No video

लगीन होण्या आधी या ड्रायव्हरला भेटुन जा...😥||lagin Honya Aadhi Ya Driver La Bhetun Ja...💔...🚍...💯||

  Рет қаралды 2,577,808

OCTOPAD BANJO MUSICIAN

OCTOPAD BANJO MUSICIAN

Жыл бұрын

लगीन होण्या आधी या ड्रायव्हरला भेटुन जा...😥||lagin Honya Aadhi Ya Driver La Bhetun Ja...💔...🚍...💯||
(व्हिडिओ मेकिंग) स्वर चंदन रेकॉर्डिंग स्टुडीओ आळंदी
गीतकार/गायक -
अक्षय गरडकर - 9130621530 / गोकुळ आंबिलढगे - 8308431414
संगीतकार -
योगेश भवाळ .8600339668
Recordist -
पवन घायतडक
Dj SB remix
कलाकार -
किशोर तांदळे (सिनेअभिनेता) अनुराधा पाटील (अभिनेत्री) चैतन्य रेनगे
अक्षय गरडकर ,योगेश भवाळ.
सह-कलाकार-
रवि चव्हाण/ राजेंद्र ठोंबरे/गणेश चव्हाण/मनोज चव्हाण/
ध्वनिमुद्र-
संजीवनी साऊंड रेकॉर्डिंग स्टुडीओ/कुळधरण ता.कर्जत.जि.अहिल्यानगर
D O P. एडिटर
मयूर गायकवाड
डिरेक्टर~प्रोडक्शन
m. garadkar
ड्रेसिंग / मेकअप, वैशाली हरदगुडे (वैशाली मेकप स्टुडीओ सणसवाडी)
सर्व भावांनी या गीताला सपोर्ट करा
आणि गीत आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा

Пікірлер: 428
@pallavitambe1606
@pallavitambe1606 22 күн бұрын
जायचे खरे प्रेम केले त्यालाच खरा अर्थ समजेल या गाण्याचा खरेच खुप अर्थपूर्ण साँग आहे दादा मन भरून येते हे ऐकुन ❤
@gavanjivairagar5089
@gavanjivairagar5089 3 ай бұрын
भाऊ काय गाणं आहे राव काळजाला भिडणार सारखं आयकवास वाटतंय दिवसभर पण ऐकलं तरी मन भरत नाही ❤
@sharadsukare1492
@sharadsukare1492 2 ай бұрын
❤R v 😊😢😂❤❤❤❤❤
@satyamgaikwad3153
@satyamgaikwad3153 7 күн бұрын
@ambajimane6678
@ambajimane6678 Жыл бұрын
अक्षय भाऊ सलाम तुमच्या आवाजाला, खुप आनंद झाला गाण ऐकून, खुप खुप छान, आणि तुम्हाला पण खुप शुभेच्छा, यापुढे ही या पेक्षाही भारी गाणे म्हणा, हिच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना
@dipakbawa6639
@dipakbawa6639 Ай бұрын
V 😅🎉🎉🎉🎉😮😮fj
@user-zg2ze8zq5z
@user-zg2ze8zq5z 14 күн бұрын
आक्षय भाऊ तुमच्या गाण्याला त्रिवार मानाचा मुजरा
@user-pb4ye3wp3p
@user-pb4ye3wp3p 9 ай бұрын
सुमधुर आवाज मित्रा.....जे ड्रायव्हर आहेत आणि त्यांचे प्रेम अर्ध्यावर राहिले अशा ड्रायव्हर मित्रांसाठि ❤❤
@vishaltembare792
@vishaltembare792 2 ай бұрын
गाणं ऐकलं ki अंगावर काटा येतो एक नंबर गाणं आहे भाऊ kdkk
@VillageWala7167
@VillageWala7167 4 ай бұрын
मेलेल्या काळजाला जिवंत करणार हे गाणं आहे ❤❤❤
@SeemaSarode-qh4up
@SeemaSarode-qh4up 4 ай бұрын
Brobar
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 Жыл бұрын
काळजाला भिडणारे शब्द. पिल्लू शब्द 👌👌 छान भावा. तुझी खूप कीर्ती होवो व तुझे नाव उज्ज्वल होवो.👍🏻 आई जगदंबे चरणी प्रार्थना करते 🙏🏼
@Rohanofficial426
@Rohanofficial426 2 күн бұрын
खुप छान आवाज आहे दादा तूमचा मी वेळा ऐकते तुमच हे गाणं लय छान 🎉🎉🎉
@aniljadhav7142
@aniljadhav7142 Жыл бұрын
आकाश भाऊ ड्रायव्हर भावांसाठी गाणं गायलं त्याबद्दल आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे आभार आणि तुमच्या कडून अजून अपेक्षा आहे नवनवीन गाणे ऐकायला मिळतील
@amitwaskar1334
@amitwaskar1334 Жыл бұрын
आवाजात खुप गोडी आहे. पिल्लू, जानू आणि राणी या शब्दात खुप छान शब्द रचना केली आहे.
