सरीता ताई गुरुवारचे नैवेद्य ताट खुप छान वाटले असेच मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरूवारी दाखवत जा न. मी कालच्या गुरुवारी हेच पदार्थ केले सगळे धन्यवाद सरीता❤ दिवाळीचा सगळा फराळ मी तुमचाच बघून करते सोपा आणि सरळ🎉😊
@shivamh382710 ай бұрын
तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत खूप छान आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत असल्याने लवकर समजते
@vijaymestry832011 ай бұрын
बरेच दिवस मी अशाच प्रकारच्या उपीटची रेसिपी शोधत होतो बर झाल तुम्ही हा विडीओ बनवलात धन्यवाद! शोधकार्य संपलं
@saritaskitchen11 ай бұрын
हा हा !! छान वाटले कमेंट वाचून मनापासुन धन्यवाद
@prakashpol313911 ай бұрын
मी हल्ली तुमच्या रेसिपी चे व्हिडिओ पाहात असतो.आता अस वाटतंय की बायकोला मदत करावी स्वयंपाक करायला खरच खूप सोप्पी पध्दत सांगता . वाटत की लगेच करायला घ्यावं .खूप धन्यवाद. मऊसूत उपमा ही रेसिपी पण खूप छान वाटली. 🙏
@gajeshkingaonkar95587 ай бұрын
Tula bhava banwl ! praman chukich ahe. Ani excitement madhe kharch baykochi madat mhanun swayampak karu nako. Nahi tar bayko dar don diwsani bimar padte. Anubhav hich khatri jana.jar garj asel tar nakki karawa swayampak.pan haus mhanun nako
@hemantdeshpande71855 ай бұрын
😂😊
@ashwinigandhi130811 ай бұрын
मस्त उपीट ! नुसते म्हणायला नाही तर खसोखरच आचारी "टाइप" उपीट पाहूनच तृप्त झाले. देखणं उप्पीट खूप खूप छान ! आज ही थोडं नवीन शिकायला मिळालं सरिता तुझ्या कडून. टीप्स अतिशय उपयुक्त ! धन्यवाद !!
@saritaskitchen11 ай бұрын
कशा आहात मावशी!!
@vaibhaveekale886111 ай бұрын
खूप छान आहे रेसिपी, आलं तुकडे करून पाण्यात उकळवून घेतलं तरी छान फ्लेवर येतो
@vaishaligidaye37767 ай бұрын
ताई तुमची समजून सांगण्याची पध्दत खूप च छान आहे.
@shwetabhusare998911 ай бұрын
एकच नंबर उपिट केलंस तू सरिता. खूप छान बघुन तोंडाला पाणी सुटलं. प्रमाणबध्द रितीने सगळं सांगितलं तू . नक्की करेल मी अस उपिट. Thank you so much Sarita ❤
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you so much. मनापासून धन्यवाद ❤️👍🙏
@sandeepj59083 ай бұрын
ताई तुमच्या पदार्थांना जसा गोडवा आहे तसाच तुमच्या आवाजात तुमच्या शब्दात गोडवा आहे. लुसलुशीत उपमा, मऊसुत उपमा✅✅
@ashwitachindarkar112111 ай бұрын
रेसिपीज एवढ तुमच बोलन पण खूप छान आहे❤
@amaypandit267311 ай бұрын
सरीता तु सांगितले प्रमाणे मी तसच उपमा केला खरच अप्रतिम उपमा झाला. खुप खुप धन्यवाद तुला तुझ्या मुळे आमच जेवन रुचकर होते.
@saritaskitchen11 ай бұрын
मनापासुन आभार
@nikitanalawade7108Ай бұрын
ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान असते . आणि तुझ्या recipe पण खूप छान टेस्टी असतात. Thanku very much
@madhavimestry2111 ай бұрын
मस्त... मला फार आवडतो असा उपमा ... मी फोडणीत भाजलेले शेंगदाणे अर्धे करुन घालते आणि मीठ साखर पाणी घालायच्या आधी घालते. आणि ओला नारळही घालते वरतून. मी रवा कोरडाच भाजते.. आता तुपावर भाजून बघेन... चव नक्कीच अजून चांगली होईल.
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you so much 🙏💙
@kulkarnismita53838 ай бұрын
सर्व पदार्थ खूप रुचकर ! सांगण्याची पद्धत पण छान. उत्तम स्वयंपाक हि एक कला आहे. आणि ती तुमच्या कडे आहे.धन्यवाद !
@saritaskitchen8 ай бұрын
मनापासून धन्यवाद आणि आभार
@yoginisarjine506311 ай бұрын
मी असेच बनवते, खुप छान होतं डाळी बरोबर मोहरी हिंगाची फोडणी द्यायची अप्रतिम चव येते उपम्याला....
