Lakshvedhi | सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा

  Рет қаралды 254,388

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

#JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharas...
What'sapp Channel : www.whatsapp.c...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 400
@rupeshjanjai1940
@rupeshjanjai1940 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@deepakphadtare7307
@deepakphadtare7307 2 ай бұрын
आरक्षण बंद करून आम्ही मराठे थांबणार ...भिक का देऊ आणि का किती वर्ष ...नाय तर मग विषय मराठे आहे
@dattatraylate3613
@dattatraylate3613 2 ай бұрын
जय श्री राम सदावर्ते साहेब खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच. 🚩🙏जय श्री राम.
@rahulsonawane4554
@rahulsonawane4554 3 ай бұрын
बाळासाहेबांनी कधीच obc मधून मराठा समजला आरक्षण द्यावे असे कधीच बोले नाही OBC चे ताट वेगळे आणि मराठा समजाचे ताट वेगळे असेच बोले आहे
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 2 ай бұрын
@@rahulsonawane4554 अंतरवली मोर्चाला भेट मिडियात अशी कोणतीच प्रक्रिया दिली नाही वेगळ्या ताटाबाबत हे स्पष्ट कळतय जनतेला आमचा पाठिंबा हेच बोलले साहेब.जनतेला माहीत आहे सर्व वेळ पाहून भुमिका वेळ पाहून कधी मातोश्रीवर त्या नंतर सिल्वर ओकवर त्या नंतरही पुन्हा बारामती अशामुळे पक्ष विस्तार व किमान राष्ट्रीय मानांकित होऊच शकत नाही.
@sheshraomahajan9955
@sheshraomahajan9955 2 ай бұрын
😮 ji
@sudhirchavan9932
@sudhirchavan9932 2 ай бұрын
Gav jevan aahe kha bharpur
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 🙏
@premumale8854
@premumale8854 3 ай бұрын
दोघांचे ताट वेगवेगळे असावे.
@marotijunghare9060
@marotijunghare9060 3 ай бұрын
सदावर्ते एकदम खरा बोलत असतो, पण लोकांना खर बोलण आवडत नाहीत.
@chandrakantpawar7104
@chandrakantpawar7104 2 ай бұрын
Prakash ambedkar Saheb 🙏🙏
@santoshbansode8775
@santoshbansode8775 2 ай бұрын
प्रकाश बाळासाहेब आंबेडकर ने चुकीचं काही बोललं नाही मीडियावाले वाढीव करून सांगतात पहिल्यापासून त्यांची भूमिका मराठ्याचं ताट वेगळं ओबीसीचे ताट वेगळं मीडिया वाले म्हणतात इतक्या दिवस प्रकाश बाळासाहेब आंबेडकर मनोज रंगे संघ होते
@rku03
@rku03 3 ай бұрын
मोदी सर जिंदाबाद. महाभेंडी आघाडी हटाओ देश बचाओ.
@shreyashgamer5652
@shreyashgamer5652 3 ай бұрын
समान नागरी कायदा लागू करावा
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 ай бұрын
दोघांचे ताट वेगळे अशी भूमिका पहिल्यापासून होती
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 2 ай бұрын
Patrakar Bala saheb ambedkaranchi badnami karat ahe Bala sahebani obc che tat vegale v marathyache tat vegale ase pahile manale ata tasech manale ha patrar jati wadi ahe
@namdeochavhan791
@namdeochavhan791 2 ай бұрын
सदावर्ते साहेब हे कधीचं चूकीचे बोलू शकत नाही दादागीरी करून तोंड बंद नये, ऐकून घेण्याची क्षमता ठेवावे. समस्त जनता आपल्याला बघत आहे.
@bhausahebjagtap4839
@bhausahebjagtap4839 3 ай бұрын
आंबेडकर साहेब हे मोठे मनाने जरांगे पाटील यांचा घरी गेले पण मराठा बंधू यांनी अकोला मध्ये स्पोट नाही केल
@kailasrale5027
@kailasrale5027 3 ай бұрын
शब्द फिरवणारा लंबाड माणूस, भाजपाची बी टीम म्हणून काम करतो.
