November che paise???? Fakt December ani January che kabar November che pan tar nahi milale na???
@vinodingle23025 күн бұрын
महाराष्ट्रात मतदान झाल वाटत इतर राज्यात भाजप ला मतदान करू नका रे 😂😂😂😂
@rdh12524 күн бұрын
Jar one nation one election asel tr 😂😂
@kavitadhore92625 күн бұрын
पैसे डिसेंबर मध्ये नाही येणार जानेवारी मध्ये पण नाही येणार पैसे कधीच येणार नाही😂😂😂😂😂
@anilmadival7125 күн бұрын
🤑
@AmmuMujawar-c1f25 күн бұрын
Nahi Bhai yenar aahe 3000 pakka
@Rajgaikwad-hb8ll23 күн бұрын
😂😂
@rajashreekale14916 күн бұрын
Aale Mala tai
@Nagre_210624 күн бұрын
निवडणूक होती म्हणून खटाखट पैसे दिली आता निवडणूक झाली तर यांना कुणाचीच गरज नाही सरकारी काम सहा महिने थांब असं आहे
@abhilashwankhade663725 күн бұрын
हळू हळू वेळ काढत आहे 😂😂 काहीच मिळणार नाही😂
@vijaynarute455625 күн бұрын
2100 रुपये महिना देतो म्हणाले व फसवल का लाडक्या बहिनी ला निकष भी लावला वा सब गोल मोल है बाबा
@shirishshahane107925 күн бұрын
पुरूष वर्गाला पण काही फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. मुलांना पण मोफत शिक्षण द्या. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. रस्ते, पाणी, आरोग्य आणि वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा
@VishnuDudhal-st5uj25 күн бұрын
या बातमीला पाहता 1 जानेवारी नंतरच पैसे भेटण्याची शक्यता आहे
@vijaykamble658925 күн бұрын
मतदान झाल आता काहीच नाही मिळणार 😂😂
@MaazJhatam18 күн бұрын
1500 aly dhenywad didi
@SaiPooja-l3l25 күн бұрын
ये योजना सिर्फ पाच महीने के लिए थी बस 7500₹ आ गाय गलती से😁 अब कुछ नही मिलने वाला इलेक्शन खतम योजना खतम😄😃😁
@vr190825 күн бұрын
Galati se mistake ho gayi thi.Ab nahi hogi.
@roshanwakalkar415525 күн бұрын
कुणाला काहीही मिळणार नाही, अगोदर ही मूर्ख बनवलं आणि आताही मूर्ख बनवत आहे 😂😂😂
@sandipchavan515725 күн бұрын
जीआर मध्ये प्रत्येक 15 तारखेला नियोजन आहे नाहीतर जानेवारी चा हप्ता पण डिसेंबर मध्ये देऊन टाका ना ॲडव्हान्स मध्ये
@25-12hemantpatil25 күн бұрын
2100 दया पहिले 😊
@sumit.kamble25 күн бұрын
महीना २१०० देणार होते निवडून आल्यानंतर??
@roshanwakalkar415525 күн бұрын
1500 भेटणार हेच नक्की माहीत नाही, 2100 काय देणार हे l
@MaazJhatam18 күн бұрын
🙏🌹💐🤲👍
@laxmiwaghamare739916 күн бұрын
❤
@ParkashiPangam25 күн бұрын
दोन दिवस दोन दिवस बोलतात पण आजुन दोन झालेच नाही सरकारचे
@sarangbhadange691025 күн бұрын
khari news ahe💯
@vedantjawale420825 күн бұрын
देवा भाऊ फेक आहे विश्वास नका ठेवु
@sachinba720625 күн бұрын
कोल्हापूर जाॅब 😢😢
@SachinVitthalraoZilpe25 күн бұрын
निवडणूक जिकली आता 2100/-घ्या आता का फिरताय
@MaazJhatam18 күн бұрын
Disembar 1500 rup aly
@bhaskarpetar506724 күн бұрын
हे सर्व खोटं कारण..... सांगतू पण आता जाऊदे... मत देऊन कसतरी वाटतंय
@avinashwaghmare705125 күн бұрын
अहो पण कधी देणार
@fF-th9ot24 күн бұрын
पहिल्यापासून एक रुपयाही आलेला नाही माझ्या सारख्या कित्तेक बहिणींना.
