खरंच खूप कॉमन स्टोरी आहे मला वाटतं ज्या स्त्रिया त्यांच्या जीवनात खूप संघर्ष करतात ना त्याJosh talkवर सांगण्यासाठी येतच नाहीत
@suchibidkar7960 Жыл бұрын
एकदम बरोबर.... हे जोश talk वाले प्रवसभाडे देत नहीं.. प्लॉटफ्रॉम यायला .. आम्हला पण बोलावलं पण आम्ही नहीं गेलो
@sarika_k Жыл бұрын
Khar ahe.tai.ya peksha bhayak mazi stroy ahe
@sagaryadavmh1419 Жыл бұрын
खुप वाटल होत की इंस्पायरिंग स्टोरी असेल पण असे काहिच मला तरी वाटले नाही, प्रत्येक व्यक्ति च्या आयुष्यात हे सर्व खूप नॉर्मल आहे. मि या चैनल वर खुप भयानक स्टोरी बाघितल्या आहेत so अस या स्टोरी मधे काहीच वाटले नाही..
@vaishalimandavkar6908 Жыл бұрын
Ho khary
@asharedkar24088 ай бұрын
faltu video
@anitpatil7383 Жыл бұрын
Sonali,tu all rounder ahes.tuzya sarv echha purn hotil.All the best to both of u.
@prashvithakur Жыл бұрын
प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो त्याचा respect केला पाहिजे keep it up.🎉
@jayashree3972 Жыл бұрын
सगळ्यांनी सांगितलं की ही त्याची गर्लफ्रेंड आहे म्हणुन ही पण खरच स्वतहून झाली...so strange 😮
@PradnyaNandgaonkar26 Жыл бұрын
Nice Ma'am congratulations. तूम्ही खरंच खुप हिमतीने केले.बाळ सांभाळून करणे म्हणजे सोपं नाही.सगळ्या बायांनी inspiration घ्यायला हवे, आई झाले म्हणून थांबायचे नाही तर "Super Mom" बनायचे.
सासरचा उल्लेख बरेच वेळा निगेटिव्ह केला आहे. Rto साहेब त्यांचाच मुलगा आहे इतकच लक्षात ठेवा.
@sonalidandekar999 Жыл бұрын
खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@Modiji505 Жыл бұрын
@@sonalidandekar999 सगळ्याच पोरी आई होतात बाई
@sonalidandekar999 Жыл бұрын
@@Modiji505 सगळ्याच पोरी successful होत नाहीत.
@suchibidkar7960 Жыл бұрын
@@Modiji505फेकू वाटते hi
@nilamkhomane5074 Жыл бұрын
रागावू नका पण आपली सून आपल्याला मनासारखी नाही भेटली तर स्वतःच्या मुलाचा तिरस्कार करणारे अनेक कुटुंब आहेत
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
मी सरांचा व्हिडिओ पाहिला होता तेव्हा डोळ्यात पाणी आले होते. खरंच तुमच्या कामाला सलाम
@sonalidandekar999 Жыл бұрын
Thank you so much
@vandanaingole4057 Жыл бұрын
khrach kup kele
@LifeIsEasy111 Жыл бұрын
मला कळत नाही कि ह्यामध्ये काय struggle केले , it’s part of everyone’s life एखादा व्यक्ती भारतामध्ये RTO कशासाठी होतो पूर्ण भारताला माहिती आहे
@anamika9302 Жыл бұрын
Josh talk kunalahi bolayla sandhi dete.hyat inspired honya sarkhe kay hote..? He khup Normal aahe.hyapeksha hi lok khup struggle karatat.hyana hyanchya love life madhe struggle karave lagale tech jast hote video madhe..🤦♀️🤦♀️🤦♀️
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
@@anamika9302Tevd samjl ast struggle kile Ani life made Kay mehnat getle tar bidko msg kile naste all rounder bidok kutel
@anamika9302 Жыл бұрын
@@AartisuryavanshiSona half mad kuthe tuzi akkal pajalte tu..bindok part 2🤣
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
तुझ्या कडे आणि तुझ्या डोक्यात
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
निलृंज बाई
@manyatakamatkar7063 Жыл бұрын
Hyapeksha khup struggle karat ahet lok. Hyapeksha ajun strong ani inspire karnare video bghayala avdtil amhala.