@vilasshelke2237
@vilasshelke2237 3 ай бұрын
कधीच मदत करणार नाही मराठा
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 2 ай бұрын
​@@vilasshelke2237कार्याशी मराठी माणसांवर बहीस्कार टाकल्यावर चालेल का विचार करुन कमेन्ट टाका
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 2 ай бұрын
सर्वांनी मराठेतरानी
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 3 ай бұрын
आरक्षणामुळे किती गोंधळ सुरु आहे बिहारचे जिवंत उदाहरण आहे न्यायालयत आरक्षण टिकत नाही
@panditwagh8993
@panditwagh8993 3 ай бұрын
आरक्षण भेटू नाही त्यांना भेटू पुणे टीव्ही वाल्याचा मात्र मजा आहे
@HanumanDarade-ur9dv
@HanumanDarade-ur9dv Ай бұрын
सदावर्ते🎉🎉अभिनंदन❤❤
@subhashparve8226
@subhashparve8226 2 ай бұрын
केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस चे आरक्षण दिले आहे मग त्यांनी दुसरे आरक्षण मागण्याची गरज नाही याची नोंद या माणसांनी घ्यावी
@lsssllss6683
@lsssllss6683 2 ай бұрын
हे तुझ्या जातीला सांग की आपण सगळे आपल आरक्षण सोडू आणि EWS मधून घेऊ
@deepakphadtare7307
@deepakphadtare7307 2 ай бұрын
आरक्षण बंद मग ...माज केला तर मोडला जाईल ...है मात्र नक्कीच ..
@पाटील-ख4ह
@पाटील-ख4ह 3 ай бұрын
सदावर्ते भावपूर्ण श्रद्धांजली
@siddhantbd
@siddhantbd 3 ай бұрын
Hecha arth tumach fatali😂😂😂
@beliver123
@beliver123 3 ай бұрын
😂😂😂😂​@@siddhantbd
@meerawankhede3486
@meerawankhede3486 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@dineshtotade5400
@dineshtotade5400 3 ай бұрын
जय संविधान
@ashokmunde3640
@ashokmunde3640 2 ай бұрын
सदावर्ते साहेब खूप हुशार आहेत
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
जरांगे पाटील नाही म्हणायच कुणबी म्हणा.
@mahanteshkore364
@mahanteshkore364 3 ай бұрын
हलकट‌व निच‌म्हणा.
@eknathsanap3900
@eknathsanap3900 3 ай бұрын
Hramkhor mana
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांचे बरोबर आहे हिंदू मराठा फूट पाडून डाव साधायचा कट होता शरद पवार सारखेच राजकारण करतात म्हणूनच लोकसभेत स्वतःची अकोला सीट वाचवू शकले नाही आंबेडकरी जनतेसह सर्व बहूजन दूर गेले वंचीत पासून.त्यात औरंग्याच्या कबरीचे दर्शन महागात पडले.केवळ आपल्या स्वतःच्या परिवारासाठी.
@digambarsonune6047
@digambarsonune6047 3 ай бұрын
तुम्हाल्या कबरीपर चा दर टाकायला चालतो का भ
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
कसली फुट...? दोघांच ताट वेग वेगळ द्या... अशी भुमिका पुर्विपासुन... घेतलिय.
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
@@digambarsonune6047 हो... ते चादर चढवतात,फुल वाहतात.. त्यांच चालत, ईतरांनी केल... की, पोटात मळ मळ... सुरू..😂
@shaileshgaikwad-vj4ys
@shaileshgaikwad-vj4ys 2 ай бұрын
सर्व ब्राम्हण आणि मराठा समाजाने हिंदू धर्माला आणि 33कोटी देव देवताना आणि हिंदू धर्माच्या सर्वच कर्मकांड ला लाथ मारावी..... आणि भारतीय संविधानाचा स्वीकार करावा... आणि ह्या क्रांतीची सुरवात हिंदू महिलांनीच करावी... कारण ह्या भारतातील सर्वच महिलांचे उधारकर्ते हे फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत जय भीम.. जय भारत... जय संविधान 💐💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼
@yashrajvidhate9395
@yashrajvidhate9395 3 ай бұрын
संगे सोयरे नी सर्व आरक्षण बाद होईल
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
श्रीमंत दलितांना चे आरक्षण काढून गरीब दलितांना द्या
@IdjfJxcn
@IdjfJxcn Ай бұрын
खासदार निवडून आणणार होते जंरागेला आंबेडकर साहेब
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 2 ай бұрын
पत्रकार तुमची जोरजबरी आहेका.
