Ladki Bahin Yojana: आधार लिंक करूनही बँकेत पैसे आले नाही तर काय करावे?

  Рет қаралды 183,493

Marathijan

Marathijan

Күн бұрын

नमस्कार, जय महाराष्ट्र : मराठीजन या युट्युब चैनेलवर तुमचे स्वागत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलेच्या बँक खात्यात महाराष्ट्र सरकारने 3000 रुपये जमा केले आहे, पण अजूनही काही महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा बँकेत पैसे आले नाही तर आता काय करावे? तसेच तुमच्या इतर प्रश्नांचे उत्तरे..
Ladki Bahin Yojana Website - ladakibahin.ma...
बँक खात्यात आधार लिंक आहे की नाही बघण्यासाठी वेबसाईट - myaadhaar.uida...
Missed Call Service and Balance Enquiry Number for Various Banks - moneyview.in/b...
Ladki Bahin Yojana: असा मेसेज तुम्हालाही आला आहे का? आता काय करावे? बघा माहिती - • Ladki Bahin Yojana: अस...
Ladki Bahin Yojana: बँक खात्याला आधार लिंक नाही, आता काय करावे? पैसे येणार की नाही? बघा माहिती - • Ladki Bahin Yojana: बँ...
बँकेला आधार कार्ड घरबसल्या ऑनलाईन लिंक करा | Aadhaar link to Bank - • बँकेला आधार कार्ड घरबस...
DBT द्वारे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड घरबसल्या ऑनलाईन कसे लिंक करायचे.. बघा संपूर्ण माहिती - • Aadhaar link to Bank: ...
Ladki Bahin Yojana: कागदपत्रांच्या दोन बाजू एकाच फोटो मध्ये कशा अपलोड करणार? बघा संपूर्ण माहिती - • Ladki Bahin Yojana: का...
लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या मोबाईलवर असा भरा फॉर्म.. संपूर्ण माहिती | Ladki Bahin Yojana on Mobile - • लाडकी बहीण योजनेसाठी घ...
Ladki Bahin Yojana: अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात - अनेक महिलांनी केली ही मोठी चूक - • Ladki Bahin Yojana: अर...
Ladki Bahin Yojana: नवीन फॉर्म घेणे बंद झाले मग आता काय करायचे? Resubmit | No New Form Accepted - • Ladki Bahin Yojana: नव...
लाडकी बहिण योजनेबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे - • Ladki Bahin Yojana: ला...
लाडकी बहिण योजनेसाठी नवीन पोर्टल सुरु - अप्रूव्ह झाल्यानंतर काय? - • Ladki Bahin Yojana Upd...
लाडकी बहिण योजनेचे या कारणामुळे सर्वाधिक फॉर्म झाले रिजेक्ट - आता काय करायचं? - • Ladki Badhin Yojana: ल...
लाडकी बहिण योजना - पात्र किंवा अपात्र ठरल्यावर काय करायचे.. बघा माहिती - • लाडकी बहिण योजना - पात...
Mukhyamantri Majhi Ladki Bahin yojana full detail - marathijan.com...
Narishakti Doot App link - play.google.co...
लाडका भाऊ योजना - असा भरा फॉर्म - महिन्याला 10 हजार रुपये मिळणार | Ladka Bhau Yojana - Apply Online - • लाडका भाऊ योजना - असा ...
लाडकी बहिण योजना पात्र महिलांची यादी जाहीर - येथे बघा सर्व महिलांची नावे | Ladki Bahin Yojana List - • लाडकी बहिण योजना पात्र...
mukhyamantri majhi ladki bahin yojana how to apply online full process, online form, Application Form, Eligibility, Age Limit & Documents, requirements,
#LadkiBahinYojana #Mukhyamantrimajhiladkibahin #maharashtranews #Maharashtra #maharashtrapolitics #Yojana #Scheme
Learn How to Earn Money from Digital Marketing & KZbin Free Course, Contact us for more details..
संपर्क / Contact Us :
Join our Telegram Channel - t.me/marathijan
Join our WhatsApp Group -
1) chat.whatsapp....
2) chat.whatsapp....
Website - www.marathijan.com
Buy Our Courses - lms.marathijan...
