Рет қаралды 1,303
#hearttouchingstory #marathistory #marathikathan #hearttouching #marathi #marathigosht #marathistoryteller #bodhkathamarathi #story #marathimotivational
त्याला त्या कार मध्ये जाताना पाहून सगळे शॉक होते. मुली तर फुल्ल फ्लॅट झालेल्या. पण निकिता तीला कळलं की तो कोणतरी बड्या बापाचं मुलगा आहे. म्हणून ती लगेच तिथून निघाली अगदी कॉलेजच्या अर्ध्या रस्त्यात आलेली".
" त्याला त्याचं रोड वरून जायचं होत ... जाताना ती दिसली त्याने तिला हात केला पण तीच लक्षच नव्हतं. त्यालाही घाई असल्यामुळे तो निघून गेला'".
"खरतर शेतकऱ्यांना भेटायला जाताना त्याचाकडे साधीच कार असायची पण ती नेमकी बंद पडली. त्यालाही खूप ऑड वाटत होते. आजच्या दिवसाची सुरुवात खराब होती. एक गोष्ट सोडून ती म्हणजे निकिता".....
परत भेटतील का दोघं? पाहूया पुढच्या भागात
धन्यवाद !