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 3 ай бұрын
त्यांची भूमिका सरवसामावेशक असते
@mangalamahajan8357
@mangalamahajan8357 3 ай бұрын
अनपढ माणूस ऊपोशना ला बसवून मस्त राजकारण खेळणारे मस्त राजकारण खेळतायत 😂😂
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 3 ай бұрын
तेचतेच लोक सहभागी होत असतील तर महाराष्ट्रात एवढेच सर्वज्ञ समजावे !!!!✒️
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 2 ай бұрын
जय मल्हार जय ओबिसी जय प्रकाश आंबेडकर
@ashokbenkar6336
@ashokbenkar6336 3 ай бұрын
कारण जरांगे ला अक्कल नाही बाकी लोकांना कायदा आणि सुव्यवस्था आणि संविधान संगळ्याना कळता जर जरांगे शिकला असता तर हि वेळ आली नसती
@dhondibaMailapure-m4s
@dhondibaMailapure-m4s 3 ай бұрын
बरेच दिवसांनी कायदे पंडीत चे दर्शन झाले
@arvindkale2281
@arvindkale2281 3 ай бұрын
पण शिकले सवरलेले मराठे त्या आडाणी जरांगेच्या पाठिमागून का नाचतात
@dr.ashoksawant
@dr.ashoksawant 3 ай бұрын
​@@arvindkale2281 तुझ्यासारख्या निर्बुद्ध माणसाला हे समजणार नाही
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
हा खरा प्रश्न आहे.​@@arvindkale2281
@amolmane852
@amolmane852 2 ай бұрын
Jarange पाटील जर अडाणी आहेत तर तुम्ही सर्व भेता कशाला😂
@anandsgawali141
@anandsgawali141 2 ай бұрын
Only VBA आत्ता तैयारी विधानसभेची!
@mangalchavan1397
@mangalchavan1397 2 ай бұрын
माकडा
@bharatdhole8852
@bharatdhole8852 3 ай бұрын
बीजेपी चा कार्यक्रम करणार मराठीमाणसंसगळी सोयरा चा कायदा दिला नाही तर
@balkrushnakarwande9273
@balkrushnakarwande9273 3 ай бұрын
डॉ tarakh Tu yevadha शिकुन् Tuza काही फायदा नाही
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
डॉक्टर असून कही फायदा नाहीं अडाणी jarange चे माग लागला आता तर दादा दादा करतं आहे
@DhammshilKamble
@DhammshilKamble 2 ай бұрын
Only vba
@YeshwantTakamapalle-fp6iv
@YeshwantTakamapalle-fp6iv 2 ай бұрын
Barobar ahe sir
@LalaKarale
@LalaKarale 2 ай бұрын
सदावर्ते ला काय समजत नाही
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 2 ай бұрын
करोडो मराठा पाटलांन सोबत आहे.💪🚩🫡🙏
@tatyasahebawate87
@tatyasahebawate87 3 ай бұрын
शेती,सामान,वाटप,करा,
@deepakphadtare7307
@deepakphadtare7307 2 ай бұрын
मुळात त्या पक्याला विचारतो कोण ...आणि आहे कोन तो ...शांत आहोत ...मस्ती करू नये ...तुडवले जाईल
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 2 ай бұрын
सदावर्ते साहेब खरंच बोलत आहेत तुतारीचा प्रचारक आहेच
@vijaywaghmare9666
@vijaywaghmare9666 2 ай бұрын
@LahuDake-u3w
@LahuDake-u3w 3 ай бұрын
सद्या
@laxmanhiwale4462
@laxmanhiwale4462 2 ай бұрын
❤जय भिम जय वंचित
@sudharshanpatil5959
@sudharshanpatil5959 2 ай бұрын
VBA jindabad
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 3 ай бұрын
शेंडगे साहेब तुम्ही काही कायदे तज्ञ नाहीत, त्यामुळे तुम्ही जास्त वटवट करण्याची आवश्यकता नाही. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
@vinodthere8742
@vinodthere8742 3 ай бұрын
भावा तू किती कागद शिकलास
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 2 ай бұрын
साळुंखे साहेब अकोल्यात बाळासाहेबांना किती सहकार केलात. तेमहाराष्ट्राला सांगावे, साळूंखेसाहेब मराठा तुमच्याकडून उत्तर मिळावे.
@digamberargade3522
@digamberargade3522 2 ай бұрын
सदावर्ते ला मराठे विषयी एवढा का द्वेष आहे समजत नाही
@rathod3176
@rathod3176 2 ай бұрын
Sage soyre radh honarach aahe
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 3 ай бұрын
समान नागरिक कायदा व्हायला पाहिजे आरक्षण कोणालाही नको
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
समान नागरि कायदा अन् आरक्षणाचा कांही सबंध नाही.