WhatsApp - 9503563206
E-mail - wemarathijan@gmail.com
Insta/Twitter - @marathijan
Facebook - /marathijan1
Hindi KZbin - @sanchakor
Buy in Offers :
Amazon Offers - amzn.to/3WMXBMR
Flipkart Offers - fktr.in/kXnY6Ze
Myntra Offers - myntr.it/Dd24m1W
Best Smartphone under 15000 - fktr.in/n5sH9oA
Best Smartphone under 20000 - fktr.in/5Fi0tcH
Best Smartphone under 25000 - fktr.in/fkZVfn3
Best Smartphone under 30000 - fktr.in/fkZVfn3
Best earbuds : CMF by Nothing Buds 42 dB Active Noise Cancellation - fktr.in/lGSu3pz
Some Best Smartphone:
Motorola Edge 50 Fusion - fktr.in/JCwa5Uw
Motorola Edge 50 Pro 5G with 125W Charger - fktr.in/Upkfurj
realme GT 6T 5G - fktr.in/JU8wKd9
Motorola Edge 40 Neo 5G - amzn.to/3TJ7to5
Boya-V20 Wireless Microphone - amzn.to/3PTZmUt
ladki bahin yojana approved, ladki bahin yojana rejected, ladki bahin yojana disapprove, ladki bahin yojana, ladki bahin yojana how to edit, ladki bahin yojana detail, ladki bahin yojana on narishakti app, ladki bahin yojana, narishakti doot app, ladki bahin yojana form, ladki bahin yojana detail, ladki bahin full detail, ladki bahin new, yojana, mukhyamantri majhi ladki bahin, ladki bahin yojana list, ladki bahin yojana eligible women, ladki bahin yojana rejected, ladki bahin yojana website, no new form accepted, aadhar link to band, aadhar card, aadhaar, 3000 credited, rs 3000 in bank, 3000, ladki,

Пікірлер: 1 000
@jyostnavaze3219
@jyostnavaze3219 14 күн бұрын
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक मी पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे तरी पण पैसे आले नाही सर
@SangitaSalunke-tv5jw
@SangitaSalunke-tv5jw 27 күн бұрын
बॅकेत गेल्यावर निट सांगत पण सरकारने ज्यांना पैसे भेटले नाही त्यांच्या कडे पण लक्ष्य दिले पाहिजेल
@jaykumar-mx6tw
@jaykumar-mx6tw 26 күн бұрын
Ok
@shwetabangare8656
@shwetabangare8656 25 күн бұрын
Same bank madhe kon hi laksh det nahi Ani tumhi pan updated karat nahi Whatsapp kelay te pan reply karat nahi
@ashadeshmukh6981
@ashadeshmukh6981 25 күн бұрын
सर माझ खाते बाँक आँप इडिंया लिकंआहे मी बाँक आँफ इडियाला लिक नाही
@meghadhaske5485
@meghadhaske5485 25 күн бұрын
Bank of India tr khup nalayak ahe details neet detach nhit
@neetagodbole3785
@neetagodbole3785 25 күн бұрын
181 no. Var call kele ki this is not valid no asa Sms yet ahe
@varshadesai4372
@varshadesai4372 26 күн бұрын
त्या साठी सरकार ने आदीच सांगायला पाहिजे होते मग आधार कार्ड बँकेशी लिंक आसल्याशी मतलब मग ते अकाऊंट दुसरे काढले तर चालायला पाहिजे कोण कोण सहमत आहे
@jiyadabholkar5556
@jiyadabholkar5556 17 күн бұрын
बरोबर लक्ष देत नाही
@varshadesai4372
@varshadesai4372 17 күн бұрын
@@jiyadabholkar5556 ताई आले का तुमचे पैसे
@rameshbhosale4998
@rameshbhosale4998 10 күн бұрын
Yes agree
@saswadservice363
@saswadservice363 25 күн бұрын
अगोदर Bank of Maharashtra खाते होते पण ते बंद आहे आणि तेच bank of Maharashtra बँक खाते आधार seeding Active आहे.. आणि चालू असणारे Hdfc bank खाते पाठीमागच्या आठवड्यात HDFC BANK Seeding Active केले पण पैसे आले नाहीत.. मार्गदर्शन करा..
@SonaliYeram-td7tk
@SonaliYeram-td7tk 23 күн бұрын
Same problem plz help
@WatchForEnd.
@WatchForEnd. 21 күн бұрын
30 tarkhela yetil
@allthings6848
@allthings6848 15 күн бұрын
माझ ग्रामीण बॅकेत खात आहे मॅसेज approved आला आहे आणि आधार लिंक आहे seeding केल आहे तरी पण पैसे आले नाहीत काय करावे सांगा
@ranjanasuryawanshi
@ranjanasuryawanshi 3 күн бұрын
माझे पण हाच प्रॉब्लेम आहे आधार लिंक करून 15 दिवस झाले तरी पैसे आले नाही
@Savita-bi6nr
@Savita-bi6nr 6 күн бұрын
माझं बँक ऑफ महाराष्ट्र दाखवत आहे पण ते 12 वर्षांपासून ट्रांजेक्शन केलं नाही मी इथे पण बँक ऑफ इंडिया चा दिले होते सीडिंग पण केले आहे पण अजून पैसे आले नाही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण आले नाही आणि बँक ऑफ इंडिया मध्ये पण आले नाही
@jayeshshinde4679
@jayeshshinde4679 27 күн бұрын
अगोदर Union Bank खाते होते पण ते बंद आहे आणि तेच Union बँक खाते आधार seeding Active आहे.. आणि चालू असणारे Canara Bank खाते पाठीमागच्या आठवड्यात Canara Bank Seeding Active केले पण पैसे आले नाहीत.. मार्गदर्शन करा..