Ganadavalay ladakay bahenaa ok ganadavaly..😮😮😮😮😮😮gggg❤❤❤❤❤❤ok bas ataa
@priyaghoradkar619025 күн бұрын
काम झाल मांज आता काय करू तुझ 😂😂
@RomanaKhan-u5e25 күн бұрын
Election parat Kara mag वर्षाचे एकदम भेटेल.
@latashinde962922 күн бұрын
दादा मला आजुन एक ही हाफता मिळालेला नाही😢
@namdeodaunde487725 күн бұрын
सरकार ने बहिणींना फसवू नये. आधी 2100 बोलले होते. ते दया आधी.
@pallavighorpade269024 күн бұрын
निवडणूक झाली आता बहिणीचा भाऊबीज संपली आता भावाला गरज नाही.. आधी advance 2 हफ्ते दिले हे कोणत्या निकष मधे बसत होतें.. देवेंद्र फडणवीस असताना काही मिळेल हि अपेक्षा सोडून द्या
@NandiniSagar-j9y7 күн бұрын
दादा मला चार हप्ते मिळाले मी पुण्यावरून बोलते बाकी कधी मिळणार
@Allstylecookingwithsifa9 күн бұрын
मला डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता अजून मिळाला नाही
@sureshbhosle466725 күн бұрын
फडणवीस आले आता सर्वच सवलती बंद होणार,,.
@DipaliMahure-q5f25 күн бұрын
😅 दोन महिन्याचे 42 झाले ना मुख्यमंत्री साहेब
@shrutikabhambal821325 күн бұрын
Kadhi denar tr sanga
@MayaJadhav-s3l25 күн бұрын
4200 रु पाहिजे हो दादा काय बोलते होते तुमी तुमच्या बोलण्याचे ठाम राहा काय हो दादा अस कस चालनार आता तरी विचार करा हो बाई नो भेटते कि नाही काहीच भरोसा नाही 😂😂😂
@VidyaGole-ou5zz25 күн бұрын
4,200 द्यायला पाहिजेत दोन महिन्याचे हप्ते
@dineshmahalle609225 күн бұрын
गिप्ट म्हणजे भाऊ त्यांच्या पगारातून देणार आहेत काय ? आमच खेटर आम्हाला च मारन्याचा प्रकार आहे
@vaishalidesale39525 күн бұрын
Sir kharch khup ch chagle zale
@vrushalidangat493417 күн бұрын
मला डिसेंबर चे नाही भेटले... पुणे
@ACOUOPHILEI24 күн бұрын
ho pan maze ekhi hapta nahi aala dtb link navte aata dtb link aahe pan ti site open hoat nahi fasavt aahet ka
@SulkshnaKshirsagar25 күн бұрын
सगळं खोटं दिसत आहे.त्यांचं काम झालं आता कश्याला बहिणीची आठवण येणार??
@PramilaGaikwad-qo4zu24 күн бұрын
Ladakey bahen jale ataa ladakey lavaras batil pudaacha time lay.....love you 🎉🎉🎉bolatila😮😮❤❤
@GaneshBodkhe-te4tw25 күн бұрын
4200रुपये मळाले पाहिजे 2 महिण्याचे
@vaishalidesale39525 күн бұрын
Sir kahup kahup aabhar
@ravisawant62325 күн бұрын
निडणुकीपूर्वी 2100 देणार होते आता 1500 ते पण आले नाहीत, ही शुद्ध फवणूक आहे.