@dattachavan9328
@dattachavan9328 Жыл бұрын
काय आवाज आहे लयभारी एकच नंबर भाऊ 🙏🙏💿📀🎙️🎵
@omchavan6216
@omchavan6216 3 ай бұрын
Ek no. गाणं आहे भाई ❤️❤️❤️👍👍
@omchavan6216
@omchavan6216 2 ай бұрын
@shreearde3554
@shreearde3554 Жыл бұрын
गाण्याचे बोल अॅक्टरच्या तोंडून दाखवले असते गाण्यातला जो दर्द आहे तो दिसून आला असता आणि मस्तं वाटलं असतं बाकी ओके आहे सगळं ❤❤❤❤
@sunilahire8500
@sunilahire8500 Жыл бұрын
हो खरच भाऊ ड्रायव्हर भावांसाठी एक नंबर गाणं
@sunildongare4097
@sunildongare4097 10 ай бұрын
आवाज खुप छान आहे, गाण्याचे बोल अगदी काळजाला घाव घालतील असे आहेत, ज्यांनी ज्यांनी आपले प्रेम गमावले, त्यांच्यासाठी हे गाणे खूप खूप काही सांगून जात आहे, मी एकच पार्थना करेन कि दादा तुम्हाला तुमचे प्रेम नक्की भेटूदे. आपलाच एक......❤
@sunilpawar9059
@sunilpawar9059 Жыл бұрын
तुमचं जाऊद्या इथ माझा heart break होतो हे गाणं ऐकल्यावर
@bhaskarbarde7646
@bhaskarbarde7646 Жыл бұрын
❤ गाण्यात दर्द भरे. आवाज आहे मराठी शब्दांना माझा मानांचा मुजरा गाण्याची चाल एकच नंबर
@GopinathShekhare
@GopinathShekhare Жыл бұрын
❤❤🎉 4:06
@GopinathShekhare
@GopinathShekhare Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
@shankarrathod94
@shankarrathod94 10 күн бұрын
Lai chh Bhaari aawaj ek chh no. Chhan ❤❤
@mallinathmali662
@mallinathmali662 Жыл бұрын
गाण्याची बोल खूप सुंदर आहे पण व्हिडीओ मध्ये तसें दिसत नाही पण तरीही खूपच सुंदर ❤❤❤
@SumitGaikwad-zb1rk
@SumitGaikwad-zb1rk 23 күн бұрын
Khup chan gaan aahe mazya manalaa aavadal...❤
@swapnilkuchekar9897
@swapnilkuchekar9897 Ай бұрын
प्रत्येकाला हे गाणे ऐकताना आपली जानु आठवत असणार😢😢😢😢😢
@baburaokhandare2160
@baburaokhandare2160 Ай бұрын
खरी गोट हाय
@user-hw1gj3bb6s
@user-hw1gj3bb6s 5 ай бұрын
तुमचा आवाज म्हणजे शब्द नाहीच माझ्याकडे
@SagarGavali-dl3uf
@SagarGavali-dl3uf Жыл бұрын
गोकुळ भाऊ कडक गाईलय🎉❤😊
@Lalsin174
@Lalsin174 Ай бұрын
खुप छान शब्दात वर्णन येते
@MH_sonu_sakhare
@MH_sonu_sakhare Ай бұрын
Amchi janu ekch to manje MAHINDRA THAR 😘🥰
@DipakPawar-o6
@DipakPawar-o6 9 күн бұрын
❤❤❤ खुप छान 🎉🎉❤
@user-th4ys2yl1y
@user-th4ys2yl1y Ай бұрын
खूप छान भावा एकदम खडक सॉंग
@vijaygirme3992
@vijaygirme3992 Ай бұрын
मस्त❤❤😊
@GajananBhosale-jh4cp
@GajananBhosale-jh4cp Жыл бұрын
दादा खरच आकशय भाऊ कोणीतर आमचा वीचार करणार कोणातरी आहे आपाणास फूडील वाठचाली लाख लाख शुभोच्छा
@rajkumarsukhdeve1508
@rajkumarsukhdeve1508 Жыл бұрын
गान्याचे बोल आणि त्या ची चाल एकदम खडक खंमग गरम मसाला आहे भाऊ गाण जबरदस्त मजा गाणं ऐकायला आवडेल असं आहे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
@ajayshindeofficial.3893
