Shri Swami Samarth तुम्ही उद्या सुद्धा ही सेवा करू शकता
@pawarashwini-j1w19 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ✨🙏📿खूप छान माहिती सांगितली ताई 🙏📿.
@nalinikharat484419 сағат бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद ताई
@DnyaneshawarSananse11 сағат бұрын
💯👌👌👌👌 अगदी बरोबर आहे ताई . खरंच आपण एवढे मोठे नाही.कि लक्ष्मी मातेचा भाव करायला.पण ताई कलावा धनतेरस च्या दिवशी बांधायचा की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बांधायचा समजले नाही 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌌🌌🌌🌌✨✨
@poojaslifestyle35589 сағат бұрын
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
@ShashikalaRode17 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती दिली
@PratikshaGhatge-p1v12 сағат бұрын
Shree Swami samartha 🙏🙏 tai khup chan mahiti sangitli
@riahirlekar869011 сағат бұрын
Shree Swami samartha 🙏🌺
@GeetaBadgujar-n6h16 сағат бұрын
Shree Swami Samarth Tai 🙏🙏
@dwarkakale416219 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@manishakhadse62413 сағат бұрын
Shree swami samarth
@TruptiLoke19 сағат бұрын
🙏Shree Swami Samarth🙏
@PoojaKalapad19 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 😊
@shraddhachougule593719 сағат бұрын
Shree swami samarth....taei
@MangalChavan-jw4zv17 сағат бұрын
ताई तुम्ही सांगितल्या पासून मी स्वामी सेवेत आले आहे मी स्वामी चे तुम्ही सांगितल्या प्रमाणे गुरुपौर्णिमा वेळेस 21 पारायण केले आहे आणि त्या नंतर 2 ते 3 वेळा संकल्प करून 11 दिवस 7 दिवस अशे पारायण केले आहे आता मला जास्त स्वामी सेवा करायची आहे तर मला स्वामी चे 11 गुरुवार करायचे आहे मी कधी पासून चालू करू आता केले तर मी मार्गशिष चे 5 गुरुवार करते आणि पोथी वाचन करते तो पर्यंत स्वामी चे गुरुवार संपत नहीं म काय करायचं कधी पासून सुरुवात करायची plzz सांगा आणि दत्तजयंती निमित स्वामी चे 51 पारायण करता येईल का 25 ऑक्टोबर पासून सुरू केले तर दत्तजयंती ला पारायण ची सांगता केली तर चालेल का मला जॉब साठी आणि स्वतः चां घरा साठी कुटुंबाचा आरोग्य सुखा साठी पारायण करायचं आहे plzz ताई सांगा मला मी सेवा कोणती करू किंव्हा माज तुमचा सोबत बोलणं होऊ शकत का संगा ताई मला🙏🏻
बरोबर आहे ताई तुमचं बोलण 🙏श्री स्वामी समर्थ 🙏.. ताई दुर्गासप्तशती रोज 2अध्याय वाचताना साडी नेसावी का....
@poojaslifestyle35589 сағат бұрын
नाही गरज नाही
@dipaligade378017 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@ashvinisuryawanshi102817 сағат бұрын
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@PriynkamandageMandage-qi8be10 сағат бұрын
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@SwatiPawar-s7v19 сағат бұрын
Shree swami samarth ❤taii
@UshaKulkarni-qz1qp12 сағат бұрын
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
@Nandinilahamage19 сағат бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
@ruturajlondhe102119 сағат бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
@KajalJankar-m8n17 сағат бұрын
ताई मला लक्ष्मी पूजनाच्या वेळी कवडीचे पुजन करायचे आहे तरी कसे करावे
@poojaslifestyle35589 сағат бұрын
होत आहे तुम्ही करू शकता
@suvrnajagtap355819 сағат бұрын
Shri swami samrth 🙏🙏🙏
@ushaangre721517 сағат бұрын
आमच्या कडे लक्ष्मी महनतात श्री स्वामी समर्थ 🌹
@kiranlotake346619 сағат бұрын
Shri Swami samarth
@aarohiraul500113 сағат бұрын
Tai tumhala ek parsanl parsh vicharaycha hota nashik trbkeshaver yethe joshi शास्त्री , असे kundli kadnare kaka ahet ka kendrat plz sanga.... Mi tumchya rplchi wat bgte
@poojaslifestyle35589 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मला तरी गुरुजीं बद्दल जास्त माहिती नाही
@sushmabhoyar535519 сағат бұрын
Shree Swami Samarth Tai .. mala Navin mandir ghyacha Aahe pn junya Mandira ch Kay karayacha..plz reply kr
@poojaslifestyle35589 сағат бұрын
Juna Mandir Tumi Kunal Teri devshakti फक्त इतकाच आहे की त्यांनी आधी तो स्वच्छ धुऊन त्याच्यावर गोमूत्र शिंपडून नंतर वापरावा
@VishuPatil-cw2qv19 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻🌹🌺🪷🌷🏵️🌼
@rupaliasmar580317 сағат бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@nikitapatil-jg2ge19 сағат бұрын
Ho aanchya kade pan aahe
@LakshmiKhetre14 сағат бұрын
ताई मी Guru Pushya Amrit वातीची सेवा करीत आहे आज दोन आणि उध्या एक वात राहीली आहे उद्या पण हा push Amrit योग आहे तर ती एक वातीची सेवा करुन डबल सुरू केले तर चालेल का
@poojaslifestyle35589 сағат бұрын
हो ताई करू शकता तुमची उद्या एक वाताची सेवा पूर्ण झाली की नव्याने परत सेवा सुरू करू शकता
@latavirkar133919 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@yogitaghandge964017 сағат бұрын
Hi, tai aamla sutak hot monday la 10 divas zale ani udya guruvar tr 13 divas hotat, tr maze guruvaar astat tr udyacha guruvar count karyala chalel ka
@poojaslifestyle35589 сағат бұрын
सुतक संपलं की नंतर गुरुवार कंटिन्यू करा
@priyankajamdar129212 сағат бұрын
Tai g. Kumkum archan krtana devicha takachi vegli pooja करायची का देवघरात ठेऊ.