@JagrutiGhag-d5b
@JagrutiGhag-d5b 27 күн бұрын
Next month madhe 4500 yenyachi shakayta ahe
@parshuramsolunke9798
@parshuramsolunke9798 20 күн бұрын
Canara bank madhe ale tar kalva
@narendrachaya8247
@narendrachaya8247 22 күн бұрын
सर आँनलाईन बरेच लोकांना जमत माही,एडीट करणे शिकक्षण असणारे यांना सुदा जमत नाही तर अशिक्षित लोकांना जमत नाही,अशा परिस्थित लोग इकडे तिकडे जाऊन प्रयत्न करुन आज पर्यत हजार ते दोन हजार खर्च होत आहे, योजना चांगली आहे,पण फार्म भरण्याची पद्त महागात व त्रास दायक आहे,(अलिबाग रायगड)
@sonalitejale-tb3my
@sonalitejale-tb3my 17 күн бұрын
मला पैसे आले पण काय उपयोग महाराष्ट्र बॅककेने खाऊन टाकले तीन हजार रुपये नसते भरले फाम ते बर झाल असत खुप दुःख झालं
@hitendrarajput951
@hitendrarajput951 27 күн бұрын
Sir form भरतांना sbi ac no dila hota pn तो आधार seeding नसल्यामुळे पैसे आले नाहीत तर मी 16aug la पोस्टात ac open केलं. असे चालेल ना. पोस्टाचे adhar seeding झाले आहे. तर माझे पैसे येतील का?नाही? Sbi वाले खूप फिरवणार म्हणून पोस्टात ac open kel
@kirandahival9801
@kirandahival9801 27 күн бұрын
Ho
@rahulchavan1905
@rahulchavan1905 27 күн бұрын
Same issue , pls reply
@rahulchavan1905
@rahulchavan1905 27 күн бұрын
Sir form भरताना bank of maharashtra account number dila ahe, pan aadhar seeding nahi, Manun post account kadle ahe te seeding ahe, tar paise yetil ka
@SomnathBhaskar
@SomnathBhaskar 27 күн бұрын
Same problem
@Myyt-l3e
@Myyt-l3e 27 күн бұрын
Bank of baroda cha acc form madhe dile ahe pn te dbt nhiye, ani 5 aug la form approve zhalyacha sms ala ahe... Form cafe madhe bharala hota tya mule app vr login kelyavr status vagaire khihi disat nhiye pn approve cha sms ala ahe, and kal post madhe account open kele ahe je adhar la link zhale ahe pn paise nhi ale kashatach, 17 aug la sakali dbt ippb la link zhal ahe
@AnitaPhanse
@AnitaPhanse 15 күн бұрын
अहो सर आमचे खाते आमचे खाते महाराष्ट्र बँकेत आहेत पण दीड महिना झाले आता अजून ऍक्टिव्ह दाखवत आहे ते लोक काहीच करत नाहीये तुम्ही वरतून सरकारने महाराष्ट्र बँक ला काहीतरी सांगा की ते लिहून करतील सगळ्या महिलांचे खूप वांदे होऊन बसले आहेत
@SakshamKokate-d5t
@SakshamKokate-d5t 9 күн бұрын
माझी पण हीच समस्या आहे बेंकेत काहीच करत नाही
@prabhakarchoudhari107
@prabhakarchoudhari107 4 күн бұрын
बँक सिंडिग करा माझा पण तेच कारण होतं​@@SakshamKokate-d5t
@pradeepmahadik7687
@pradeepmahadik7687 27 күн бұрын
Form Approved aahe bank seeding zale aahe pan ajun paise aale nahit kuthe choukashi karavi
@jayashreepagare593
@jayashreepagare593 27 күн бұрын
माझे आधार बॅकला लिंक आहे 12 दिवस झाले पण टेटस Inactive दाखल आहे
@siyakimomma1720
@siyakimomma1720 26 күн бұрын
Banket jaun aactiv kaara aale le paise part jatil
@anuradharaut581
@anuradharaut581 18 күн бұрын
Majh hi toch problem ahe te aadhar update kara mhantay
@rameshbhosale4998
@rameshbhosale4998 10 күн бұрын
Aadhar sedding karun ghya
@manglagosavi1306
@manglagosavi1306 8 күн бұрын
धन्यवाद 🙏 सर माहिती दिल्या बद्दल 😊
@user-xx2rw5cl5s
@user-xx2rw5cl5s 21 күн бұрын
माझा फॉर्म अप्रोड झाला आहे तरी पैसे बँकेत आले नाही व आधार लिंक 1:50 तरी बँकेत पैसे आले नाही याची माहिती द्या आहे
@sunilshinde8264
@sunilshinde8264 23 күн бұрын
मी वर्षा शिंदे. लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म बँक ऑफ इंडिया ला आधार लिंक नसल्या कारणाने. मी पोस्ट बँकेमध्ये अकाउंट खोलून आधार लिंक करून घेतले आहे. ते ऍक्टिव्ह ही झाले आहे.