@ajayshindeofficial.3893 Жыл бұрын
हे फक्त माझा भाऊच करू शकतो only akshay भाऊ..🥰👑✌🏻😎
@SagarLokhande-xz1xg
@SagarLokhande-xz1xg Ай бұрын
खरच माझे पिल्लू होतं😢😢😢😢😢
@MaheshThakre-vf4qm
@MaheshThakre-vf4qm 5 күн бұрын
Very nice
@kunalchichmalkar2294
@kunalchichmalkar2294 Ай бұрын
Bhau Karach khup chan gan ah 😢😢😢😢😢😢😢😢
@user-df5mt7mf6h
@user-df5mt7mf6h Ай бұрын
खुप छान आवाज ❤
@AshwiniPatil-le5bu
@AshwiniPatil-le5bu 2 ай бұрын
Chhan aawaj aahe bhau tuza 😊
@dvntrends5241
@dvntrends5241 2 ай бұрын
खूपच छान ❤
@dipakj1992
@dipakj1992 9 ай бұрын
काय भारी fill आहे song मध्ये अप्रतिम 😍😍😍😍😍😍😍😍😍😍superbbbbbb
@kavirajpaitari5368
@kavirajpaitari5368 Жыл бұрын
खुप खुप छान आहे हे गाणं आणि खरंच तूम्ही ड्रायवर लोकांची कथा वक्तव्य सांगितले ❤
@user-qy5qg7ti3h
@user-qy5qg7ti3h 10 ай бұрын
s🚩🙏🚩
@chandrakantdigitalbanjodj1860
@chandrakantdigitalbanjodj1860 Жыл бұрын
सबसे हटके अक्षय और योगेश के झटके नाद केला भाई लोग पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐best of luck
@suprasiddhabanjomusician
@suprasiddhabanjomusician Жыл бұрын
🙏🏻❤️😊
@user-pg9lg8ey2l
@user-pg9lg8ey2l 8 ай бұрын
खूपखूपछानगाणे
@sumedhgaikwadnimbi2982
@sumedhgaikwadnimbi2982 5 күн бұрын
❤❤super singer and voice
@SanjayValvi-rr5wk
@SanjayValvi-rr5wk 7 ай бұрын
Ek tha eklyavar man Bharat nahi gan aaykun radava yet bhau khup Shan gan ❤❤
@bhimrajjadhav532
@bhimrajjadhav532 Ай бұрын
Very nice 👌
@KamleshSonawane-gu9xn
@KamleshSonawane-gu9xn Жыл бұрын
खूप छान गाणं बनवलं आहे एक नंबर गाणं आहे काळजाला भिडले गाणं ❤❤
@prempatil8581
@prempatil8581 3 ай бұрын
अप्रतिम शब्दांचे बोल अप्रतिम चित्रीकरण अप्रतिम कलाकार अप्रतिम गायक अप्रतिम संगीत काय लिहू अजून सर्वच अप्रतिम आहे जबरदस्त गीत
@AnkitDharpawar
@AnkitDharpawar 2 ай бұрын
Very nice Brother ❤❤
@ajitbhalerao8101
@ajitbhalerao8101 Жыл бұрын
एक नंबर आहे राव भाऊ👌👌👌👌💐💐💐💐👍👍
@sunilsakpal9092
@sunilsakpal9092 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे तुमचा दादा असेच गाणे गात राहा आई भराडीचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे🙏🙏
@vikasmahapure3414
@vikasmahapure3414 2 ай бұрын
फुल.कडक.भावा
@sagardahatonde4391
@sagardahatonde4391 Жыл бұрын
माज सगळ्यात अवडीच गान आहे हे❤❤
@badshahgamer5367
@badshahgamer5367 Жыл бұрын
खुप छान गैले दादा गान
@sujitsarak1099
@sujitsarak1099 4 ай бұрын
डायरेक्ट काळजावर वार केलास❤
@pakapatil1987
@pakapatil1987 Жыл бұрын
Akshaybhau voice is jabardast.❤❤❤❤❤
@Phakttuzyasathi
@Phakttuzyasathi Жыл бұрын
1ch no Akshay sir 💗💗💗💗👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥 Pudhil vatchalis 👍👍👍👍👍
