार आहे यात शंका नाही ❤❤❤
@dineshlandge571
@dineshlandge571 Ай бұрын
अडीच वर्षे सरकार होतं यांना शेतकऱ्यांसाठी काय दिवे लावले लावली सरकार अपलोड वास झाकून दुसरं सांगा वाचून
@success-z3s
@success-z3s Ай бұрын
कोरोना काळात काय तुझ्या योगी नी दिवे लावले का 😂
@kailashfulari1051
@kailashfulari1051 Ай бұрын
तुम्ही या योजना सुरू ठेवणार की नाही... शिंदे सरकार जय हो...
@AshokGhadage-d1r
@AshokGhadage-d1r Ай бұрын
महिलांना सशक्त करण्यासाठी लाडकी बहीण योजना चालवा
@mayanarnaware3240
@mayanarnaware3240 Ай бұрын
Padole saheb ekdam satya bolle tumhi
@naveensadula2238
@naveensadula2238 Ай бұрын
Chedun ge 😅
@dnyaneshwarubale1660
@dnyaneshwarubale1660 Ай бұрын
ज्या पक्षाला कुञ विचारत नाही तो पक्ष सत्तेत येईल कसा
@satishchaudhari9724
@satishchaudhari9724 Ай бұрын
Janata Nishtha 1st Rashta2ndyanna vot dete?
@Rushikeshp123
@Rushikeshp123 26 күн бұрын
बायकोच्या जिवावर जगणारा वाटतोय तू, १५०० रूपये मिळतात म्हणून इतकी चाटायची.... हद्द झाली यार😂😂😂🙏🙏... तुझ्यासारख्या नमुन्यांमुळे देश लवकरच प्रगती करेल😂😂
@pandurangpawar9408
@pandurangpawar9408 Ай бұрын
लाडकी.बहीण.योजनएचा.काही.फायदा.होणार.नाही.जनतेला.मुरक.समुजू.नका
@shrikantraut5354
@shrikantraut5354 Ай бұрын
अरे भाऊ या योजनेतून महिलांना आज 3000+1500+500+3000 इतके पैसे आले ना भाऊ तुम्ही मत फक्त 500 ला विकत घेता
@y57575
@y57575 Ай бұрын
म्हणजे काय त्याचा रेट वाढवायला हवा काय 😂😂
@angryshama326
@angryshama326 23 күн бұрын
Va re duniya paisa dya aani vot ghya asch rajkarn chalu aahe.aapnch nivdun aanto aani nuksan zal ki bomblat basto 😂😂😂
@shamraosutar8209
@shamraosutar8209 Ай бұрын
अहो आमच्या पंधरा लाखाचे काय झाले ते सांगा
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Tu baa ni thwale ki app ne😂😂
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx Ай бұрын
अक्कल आहे
@yunusshaikh2542
@yunusshaikh2542 Ай бұрын
लाडकी बहिण योजना जर महाविकास आघाडीने तरच महाविकास आघाडी निवडून येईल
@pravintemgire472
@pravintemgire472 Ай бұрын
झोपेच्या गोळ्या कमी करा बस......
@naveensadula2238
@naveensadula2238 Ай бұрын
Ghanta 🤙🤙
@kailashpardhi1453
@kailashpardhi1453 Ай бұрын
तुम्ही अडीच वर्ष सत्तेत होतात शेतकऱ्यांसाठी काय केले?
@dattatrayabudhawant5824
@dattatrayabudhawant5824 Ай бұрын
Karj mafi keli
@sunilsalve7944
@sunilsalve7944 Ай бұрын
तीन वर्ष लोक डाऊन होते भाऊ
@S.s-4477
@S.s-4477 Ай бұрын
माननिय मोहदय याच्या प्रापरटी ही कुनाची ही जनतेची आहे ! शिवमाऊली ही राजे आहे ! त्यांची बरोबरी कोनी ही करु शकत नाही ! छेत्रपती शिवबाबाची तुलना करने योग्य नाही ! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏🇮🇳
@dilippusdekar-pn7yx
@dilippusdekar-pn7yx Ай бұрын
कांग्रेस पार्टी ची सत्ता महाराष्ट्रात आल्या नंतर लाडकी बहिण योजना अजून मजबुत होईल.याचे टेंशन वर्तमान सरकार ने घेउ नये.