@laxmanjanjire5029
@laxmanjanjire5029 26 күн бұрын
Sir majha form 17 जुलै भरला आहे 2 August la approve zala aahar link aahe tari paise aale nahi
@SwatiPrashantkirpe
@SwatiPrashantkirpe 26 күн бұрын
आधार कार्ड बँकेत लिंग आहे पण पैसे आले नाही मग काय करायच
@rupalichavan2139
@rupalichavan2139 16 күн бұрын
Majhe pan nahi alet
@balbhimsontakke2065
@balbhimsontakke2065 26 күн бұрын
सर माझा फॉर्म ॲप्रोवेड झाला आहे आधार लिंक नव्हता लिंक करून घेतले पैसे येतील ना
@madhurikonde6779
@madhurikonde6779 22 күн бұрын
फार्म अपरो झाला तरी पैसे आले नाहीत
@seemaparmar9953
@seemaparmar9953 25 күн бұрын
सर माझा फार्म 5 ऑगस्ट रोजी अप्रुप झाला आहे आधार लिंक सुध्दा झाले आहे DBT लिंक म्हणजे काय
@vikrantkadam132
@vikrantkadam132 27 күн бұрын
Punjab National Bank madhe Aadhar card link aahe bank la ajun pending dakhavat aahe application
@user-vz3ed8ds1k
@user-vz3ed8ds1k 18 күн бұрын
माझं पण आधार कार्ड लिंक आहे आणि ईश्वर केंद्रात गेलो की बँकेला कार्ड लिंक नाही म्हणून सांगते काय करायला पाहिजे
@sangeetanagare8151
@sangeetanagare8151 27 күн бұрын
माझं बँक अकाउंट चा आधार लिंक दोन दिवसापूर्वी केलं तर माझे पैसे कधी येऊन जातील मला पहिला आणि दुसरा हप्ता दोन्ही नाही भेटला अजून
@GhanshyamGaikwad-gg6yf
@GhanshyamGaikwad-gg6yf 26 күн бұрын
माझ।,आधारलीग,आहे,पन,पेसे,आले,नाही,काय,कराव
@shilpayewale5945
@shilpayewale5945 26 күн бұрын
Sarvancha ekch prashn adhar seeding navti aata karun ghetla 3te 4 divas houn pan paise jama Zalele nahit te lavkarat laukar keva paryant midnar he sanga sir
@sunitajetithor1422
@sunitajetithor1422 26 күн бұрын
Dada kotak Mahindra Bank che account chalte ka ladki bahen yojana sathi plzz reply
@jayshreeram-nv3zt
@jayshreeram-nv3zt 25 күн бұрын
Maza pn same problem ahe aadhar link krun 4 divs zhale tri active hoina
@RajuRamsingchavan
@RajuRamsingchavan 25 күн бұрын
हो ​@@sunitajetithor1422
@jaganjathare2187
@jaganjathare2187 12 сағат бұрын
पण अजुन पर्यंत पैसे आलं नाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये खातं उघडलं आहे आधार लिंक आहे मोबाईल नंबर लिंक आहे
@balajigadgekar2077
@balajigadgekar2077 27 күн бұрын
आधार स्पेलिंग झाला आहे पैसे आले नाहीत
@arvindingle1127
@arvindingle1127 17 күн бұрын
Maza form 16 la approval zala pan mi post office cha account dila to chalat nahi nantar mi IPPB cha account dila pan paise ale nahi
@PrajalLovers
@PrajalLovers 27 күн бұрын
लड़की बहिनचा फॉर्म मंजूर झाला आहे, पण फॉर्ममध्ये फोन नंबर चुकीचा भरला आहे. तर आता काय करू शकतो
@SachiPawar-s1b
@SachiPawar-s1b 26 күн бұрын
Mobile number shi kahi ghen den nhi ahe fkt aadhar bank la link asne garje ch ahe
@s.s.g4809
@s.s.g4809 27 күн бұрын
Form bhartana je account dile ahe ti bank gavi ahe ani adharcard la te account link nahi..tr mi india post bank mde account open karun adharcard la link kele ahe tyavr payment jama hoel ka
@rahulchavan1905
@rahulchavan1905 27 күн бұрын
Same issue, pls advise
@SachiPawar-s1b
@SachiPawar-s1b 26 күн бұрын
Ho hotil
@AbhiKhandare-h8o
@AbhiKhandare-h8o 5 күн бұрын
राधा जनराव खंडारे यांचा फ्रॉम भरूण 1 महीना झाला पन अजून ही पैसे आले नाहित.
@SundarChavan-v2l
@SundarChavan-v2l 27 күн бұрын
Ekyc kelyavar aadhar link acaunt hoto ka
@ranjanagajbe957
@ranjanagajbe957 5 күн бұрын
माझें बॅंक ऑफ इंडिया चे खाते आहे पण तरीही पैसे अजून पर्यंत आलें नाही आधार कार्ड लिंग पण आहे
@latagole8582
@latagole8582 27 күн бұрын
19. जुलै. ला फार्म. भरला. पण. पैशै. आले. नाही. मंजुर. झाला. असा. मशेस. आला. आधार. लिंक. आहे.