@adkinechandoji
@adkinechandoji 3 ай бұрын
Saman नागरी कायदा आणावा सर्वांचे मेंदू सारखेच आहेत. मराठा समाजावर अन्याय होतो .सदावर्ते मराठा आरक्षणावर काय जळतो. यांचे उत्तर द्या.
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td 3 ай бұрын
Sadavarte tu bolu nako
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 2 ай бұрын
असे काय नाही आहे करेक्ट आहे ताठ वेगळेच आहे त्यात काय शंका नाही ताठ वेगळेच आहे
@tukaramdighe9811
@tukaramdighe9811 2 ай бұрын
सर्व मराठा विरोधी ,,, लक्ष वेधी ,,,,
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 3 ай бұрын
Saluke saheb aarkashan he aarthik nikshavar dilejateka samajik nikshavar dilejate pahile samjun gya ...??
@TanajiAlat
@TanajiAlat 3 ай бұрын
तु आमचं काहीचं करू शकत नाही
@IdjfJxcn
@IdjfJxcn Ай бұрын
आंबेडकर साहेबाला उशीरा सुचलेले शहाणपण
@manojjadhav223
@manojjadhav223 2 ай бұрын
57.50 lakh kunbi maratha certificate obc milale ahet manoj jarange patil great maratha manus 🙏🙏🙏🚩🚩🚩
@bharatdhole8852
@bharatdhole8852 3 ай бұрын
सदावर्ते तुला काय कळत आहे
@rahuljadhva2297
@rahuljadhva2297 2 ай бұрын
तारख का उलटा दिमाख 😂😂😂
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 2 ай бұрын
बाळासाहेब अगदी योग्य बोलतात❤❤❤jai OBC jai bhim ❤
@RamGhar-y5r
@RamGhar-y5r 3 ай бұрын
Maratha kisi baba gang ka aashirwad mangne nahi gaya
@psm4727
@psm4727 2 ай бұрын
पडीक mp,माणूस टिव्ह टिव्ह
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 2 ай бұрын
तु जसा बिजीपिचा आहेस तसे सगळेच कोण्या पक्ष्याचे नाहीत सदा भुकते
@bharatdhole8852
@bharatdhole8852 3 ай бұрын
सदावर्ती जरा अभ्यास कर अभ्यास करणे
@Mohan-nh9nw
@Mohan-nh9nw 3 ай бұрын
स त्य पराजीत नहीं होतो
@ShekharMohite-z9y
@ShekharMohite-z9y 2 ай бұрын
Manniy bharat Ratna babasahebani sangitle wa lihile sudhha ahet ki fakt dahach varshe arakshan theva hya mule deshache nuksan hoil wa apsat dujabhav Nirmal hoil ata sarvana Saman nyay milava babasahebanche vichar wapra
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c 3 ай бұрын
आम्ही मुळात दलीत समाजावर जास्त बोलत नाही.... कोनताही मराठा बोलत नाही कारन त्यांनी पहिला खुप त्रास सहन केला आहे.. आणी आम्ही जर बोलायला सुरुवात केली तर . लगेच रडतात ते आणी बोलतात बघा आमच्यावर आण्याय होतोय आम्ही दलीत आहे म्हणून अस रडारड करतात त्यामुळे आम्ही गप्प आहे.. दलीतांनी पण जरा जपून बोलाव.. आमचा त्यांना विरोध कधीही नाही
@vivekthorat8056
@vivekthorat8056 3 ай бұрын
आमचा ही गरीब मराठा समाजाला विरोध नाही आहे कारण गरीब मराठा समाजाला रस्त्यावर आणणारा श्रीमंत मराठा आहे हे गरीब मराठा यांनी लक्षात घ्यावे.