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp Ай бұрын
मध्य प्रदेश सारख् होणार आहे .
@manjusapat1403
@manjusapat1403 Ай бұрын
फक्त शिंदे भाऊंची सरकार येणार
@shaikhmohsin2905
@shaikhmohsin2905 27 күн бұрын
1500 चा कमाल 😂😂😂
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
GDP of Maharashtra is more than Pakistan as a whole. This is the gift of BJP government, Modi ji and Shinde ji😂😂😂
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
​@@shaikhmohsin2905अरे भाऊ तुला नाही समजनार आता तु झोप जा😂😂
@shaikhmohsin2905
@shaikhmohsin2905 3 күн бұрын
@@prajwalalam5772 सरकार ने सर्वाणा झोपुन टकला दादा
@saisharlawar1996
@saisharlawar1996 Ай бұрын
DBT system नरेंद्र मोदींचा निर्णय आहे. त्यामुळे कुठल्याही योजनांचा रक्कम थेट खात्यात हस्तांतरित करण्यात येत आहे. धन्यवाद मोदीजी
@SanjayMane-ht5gm
@SanjayMane-ht5gm Ай бұрын
कर्जमाफी करा.
@somnathgiri8426
@somnathgiri8426 Ай бұрын
खटाखट खटाखट खटाखट साडे आठ हजार रूपये 😅😅
@naveensadula2238
@naveensadula2238 Ай бұрын
Right 👍
@YogeshPadvi-k6f
@YogeshPadvi-k6f 18 күн бұрын
महागाई हि मान्य करत आहेत पण काँग्रेस सत्ताधारी होते तेव्हा का बरे महागाई कमी नाही केली त्यांनी
@ashokpoul7182
@ashokpoul7182 Ай бұрын
साहेब कर्ज माफी झाली पाहिजे
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 Ай бұрын
कॉग्रेस सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करतील युती सरकार आले तर कमीत कमी दोन वर्ष योजना चालेल
@Traderbaba007
@Traderbaba007 Ай бұрын
😂😂😂😂
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
5 varsh chalel
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Agli bar o ly shinde sarkar
@satishrangare1575
@satishrangare1575 Ай бұрын
Ambani sangato tith paryant ahe sarv yojana band kelya lakho karode ch karj ghetsl.pagar dyayla paise nhi kiti bogas government ahe 🎉🎉🎉
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Ай бұрын
पंधरा लाख दिल्या नंतर असा प्रश्न विचारला तर बरे होईल नाही तर बहीणीला देता त्यात मिसळून दिला तर मात्र विश्वास बसेल मात्र आम्ही महाविकास आघाडी ला च मतदान करणार आहोत
@panuvelnaik
@panuvelnaik Ай бұрын
आज पर्यंत बहीणी व त्यांचे परिवा र याच योजनेवर जगत होते‌कां?
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Tu kasyavar hagto😂😂
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 18 күн бұрын
महागाई झाली नाही पाहीजे,,मग काही नाही, सर्वाना त्याचा फायदा होऊ शकतो,,,
@syedshoeb1471
@syedshoeb1471 Ай бұрын
हो आता एक महिना नंतर बंद होणार 100 टक्के .कारण हा सरकार पडणार तर पडणार.
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Ghanta😂
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Chuslman😂
@BalkrushnaPawar-v4h
@BalkrushnaPawar-v4h Ай бұрын
Jarange पाटील च्या मुळे घाबरून सरकार ह्या योजना काढून पैसे वाटत आहे .