@jaganjathare2187
@jaganjathare2187 12 сағат бұрын
खात ऑनलाईन आहे मला बॅंकेचे मेसेज पण येतात पण लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नाहीत
@sumatiadhau8035
@sumatiadhau8035 27 күн бұрын
सर माझे सर्व बरोबर आहे पण आधार लिंक केले तरी पण पैसे आले नाही
@rupalikolekar980
@rupalikolekar980 22 күн бұрын
आधार लिंक आहे , आधार सिडिंग आहे approved चा मेसेज पण आला आहे 17जुलै ला form भरला होता तरी पण पैसे आले नाहीत काय कारण आहे दादा
@jayshreekhopade2631
@jayshreekhopade2631 27 күн бұрын
Ippb ch account open kel... Tar parat form bharva lagel ka
@asifshaikh1473
@asifshaikh1473 26 күн бұрын
Naahi
@asifshaikh1473
@asifshaikh1473 26 күн бұрын
DBT Link kara fakt
@surekhasawant394
@surekhasawant394 2 күн бұрын
फाॅम भरताना बॅक ऑफ महाराष्ट्र चा अकाऊंट नंबर दिला होता पण माझं आधार कार्ड स्टेटस अपडेट दाखवत नव्हते मग मी पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलल आहे
@AASHASHIRKE
@AASHASHIRKE 27 күн бұрын
Sir माझे खाते युनियन बँक मध्ये आहे पण बँक आँफ बडोदा मध्ये दाखवत आहे तिथे मी कधीच खाते काढले नाही हे कसं काय
@hinat3439
@hinat3439 26 күн бұрын
😂
@harshadamadhavi5027
@harshadamadhavi5027 26 күн бұрын
😂😂😂
@PramodJadhav-u6p
@PramodJadhav-u6p 20 күн бұрын
आमचे पैसे आलेत पण त्या अकाउंट मध्ये मायनस होत आहे आम्हाला दुसरा अकाउंट द्यायचा आहे 😢
@sumatiadhau8035
@sumatiadhau8035 27 күн бұрын
मी पोस्ट खात्यात आधार लिंक केले तरी पण पैसे आले नाही
@YG_Creation_gamz
@YG_Creation_gamz 14 күн бұрын
Same
@jaganjathare2187
@jaganjathare2187 12 сағат бұрын
जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात आप्रो झाले आहे मेसेज पण आला आहे आधार सुध्दा लिंक आहे
@subhashwalke1766
@subhashwalke1766 27 күн бұрын
Sir majha form 20 जूलाई ला भरला होता आणि 2 ऑगस्ट ला approve pan jhala aani aadhar link pan aahe tari pan paise aale Nahi kay Karan asel tar sanga
@manasviphulawade
@manasviphulawade 27 күн бұрын
Same
@rohinibhole9852
@rohinibhole9852 27 күн бұрын
Same
@tosim_sanadi
@tosim_sanadi 27 күн бұрын
Same
@Uzumakinaruto0777
@Uzumakinaruto0777 27 күн бұрын
1 sep la 4500 yetil
@RaniGadhave-vj7up
@RaniGadhave-vj7up 27 күн бұрын
Same
@manishachavan8477
@manishachavan8477 2 күн бұрын
सर माझे बँक खाते महाराष्ट्र बँकेत आहे फॉर्म आप्रुर पण झाला आहे आणि आधार कार्ड लिंक झाले तरीही पैसे नाही आले
@pandurangdivekar7397
@pandurangdivekar7397 26 күн бұрын
माझा चौदा जुलैला फार्मअर्पो झालाय . बॅक खाता लिक सुद्धा झालाय अद्याप माझे पैसे आलेत नाहीत तर काय करावे
@sunilmangaonkar6905
@sunilmangaonkar6905 24 күн бұрын
Cash not received adhar card Link ahi bank jama nahi
@sunilmangaonkar6905
@sunilmangaonkar6905 24 күн бұрын
Panjab national bank account ahi adharcard link ahi
@vijaylokhande633
@vijaylokhande633 4 күн бұрын
शालिनी लोखंडे आहे मी उकणि से हू मैंने आठ जुलाई को फार्म भरा मेरा आधार कार्ड बैंक ऑफ इंडिया से जुड़े हैं अफृवचा मैसेज आला नाही ऐसा क्यों हुआ मुझे क्या करना है मूझे बताये
@akshaykamble4324
@akshaykamble4324 27 күн бұрын
Dbt bank chenj karta yete ka
@stargroupsalesandmarketing0007
@stargroupsalesandmarketing0007 22 күн бұрын
Yes. Tumhi bank madhum form aana. Option asto tait Change karnyacha. Aani aadhar Xerox Passbook Xerox laava eka divsaat hoto
@ramchandrakarmalkar3551
@ramchandrakarmalkar3551 20 күн бұрын
मी सुषमा रामचंद्र करमळकर महा बांक दोन वेळा KYC केली. पण आधार लिंक होत नाही. काय करावे.