@sarika_k Жыл бұрын
Agadi barobar
@rupalimorajkar7713 Жыл бұрын
🎉अभिनंदन सोनाली 🎉
@cookkraftsbykaushali3063 Жыл бұрын
It was a very nice journey.. Keep going girl ..long way to go... Lots of love❤
@bharatikoli5640 Жыл бұрын
Khup pakaval...... Kiti swatala ch compliment kel....
@GovtMHPSKAGWAD Жыл бұрын
सासरच्या लोकांच्या बद्दल इतकी निगेटिव्हिटी योग्य नाही.... सासरचे नसते तुमचे आरटीओ जन्माला आले नसते......... त्यांच्याही चुका असतील कदाचित,..पण तुम्ही समजून घ्यायला हवं होत......कारण तुम्ही आता यशाच्या शिखरावर आहात.............. अमोल च्या घरचे खुश नसतील तर तुमच्या succes चा त्यांना काही उपयोग नाही..........तुम्ही मन मोठ केलं पाहिजे.....बाकी तुमचे कष्ट अप्रतिम...
@tusharpalve6687 Жыл бұрын
Success is successful when family is with you
@sonalidandekar999 Жыл бұрын
खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@nilofarshaikh1058 Жыл бұрын
Ho na
@vandanaingole4057 Жыл бұрын
are yar tho kay nagative boli. te je vagyle tech boli aahe thi.
@amrutamane952 Жыл бұрын
At least u had support..many ppl doesn't even have that yet they succeed..i agree with ppls opinion here that its just a normal story that everyone goes through
@suvarnashravasti3109 Жыл бұрын
Proud of my daughter Sonali❤❤
@RJ-kv4wx Жыл бұрын
Amol sir sanagt ahet, ki vadil varle, aai manorugn.... Evdhe sasari already prblm asatana tumhi tynchya baddal ka evdha negative ahat? Tumchya personality la pahun vatal, tumhi sasrchya lokancha respect kara(tumchi personality khup positive ahe, asa tumchya tondun negative aikayla nko vatal) , tyanchya baddal bolala nasta tri chalal asata. But your inspiring person. Keep it up.
@nilofarshaikh1058 Жыл бұрын
Samjayla pahije na evdya motha platform var evd negative bolaych saaschanbaadal
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
Tula samjt ka g yewd tond kadon bolon aahis
@RaginiAJ Жыл бұрын
Josh talk la inspiration speech asatat….love story ani Maher che gungan an sarar baddal negativity pasarnare video naka taku please.🙏🏻
@nikosales4198 Жыл бұрын
Right!!
@raseshwarigawade6167 Жыл бұрын
he reality ahe ... samanya asha stri chi asamnya shi goshta appreciate kelyane kahi bighdat nahi 😎
@serialkattafun-12311 ай бұрын
नवऱ्याचा सपोर्ट असला की कोणता पण काम करा यशस्वी होतेच बाई.. त्यात नवल काही नव्हतं
@shivajijadhav-b3p11 ай бұрын
Great madem
@Kathpadar_creations Жыл бұрын
Khuppop chan...No words sonaa.... Congratulations dear... Always proud of u..❤
@LifeIsEasy111 Жыл бұрын
फक्त मी मी मी स्वतःचे कौतुक
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Tumi kara na mag mi mi
@anamika9302 Жыл бұрын
Exactly mi hi tech mhanat aahe..nusate swatahache kautuk,love life,radane Sasarchya lokana ekavnyasathi josh talk var aali hi asech disun yete.