@tatyaaher7767
@tatyaaher7767 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले सर आपण महाराष्ट्राचा शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे पण हा शेतकरी त्याची शेतकऱ्याची दखल हे सरकार घेत नाहीये काय करा पण भाजपला महाराष्ट्रातून नाही या भारतातून नामोनिशान करून टाका ही माझी नम्र विनंती आहे
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
70 varshat nahi zala karjbajari ata 12 varshat zala aakal ahe thodi,laj vatli pahije
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
नालायक 😂😂गरीबाला पैसे भेटले तर दुखत😂
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
70 वर्षापासून फक्त शेतकऱ्याचे karj f Maf kele 😂ata गरीबाला भेटू दया
@aastik8806
@aastik8806 Ай бұрын
काँग्रेस सत्तेत आल्यावर ही योजना बंद होऊ शकते काँग्रेस सरकार अडीच वर्षे होत काय दिल त्यांनी कॉंग्रेस सत्तेत आल्यावर कर्नाटक सारख महाराष्ट्र होईल यात काही शंका नाही
@swcreation6041
@swcreation6041 28 күн бұрын
Amhee fakat Shinde yana vote karnar
@rupalikarande1491
@rupalikarande1491 14 күн бұрын
शिंदे साहेब येणार ❤❤
@ankushparkar7329
@ankushparkar7329 27 күн бұрын
यांच काही ऐकू नका हे देणार जनतेला गुलीगत धोका धोका Sq rq zq जनता खूप हुशार आहे लक्षात ठेवा
@bapparawal9709
@bapparawal9709 Ай бұрын
सत्ताधारी बदलले तरीही काहीच फरक पडणार नाही सर्व एकाच माळेचे मणी आहेत.
@panditsuresh1439
@panditsuresh1439 Ай бұрын
*_#जसे_गॅस_सबसिडी_आणि_रेल्वे_मधील_सिनियर_सिटीझन_चे_पैसे_खाऊन_टाकले_तसेच_निवडणूक_जिंकून_पुन्हा_जनतेच्या_* *_#हितासाठी_सुरू_केलेले_योजना_बंद_करतील_व_अंबानी_आणी_अदानी_चे_लोन_माफ_करतील_**_..._*
@leeladharchaudhari3531
@leeladharchaudhari3531 Ай бұрын
हे अगदी बरोबर आहे सिनियर सिटिझन यांचे रेल्वे हाफ तिकीट बंद या भाजपचे पंतप्रधानांनी बंद केले तर लाडकी बहिण यांची सत्ता आली की हे सगळं बंद होतील.
@SajitSajit-b4z
@SajitSajit-b4z Ай бұрын
तुम्हाला ही तर सत्ता पाहिजे.पण हे होणार नाही
@rameshpotdar6889
@rameshpotdar6889 Ай бұрын
सत्तेत यायची कॉन्ग्रेसची पात्रता आहे का ?
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw Ай бұрын
मग काय रिक्षा लायकीची आहे का
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx Ай бұрын
नही
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Ай бұрын
No
@ganeshdhande7196
@ganeshdhande7196 Ай бұрын
लाडकी बहिण योजना सुरू केली आणि दुसरी कडे भाव वाढ झाली, 100,200 रुपयाचा बाँड 500 रुपयाचा झाला आहे. आणि कल्याणकारी योजनेचा निधी सुद्धा लाडक्या बहिण योजना वर खर्च होत असल्याचे दिसते
@nageshkadam740
@nageshkadam740 Ай бұрын
या वेळी अजितदादा शिंदे पवार साहेब सत्ता येयला पाहिजे महाराष्ट्र विकास होईल
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g Ай бұрын
शक्य नाही
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Right 😂
@haridasmhaturkar114
@haridasmhaturkar114 16 күн бұрын
गॅस सिलेंडर 2013मध्ये किती होता आणि आता किती आहे डिझलचा भाव पेट्रोल पेक्षा किती कमी होता आणि आता किती आहे भाऊ. हर दोन तीन महिन्यात पेट्रोल चे भाव वाढत होते भाऊ. महागाई.....