@sureshkatariya6921
@sureshkatariya6921 27 күн бұрын
30जुल्य् ला फॉर्म भरला होता 5अग्स्त् ला अप्रूव जाला 17ला बैंक आधार सीडिंग जाला अजुन पैसा आले नहीं
@ayubkhanpatel9444
@ayubkhanpatel9444 27 күн бұрын
Maze pan asech zale aahe 😢
@dineshjadhav8283
@dineshjadhav8283 27 күн бұрын
Same problem aani same date
@ushadeshmukh3839
@ushadeshmukh3839 26 күн бұрын
Maze pan asech zale
@ashfaqbhatti7883
@ashfaqbhatti7883 26 күн бұрын
Same bro
@AnilKamble-cg1id
@AnilKamble-cg1id 26 күн бұрын
Same माझे पण
@MangalBavane
@MangalBavane 8 сағат бұрын
तसेच पोस्टात खाते काढलेले आहे आधार सिडींग पोस्टात दाखवत आहे
@aishwaryapatankar8867
@aishwaryapatankar8867 27 күн бұрын
July madhe form approve zal Aahe Bank seeding active Aahe 12 August la 1 rupay jama zale pn 3000 aale nahit ky karaych
@ManishYadav-ee3vv
@ManishYadav-ee3vv 15 күн бұрын
Form approved ahe magin july month pasun ani aadhar link nanter kel ahe bank account la tar form madhe aadhar card link ahe ki nahi, tya question ch answer edit hoil ka nahi varun hoy ata
@MadhuriJare-d6n
@MadhuriJare-d6n 26 күн бұрын
मी 14 ऑगस्टला फार्म भरला 20 तारखेला फार्म approved झाले आधार पोस्ट बँक शी सलग्न आहे कागदपत्रे बरोबर आहे तरी पैसे आले नाही
@PriyadarshiniZunzunwala
@PriyadarshiniZunzunwala 26 күн бұрын
@@MadhuriJare-d6n pudlya mahinyat yetik
@adityajadhav9957
@adityajadhav9957 8 күн бұрын
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये खाते खोलले आहे आधार लिंक साठी शेडिंग डिबेट चा फॉर्म भरून दिला बँक वाल्यांनी तो घेतला नाही पैसे भेटतील का
@kavitaDeshpande-xo3gf
@kavitaDeshpande-xo3gf 27 күн бұрын
माझं सगळे ओके झाले तरीही पैसे आले नाहीत
@rakhipatil8664
@rakhipatil8664 26 күн бұрын
Maza same problem ahe
@pravinkhandare3160
@pravinkhandare3160 22 күн бұрын
बॅक त लिक दाखत आहे आणी ऑनलाईन ईन लागीन दाखवते आहे
@AshwiniMilmile-o2h
@AshwiniMilmile-o2h 22 күн бұрын
माझं अकाउंट बंद आहे मग बेक वाले चालूच करत नाराय फार्म भरला 10 दिवस झाले
@dipalinalawade5061
@dipalinalawade5061 26 күн бұрын
एकदा एडिट केला आहे दुसऱ्यांदा चान्स मिळेल का एडिट चा
@neetasawant3261
@neetasawant3261 26 күн бұрын
मी निता सावंत एप्रो मेसेज आला आहे आधार सीडिंग आहे तरी पैशाचा मेसेज आला नाही
@satisfactionwithpaint7
@satisfactionwithpaint7 27 күн бұрын
Form 1 ऑगस्ट ला approved झाला व 17 ऑगस्ट ला आधार seading झाले आहे पैसे कधी जमा होतील
@रानीभोसले
@रानीभोसले 11 күн бұрын
जुलै महिन्यात फॉर्म भरल्यावर ओटीपी आला होता पैसे आले नाहीत काय करावे लागेल
@anilkhade9714
@anilkhade9714 3 күн бұрын
फाॕर्म बरला त्यावेळी ज्या बँकेचे खाते नंबर दिले आहे त्याला आधार लिंक नाही नंतर पोस्ट बँकेचे खाते काडले त्याला लिंक दाखवत आहे मग पोस्टात पैसे येतील का
@kaushalsownvideos4786
@kaushalsownvideos4786 27 күн бұрын
Sir 1 rupee is credited in my account but 3000 is not yet came
@asmitanakti4015
@asmitanakti4015 18 күн бұрын
Sir mza form bhrlay mi approved pn zal adhar link pn ahe mi khrch pn khup kela ya kamasathi pn ajunhi paise ale nahit kay krave amhi pls guide us
@maltisambar
@maltisambar 5 сағат бұрын
माझा फार्म अप्रूव झाला पास बूक सेव्हींगच द्यायच यर काय कराव षोष्टात
@PramodJadhav-u6p
@PramodJadhav-u6p 20 күн бұрын
पैसे आले पण आम्हाला नवीन अकाउंट द्यायचं आहे 11:58
@dipalinalawade5061
@dipalinalawade5061 26 күн бұрын