@surekhasonare3877
@surekhasonare3877 2 ай бұрын
बरोबर
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 3 ай бұрын
Jay sadavarte
@avinashpise7514
@avinashpise7514 3 ай бұрын
सदावर्ती इतके दिवस कुठं झक मारायला गेला होता
@BalajiMagar-w3n
@BalajiMagar-w3n 2 ай бұрын
Sadawarte chi batri bagha
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 2 ай бұрын
आम्ही आम्ही आमचं 16 टक्के आरक्षण एवढेच आम्ही मागत आहेत तुम्हाला आम्ही आमच्या नेत्यांनी म्हणजे शरद पवारांनी 16% मराठ्यांचा आरक्षण दिलेला आहे आरक्षण परत करावे
@SitaramTalekar
@SitaramTalekar 3 ай бұрын
तुला स्वताला निवडुन निवडुन येता आले नाही तुम्ही आंबेडकर साहेब बोलु नका
@shriramsarnaik852
@shriramsarnaik852 3 ай бұрын
फक्त आणि फक्त राजकारण घालू नका इमानदारीने बोला🎉🎉
@ramjadhav2246
@ramjadhav2246 2 ай бұрын
जरागें पाटील आरक्षण घेतल्या बगर माघ हाटत नाहीत डंके कि चोट पर सांगतो
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
BJP हरले तरी चालते पण चुकीचे काही देऊ नका संविधान ला अनुसरून दया कोणाच्या दबावाला बळी पडू नका फक्त चांगले काम करा चांगले होते देशासाठी काही तरी करा
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 2 ай бұрын
रोज सकाळी घेऊन बोलता काय प्रकाश एका भूमिका घेत जावा
@RamkishanKadam-d4b
@RamkishanKadam-d4b 2 ай бұрын
मराठा समाज हा कुणबी व मराठा ओबीसी मध्ये आहे आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
@rameshjadhav5556
@rameshjadhav5556 2 ай бұрын
मंडल आयोगाच्या शिफारशी मध्ये 180क्रमाकाला मराठ्यांचा समावेश होता. मग 1994च्या जी आर मध्ये मराठ्यांना वगळून त्यानंतरच्या क्रमांकावर असणार् या जातीचा समावेश कसा झाला?
@MrDaddu123
@MrDaddu123 2 ай бұрын
ज्यांनी GR काढला त्या पवार साहेबांना विचारा.
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 3 ай бұрын
पत्रकार बोलताना विचार करून बोला, बाळासाहेबांबद्दल डोकं आपल्या ठिकाण्यावरून ठेऊन बोलावे. प्लिज
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 3 ай бұрын
पत्रकार, जरागे धोका दिला,
@bhimraobache6484
@bhimraobache6484 3 ай бұрын
बाळा साहेबांची स्पष्ट भूमिकाहोती बदललेली नाही . त्यांना उगाच बदनाम करु नका.jarange हा भूमिका बदलतो पण साहेब तेच बोलले होते .की ओबीसी च ताट वेगळा आणि मराठा यांचं ताट वेगळा . ☝️☝️☝️☝️जय भीम जय शिवराय जय ओबीसी
@jaydeepmane9265
@jaydeepmane9265 3 ай бұрын
तुमचा म्हणजे साहेब आमचा म्हणजे येकेरी उल्लेख? अरे जा मराठा कोणाचाच मुलाहिजा ठेवणार नाही आता
@surekhasonare3877
@surekhasonare3877 2 ай бұрын
एकेरीत बोलायला झरान्गेनी च सुरवात केली खूप हवेत उडत होता तो
@yeshwantjadhav8561
@yeshwantjadhav8561 2 ай бұрын
मुळातच आरक्षण ही व्यवस्था गरीब हटाव कार्यक्रम नाही हे सबंधितानी समजूम घ्यावे, वर्षानुवर्षे माणूस असूनही जनावरा पेक्षा ही हीन वागणूक एका विशिष्ट समाजाला दिली जात होती म्हणून त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणता यावा ह्यासाठी ही आरक्षण व्यवस्था आहे हे लक्षात प्रत्येकाने घेतले तर बरे होईल
@deepakphadtare7307
@deepakphadtare7307 2 ай бұрын
विषय आरक्षण बंद....नाय तर चोप ..आजुन शांत आहोत ....दिसेल त्याला ...मिशन आपला महाराष्ट्र ...सगळ्यांचा महाराष्ट्र
@deepaksanap8999
@deepaksanap8999 3 ай бұрын
सर्व शेती लोकांना समान वाटप करुन सर्व लोकांना आरक्षण लागू करावा जे विकुन खाऊन बसले ते सोडून आणि जे लोकांनी कष्ट करून घेतली ते सोडून
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 ай бұрын
लोकांनी कष्ट करून म्हणजे आरक्षण घेऊन कमावले 70 वर्षात ते सुद्धा वाटून घ्या
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 ай бұрын
​😂😂
@VIRAJJOGDAND
@VIRAJJOGDAND Ай бұрын