@poojaslifestyle35589 сағат бұрын
नाही ताई जसं आपण करतो त्याच पद्धतीने
@poojanavale224313 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई उद्या गुरुपुष्यामृत आहे.मला फुलवातींची सेवा चालू करायची आहे.मधल्या काळात दिवाळीच्या सुट्टीत आम्हाला अक्कलकोट, तुळजापूरला जायचे आहे.त्यावेळेस एक दिवस सेवा करायची माझी राहून जाते तर मग मी सेवा कशी काय करू
@poojaslifestyle35589 сағат бұрын
हरकत नाही ताई तुम्ही देवदर्शना चालला आहात ना तेवढा एक-दोन दिवस काहीच प्रॉब्लेम नाही नंतर फक्त सेवा पूर्ण करा
@sanjayhire752814 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई गावाकडे सून डिलिव्हरी झाली आहे तर विटाळ किती दिवस पाळायचा
@poojaslifestyle35589 сағат бұрын
ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात काही ठिकाणी दहा दिवस असतो तर काही ठिकाणी 12 दिवस असतो तुमच्याकडे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्हाला हा विटाळ पाडायचा आहे
@vishakharaorane478717 сағат бұрын
Pooja tai tumhi eka video madhe chamak powder baddal sangital hot...ti changali ahe ka...ani currently available ahe ka
@poojaslifestyle35589 сағат бұрын
खूप छान आहे ताई ती पावडर आताही तुम्हाला मिळेल अजूनही वापरते माझ्या देवांसाठी
@poojaslifestyle35589 сағат бұрын
तुम्हाला नंबर हवा असेल तर मला मेल करा bhadangepooja99@gmail.com
@GaneshKate-q8e14 сағат бұрын
ताई प्लिज मला सांगा न सोमवारी अजत सासूचे वर्ष श्राद्ध आहे मग मला वसुबारस चि पूजा करता येईल का
@poojaslifestyle35589 сағат бұрын
करू शकता ताई
@machindrashewale387119 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏🌺 pooja ❤tuza no milala tr br hoil pls ,,,,तुझ्याशी बोलायचं होत.
@poojaslifestyle35589 сағат бұрын
bhadangepooja99@gmail.com
@rekhajadhav439113 сағат бұрын
Puja tai Mala tumhala kahi vicharayche ahe.. Khup imp ahe.. Tumhala kas contact kru..?
@poojaslifestyle35589 сағат бұрын
bhadangepooja99@gmail.com
@varshautekar215617 сағат бұрын
Share swami samadhi 🙏🙏🙏🌺🌺🌺
@archana_deshmukh32919 сағат бұрын
🙏🙏🙏
@ashwinimistry777817 сағат бұрын
Dipawali sanch madhul kamalgatachya mani che havan kase karayache tai video banav na mag tyachi taiyari karayala
@poojaslifestyle35589 сағат бұрын
हो ताई लवकरच माहिती सांगेल
@vandanachaudhari710516 сағат бұрын
ताई गुरूपृष्यामृत योगावर चांदीचा दिवा घ्यायचा आहे पण मला चांदीचे काही दागिने मोडायचे आहेत तर गुरूपृष्यामृतला दागिने मोडले तर तसं चालेल का
@poojaslifestyle35589 сағат бұрын
हो 😊करू शकता
@Ashvini68519 сағат бұрын
माझे येथे लक्ष्मी म्हणतात
@HarshadaPatil-ip9to13 сағат бұрын
ताई शिरई सम संख्या घ्यावी कि विषम
@poojaslifestyle35589 сағат бұрын
तुमच्या मनावर आहे ताई
@PrakashKachare-vu4nv19 сағат бұрын
Shree swami samarth....tai mla plz tumchyashi bolaych aahe o plz.....tumi sms reply pn det nahit.....
@poojaslifestyle35589 сағат бұрын
बोला ताई मला मेल करा तुम्ही bhadangepooja99@gmail.com