@kashmiramomin7251 Жыл бұрын
मला असं वाटतं की तुम्हाला बरंच वेळ आहे दुसऱ्या चि कमी पना शोधण्यात
@kashmiramomin7251 Жыл бұрын
@@anamika9302 😂😂😂 निर्लज्ज
@anamika9302 Жыл бұрын
@@kashmiramomin7251 ye bindok part 1 Kiti rikamtekadi aahes g..sarkhi mazya mage mage yete.mi jethe jail tithee tond marayla yetech..🤦♀️🤦♀️
@jayshridate-h4v Жыл бұрын
vedeo bagun vatat josh talk evday khalchy patlivar kas gel mohini hajare aani aata he bai falatu story
@shitalshinde8121 Жыл бұрын
😂😂😂😂
@pratikbhosle7954 Жыл бұрын
जर तुझ्यासारखी समजून घेणारी अणि supprting बायको jr प्रत्येक मुलाला मिळाली ना तर खरच मुलांचं आयुष्य खूप भारी होऊन जाईल मला पण तुमच्या सारखी सुख दुःख मध्ये साथ देणारी बायको पाहिजे कारण यशस्वी purshamage एका स्त्री चां हात असतो आणि मला तो बायको आणि आई च्यां रुपात पाहिजे
@shifabaig1081 Жыл бұрын
So sweet 💓
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Sonali खरंच मला गर्व आहे तुझ्यावर proud of you dear ki tuji mi firend ahi ani tu tuja lafe made ji kahi zal te tya संकटावर मात करून इतके पुढे आलीस आणि यशस्वी झालीस
@anamika9302 Жыл бұрын
🤣🤣🤦♀️ tarich malavatale tula ka mazi comment zombali 🤣🤣
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Karan tu ak Shri Manon dubba aahi ya duniyet😊
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Tuja sarkha kahi shriya aahit ji pudcha woman kon pude chele na tar tela mage kas vadyvch na hej tujasrkha kahich woman ch durcha woman la jalt astat
@kashmiramomin7251 Жыл бұрын
स्वता तर. तेवके पयत पोहोचो शकत नाही आणि तेच.दुसरी पुढे चालै तर तिला मागे. वडायच
@kashmiramomin7251 Жыл бұрын
जर आपण दुसऱ्या बदल चांगलं बोलू शकत नाही तुम्हाला वाईट पन बोलायच काही हक्क नाही
@sankethengad5172 ай бұрын
woow❤️❤️❤️❤️❤️
@rohinijadhav2099 Жыл бұрын
Khup chhan motivation kel thanks ❤
@PranayDalvi1077 ай бұрын
First of all, this is not any kind of struggle it's a part of everyone's life and nowadays people want to become RTO officers only for one reason and the whole country knows that reason
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
आमच्या जीवनाचा प्रवास तर खूप कठीन होता तुमचा व्हिडीओ पाहून तुमचं असं काही विशेश नाही वाटलं
@anamika9302 Жыл бұрын
Tech tar mala hi asech vatate
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Pytekila aapla life made ji hotye na. Tch jast katin vyte
@sonalidandekar999 Жыл бұрын
खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@chitrabhoyar6351 Жыл бұрын
आजकाल मुली सासरच्या लोकांना भाव देत नाही ,त्यांनाही समजून घेतले पाहिजे ,त्यांनीही मुलाला जन्म दिला त्यानेही आई वडिलांना विसरले नाही पाहिजे ,
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
हो बरोबर आहे ही बाई तर सासू सासऱयाला विचारत पण नाही हे अभिबात नाही पटत मनाला 😢
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Tycha Life made kahi tare zal aahi te tyna mahit Manon bolne nesl
@sonalidandekar999 Жыл бұрын
खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@sonalidandekar999 Жыл бұрын
@@shubhangiwakade2636 खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@diptijadhav1985 Жыл бұрын
Motivation milel as kahi navat hya story madhye
@mayuripurohit6056 Жыл бұрын
Great Sonali ❤❤
@bestchoice43178 ай бұрын
Kahi aaso struggle kelay 😊
@raorane77949 ай бұрын
Love story chan ahe😛
@amrutasworld8361 Жыл бұрын
Proud of you dear ❤
@manishbaraskar88849 ай бұрын
जे लोक निगेटीव्ह कमेंट करत आहेत ते मिस किंवा mr, mrs महाराष्ट्र बनु शकतात का.स्वतः बना आणि नक्की नंतर कंमेंट करा.
