दोघानी ही रसिकांच्या मनावर राज्य केल पण दोघांचाही शेवट अतिशय दुर्दैवी झाला 😢😢
@manoranjanachavan87077 ай бұрын
अतिशय आवडत गाण माझ ,मला रंजना आणि रवींद्र महाजनी यांचा तरूण पणीचा काळ माहीत नाही पण तरीही मला ही जोडी आणि त्यांचा अभिनय आणि गाणी खूप खूप आवडतात 🙏🙏🙏
@Meerazchannel4 ай бұрын
रंजना जी आणि रविंद्र sir ह्यांचं प्रेम होत पण ते मान्य करत नव्हते आणि त्यांचा वेगळ्या वेगळ्या छंद होते त्यांना त्यांचा मिसेस ने साथ दिली मग त्यांचं आयुष्य च बदलून गेलं दोघांचं .❤❤❤ 6:21 ❤❤❤❤
@MrMBA.11 ай бұрын
Such a mesmerizing voice of my Favourite Singer-Suresh Wadkarji 😊😊😊 Ravindra Mahajani Sir and Ranjana Mam- God bless the Departed souls
@meenatate19435 ай бұрын
Beautiful song ❤
@swatiwalse61132 ай бұрын
Ekch number my favourite ❤️ gane super ani ajramar ahe apratim ❤❤❤❤❤❤❤❤❤