सर आधार कार्ड ला माझ्या मिस्टरांचा फोन नंबर लिंक आहे बँक खात्याला माझा फोन नंबर लिंक आहे चालेल का
@shubhamtarte2662
@shubhamtarte2662 26 күн бұрын
Maza form 1 aug la approve zala ahe ajun paise nahi ale ahe bank seeding dbt chikli uraban co operative Bank la ahe Ani form fill up kartana union Bank dil ahe tyla pn adhar card link ahe pn chilkli uraban la bank seeding ahe link tari pan paise ka ale nahi ahe ajun 1 aug la form approve ahe
@sunilakhade3647
@sunilakhade3647 11 күн бұрын
मी फँम आँगसट मघे बरला माजे पैसे आजून आले नाही माज बँक लीक आहे केवाईसी केली डीबीटी फँम बरला माज याफूरू पन आहे मला मोबाईवर खातया मघये 1 रू टाकला आहेहे सगळ आहे तरी पैसे आले नाही
@SavitaMankari
@SavitaMankari 13 күн бұрын
मी काल यूनियण बॅंक जन धन आधार लिंक केले ऑनलाईन केले पण मला काही मॅसेज आले नाही तर कधी येतील फाॅम भरताना महाराष्ट्र बँक दिले प्लीज मला सांगाल का कधी येतील
@MangalBavane
@MangalBavane 8 сағат бұрын
27जुलै ला फार्म अपुव झालाय प्रियंका मयूर बावणे जैतापूर ता राजापूर जि रत्नागिरी अजुन पैसे आले नाहीत काय करावे
@DnyaneshwarKundekar-vw6fi
@DnyaneshwarKundekar-vw6fi 20 күн бұрын
फॉर्म भरते टाईम अकाउंट नंबर बँक ऑफ इंडिया चा दिला होता तो आधारला लिंक नाही म्हणून पोस्ट ऑफिस चे खाते काढले ते आदरला लिंग आहे मग पैसे येऊ शकतील का
@mangalbondar3344
@mangalbondar3344 19 күн бұрын
Same problem
@swapniljadhav.2633
@swapniljadhav.2633 9 күн бұрын
सेम प्रॉब्लेम
@ishwarlokhare8208
@ishwarlokhare8208 15 күн бұрын
Sir 24 Agas from approved jahala ahe pan bank account la adhaar 29 Tarik La Active jhale Ahe paise kadhi ael ( Jayshri Lokhare Pune)
@VidyaGaykar
@VidyaGaykar 10 күн бұрын
सर माझा फॉर्म 23 जुलै मध्ये भरला आहे 5 ऑगस्ट ला अप्रुव्ह झाला आहे आधार लिंक केलं आहे तरी सुद्धा पैसे आले नाही अजून पैसे कधी येणार
@AduPotdar-kx3cp
@AduPotdar-kx3cp 27 күн бұрын
Ladki baahin form madhe Correction karta yel ka
@poonamlohar1221
@poonamlohar1221 26 күн бұрын
Sir form 3 August la approve zala ahe,bank account adhar linked ahe,dbt status active disato tari pan paise alele nahit
@vijaydabhade692
@vijaydabhade692 9 күн бұрын
सर मी शिल्पा विजय दाभाडे माझे खात्याला आधार लिंक केला आहे परंतु लाडकी बहीण योजने अंतर्गत रक्क्म आली नाही कृपया मला सांगा सर प्लीज.
@poojavaze9391
@poojavaze9391 20 күн бұрын
मी तर जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे बँकेला आधार लिंक पण आहे तरी माझे पैसे आले नाहीत आणि काल मला डीबीटी वरून फक्त ₹300 आले
@jayaramsardesai214
@jayaramsardesai214 14 күн бұрын
सर मी जुलै मध्ये फॉर्म भरला आहे बँक त्याला आधारित सीडींग आहे पैसे अजून आलेले नाहीत अप्रूवल झालं होतं
@RekhaKakade-e7g
@RekhaKakade-e7g 26 күн бұрын
Maza from 22 July la approve zala ahe adhar pn link ahe tari hi paise ale nahi tar ky karave....rekha Pune jila
@vimalsapte4232
@vimalsapte4232 5 күн бұрын
माझा फॉर्म 9 ऑगस्टला अपुड झाला आहे तरी माझे पैसे आले नाहीत तरी काय करावे माझे गाव कोरेगाव तालुक्यात आहे
@ujwalagaikwad1675
@ujwalagaikwad1675 26 күн бұрын
12july la form bharla aahe approve cha message 1Augst la aala tari banket paise aale nahi Kay kary che
@nandatembhare4805
@nandatembhare4805 11 күн бұрын
सर माझ अकाऊंट बंद होते .केवायसी केले आहे पण आता मला पैसे भरून विड्राँल करू काय.अस मला सांगितल पण थांबायला सांगितल काय करू सर.
