पूजा व्हिडिओमध्ये बघून खूप छान वाटलं ताई तुमची फॅमिली खूप हैप्पी आहे खूप छान आहे👌👌👌👌🎉🎉🎉🎉
@suvarnalonare Жыл бұрын
Thanku 😊
@Sharvari.Pari124 Жыл бұрын
खूप कामाची मुलगी आहे ताई तुमची dr मुलगी डॉक्टर असतानाही किती काम करते आणि कोणत्याही प्रकारचा atitud नाही ये कायम च हसत राहते 😊पूजा तुमच्या घरी आल्यावर तुमचे घर भरून जाते .....छान फॅमिली😊
@GAURIDISH Жыл бұрын
खरच पूजा खूप समजदार आहे all rounder आहे सगळी कामे करते