@hemasharma95052 ай бұрын
आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपमा बनवला खूपच छान झाला
@TM15HAKRN11 ай бұрын
Dear sji Love you.. Ur voice Presentation.. How you dress... Simple Yet.. V. Concise.. Nd no Unwanted talk Nice tips too Only marathi channel i watch After i started following you Thanks.. Keep growing God bless you Dearest 😊😎🎊
@milindbodhe756911 ай бұрын
आधी कांदा फोडणीवर मापाचे कोमट पाणी टाकून चांगली उकळी आल्यावर त्यात एक कप दूध टाकावे नंतर रवा हळू हळू पाणी ढवळत त्यात टाकावा आणि गॅस मध्यम करून त्यावर पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवावे मग डिश मध्ये भरावा अफलातून चव येते......👌👌
@vaishalibhosale21194 ай бұрын
सरिता ताई खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले अगदी छोट्या छोट्या tips देत देत,कोणालाही म्हणजे नवीन शिकणाराला तर लगेच समजेल अशा प्रकारे recipe दाखवली . धन्यवाद ❤ 🙏😊
@saritaskitchen4 ай бұрын
मनापासुन आभार आणि धन्यवाद
@ShubhadaKulkarni-d8y11 ай бұрын
👌👌👌😋😋😋 मी पण अगदी अशाच प्रकारे नेहमी उपीट बनविते.सर्वांना खूप खूप आवडते.😂😂🎉 खूपच छान लागते.
@prajaktabhagwat854011 ай бұрын
ताई एक suggestion होतं रोजच्या पालेभाज्या आणि उसळी किंवा फळभाज्या यांची series कर. उदा. जर मेथी ची भाजी घेतली तर एक विडिओ फक्त मेथी भाजी वर 2-3 प्रकारे दाखवू शकतेस म्हणजे मूगडाळ घालून, लसून वापरून, आणि gargati मेथीची भाजी असं करू शकतेस. मग दुसऱ्या दिवशी दुसरी भाजी किंवा उसळ मग ती 2-3 पद्धतीने असो की एकाच पद्धतीने. याआधी रोजची थाळी ही series खूप छान झाली होती😊 आता ही एक नवीन फक्त रोजच्या भाज्या आणि उसळी अशी series बनू शकते. नवशीक्यांसाठी खूपच फायद्याचे होईल एक playlist तयार होईल असे मला वाटते. Please तुम्ही एकदा यावर नक्की विचार करावा असे वाटते 😊 बाकी आजची रेसिपी as always mastach 👌👌👌❤❤
@saritaskitchen11 ай бұрын
मनापासुन धन्यवाद नक्की प्रयत्न करेन
@swatidani405311 ай бұрын
) 😅9
@swatidani405311 ай бұрын
) 😅9
@swatidani405311 ай бұрын
) 😅9
@swatidani405311 ай бұрын
) 😅9
@vaishalimogal604712 күн бұрын
मस्त झालय.मी लगेच करुन बघीतल सरीता.छान.
@shekharpowar11564 ай бұрын
खूप छान व साध्या सोप्या भाषेत सांगितले आभारी आहे
@aartisarode74904 ай бұрын
Khup chan zal ha upit me try kel aj tumhi sagitl same tya mathod ne kel mast zal पाण्याचं प्रमाण वैगरे एकदम परपेक्ट
@janhavijoshi742911 ай бұрын
उपईट खूपच सुंदर झाले आहे एकच नंबर
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you so much 🙏
@vanitapawar404111 ай бұрын
सुंदर ,खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई !!!❤❤❤
तुमच्या रेसिपीज छान असतात. मी नेहमी बघते. सांगताही छान.
@anitasawant532110 ай бұрын
sarita tuze khup khup abhar kiti sopya padhat v sunder tips dhanyavad
@saritaskitchen10 ай бұрын
Thank you
@Shrutigurav0811 ай бұрын
Khup chan zalay upit aaj sunday aahe mag hach nashta banavala praman tar ekdam perfect ast tai tuz
@jyotsnakarnik53373 ай бұрын
खूप छान समजावून सांगता. पद्धत आवडते.
@shalakamhatre509111 ай бұрын
टिप्स सहित उप्पीट अप्रतिम 👌👌👌👌😋
@ashalatamore65824 ай бұрын
कांदा रवा परतत असताना जर लिंबाचं रस घातला तर खूप छान चव येते सर्व उप्पीटला लागते .
