हा मसालेभात मी पाच वेळा बणव ला खुप छान बणतो Thank you
@shraddhachewoolkar78317 ай бұрын
भूक लागली प्रिया.खूप टेस्टी झालाय मसालेभात. तुझं बोलणं, टीप्स आणि हातचं न राखता समोरच्या व्यक्तीला ते बनवावस वाटण ही खासियत खूप आवडली.
@vibhdasalkar17983 ай бұрын
प्रिया, गरमागरम मसाले भात पाहून तोंडाला पाणी सुटले आणि भूक चाळवली गेली. फारच रेसिपी आवडली आणि टिप्स देखिल.ग्रेट! गाॅड ब्लेसड यू ऑलवेज!❤❤❤
@smitakulkarni77585 ай бұрын
खूप छान रेसिपी आहे, सहज सुलभ करून बघण्यासारखी , आणि रुचकर तर आहेच🎉
@vrushaliyadav53797 ай бұрын
तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगता त्यामुळे कोणतेही कठीण रेसिपी सोपी वाटते मसालेभात उत्कृष्ट झाला आहे चवीला सुद्धा छानच असणार❤🤗😋😋
@sampadamane31385 ай бұрын
खूप छान रेसिपी. सांगण्याची पद्धत ही खूप छान आणि सोपी
@latachavan5303 ай бұрын
कलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं.छान धन्यवाद.
@sujatagaikwad77533 ай бұрын
Khupach Sundar n khupach chhan paddhtine samjaun sangitale. Thanku very much tai
@vinayaadke54146 ай бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मसाले भात आज बनला खूप छान झाला, धन्यवाद😘💕
@SudhirSamaya7 ай бұрын
मसाल्या भाताच्य ज्या टिप्स दिल्या त्या उपयोगी आहे भात फार छान जाला जरूर करीन ❤ धन्यवाद ❤
@mangeshd.shinde3802 ай бұрын
खूप खूप सुंदर रेसिपी....Thank You So Much !!!! 😊...Priya Madam !!!!
@leenapatankar20446 ай бұрын
Hi Priya tai... Tumhi sangitalya pramane me masale bhat kela .... And it's tremendously delicious 😋😋 thank you so much 💜
@sandhyakulkarni7540Ай бұрын
भात तर मस्तच दिसतोय पण कुठलाही नाटकी पणा न करता तु ज्या पद्धतीने समजावून सांगतेस ते मला फार आवडते , आवाज पण फार छान आहे 😊💐
@PriyasKitchen_Ай бұрын
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार
@meenamanjeshwar67515 ай бұрын
I made this today,it turned out superb!!! Thank you so much
@lalitalagu12354 ай бұрын
लग्नाच्या मसाले भाता मध्ये सहसा कांदा लसुण वापरत नसत कारन पुर्वी चालत नव्हत. रोजच्या जेवणात ठीक आहे. छान माहिती दिली. धन्यवाद.
@vaishalia45577 ай бұрын
Thank you Priya Mam for such a nice recipe. I made it for lunch. It was tasty 😋
@jyotitalpade29654 ай бұрын
I like your polite narration . Very sweet voice. Thank u for the recipe. I will try to do it with fresh masala. God bless u.
@geetanjalimore17986 ай бұрын
I tried your masalebhat recipe it was mouthwatering and delicious. Thank you for sharing your recipe. So much of attention to details
@PriyasKitchen_6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/j3u4aY2ceblgoJYsi=PnbjhPSS4_og_AUt आंब्याचा शिरा रसरशीत होण्यासाठी वापरा असं प्रमाण व या टिप्स ! थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ लुसलुशीत व दाणेदार तयार होणारा शिरा . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@ashaambhore84863 ай бұрын
आज केला अप्रतिम चव आहे खूप खूप धन्यवाद
@anupamatondulkar54737 ай бұрын
अतिशय उत्तम टिप्स दिल्या आहेत आणी मसाले भात खूपच सुंदर आहे.बघताक्षणी खाण्याची इच्छा होते.