@nikitasirsat77284 ай бұрын
Like this video ❤❤❤
@jinkalwadakash552 Жыл бұрын
👌👌👌👌🔥वा... छान प्रेम करावे तर तुमच्यासारखे mam तुमच्या प्रेमातून तरूण पिढीला यशस्वी कसे होता येईल आणि संकटावर मात करून सुखी जिवन कसे जगता येईल हे नक्कीच समजणार. मी सरांचा video बघितला होता त्यातून समजलं की, ॓ प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिमागे स्त्रीचा हात असतो ॔. कारण "स्त्री ही देवळातली देवी आहे "🙏 God bless you mam 🙏 thank so much Josh talks 🙏
@sonalidandekar999 Жыл бұрын
Thank you so much sir..Actually Siran cha video khup inspiring ahe
@jinkalwadakash552 Жыл бұрын
@@sonalidandekar999 👏👏👏
@kashmiramomin7251 Жыл бұрын
❤
@vsvsvvsvve527510 ай бұрын
अमोल सरांची कास्ट काय ते तुम्ही स्पष्ट केला नाही ताई बाकी तुमच अभिनंदन
@ChayaHapse Жыл бұрын
छान
@yash012... Жыл бұрын
Josh talk br asle video shobhat nhi,,,,plz asle video takun Josh talk chi badnami kru nka
@MAHAESEVAKENDRANERUL Жыл бұрын
आयुष्याची 26 मिनिट वाया गेलें... काय घ्यायचं तुमच्या कथेमधून नक्की
@vanita8463 Жыл бұрын
shata
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
Kite bad lavdych manons ahi s re tu
@mayurikore7855 Жыл бұрын
Khi struggle nhi.... Nust koutuk swatach.... Ani engg la ksl alay struggle vr aai baba chnglya jobla
@minalaher1660 Жыл бұрын
Kahi पण bolat आहे...struggle कुठे आहे
@suvarnashinde6279 Жыл бұрын
Didn't found it useful...by reading comments am leaving in half..better wasting time so childish..need to improv speaking skills.
@foodtalkiesMARATHI Жыл бұрын
Pramanikpane tu tujhi life story sangitlis....views sathi lokana khota struggle sangitla nahis ....aaj Kal lok content sathi kahipn khoti story create kartat
@pushpahambir1891 Жыл бұрын
Great
@BagyshriChaudhari-qe2yh Жыл бұрын
👍👍👌👌
@machindrachavan6137 Жыл бұрын
👌
@pooja_ghodke Жыл бұрын
Common story...
@pravinnn7087 Жыл бұрын
Nothing special. Just routine things everybody has to pass through till their death.
@PriyankaSwapnil.1 Жыл бұрын
Tai chya manat khup dukh sathlel hot aaj mokala zal tyancha kiti mann bharun aala
@Fact_teller706 Жыл бұрын
Kiti childish ahe, sagle chidvayche mhanun swatahun approach kela.. Aani pudhchi story pn agadi normal ahe sagle lok hech kartat tyat kahi vegla nahi. Throughout story I was waiting for struggle but didn't find any.
@anjalikhope9134 Жыл бұрын
Shining
@urmilak552 Жыл бұрын
It's ok
@radhikarathi9737 Жыл бұрын
Nic
@sharayujagtap2 Жыл бұрын
Topper hoti tari pan engineering la admission milal nahi eka vakkyachya ekala sambandh nahi kahihi😅
@shubhangigorhe9785 Жыл бұрын
Sasarachyana nav thevali ahe fakt. Lagn kelyvar pan maher ch kautuk chalu ahe.