kutryaci bhkar samplai ki kutra kass part yeto mla dya khayala jase ki jameeni vikun khalya sampiwlyat mulibalana 10/20 lakh hundi dilit ani lagan laun rikame zhalit ani ata arakshn magt ahet ji sc/st/obc itkya hajaro varshapsun shoshit hote ? tyana pani pinyacha hi addhikar nhawta tyana jayni hajaro varsh traas dila babasaheb ambedkar sahebamul mukhye prawhat aj thode faar dist ahet tr te yaa lokan br dist nhi karn jayni trass dila to visrun chalnar nahi ha samj magaslepana siddht karu sqt nhit ani kart astil tr mool kunbi jo garibatla garib dareendri asel tyalach arakshn milu shqel ani tewhach jewha araskhnachi maryada wadhali tarch milel to pariyant anye tha nhi
@DevidasHivale
@DevidasHivale 3 ай бұрын
बाळासा हेबानी कधीच पाठींबा दीला नव्हता, ज्याचं त्याचं ताट वेगळं असावं असंच मत होतं
@nitinnandgude749
@nitinnandgude749 3 ай бұрын
समान नागरी कायदा करा..योग्यता त्याला संधी दिली पाहिजे आरक्षण रद्द केल पाहिजे एक मेकात सलोखा राहिल
@baliramnhade533
@baliramnhade533 3 ай бұрын
कायदे तज्ञ सदावर्ते साहेब,,,
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
कोणी कोणाच्या ताटातल घेऊ नका स्वतंत्र असेल तर वाद होणार नाहीत जय जिजाऊ
@lsssllss6683
@lsssllss6683 2 ай бұрын
पण कोणतं ताट कोणाच आहे हे कोण सांगेल
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 3 ай бұрын
ॲड. सदावर्ते हा एकटाच झुंडशाही ला पुरुन उरेन .
@manchakjodh772
@manchakjodh772 3 ай бұрын
@@mangeshkhairnar5669 कायदे यांनी स्वतः च्या बाजुने करून घेतलेत .... नसता याची बोलण्याची हिम्मत झाली असती का ...?
@nanasable
@nanasable 2 ай бұрын
D , ni CT😅 CT ​@@manchakjodh772😊..😊to be🎉
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 2 ай бұрын
कोण सदावर्ते हेकणा
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 2 ай бұрын
​​@@जयशिवरायजयसंभाजिराजेएक भारतीय नागरिक.भारतीय राज्य घटनेचा गाढा अभ्यास.त्यात Ph. D मिळाली आहे . आपली शैक्षणिक पात्रता सांगाल का? .
@madlyfacts3969
@madlyfacts3969 2 ай бұрын
तुह्या माईचा नवरा आहे सदावरते
@SAMBHAJIBANKAR-j5p
@SAMBHAJIBANKAR-j5p 2 ай бұрын
जय ओबीसी जय भिम
@shrinivaspawar9044
@shrinivaspawar9044 3 ай бұрын
शेवटी आंबेडकरी आंबेडकरीच.
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 2 ай бұрын
😊😊😊
@papushelake7852
@papushelake7852 3 ай бұрын
जय भिम जय वंचित
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 3 ай бұрын
हा जरंगे मराठा समाज च वाटूळ करू राहीला
@arvindkale2281
@arvindkale2281 3 ай бұрын
मराठा मुलगी ब्राम्हण मुलाशी लग्न केल तर त्यांच्या ब्रांम्हण मुलांना आरक्षण मिळणार का?
@shamraokawale5060
@shamraokawale5060 2 ай бұрын
आहोत पत्रकार आस दओगलए पणाच बोलू नका जरांगेला तर अभ्यास नाहीच पण तुम्हालाही अभ्यास दिसत नाही ,आहोत सगेसोयरे याला काही संविधानात तथ्य आहे का
@musicaljourney5179
@musicaljourney5179 2 ай бұрын
जय obc जय भीम 🙏
@BelaMeshram-i8r
@BelaMeshram-i8r 2 ай бұрын
मराठा चे ताट वेगळे व ओबीसीचे ताट वेगळे असे बाळासाहेब बोलले अन्य काही नाही हे लक्षात घ्या.
@rahulkulkarni166
@rahulkulkarni166 3 ай бұрын
तारख साहेब हीच मागणी एखाद्या ब्राह्मणांनी केली असती तर आपली व आपल्या नेता जरांगे ची हीच भाषा असती का ❓ का आया बहिणी वर गेले असते ❓
@AmolSarode-k7g
@AmolSarode-k7g 2 ай бұрын
नक्किच फाटली जरांगे दादा ची. सगला आव गेला बुडात
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 246 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 12 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 8 МЛН
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 246 МЛН