@Cmabar2 ай бұрын
खुप छान,100% perfect
@rutujarane89746 ай бұрын
तुमचा टिप छान अनुभव आहेत ❤
@vaishalisawant29974 ай бұрын
प्रिया ताई मी मसाले भाताची रेसिपी करून पाहिली खूपच स्वादिष्ट झाली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल 😢तुझे खूप खूप धन्यवाद
@meenamanjeshwar67515 ай бұрын
Simple mouth watering recipe will definitely try it out.....Priya,I love the way you explain and your tips are really very useful. Thank you
@PriyasKitchen_5 ай бұрын
My pleasure 😊
@snehamhatre59647 ай бұрын
प्रिया..खूप मस्त रेसिपी... मी तर न चुकता सगळे व्हिडिओज बघते... आणि नवीन व्हिडिओ ची वाट बघत. असते..
@AdvikaCookingart_287 ай бұрын
Mast
@rutalinaik81257 ай бұрын
खूप छान अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगता...नक्की करून बघेन
@varshadeshpande88156 ай бұрын
खूप छान झाला मसाले भात मी करून पाहिला... धन्यवाद,🙏🙏
@bhagwatidevi39096 ай бұрын
Superb excellent mouth watering dish thanks for sharing 👍
@ShubhangiKamat7 ай бұрын
Priya tai tumchi recipy dakhavanyachi padhhat khup chhan aahe 👍❤️👌👌
@neeradeshpande627024 күн бұрын
Simply superb ❤
@anilmahajan14693 ай бұрын
खूपच मस्त 👍🏻👌🏻💐मी करून बघितला 😊एकदम भारी टेस्टी झाला आहे 😋😋तुमचे सगळे व्हिडीओ मी बघत असते 💐💐
@PriyasKitchen_3 ай бұрын
kzbin.info/www/bejne/q3KlnqadlsqIaqMsi=iDlX7BlaEF0e-aGl श्रावण विशेष अवघ्या तासाभरात तयार होणारी "कांदा लसूण विरहित" थाळी.1.
@anilmahajan14693 ай бұрын
@@PriyasKitchen_ 👍🏻🙏🏻
@nilima12916 ай бұрын
Testy or kuch alag masala ....mast hai 😊
@Pym1s2z7 ай бұрын
I like your all recipes ❤
@manjirivaidya45427 ай бұрын
छानच तुमच्या सगळ्या रेसिपीज छान आणि सोप्या असतात
@AdvikaCookingart_287 ай бұрын
Chan❤
@aparnasaptarshi27717 ай бұрын
Khoopch Chan pramana sakat sangnya chi Padhat ahe apli avadle❤❤
@anilkumarumathe89296 ай бұрын
खुप छान रेसिपी ताई.धन्यवाद.
@SwatiZende-kw6jr4 ай бұрын
Mam तुमच्या हातचा एवढा testy भात बघून भूक लागली मी नक्की करून बघणार
@PriyasKitchen_4 ай бұрын
धन्यवाद 🙏 लाल भोपळ्याचे घारगे kzbin.info/www/bejne/qpndnWiBds6kq80si=pN601lbX7zywDA0e आजवर कोणीही न दाखवलेल्या एका खास ट्रिक ने बनवा खुसखुशीत होणारे व अजिबात तेलकट न होणारे लाल भोपळ्याचे घारगे
@SunilSole-mm8ri3 ай бұрын
Mi masale bhat kela khup khup sunder zala
@manjugurjar82417 ай бұрын
अत्यंत सुरेख video ❤
@NeelamKulkarni-s6j6 ай бұрын
खुपच छान झाला मसालेभात ❤
@yogitamhatre46417 ай бұрын
मस्तच मसाले भात धन्यवाद प्रियाताई ❤
@smitalonkar37147 ай бұрын
खूपच सुंदर भात. तोंडाला पाणी सुटले.
@vaishalisawant29977 ай бұрын
प्रिया ताई तुमची मसाले भात रेसिपी मी करून पाहिली खूप चविष्ट लागली ताई रेसिपी दाखविल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
Mala pn Priya Tuzya Recipies khup aawadtat. Panchamrut ji unhalyat (kadhi, saar ) banwaychi aaji, mast Bhakri sobat chaan lage, Hopes Te Tu nkki banwun dakhawshil, barkawe pn chaan sangte, Keep it up, 👌💐👌💐
@SuchetaKulkarni-jz9jp7 ай бұрын
खूप छान झालाय मसाले भात एकदा नक्की करून बघते
@archanawasule93846 ай бұрын
मसालेभात खूप छान झाला आहे
@prachitajadhav78837 ай бұрын
छान झाला आहे मसाले भात
@sandhyabobade12513 ай бұрын
Khupch chan recipe 🎉😂❤
@madhavtembe9866 ай бұрын
Looks yummy! Dhanyavad!
