ही शरयू नुसते थोबाड वर करुन बघत बसलीय. अग तुझ्या नवर्याला जीने घरी आणले तिच्यावर गरळ ओकली जाते आहे,आणि ही शुंभा सारखी ऊभी.
@priyankatalegaonkar24074 ай бұрын
Ya saglya baikanni kharach jeev dyava jyanna na tar swatacha changla karta ala ani na tar mulacha changla baghavla
@surekharanade2703 күн бұрын
सहस्रबुद्धे फॅमिलीच स्वप्नरंजन मात्र भन्नाट असत अगदी . खासकरून पिंट्याच तर अतीच !
@ShraddhaWani-v7n2 ай бұрын
बेबीला झोपेचे इंजेक्सन द्यायला पाहिजे.
@surekharanade270Ай бұрын
या प्रसंगात शरयूने बेबीच्या बाजूने आणि जान्हवीच्या विरुद्ध बोलणे अत्यंत चुकीचे होते . कारण आईआजीच्या आणि श्री च्या विरुद्ध जाऊन शरयू साठी जान्हवीने काका- लक्ष्मीकांत ला घरी आणण्यासाठी शरयू ला मदत केली . शरयूला मदत घेताना फक्त जान्हवी आठवायची ,जान्हवीकडूनच पण जान्हवीला धोक्यात घालून आपली घरच्याना न आवडणारी कामे करून घेऊन आता बेबी जान्हवीच्या विरुद्ध आहे म्हणून [ कदाचित बेबीच्या भीतीने ] बेबीला मदत करून जान्हवीच्या विरूद्ध बोलताना शरयूला काहीच वाटले नाही .
@sujatapawar20064 ай бұрын
अरे किती बावळट विचार केला जातो
@SarikaJunghare-tf3yb26 күн бұрын
Bebicha kanakhali dili pahije
@deepalirane74554 ай бұрын
Superb episode
@dhanrajGalinde-qm2wg5 ай бұрын
10.10.बेबी.ग्रेट.मुलगी.11.11
@sailajamogal4011Ай бұрын
बाबा पण खुपच विचीत्र आहे हेकेखोरपणा करतात ऐकत नाही जानु ला
@aniketthombare64094 ай бұрын
Ya baby atya sarkhya bayka na swatch cha saunsaar neet kartat na dusryanna karu detat .Nustya natdhraunsh…..
@priyankatalegaonkar24074 ай бұрын
Kashala ha shree baby la sangtoy tichi layki tari ahe ka