@sonalidandekar999 Жыл бұрын
खरच मी माझा सासुबाईना प्रणाम करते ते नसते तर माझा नवरापण नसता आणि तो inspector पण नसता.मी स्वतः एका मुलाची आई आहे.माझी माझा सासुबाई बदल तक्रार करत नाही पण नातेवाईकानी जेव्हा एखादा मुलगा mpsc करत असेल तर टोमणे न मारता त्याला प्रोत्साहित करावे. तसेच जर आपल्या घरातील सून पुढे जात असेल आपल्या मुलासाठी स्वतः एवढ कष्ट घेत असेल आणि पुढे जाऊन मोठ्या platform वरती नाव कमवत असेल तर तिने कौतुकाची अपेक्षा करणे चुकले का.का फक्त सुनेकडून अपेक्षा करत रहाव्या तस असेल तर विचार खुपच कमी पडतात महाराष्ट्राचे.आणि सासरी आली म्हणुन माहेर विसरावे हि विचारसरणी पण कुठेतरी बंद व्हावी.तुमचा गैरसमज झाला आहे मी दोन्ही कडे माझे बेस्ट देते पण चुका न सांगण ही पण चूकच आहे.मी अपेक्षा करते तुम्ही तुमच्या मुलगा आणि सून यामध्ये भेदभाव न करता दोघांना प्रोत्सान दया.माझे काही चुकले असेल तर मनापासून माफी मागते पण मुलींना पुढे जाऊदे.
@GuruThorat-rf5nm Жыл бұрын
Proud of u didi....🙏
@kunallale5705 Жыл бұрын
Engineer life is not too much tough. Even fresher are getting 3 to 4 L package.
@ranijagatap8636 Жыл бұрын
I am also Yoga instructor....my story same link u
@shubhadathorat3522 Жыл бұрын
Tu bhashnat nehmi first yaychi khup changle boltes tu he tuch sangitle pn pahtana nhi vatle aase khi kiti koutuk swatach swatache ani sundarya ani hushariche
@kavitachavan5556 Жыл бұрын
अमोल चे उजळणी घ्यायचं
@shlokdhumal2441 Жыл бұрын
😂😂
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
Bidok
@Pivot-Trader1811 ай бұрын
अशी बायको मिळायला भाग्य लागत
@ashitoshjadhav5809 Жыл бұрын
👌👌👌
@vrushalikulkarni4806 Жыл бұрын
🎉😊😊👍👍
@jyoti.9012 Жыл бұрын
this episode....not so much inspiring
@kashmiramomin7251 Жыл бұрын
Very inspiring story
@anamika9302 Жыл бұрын
Big joke 🤣🤣🤣
@anamika9302 Жыл бұрын
bindok 1 🤣🤣
@kashmiramomin7251 Жыл бұрын
ऐ निर्लज्ज😂😂😂😂
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
😂😂😂😂😂 मस्तच.
@anamika9302 Жыл бұрын
@@AartisuryavanshiSona bindok 2😂😂😂
@madhuramnaik.9932 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@purvasawant8287 Жыл бұрын
Are yar as vinakaran che videos takun ka josh talks marathichi man khali ghalavtai rao...... That was an general story
@sunilkanade4785 Жыл бұрын
कही नाही मूकार शायनिंग मारली
@kavitachavan5556 Жыл бұрын
एकदम बरोबर
@kavitachavan5556 Жыл бұрын
च्या मारी..... काय मोठेपणा सांगतेस तू..... नुसता अमोल... अमोल.... काय महात्मा गांधी आहे कांय तुझा अमोल..... जोश टॉक वाले डोक्यावर पडलेत..... काय मेसेज घ्यायचा ह्या बाई कडून
@namratamane8514 Жыл бұрын
Khar bolay tumi
@Rogue____666 Жыл бұрын
Got that in 10 secs
@priyankashekokar3276 Жыл бұрын
Kai bai ahe hi Mi mi mi
@meerajoglekar9554 Жыл бұрын
He sagale far normal ahe.ugich kahitari ka video karata?far khas nahi.ani MPSC valyanna tar mulich bolawu naka.anek jan bastat tyat kahi ata far vishesh nahi rahile.mi magech sangitale tase ashashvat income asalele actors,kahi trekers ahet.MPSC valyanche kay sarkhe koutuk?
