Рет қаралды 100,774
🔴 लखाबाई च्या नावानं चांगभलं 🔴
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
खास आकर्षण गीत सोनु साठे यांचं 2023 च लखाबाई च नवीन गाण लखाबाई आली माझ्या घरी पाहुनी 🙏
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
★ शुभ आशिर्वाद ★
•••••••••••••••••••••••••
★ गणेश बाबा शिंदे ( बेलापुर )
★ आदीनाथ महाराज कांबळे
★ चंदन कांबळे गुरुजी
★ निर्माता - सुरेश साठे
★ प्रस्तुतकर्ता - गणेश कांबळे ( गुरुवर्य )
★ गीत - सोनु साठे
★ संगीत - सोनु साठे
★ गायक - सोनु साठे
★ संगीत सजोजक - सोनु अजमेरी
★ रिदम - दीपक साठे , अर्जुन शिंदे , राहुल पाचरणे , अन्सार शेख ,
★ कोरस - रवी उतपूरे , बाबु साठे , विक्रम भोजने , दत्तू वैरागर , राजु कांबळे
★ रेकॉर्डिश - प्रसाद कांबळे स्वर चंदन स्टुडीओ आळंदी
★ टायटल - लखाबाई आली माझ्या घरी पाहुनी
★ लेबल - सोनु साठे म्यूझिक
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
भोळ्या भक्ताच्या हाकेला आई आली धाऊनी
आज लखाबाई आली माझ्या घरी पाहुणी...
दही भातान केली शितळ सारी नगरी
हलगीच्या कडाक्यात निघाली जरिमरी
सुवासिनी मान द्यायला साऱ्या आल्या जमुनी...
पोतराजाच्या पाई वाकी वाजती खळखळ
आखड पाण्याचा निघालाया जळ
सात कळश्या डोईवरती निघाल्या घेऊनी...
शेंद्रांन भारला तीचा मांगिर चेडा गोटा
पुजल म्हसान आणि पुज्यल्या चारी वाटा
गोड लिबायाच खाज तिचा निवद दाऊनी...
सगळी कडे पसरलाया चंदन सुगंध
विशाल मिळाला हा वैभव आनंद
गणेश सोनु सुखी गुण आईच गाऊनी...
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
◆ PRODUCER - SURESH SATHE
◆ PRESENT BY - GANESH KAMBLE ( GURUVARYA )
◆ MUSIC - SONU SATHE
◆ LYRICS - SONU SATHE
◆ SINGER - SONU SATHE
◆ MUSIC ARRANGE - SONU AJMERI
◆ RHYTHM - DEEPAK SATHE , AARJUN SHINDE , RAHUL PACHARNE , ANSAR SHEKH
◆ CORAS - RAVI UTAPURE , BABU SATHE , RAJU KAMBLE , DATTU VAIRAGAR , CHIKYA BHOJANE ,
◆ RECORDIST - PRASAD KAMBLE SWAR CHANDAN STUDEO ALANDI
◆ TITAL - LAKHABAI AALI MAZYA GHARI PAHUNI
◆ LABEL - SONU SATHE MUSIC
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
#SONUSATHE
#VISHALSAATHEOOFICIAL
#LAKHABAIALIMAZYAGHARIPAHUNI
#PRASADKAMBLE
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
◆CONTACT INFO◆
••••••••••••••••••••••••••••
SONU SATHE - 8329595719 📞 / 9552125525📞
VISHAL SATHE - 8888938930 📞
PRASAD KAMBLE - 9921949118 📞
KZbin CHANNEL LINK - / sonusathe
FACEBOOK PAGE LINK - www.facebook.c...
INSTAGRAM ID FOLLOW - www.instagram....
SUBSCRIBE TO MORE UPDATES SONU SATHE
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