@ForPeoples626
@ForPeoples626 5 күн бұрын
महाराष्ट्रात शिंदे साहेबच निवडणून येणार
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Right 😂
@maqsoodshah2155
@maqsoodshah2155 Ай бұрын
3 वर्षा चा शिक्षण सेवक पद पण रद्द झ़ाला पाहीजे 🙏
@sanketdannar4079
@sanketdannar4079 Ай бұрын
एक,रु,विमा,नमो,राशन,मोफत,परीवहन,मोफत,विजबिल,माफ,तीन,शिलेडंर,मोफत,लाडकी,बहीन,सरकार,पडलच,कस,सपन,बघत,घरी,बसा
@narayanbhise6062
@narayanbhise6062 Ай бұрын
1500र मिलतात तर सरकार का पाडयच❤
@hadal-eb6kt
@hadal-eb6kt Ай бұрын
हे गरिबांचे विरोधात सरकार आहे
@SKPVlog
@SKPVlog Ай бұрын
​@@hadal-eb6kt कोणते सरकार केंद्र की राज्य सरकार
@वीराज
@वीराज Ай бұрын
Only shinde saheb
@DipakAdhav-g7f
@DipakAdhav-g7f Ай бұрын
खटाखट खटाखट खटाखट साडेआठ हजाराचा काय झालं
@sunilavhad3800
@sunilavhad3800 Ай бұрын
Te.tya.nanala.vichara.lbadcogres
@DILIPFulzele
@DILIPFulzele Ай бұрын
भाऊ.सत्ता.बी.ज.पी.ची.कॉग्रेसला.आठ.हजार.मागता.है.बरोबर.नाही.बी.जेपी.ला.पंधरा.लाख.मागाकी😊
@JayeshPawar-mq8iy
@JayeshPawar-mq8iy Ай бұрын
True jar satta loksabhet ali tar te possible hot ata fakt adani saheb Gujju marathi var rajy karnar
@chandrakantsk485
@chandrakantsk485 Ай бұрын
Te 8000 denar hotit tumhi लोक ग रिबाचा कल्याण होवू देता आणि तसा कर्नाटक मध्ये काँग्रेस 2000 देत आहेत आणि लाईट फ्री आहे सर्व हिंदूंना
@shekharjagdale279
@shekharjagdale279 Ай бұрын
Bjp kadun Mag ki
@SushmaShahasane
@SushmaShahasane Ай бұрын
कर्नाटकात गणपती मिरवणुकीत पोलिस कारवाई झाली आणि फ्री काय हिंदूच घेतात का सगळे घेतात.२००० कुठलीच योजना कर्नाटकात नाही उलट रेशनिंग द्यायला त्या सरकारकडे पैसे नाहीत.
@धनंजयमहाजन-ष8र
@धनंजयमहाजन-ष8र Ай бұрын
१५००रुपर्य दिल्यावर योजना व सरकारी नोकराचे पगार होत नाही म्हणता ना मग ८५०० रुपये दिल्यावर देश विकणार होता काय
@धनंजयमहाजन-ष8र
@धनंजयमहाजन-ष8र Ай бұрын
राजकारण करत बसू नका आणि चुकीची माहिती देऊ नका
@DigambarPawar-l8w
@DigambarPawar-l8w Ай бұрын
वो मॅडम ही अवस्था राजकीय फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या पैकी एक मग मराठा आरक्षणावर बोलायचे
@धनंजयमहाजन-ष8र
@धनंजयमहाजन-ष8र Ай бұрын
केंद्रांत मोदी सरकार आहे चुकून जर राज्यांमध्ये महाविकास आघाडी चे सरकार आले तर महाविकास आघाडी सरकार नोकर व राज्यावरील कर्जाचे व्याज पण भरु शकणार नाही म्हणून जे केंद्रात सरकार आहे त्यांची त्या विचारांचे सरकार राज्यात येणे आवश्यक आहे नाहीतर यांच्या भांडणात विनाकारण राज्यातील जनता ला त्रास होईल
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Only bjp
@KashinathMali-zy8gq
@KashinathMali-zy8gq Ай бұрын
सत्ता बदलली तर बहिणींना सरळ खाऊ देणार नाही हे नक्की होणार बघत raha
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
हे सत्तेत आले तरी निवडणुकी नंतर योजना बंद होणार.
