अप्रतिम ! खूप उस्फुर्त आणि समाज जागृतीला समाज प्रबोधन "शाहिरी" आपल्या आवाजाने समाज नक्कीच पेटून उठेल ! आणि समाज इतिहासाचा वारसा घेऊन समाज प्रगतीपथाच्या वाटेवर चालावा यां सुभेच्छा ! आपल्या शाहिरीला मानाचा सप्रेम, "जय आण्णा -जय लहूजी 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖🌹🙏, "जगेल तर देशा साठी आणि मरेल तर देशा साठी " यां लहुजींच्या आजर अमर प्रतिज्ञेला कोटी -कोटी मुजरा !🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💖💖💖🙏🙏🌹🌹🌹
@ramdasvarhadi43733 жыл бұрын
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे गुरु लहूजी वस्ताद यांचा हा पोवाडा, शाहीर बापूजी पवार यांनी तेव्हड्याच ताकदीने साजरा केला आहे. फारच स्फूर्तिदायक.
@ajayadgale55224 жыл бұрын
Kadakkkkk
@balajikambale72505 жыл бұрын
शाहिर तुमच्या शाहिरीला माझा मानाचा मुजरा...जय लहुजी जय आण्णा भाऊ...
@mahadevkhandagale55365 жыл бұрын
बापू पवार साहेब खुप छान आभिमान आहेआपल्या बद्दल जय शिवाजी जय लहुजी जय भिमजी .
@avinashpacharne44705 жыл бұрын
1no, jai lahuji
@babaraobansode70624 жыл бұрын
जय लहुजी बापू
@vijayulhare96015 жыл бұрын
शाहिर तुमच्या शाहिरीला मानाचा मुजरा जय लहुजी जय आण्णा
@santoshpachwane36825 жыл бұрын
Kdkkkkkkkkkkk ...Jay lahuji
@vijayulhare96015 жыл бұрын
विर उमाजी नाईक यांना शतकोटी प्रणाम जय लहुजी
@scccc5264 жыл бұрын
जय उमाजीराजे जय लहुजी जय भीम
@VISHAL_WAVHULE4 жыл бұрын
लय भारी साहेब
@uddhavkasare16754 жыл бұрын
Jay Lahuji ...very nice .
@ramdasbhise96554 жыл бұрын
Number 1
@technicalSagar82113 жыл бұрын
१ नंबर जय लहूजी बापू साहेब 👌👌👌🙏🤝🤝
@vilasransing34594 жыл бұрын
शाहीर ,धन्यवाद आपली प्रत्यक्ष भेट घेण्याची इच्छा आहे
@jagdishtribhuvan53024 жыл бұрын
खूप छान
@gajanankamble88255 жыл бұрын
Shair bapu pawar .. purn powada taka na.. jay lahuji ..
@SaiBsai-bt9ie3 ай бұрын
उत्कृष्ट सादर केले आहे
@madantode13525 жыл бұрын
शाहीर शिवाजी तुपविहीरे साहेब यांनी गायलेली मांगीर बाबा ची संपूर्ण कथा युट्युब वर अपलोड करा
@ashishsagare98955 жыл бұрын
1 no.
@bhushankhude7624 жыл бұрын
जय लहुजी 🙏
@tanajisuryawanshi45805 жыл бұрын
जय लहुजी जय आण्णा जय भिम जय शिवाजीराज जय जोतिबा फुले जय फकिरा साठे संत तुकाराम महाराज क्रांतिकारी विचार महाराष्ट्र राज्य
@shrihariwaghmare49363 жыл бұрын
Bapu pawar ekch nambar Jay lahuji Jay bhim jai लहुजी 🙏