@avinashjangle001
@avinashjangle001 Жыл бұрын
Nice song bhau❤
@audumbaraudumbar552
@audumbaraudumbar552 9 ай бұрын
अप्रतिम आवाज, शब्द अगदी काळजाला भिडणारे आहेत
@Sachinchitale886
@Sachinchitale886 Жыл бұрын
गान तर चांगल आहेच पण व्हिडिओ पण 1 नंबर आहे❤
@sandipjogi7692
@sandipjogi7692 4 ай бұрын
भाऊ मनाला लागलं गान 😢❤
@Phakttuzyasathi
@Phakttuzyasathi Жыл бұрын
He video song kitihi pahil tr pahuch vatate 🥰🥰🥰🥰🥰 ekdam kadddddddddk 🔥🔥🔥🔥🔥
@user-bq8hv3cw2q
@user-bq8hv3cw2q 7 ай бұрын
😊काय आवाज आहे 😊
@vaibhavashan2145
@vaibhavashan2145 Ай бұрын
Really heart teaching song😢😢😢
@kalyanpatole8406
@kalyanpatole8406 Жыл бұрын
आवाज खुप खुप खुप खुप खुप खुपच सुंदर अपृतीम आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आता थांबु नका पुढे चला 😅😅😅😅😅😅😅 नविन नविन नविन नविन नविन नविन नविन नविन सौंग काढा पण सौंग कड़कच पाहिजे 👍🏻🙏🏼🙏🏼👍🏻👍🏻🙏🏼👍🏻👍🏻
@OCTOPADBANJOMUSICIANMix
@OCTOPADBANJOMUSICIANMix Жыл бұрын
Okk dada 👍
@vishalmule6669
@vishalmule6669 Жыл бұрын
खूप छान
@MangeshPawar-bt3fo
@MangeshPawar-bt3fo 3 ай бұрын
1,नंबर भाऊ❤
@user-dt7gs2mi5v
@user-dt7gs2mi5v Жыл бұрын
एक नंबर भाऊ डायवर हिच अवस्था होते
@Anand-wd2nx
@Anand-wd2nx 6 ай бұрын
जबरदस्त आवाज आहे आकाश भाऊ...नाद नाही करायचा
@pradip_gokul_official
@pradip_gokul_official Жыл бұрын
हे गाणं गोकुळ आंबीलढगे यांनी गायलेलं आहे अक्षय भाऊ या गाण्याचे गीतकार आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतोय गोकुळ अंबिलढगे यांना आणि गाणं फक्त गायक मुळे फेमस झालं आहे त्यामुळे मी गायक चा फॅन आहे 👌👌👌👌👌👌
@priyankaa715
@priyankaa715 3 ай бұрын
Ek number song mla radayla ch yete he song aikl ki😢
@user-wh6wc5ei3c
@user-wh6wc5ei3c 10 ай бұрын
काय ते संगीत काय ते शब्द काय ती एकटीग काय तो आवाज काय ती रिधम एकदम ok मधे आहे राव ❤❤❤
@chandrakantdigitalbanjodj1860
@chandrakantdigitalbanjodj1860 Жыл бұрын
व्वा क्या बात हैं 🔥🎥🔊🎼
@user-gd2zi1ks6f
@user-gd2zi1ks6f 10 ай бұрын
Dil ko chu gaya❤❤
@deepakbhusari1038
@deepakbhusari1038 10 ай бұрын
खूप खूप छान आवाज आहे दादा. दर्दभरा दमदार आवाज आहे. God bless you💐🙏🌹
@ndpawar434
@ndpawar434 Жыл бұрын
Music 1 ch number ❤❤❤❤❤
@atulvharkate460
@atulvharkate460 Жыл бұрын
मला खुप आवडल दादा गान 💐💐👌👌आनि आवाज पन छान आहे
@KrushnaPawar-xl6tp
@KrushnaPawar-xl6tp 3 ай бұрын
Bhauu he action aalndi madhe kelili aahe na
@brgfilmsproduction
@brgfilmsproduction Жыл бұрын
अप्रतिम...खूपच छान अभिनय....अनुराधा पाटील....👌👌
@itssumit6213
@itssumit6213 7 ай бұрын
हे गाणं किशोर जावळे यांनी सुद्धा खूप छान गायले आहे
@atulvharkate460
@atulvharkate460 Жыл бұрын
खुप छान आहे आवाज दादा👌👌💐💐