@sneharane44069 ай бұрын
मी पण समे असच बनवते मीठ आणि साखर वरून टाकण्यापेक्षा रवा जेव्हा आपण फोडणी मध्ये टाकतो तेव्हा टाकायचा आणि नंतर पाणी ओतायचे म्हणजे सगळीकडे नीट लागते... पण ताई तुझी रेसिपी नेहमी प्रमाणे मस्त😊
@saritaskitchen9 ай бұрын
मनापासून धन्यवाद
@prasadjayade600611 ай бұрын
खूपच सुंदर आणि मस्त उपिट
@swapnillokhande462811 ай бұрын
Maza sarvat avdta menu tu bnvlas kharch khup khup Dhanyawad Sarita ❤
@vaishalimali952911 ай бұрын
खूप छान तुमची माहिती प्रमाणबद्ध असते ताई❤
@saritaskitchen11 ай бұрын
आभार
@gauripatil86311 ай бұрын
Me upit banval ek number zala ..... Khup awdla.... Tuzya tips bhari ch astat
@saritaskitchen11 ай бұрын
Thanks a lot
@smitakamate44874 ай бұрын
Tumi atishay utkrusta recipe sangta thank you tai❤
@alandias7699 ай бұрын
Thank you Chef. This upma is really best and tasty. Earlier my upma was becoming sticky and dry. God bless you.
@saritaskitchen8 ай бұрын
You are most welcome
@mangalpatil498511 ай бұрын
खूप छान ताई मस्तच छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सांगता जी खूप खूप धन्यवाद जी 😊❤
@saritaskitchen11 ай бұрын
मनापासुन आभार 💙🙏
@Deepak_Bhalerao6 ай бұрын
सरिता ताई, खूप छान समजाऊन सांगता तुम्ही. आभार. फिश रेसिपी टाका ना प्लिज.
@parvathyramanathan825610 ай бұрын
I too prepare the same way. But after frying rava with all other ingredients, I add the rava in the boiling water instead of adding boiling water to the rava. Your method is also good
@varshawadke44511 ай бұрын
परफेक्ट रेसिपी 👍👌♥️
@shwetapatil110410 ай бұрын
Tai tumcha awaj khupch goad ahe. Kanala ekdum soothing vatato😌
@sarthakpatil85098 ай бұрын
खूप छान माहिती देता ताई 🎉😊
@wannabe397011 ай бұрын
Taai pls Diabetic patient sathi breakfast recipe Kara ..today’s recipe as always ❤❤
Wah....me try kel ...jabardast banal...very tasty...thank you
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you so much 🙏❤️
@diptee521011 ай бұрын
वा .बघूनच खायची खूप इच्छा..छान रेसिपी..try soon early😊😊
@saritaskitchen11 ай бұрын
Sure. नक्की ट्राय करा
@jayshriupadhye687411 ай бұрын
मस्त झाल उपीट😋😋👌👌👌
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you
@LeelaKhaire-b8p9 ай бұрын
खूप खूपच छान रेसिपी खूप आवडली,, 👌👍❤️🙏
@saritaskitchen9 ай бұрын
Thanks
@ashabhujbal797511 ай бұрын
उपीट फारच छान केले आहे
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you
@jayashrideshpande237611 ай бұрын
खुप छान सांगितलं आहे.
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you
@jayashreekarkhanis44611 ай бұрын
Nice receipe
@malatitambad505811 ай бұрын
Khup Chan zale उपिट mala असेच उपित आवडते
@saritaskitchen11 ай бұрын
Thank you 🙏
@vandanakubde944511 ай бұрын
Very easily explain so very thanks Mam! How delicious Uppit! ❤
@saritaskitchen11 ай бұрын
Thank u so much
@rekharane688311 ай бұрын
मिठ रवा टाकल्या वर टाकायचे मग पाणी आओतायचे मिठ छान लागते रव्याला
@anupamajagade458911 ай бұрын
Khup chan tips recipe dakhavali Tai dhanyawad
@saritaskitchen11 ай бұрын
Welcome.
@kishorvingale13310 ай бұрын
Your way of explaining is very nice. Thanks for your simple tips in making the Upit.
@saritaskitchen10 ай бұрын
So nice of you thanks
@minalkiranbakshi915611 ай бұрын
Very nice maza all time favourite ahe ❤❤
@Vaidehichincholkar5011 ай бұрын
खूप छान रेसिपी..❤
@vandanatalekar60202 ай бұрын
Tai recipe tr Chan aahe me try karte
@DipaliMashalkar5 күн бұрын
ताई खुप छान
@rkfoodstudio11 ай бұрын
Masta recipe baghunch tondala pani sutla tumhi business chi series suru kara 1st jan pasun new year something new jasa sangitla first festivel makarsankranti business purpose mhanun tilache ladoo dakhva tasa veglya vegly goshti dakhvu shakta price kiti selling chi packing kashi kai karaichi sarva kahi .khup jaan baghtil ani chan reaponse bhetel tumhala.must must must try we are waitng for this series .