@madhurijadhav3222 Жыл бұрын
😂😂
@growwithrst Жыл бұрын
time pass zala
@poonamgulunjkar9356 Жыл бұрын
нιι тαι
@shubhangiwakade2636 Жыл бұрын
👌👌👌👌👍👍👍😍😍😍😍
@poonamgulunjkar9356 Жыл бұрын
тαι тυмнι ѕнєναℓωα∂ιт яαнтαкα
@janhavipatil8714 Жыл бұрын
Ky sangitle Hine kunala kalal asel tr nashib
@JAGUAR-p8u Жыл бұрын
Mnje sasu sasare khalanayak😂
@girirajmaheshjagtap9191 Жыл бұрын
Lay over vatte hi
@maheshdesai7271 Жыл бұрын
Time West kela raw...as watal...ek normal love story hoti ...
@asmitapingle Жыл бұрын
किती ग बालिशपणा तुझा......???
@amrutakulkarni38889 ай бұрын
Nice sangharsha 😂
@ganeshmohol7467 Жыл бұрын
Y
@babludesle1438 Жыл бұрын
Khotardi khoth boless ahi dhali
@rajveergaikwad6824 Жыл бұрын
Yoga krtes tri pn normal delivery nahi zali
@seedhibaat.nobakwaas Жыл бұрын
घंटा bc 😂 हे खरोखर काहीच नाहिये...josh Talks vr Faltu content yet chalay aaj kal #Ananya Pandey Struggle 😂😂
@jungharevinod Жыл бұрын
are......kahana kya chahati Ho ...????????????Bogas katha
@bhagyashribhagat7120 Жыл бұрын
Apnlach kautuk kraych mi ashi mi tashi......
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
मग तुझं कौतुक करायला पाहिजे म्हणजे तुला बरं वाटलं असतं
@jyoti.9012 Жыл бұрын
बोगस गिरी
@seedhibaat.nobakwaas Жыл бұрын
He struggle story hoti?! Bc🤔
@BagyshriChaudhari-qe2yh Жыл бұрын
👍👌👌
@chandrakalav-eu6pz Жыл бұрын
Bhartat swatachi olakh karne ,he mulina shikavlech jaat nahi .swata satyanarayan puja karu naka ,navryacha hath dharunach puja kara ase shikavle jate .mag streechi swatachi olakh aalich kuthe .to hath galun padlyavar ti snghrshala ubhi rahte .this is Bhartiy mansikta .kuthlyahi deshat ase nahi .ya mansiktemulech 130 karod lokanchya deshat lokshi aahe ..ffakt hindu muli burkha ghalat nahi .pan sanghrsh hi chukat nahi .,karan jast loksankyaecha desh devlop country houch shakat nahi .ti nehmich devloping rahnar .
@Modiji505 Жыл бұрын
कोणालाही कशाला बोलवता ओ
@sonalidandekar999 Жыл бұрын
परत कोणालाही बोलवताना यांचा सल्ला नक्की घ्या
@Modiji505 Жыл бұрын
@@sonalidandekar999 हो, नक्कीच आणि भाऊ ही काय बोलतेय आणि काय सांगतेय , यांत काही सामंजस्य आहे का ?
@kashmiramomin7251 Жыл бұрын
@@sonalidandekar999 khrch bolnes
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
@@Modiji505 थोड रिस्पेक्ट नबोला तर खूप बर होईल अशी लक्षात असू दे की तुम्ही एका वुमन शि बुलत आहात
@AartisuryavanshiSona Жыл бұрын
त्या रिस्पेक्ट बोलत आहीत खरं तुम्ही आरे तुरे ने बोलत आहात