@bhagwansapkal4125
@bhagwansapkal4125 Ай бұрын
Congress ladki bahan Yohana band karnar ahe
@nageshkadam740
@nageshkadam740 Ай бұрын
किती शेतकऱ्यांची काळजी आहे बघा नेत्यांना हेंचि सरकार असताना काय केळ दिलेत
@dilipssawane7739
@dilipssawane7739 Ай бұрын
काग्रेस सत्तेवर येणार नाहीच सिटा निघतील पण सत्ता सरकार बिजेपी वर राहिल
@GovindBhosle-ne6mz
@GovindBhosle-ne6mz Ай бұрын
अडीच वर्षे तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही काय दिवे लावले
@yogeshlakade5835
@yogeshlakade5835 Ай бұрын
काॅंग्रेस चे सरकार ज्या राज्यात आहे त्या राज्यांत राहुंल गांधीची योजना चालु आहे.असं नाना पाटोलै बोलतोय 😮😊
@vijaymutkule1018
@vijaymutkule1018 Ай бұрын
मांगल्या 15 वर्षांपूर्वी कोनती योजना माहीत तरी होती का आता या सरकारणे गोरगरिबांना आर्थिक मदत केली लाडकी बहीण योजना व पियम किसान योजना काँग्रेसच्या काळात कोनती योजना माहीत तरी होती का
@SachinPatil-tp3tx
@SachinPatil-tp3tx Ай бұрын
याच्या कालात सैनिकांची kay अवस्था होतीं काश्मीर मधे ते पहा
@ArunGhodmare
@ArunGhodmare Ай бұрын
Fatka bhau yojna rabavnar
@vishnuchavhal6763
@vishnuchavhal6763 Ай бұрын
भाजप सरकार च पाहिजे तरच होईल विकास नको कॉग्रेस नको राष्ट्रवादी ऊबाठा जनता जागरूक आहे
@haridasmhaturkar114
@haridasmhaturkar114 16 күн бұрын
लाडक्या भावाला पण दिले पाहिजे होते 1500नाही तर 1000 रुपये बर वाटलं असत,
@udaysingsatvan4710
@udaysingsatvan4710 Ай бұрын
तुम्ही घातक आहात बीजेपी नाही तुम्ही होते तेव्हा काय दिवे लावले आज केवळ 10 वर्ष मागे जा काय प्रगती झाली ते कळेल
@ganeshkulkarni377
@ganeshkulkarni377 Ай бұрын
पण लाडकी बहिणीच पुढचा भविष्य काय हा प्रश्न कायम आहेच ना
@AmolBind
@AmolBind 25 күн бұрын
Tevhapasun vadhli, congress jababdaar aahe.
@dk14797
@dk14797 Ай бұрын
जेव्हा 8500 देणार होते तेव्हा इटली वरून पैसे आणणार होते का या जोकरणा मतदान कसेकाय करतात लोक काय माहिती 🤔🤔🤔🤔🤔
@NaiemNaiem-u8y
@NaiemNaiem-u8y Ай бұрын
Ho tuji aae rahtena 😂😂 ti kamvat aahe aanu 😂😂
@dk14797
@dk14797 Ай бұрын
@@NaiemNaiem-u8y कोन अंतीनियो मयनो तुझी पण अम्मी आहे का मदरसा छाप 🐷🐷🐷
@NGP9225
@NGP9225 Ай бұрын
Central ani state government chya income madhe khup jast difference ahe...
