खूप मस्त रोट रेसिपी दाखविलीस ताई,अगदी लहानपणीची आठवण झाली .. हीच जादू आहे तुझ्या प्रत्येक रेसिपीची..कारण तुझ्या प्रत्येक रेसिपीतून काही ना काही जुन्या आठवणी जाग्या जातात.. आईच्या आजीच्या हातच्या पदार्थांची आठवण होत राहते.. आम्हीदेखील लहान असताना आमची आई बेकरीमध्ये हे रोट बनवायला द्यायची,आता हळू हळू या गोष्टी कमी होत चालल्या आहेत पण तुझ्या रेसिपींमुळे सर्व जुन्या पदार्थांची जणू काही उळजणीच होते,खूप मस्त ताई नक्की करून पाहणार हि रेसिपी .. 😊
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@MuktaKalekar-x1kАй бұрын
Mam khup chan aahet ravachye Roat biscuit recipe 👌👌
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@kalpanamalwade9209Ай бұрын
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट यम्मी यम्मी टेस्टी खुसखुशीत कुरकुरीत लयभारी 👌👌👌👌❤ रेसिपी अफलातून रंग सुंदर भन्नाट रोट जबरदस्त
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@SmitaFPuranik-q3fАй бұрын
रवा रोट बिस्कीट अप्रतिम 👌👌
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@AnushkaKamble-c1kАй бұрын
खूप छान आहे रेसिपी व घरी करण्यासही अगदी सोपे आहे..
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@SunandaTambe-g7nАй бұрын
वाह वाह मस्त .. यम्मी यम्मी टेस्टी रोट अप्रतिम 👌
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@AshwiniSGokhale-f8bАй бұрын
खूप छान रेसिपी ..मी खूप वर्षांपासून तुझ्या रेसिपीज follow करते ताई.. म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचे तुझे पहिलेच KZbin चॅनेल असावे तेव्हापासून म्हटले तरी चालेल .. तुझी आत्ता पर्यंतची संपूर्ण वाटचाल मी पाहत आले आहे .. इतके उंच शिखर गाठूनही तुझे पाय जमिनीवरच आहेत याचे फार कौतुक वाटते.. तुझे साधे राहणीमान,सौम्य स्वभाव हे अगदी मनाला भावणारे आहे.. तसेच स्वयंपाक शास्त्रातला तुझा अभ्यासही प्रत्येक रेसिपी विडिओ मधून वेळोवेळी दिसून येतो.. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई.. 😊😊
तुमच्या सांगण्याची पद्धत खुप मस्त लगेच लक्षात राहतात 😋
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@alanx9777Ай бұрын
खुप छान ताई🎉🎉🎉
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@ShauryaLimkar-i3qАй бұрын
मला खूप आवडतात हे रव्याचे रोट 👌
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
😊😊
@ashwinichannel31Ай бұрын
एकदमच झाक🎉❤
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@s_tlegend6792Ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवली आहे❤
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@x-d1avantibhosale923Ай бұрын
खूपच छान अप्रतिमममम, आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतात रोट, मी आधी करायचे रोट पण बरेच महीने केले नाहीत त्यामुळे रेसिपी आठवत नाही, तुम्ही खूप छान पध्दतीने रोट दखवीलेत मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@VarshaMarathe24Ай бұрын
मस्त रोट झाले आहेत खूप छान
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@siddhivinayakkamble6163Ай бұрын
खुप छान 😋👌
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@vaishnavipatil9521Ай бұрын
Khup chan recipe tai❤
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@bhagyashreemethal7091Ай бұрын
व्वा ताई,किती भारी बिस्किटे बनवलीत.बघूनच तोंडाला पाणी सुटले.मी पण बनवणार.❤
Tai microwave nai ye tai majakade tar kashe karayache tai garam karayche milkk.
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
पूर्ण रेसिपी नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
@rupalpatil6409Ай бұрын
@MadhurasrecipeFoodie ओके m👍
@smitakhadilkar1373Ай бұрын
Is it okay if I use kanik instead of maida
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
You may try :)
@mangalgham3178Ай бұрын
तुमची पकातली पुरी खूप आवडली सगळ्यांना
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@madhavishinde6989Ай бұрын
रोट खूप सुंदर छान झाले आहेत मधुरा ताई,पण मैद्याच्या जागी आमच्या कोल्हापूरमध्ये गहू पीठ वापरून रोट तयार करतात ते ही खुप छान लागतात..i am giving you a just information about that nothing else..😊
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
Thank you!!
@DineshMhatre-z8sАй бұрын
Nice
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
Thanks!!
@supriyaambike747Ай бұрын
Wheat flour che pn dhakva biscuits, cookie
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
नक्की प्रयत्न करेन..😊😊
@dhanashreedanceandvlogs5276Ай бұрын
मैदयाऎवजी गव्हाचे पीठ चालेल का
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
तुम्ही वापरून पाहू शकता...
@vaishalidalvi7215Ай бұрын
Kanda lasun masala not available amazon
@supriyaambike747Ай бұрын
Without oven pn dhakva
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
नक्की प्रयत्न करेन..😊😊
@SavitakathmoreАй бұрын
रोटा ला खसखस लावतात ताई त्यांनी खूप छान चव येते. खूप जुनी आठवण आज ताजी झाली❤❤ खूप छान.
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद 😊😊
@mehjabinshaikh873822 күн бұрын
Kilo che praman dya madam....
@SaritabhagvatBhagvat25 күн бұрын
ताई सरीता भागवत वसमत जिल्हा हिंगोली येथुन
@vijayajoshi8391Ай бұрын
ख़ूप छान रेसिपी. वेळही कमी लागतो. पण कढई आणि मायक्रोवेव्ह दोन्ही 15 मिनिटांत होतात हे कसे काय ?
@pramilagore6558Ай бұрын
मैदा ऐवजी गव्हाचे पीठ घेतले चालेल का
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
तुम्ही वापरून पाहू शकता..
@SaritabhagvatBhagvat25 күн бұрын
मायक्रोवेव्ह नसेल तर कसे करायचे
@MadhurasrecipeFoodie25 күн бұрын
पूर्ण रेसिपी नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
@anitapatil4719Ай бұрын
बेकिंग ट्रे लहान आहे तुमच्यापेक्षा. दोन राउंड मध्ये केले तर व्यवस्थित होतील का?
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
चालेल कि!!
@rupalpatil6409Ай бұрын
Mam tumi beet che juse chi reciep nahi takali. Varshabar rahanar ashi reciep mam.
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
@rupalpatil6409Ай бұрын
@MadhurasrecipeFoodie ok mam ❤️
@smitadeshpande4289Ай бұрын
Bakery madhe butter miltat te recipe dakhval
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
नक्की प्रयत्न करेन..😊😊
@akshayakhetkar6160Ай бұрын
Hello Tai... साहित्य प्रमाणात तुप नाही सांगीतले आहे
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
धन्यवाद.. सुधारणा केली आहे...
@tejaswitajadhav7257Ай бұрын
Original recipe tashi aahe me modify केलेली recipe aahe
@smitakhadilkar1373Ай бұрын
Please reply
@pravinmahale1456Ай бұрын
कढईत बेक करु शकतो का
@MadhurasrecipeFoodieАй бұрын
चालेल कि!!
@priyamanorkar5264Ай бұрын
Mr.roj farmaish krtat pn khatahi nahi n reviews pn det nahit camerachya magun,tyannahi khava mhana kadhitari😅