@VikasSargar-t6s
@VikasSargar-t6s 8 күн бұрын
माझे पैसे आले नाहीत माझे आधार कार्ड बँकेला लिंक आहे अप्रो म्हणून मेसेज आला आहे तरीपण
@SurekhaChavan-br3iq
@SurekhaChavan-br3iq 12 күн бұрын
फार्म भरला आहे तो मेसेज आला आहे परंतु पैसे आले नाहीत आधार कार्ड लिंक आहे
@ashoknagare9013
@ashoknagare9013 23 күн бұрын
11 जुलै आधार लिंक केले नंतर 15 जुलै ला फॉर्म भरला 2 ऑगस्टला approval झाला तरी अजून पैसे आले नाहीत
@mayachinchalkar9844
@mayachinchalkar9844 9 күн бұрын
ज्या महिलांचे फार्म सक्सेस चा मॅसेज आल्या नंतर ही पेंडिंग दाखवत आहे 14ऑगस्ट ला फार्म भरला अजुन पैसे आले नाही
@ManishBarade-ri2tp
@ManishBarade-ri2tp 10 күн бұрын
From submit केला आहे पण आधार कार्ड account सोबत seed केलेलं submit केल नाही तर काय कराव
@archanarathod1336
@archanarathod1336 27 күн бұрын
Sir mazya accunt madhe 55000 hote mhanun paishe jama nahi zaale ka form approve pan aahe aadhar link pan aahe
@hemlatabhovad4673
@hemlatabhovad4673 27 күн бұрын
मी website वरून लाडकी बहीण योजना फॉर्म भरला submit zhl ahe ki nhi te ks kalnr tithe option ch nhi ala kelele अर्ज ks कळणार
@durvagaikwad2085
@durvagaikwad2085 21 күн бұрын
Sign click Karaych
@रानीभोसले
@रानीभोसले 11 күн бұрын
महाराष्ट्र बँकेत गेलं तर काही सांगत नाहीत अकाउंट महाराष्ट्र बँकेचा आहे
@PardipUike
@PardipUike 8 күн бұрын
Dada Majhe paise ghatacha Bank ke Madhyam ka
@NikitaKamble-r9f
@NikitaKamble-r9f 19 күн бұрын
सर माझा फॉर्म ऍप्रोव्ह झाला, पण आधार लिंक नसल्यामुळे पैसे आले नाही. मी बँकेत 16 तारखेला आधार सीडींग लिंक करून आले पण 15 दिवस झालेत. ऍक्टिव्ह अद्याप हि दिसत नाही. बँकेला विचारले तर ते बोलतात कि मॅडम आम्ही आमचे काम केले ते ऍक्टिव्ह कधी दिसेल ते आमच्या हातात नाही. काय करावे 🙏
@vishakharajput5547
@vishakharajput5547 19 күн бұрын
फॉर्म मी जुलै मध्ये भरला होता पण त्या वेळी आधार बँक ला लिंक नव्हत तर पैसे आलेत नाही पण आता आधार लिंक झालंय तर पैसे भेटतील का... आणि कधी भेटतील
@maheshgaikwad4747
@maheshgaikwad4747 17 күн бұрын
Central Bank of India मध्ये पैसे आले पण सर 1800 रुपये बँक ने कापले आहेत.काय करावे. प्लीज sir
@AYUSHCHAUDHARIChaudhari-c6x
@AYUSHCHAUDHARIChaudhari-c6x 18 күн бұрын
माझ्या मम्मी चे पैसे आ ले नाही आधार लिंक आहे तरी पैसे आले नाही । फॉम approved झाला आहे १ महिना झाले पण पैसे आले नाही .
@rameshwarimahindrakar5853
@rameshwarimahindrakar5853 27 күн бұрын
7 jully la bharle appro dakhavta sms Ala nahi
@varshadesai4372
@varshadesai4372 26 күн бұрын
ज्यांचं आधार कार्ड बँक ला लिंक नाही त्या महिलांनी दुसरे अकाउंट आधार लिंक केले तर चलायला पहिजे बैंक मधे गेलं की तिथले कर्मचारी लय भाव खातात आणि आज नाही होत उद्या होईल कारणे देऊन टाळाटाळ करतात
@BhagyshreeWatade
@BhagyshreeWatade 2 күн бұрын
माझा फॉर्म वापरून झाला तरी पैसे अजून आलेनाहीत
@VaidehiAmbagade
@VaidehiAmbagade 14 күн бұрын
माझ मॅसेज approved आला आहे पण पैसे नाही आले. Passbook दुसऱ्या बँकच आहे. आणि आधार seeding दुसऱ्या बँक शि दाखवते. आणि त्या बँकच खाता आहेच नाही . तर हे का बर होत आहे. पैसे कुठे आले असेल ??????
@VidyaMore-v8m
@VidyaMore-v8m 27 күн бұрын
सर माझा फॉर्म अप्रूवल झाला आहे, परंतु आधार सीडिंग चेक केल तर जे अकाउंट मि बंद केल होत ते शो करत आहे, अनि तेहि inactive आहे,.... जे मि महाराष्ट्र बैंकेच लिंक करुण घेतल आहे ते दाखवत नाही,... पन कस समजनार की पुढच्या महिन्यत पैसे जमा होतील...!!july मध्य अप्रूव झाला होता plz जरा सांगाल का!
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 36 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 44 МЛН
МАИНКРАФТ В РЕАЛЬНОЙ ЖИЗНИ!🌍 @Mikecrab
00:31
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 36 МЛН