@mrs.smitaraut57337 ай бұрын
तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात..ही रेसिपी पण छान आहे. आवडला विदियो...👌👌👏
@dr_mayookh_dave6 ай бұрын
Priya, you are no 1 left hand off spinner. Dr Dave Mayookh md
@ACAHRDILKOLHAPUR3 ай бұрын
Excellent recipe 😋😋😋
@rekhagurale7547 ай бұрын
खूपच. छान दिसतोय मसालेभात 😋 चवीलाही छानच असणार यात शंकाच नाही 🤗 मी उद्याच बनवणार 👍 ताजा मसाला टाकल्यावर छान चव येते ❤
@truptiambre34325 күн бұрын
ताई मी मसाले भाताची रेसिपी केली अप्रतिम झाली होती
@PriyasKitchen_5 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏
@PriyasKitchen_5 күн бұрын
kzbin.info/www/bejne/r5PbpYKtidKJp9ksi=ANq4QByszOI2Bz89 *20 औषधी पदार्थांचा वापर करून आरोग्यवर्धक मेथीचे लाडू* कोणीही न दाखवलेल्या सोप्या पद्धतीने
@jayadeshpande69447 ай бұрын
Masat masat..testy..apratim.masalebhat...ataparyant..maza chan hot navhata...ata asa karun baghin..
@PushpaDabak-gl9xi6 ай бұрын
खूप छान रेसिपी 👌👌
@urmilabagate16817 ай бұрын
मस्त खुप आवडीचा आहे मसालेभात
@prajaktasurve62525 ай бұрын
Looking sweet 😋.
@PradnyaKsirsagar7 ай бұрын
खुप छान रेसिपी असतात, साधी सोपी padhhat असते
@sunitanimbalkar16347 ай бұрын
KHOOP ch mast 👍👍
@chitrayadav547 ай бұрын
Khup chhan receipe thanks for tips
@riahirlekar86907 ай бұрын
Khupach chaan masale baath mi aata banavnar
@TonyStark-wt2nv2 ай бұрын
Apratim👌👌👌
@vrushaliyadav53797 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@dhanashrijoshi8794Ай бұрын
खूपच छान रेसिपी तुम्ही दाखवलेली आहे. पण महाराष्ट्रीयन मसालेभात ज्या वेळेला आपण बनवतो त्यात कधीही कांदा आणि लसूण घालत नाही
@PriyasKitchen_Ай бұрын
जर तुम्ही कांदा-लसूण खात नसाल तर कांदा-लसूण वगळून बाकी सगळी कृती याचप्रमाणे करायची आमच्याकडे सहसा कांदा लसूण घालूनच मसाले भात तयार करतात म्हणून मी ही पद्धत दाखवली आहे पण काही चुकलं असेल तर क्षमा असावी🙏
@jahanarakakitchen14637 ай бұрын
बहुत बहुत स्वादिष्ट 🎉🎉🎉
@RajiTripathi6 ай бұрын
Your dish will be more appealing and flavourful if you would start with Basmati Rice instead of just any variety, and sauté until you see a "glaze" on the rice grains, which would "seal" the outer layer of the starch making it fluffier and without being sticky
@AjeetHambir7 ай бұрын
All recipe very nice❤
@sushamaraut21086 ай бұрын
Khupch chhan sopi receipe
@jagannathjaaware78356 ай бұрын
खूप छान मी नक्कीच बणवनार
@aparnachavan45897 ай бұрын
खूप ट्राई केले.हवा तसा मसाले भात हो त नव्हता नक्की बनवून बघेल. 👍
आम्ही फक्त आले वाटून लावतो बाकी पद्धत व मसाले असेच
@sunitasudrik51227 ай бұрын
खूप छान प्रिया ताई, मसालेभात नक्कीच स्वादिष्ट झाला ,कारण भात करताना तुम्ही जी रेसिपी सांगत होता , परंतु बघताना स्वतः भात बनवतो अशा भास झाला , एवढे सुंदर अप्रतिम रेसिपी सांगितली !!!🎉🎉