@pallavighorpade269024 күн бұрын
आता लांबणीवर टाकले कारण फॉर्म बरेच त्यांना कॅन्सल करायचे आहेत त्यांचे नियम निकष साठी
@arjunmalik39625 күн бұрын
अरे बाबांनो काही शेतकऱ्यांचं पण कांद्याच दाखवा......५ हजार होते भाव आता १५०० ते २००० चालु
@KalpeshChaudhary-l7v25 күн бұрын
3000kashe 2100pramane kiti hotat te dyala pahijel 4200rs dya
कधी देणार ते सांगा आज देऊ उद्या देऊ पण कधी तो दिवस येणार 3000नाही 4200दिले पाहिजे मत पाहिजे होतं तर काय बोलायचे आम्हाला मतदान करा तुम्हाला 2100रुपये देऊ आता काय झालं
@Master2724-o4c25 күн бұрын
एकविशे वरून पधराशे वर परत आले सरकार
@Master2724-o4c25 күн бұрын
च्यार हजार दोनशे घेणार होता .
@rajeshdongre429624 күн бұрын
4200 rs आणि बोनस पण day
@jaysamundre339725 күн бұрын
2100 मार्च-अप्रैल मे मिलेगे बजट पेश के बाद
@AnilPatil-yh4sk25 күн бұрын
बहिनीला देताना गुपचुप देता येते गावाला सांगून नाही
@pranaliindurkar34225 күн бұрын
भेटच नाही
@vinayajadhav173524 күн бұрын
देणार ka
@pratiksutar977925 күн бұрын
संजय गांधी निराधार योजना चे पैसे
@bharatishinde86116 күн бұрын
विडीयो खोटा आहे डिसेंबरचा हपता दिला आहे
@RoshanBharate-dy6dm25 күн бұрын
कापसाला भाव नाही
@laxmikantkulkarni815525 күн бұрын
गिफट नाही महिन्याला पैसे देनार
@hemakotwal625225 күн бұрын
Mala medicine anayche please dya 🥺
@sushmadate94625 күн бұрын
आस का
@PramilaGaikwad-qo4zu24 күн бұрын
Ale😮😮😮😮😮ho 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ho
@shubhangiatkare81524 күн бұрын
November che paise???
@Nitre-ec5cl24 күн бұрын
2100+2100=3000😂😂😂😂😂
@Santoshavchar-m8r25 күн бұрын
आत्ता का पैसे देयाल उशिर होतोय
@hafeezraheman427125 күн бұрын
Election khtam kaam khtam
@prakashmali796525 күн бұрын
Nice 😅😅😅
@nilnaik352825 күн бұрын
1500 रूपये द्या की पहिले का तारीख पे तारीख देत आहेत
@kimayadesai83725 күн бұрын
😊😊
@SudhakarGodhale24 күн бұрын
2100+2100=4200.dhyala pahije.
@diptibhawar603425 күн бұрын
बहिनिना फसवीले 2100 नाही विश्वास उडाला भाजप वरुण
@radhi_r5r25 күн бұрын
2100+2100=4200 yeyla pahije
@sonubhalchim225225 күн бұрын
2100कूठे गेले
@AnkitaWaghmare-ns2le25 күн бұрын
देणार देणार नुसतं म्हणत्यात ती कधी देणार आहे दान चेट😅😅😅
@ankitnaik927925 күн бұрын
2100 + 2100 =4200
@PallvaiWavalkar25 күн бұрын
बेरीज चुकली
@ShitalVibhute-nm1vh25 күн бұрын
नुसतं म्हणू नका द्या
@Master2724-o4c25 күн бұрын
तीनहजार कशे तम्हीतर एकविशे देणार होता
@prasannashelarkar477225 күн бұрын
3000 rs कोणता हिशोब आहे?
@vijayajadhav629724 күн бұрын
वेळ kadat आहेत काही भेटणार नाही
@ganeshpakhare883125 күн бұрын
2100 ch kay jhal.
@Arunakamble-s9i24 күн бұрын
Kawa denar
@Kanchan-mk9nv24 күн бұрын
Arj kele ahe dada fakt 3000 ale ahe aadi che paise jama Kara pahile