@sunitajadhav3703
@sunitajadhav3703 Ай бұрын
Feku 15 lakh denar hota 10 Varsha purvi 😂😂 aale ka account la😂😂
@deshbakt6964
@deshbakt6964 Ай бұрын
Tujhi aaji cha ithun Anto ka tu bhikar ahe ka feku la evda samjat nahi ha karza karit ahe to chalto videsh wastu chalu ahe khotarda PM Nako bjp pasun kahi farak nahi sarwa vote kartat matra khota Ani jatiwadi Nako anpadh Nako tuje vote karto jya hi pakshala jatiwad cha nawawar karto magh tu jar hindu asta tar uddhav congress RJD JDU la karit hota tu bjp lach ka ? Karto
@शरदरोहणकर
@शरदरोहणकर Ай бұрын
महाआघाडीने विज बिल माफ करावे.
@rusito8520
@rusito8520 Ай бұрын
Only nana. jaha nana vaha jana. Nanabhau aage bado ham tumare sat he
@manjusapat1403
@manjusapat1403 Ай бұрын
Only Modi Sarkar 💯💪💪💪💪💪
@SureshKusalkar-u5y
@SureshKusalkar-u5y Ай бұрын
Karjmafi
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
Honar nahi kontahi sarkar ale tari
@Samgameing1
@Samgameing1 Ай бұрын
Kam kara sokla kay😢😢
@umakantswami5303
@umakantswami5303 Ай бұрын
Congress will make it better and accomodate more age group. It will rename as Mahalakshmi Yojana. It will also propose better scheme for farmers future.
@pitambardhomne3979
@pitambardhomne3979 Ай бұрын
Abe ghantya garib kay ghot marl
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
👎👎👎
@riturajshelke4723
@riturajshelke4723 18 күн бұрын
आम्ही मत भाजप सरकार ला देनार आहे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️⏱️🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Ami pan🙋🏻🙋🏻🙋🏻
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
बीजेपी महायुती हटवा राज्य वाचवा ✅
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 Ай бұрын
बीजेपीला हटवून कोणाला बसवणार? ज्यांनी 70 वर्षात भ्रष्ट कारभार करून अतोनात लुटले अशा भ्रष्टाचारी,चोर ,लुटारू दरोडेखोरांना.
@vishalmore4310
@vishalmore4310 Ай бұрын
भाजपा नकोच आता परत कधी
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Deshacha vikas nhi pahile jat tumchyane 😂😂😂. Congress la anun deshala bhikari banvaych nhi mala ajun 😂😂😂
@narayansaswade6530
@narayansaswade6530 Ай бұрын
कोणाचंही सरकार आलं तरी लाडकी बहिण योजना बंद करणार.कारण अर्थशास्त्राचे सिध्दांतानुसार व्यवहार्य होत नाही.चुनावी जुमला आहे
@MadanKadam-wp8lp
@MadanKadam-wp8lp Ай бұрын
शेवटी आमचेच पैसे आमाला देता
@anantwankhade4269
@anantwankhade4269 Ай бұрын
काँग्रेस वाल्यांनी खूप दिवस सत्ता भोगली असे वाचावे
@pradeepmane7962
@pradeepmane7962 Ай бұрын
Only.congress.
@MH11rider-06
@MH11rider-06 Ай бұрын
Profile photo kadhayla survatvkr mg tu ......