@alishkale5564
@alishkale5564 10 ай бұрын
आवाज खूप छान आहे मला हे गाणं खूप आवडते
@sudamdhapse206
@sudamdhapse206 Жыл бұрын
आकाश भाऊ एक नंबर आहे भारी प्रेम करतात पण सोडून ज्याती 😢😢😢😢😢😢
@yogeshbandare
@yogeshbandare 8 ай бұрын
अक्षय दादा तुमचा आवाज खुप छान आहे छान गाणं गायिले मनापासून आभार मानतो 🙏🙏💐💐
@kalyanpatole8406
@kalyanpatole8406 Жыл бұрын
जबरदस्त सौंग व संगीत ही आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤❤❤
@bapujavir53
@bapujavir53 Жыл бұрын
जबरदस्त गायले आहे अक्षय भाऊ
@mukeshukarde1008
@mukeshukarde1008 Жыл бұрын
❤❤❤❤❤😢 my favorite song full kdk na bhau❤❤❤
@dipakj1992
@dipakj1992 10 ай бұрын
अक्षय दादा तुमी खरच खूपच अप्रतिम गायलंय गाणं खूप आवडते रोज ऐकते मी हे गाणं एकदा तरी superhit 👍👍👍👍👍
@andhale22ajit
@andhale22ajit 10 ай бұрын
योगेश, अक्षय यांना आधी thank you. कारण त्यांनी तिचा पाहिलेला हसरा चेहरा जर या मजनूला सांगितला नसता तर हे गाणं झालं नसतं. अफलातून यार... मी मराठी गाणे क्वचितच ऐकतो. पण हे गाणं म्हणजे Song of the year आहे. कसं काय जमतं तुम्हाला काय माहिती पण एक नंबर झालंय. खुप खुप प्रेम आणि असेच छान गाणे बनवत राहा.
@Buntygarud
@Buntygarud Ай бұрын
Kahihi mhan pn khup soor mde ahes bhau
@SANTOSHSHINDE-xr4sc
@SANTOSHSHINDE-xr4sc 4 ай бұрын
Nice song
@user-hh1cn6dm6p
@user-hh1cn6dm6p 2 ай бұрын
Ek no song dada ❤❤❤❤
@AkashDhavale
@AkashDhavale Жыл бұрын
खुप छान अनुराधा पाटील
@sportsfans581
@sportsfans581 4 ай бұрын
MIDC कामगारांवर एक गाणं बनवा असंच
@suprasiddhabanjokarmala6068
@suprasiddhabanjokarmala6068 Жыл бұрын
एकदम झकास
@siddharthchalwadi3501
@siddharthchalwadi3501 7 ай бұрын
aawaj khup damdar ❤❤
@pankajdhangar3883
@pankajdhangar3883 Жыл бұрын
विडिओ बघण्यापेक्षा ऑडिओ सॉंगच ऐकायला मस्त वाटतो
@vandanakamble713
@vandanakamble713 9 ай бұрын
गाण तुमचं मस्त आहे गायल मस्त कीषोर जावळे यांनी
@user-ke6do3ib8d
@user-ke6do3ib8d Жыл бұрын
अतिशय छान आवाज दादा मला तरी वाटते की या नंतर मराठी संगीत ला जोड नसणार
@southstarentertainment2670
@southstarentertainment2670 Жыл бұрын
jabrdast❤🎉
@panshukzalte4728
@panshukzalte4728 11 ай бұрын
व्हिडिओ उत्तम प्रकारे बनवला आहे back story दाखऊन छान केला आहे
@sonalisawant7342
@sonalisawant7342 3 ай бұрын
Lay bhari bhava kaljavarch ghav
@shamsonavane5177
@shamsonavane5177 4 ай бұрын
खूप छान आवाज दादा ❤❤❤❤❤❤❤❤❤से याला च म्हणतात आवाज आणि संगीत जानी दिले ते तर खूप ❤❤❤❤से वाव
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 10 ай бұрын
काय नाद आहे राव आवाजात आणि ढोलकीच्या नादात😊😊😊😊❤❤❤
@user-zx9ij9tu8v
@user-zx9ij9tu8v 4 ай бұрын
Very.nice.❤❤❤❤❤❤❤❤.song.