@mackshirsagar8085
@mackshirsagar8085 Ай бұрын
​@@MH11rider-06 Ka.. bjp ne theka ghetlay ka hindutvaa cha.. Congress 70 varsh sattet hoti tu mohmmad zala ka .. ata hi honar nahi.. ghabru nko😂
@PoojaBujad
@PoojaBujad Ай бұрын
Perfect Reply,🔥🔥✅✅​@@mackshirsagar8085
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat Ай бұрын
​@@MH11rider-06congress ch yet ahe bhau tula pan mahit ahe 😂
@MH11rider-06
@MH11rider-06 Ай бұрын
@@Ajitpatil_Bharat Bhai chemistry madhe MSC kraylo grj padli tr corona prt bolau
@UmeshMalwe-qo6do
@UmeshMalwe-qo6do Ай бұрын
Har har modi ghar ghar modi i love you modigi❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SomnathYadav-bn7sf
@SomnathYadav-bn7sf Ай бұрын
काँग्रेसचे सरकारच येऊ नये
@AniketMashram
@AniketMashram Ай бұрын
Saheb you are rite🎉🎉🎉🎉
@GambirDalvi
@GambirDalvi Ай бұрын
तुमि नको सर ऊदव साहेब भारि मानुस आहे
@murlidhardhotre842
@murlidhardhotre842 Ай бұрын
काँग्रेस चे काळात राजीव गांधी यांनीच संगतल होत आम्ही एक रू देतो पण जनतेला पंधरा पैसे पोचतात त्यावर पण जरा खुलासा करावा
@uttamdeshmukh6201
@uttamdeshmukh6201 Ай бұрын
Ladkya bahini non stop ghari basnar
@पकाशराऊत
@पकाशराऊत Ай бұрын
उद्धव ठाकरे विजय असो
@baburaomatre5916
@baburaomatre5916 Ай бұрын
शींदे सरकार n,1
@KrishnaliGhuge
@KrishnaliGhuge Ай бұрын
अरे काॅंग्रेसचे सरकारने आतापर्यंत ठोस पावले उचलली नाही त्यामुळे त्यांना सत्ता देऊ नका!😅
@अमोलजगताप-ष5थ
@अमोलजगताप-ष5थ Ай бұрын
प्रचंड मोदी लहर असताना भाजपला राजीनामा (सोडचिठ्ठी ) देणारा एकमेव राजकारणी व त्यांनाच आरसा दाखवणारं एक व्यक्तिमत्व . स्वःताच्या कर्तृत्वावर चालणार व्यक्तिमत्त्व🙏🙏🙏
@sachinppatil5962
@sachinppatil5962 Ай бұрын
मागील वर्षी पाऊस खूप कमी होता त्यामुळे पिके आली नाहीत यावर्षी पाऊस खूप आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्या कूजल्या त्यामुळे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहे
@ForPeoples626
@ForPeoples626 5 күн бұрын
काँग्रेस 60 वर्ष भारतामध्ये सरकार चालवले कुणाच्या खात्यावर एक रूपये पाठवले नाही 60 वर्षात फक्त देशाला आणि गरीब जनतेला लुटले
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Right 😂
@ajitdada1958
@ajitdada1958 Ай бұрын
काँग्रेस सत्तेत येणार असं वाटत नाही,
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
Yenarach nhi 100% guarantee 😂😂😂
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 18 күн бұрын
कोणतीही योजना काढायची असेल तर वयाची अट नसावी,, द्यायची इछा असेल तर, सर्व महिलांना सरसकट द्या,, ६५ ,वर्षे केले मग त्यापुढे करायला हवे होते,, सगळ्या ना मिळाले असते,
@GopinathTale
@GopinathTale Ай бұрын
योजना चालू आहे काळजी नका करू काँग्रेसवाले
@MangalPatil-js6oe
@MangalPatil-js6oe Ай бұрын
Bjp sarkar yenar nahi
@prajwalalam5772
@prajwalalam5772 3 күн бұрын
GDP of Maharashtra is more than Pakistan as a whole. This is the gift of BJP government, Modi ji and Shinde ji😂😂😂
@ForPeoples626
@ForPeoples626 5 күн бұрын
काँग्रेस हटाओ देश बचाओ .फिर एक बार मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे साहेब निवडुन आले पाहिजे .काँग्रेस आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार नकी
@nadeemsheikh9797
@nadeemsheikh9797 Ай бұрын
Patole saheb 1 number
@JayramParab
@JayramParab Ай бұрын
महागाई किती वाढली हे पहिले बघा
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 24 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 40 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 125 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 29 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 24 МЛН