असा दिलदार, जबाबदार, भरवश्याचा मित्र मिळण महाकठीण महायुतीस व हिंदू एकतेस फार महत्वाचे होत आता २५ वर्षे सत्तेवर राहणार
@bag98453 күн бұрын
जास्त मारली असती उडी तर ईडीने ढुंगणाला लावली असती पेटती विडी
@happy-kc1stКүн бұрын
a
@vheejaymalviyaa23933 күн бұрын
शिंदे यांच्या बद्दल खुप आदर वाढला, खरोखर च एक लोकप्रीय मुख्य मंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाईल,.🎉
@anillele18023 күн бұрын
मा. एकनाथ शिंदे मनापासून धन्यवाद . तुम्ही हवे आहात महाराष्ट्राला , मराठी माणसाला . पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा .
@vasudhapatwardhan51363 күн бұрын
त्यावेळी फडणवीसांनी दिलदारपणा दाखवला.आता एकनाथजींनी दाखवला.दोघांच्या यशस्वी जोडीने महाराष्ट्राचे भविष्य उज्वल होणार नक्की .
@laxmienterprises88113 күн бұрын
अनमोल हिरा उध्दव ठाकरेंना उमगलाच नाही.तेच गणित भाजपाने हेरलं. महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातला ताईत, आणि खरा शिवसैनिक शिंदेच आहेत. शतशः प्रणाम.
@sureshbhosle46673 күн бұрын
अगदी बरोबर..... शिंदे नी भाजपला आठ दिवस वेठीस धरले.....
@vheejaymalviyaa23933 күн бұрын
@@sureshbhosle4667वेठीस धरले नाही, पण आपल्या पक्षातील आमदारांसाठी काही विचार करणे भाग होते.
@Blazegaming08073 күн бұрын
@@sureshbhosle4667Tula Kay jhat kalt ka 3 paksh ch mantri pad vatle janar ahet choklet,golya vatnya itk sop ast ka balish tymule vel lagto
@dattapalkar26523 күн бұрын
खाल्ल्या ताटात जो माणूस असतो ना तेजू परिस्थिती लय वाईट असते पुढे जाऊन करी शिवसेना म्हणजे उद्धव साहेब ठाकरे
@veermaratha27583 күн бұрын
@@dattapalkar2652बायल्या उद्ध्वस्त😅
@brs57673 күн бұрын
शिंदे साहेबांनी आपल्या पक्षाचा मान, सन्मान व आपल्या पक्षाबद्दल जनतेच्या मनातील आदर वाढवला. आजची सामंज्यसाची भूमिका ही त्यांच्या पक्षासाठी कायमस्वरूपी जमेची बाजू राहील. Go ahead Shinde Saheb.
@sanjayrajeshirke2753 күн бұрын
सर्व महाराष्ट्रातील जनता कायम आपल्या पाठीशी राहणार च
@vilastambulwadikar63533 күн бұрын
शिंदेचा समजूतदरपणा हा सुद्धा हिंदू एकतेचा संदेश आहे.
@NarendraKhaladkar3 күн бұрын
देव पाण्यात घालून बसले होते विरोधक चांगला निर्णय झाला धन्यवाद शिंदे साहेब
@ravindralatgaonkar14982 күн бұрын
माझी मुलगीच डिप्लोमाच दुसर वर्ष चालू आहे . पहिल्या वर्षाची फी भरून पूर्ण मोडलो होतो . पण शिंदे साहेबांनी या वर्षी फी मोफत केल्यामुळे आमचा ताण हलका झाला. धन्यवाद शिंदे साहेब.
@jayshambho3023 күн бұрын
एकनाथजी शिंदे साहेब धन्यवाद 👏🚩🚩🚩🚩
@pallavisulgekar61953 күн бұрын
आता महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल🚩
@ajinkyajadhav5053 күн бұрын
दिलदार माणूस, समजूतदार राजकारणी, नीतिमत्ता ठेवणारा नेता ,मैत्री निभावणारा नेता म्हणजे एकनाथजी शिंदे. साहेब सलाम.तुमच्या बद्दलचा आदर आणखी वाढला
@SiddheshwarDevkate-e4mКүн бұрын
😢
@VishnuDadaDhage3 күн бұрын
महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान राखला आहे त्यांना महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचा मानाचा मुजरा
@sushamanaik99973 күн бұрын
मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापायी एखाद्याची काय अवस्था होते हे सर्वांसमोर आहे .
@somnathkshirsagar81323 күн бұрын
खर् आहे ५६ वरून २० वर् आले 😅
@sanjayshinde63613 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आपले खुप आभार योग्य निर्णय घेतला 🎉?!
@mohanbakde61763 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे जी की असली शिवसेना और हिंदुहृदयसम्राट एकनाथ राव शिंदे साहेब को इस भव्य जीत के लिये सिर्फ हिन्दुओं का दिल से धन्यवाद एवं आभार ☝️💯🌹🙏🌷🚩🕉️🔱🪷🏹⏰🇮🇳🎇🤝
@vinayaksadhu5723 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी दाखविलेला समजूतदारपणा कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे. असा विशाल अंतःकरणाचा ,नेक व प्रामाणिक मित्र भाजपाला मिळाला ही फार कौतुकास्पद बाब आहे.
@ushatawde35263 күн бұрын
खरा माणूस. काय करायचे ते बरोब्बर माहिती आहे. सगळ्यांचे दात घशात घातले. सगळे काहीतरी गडबड होईल याची वाट बघत hote
@arnavgamingchainal29333 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला आशीर्वाद आहे आमचा
@marathisonglover45203 күн бұрын
Only एकनाथ भाई शिंदे रॉयल माणूस❤
@santoshvathare81953 күн бұрын
पुढच्या वेळी शिंदे साहेबांचे जास्त उमेदवार निवडून येणार
@avinashkulkarni87733 күн бұрын
शिंदे जी तुम्हाला अनेक धन्यवाद. You have shown a great amount of control and balance.
@rajeahsatpute17723 күн бұрын
शिंदे सरांना केंद्रामध्ये संरक्षण मंत्री पद द्या अशी माझी मनापासून मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांच्या सारखा चांगला मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही❤❤
@sushamanaik99973 күн бұрын
मागच्या वेळेस फडणवीसांवर अन्याय झाला होता , आणि तो त्यांनी विनातक्रार सहन केला होता . आता त्यांनाच मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे अशीच भाजपा समर्थकांची अपेक्षा आहे . 🙏
@Jiyamini3 күн бұрын
Pan patrakar parishad nasoon Tyacha mi puraan hote Shinde... Fakt cm pad pahije Devendra ji kiti kiti kela Pan aabhar modi amit shah chech manle😢 DF che naav ghetle nahi😢
@sushamanaik99973 күн бұрын
@Jiyamini 👍🙏
@hahahahaqwe3 күн бұрын
काय अन्याय झाला होता? जर शिंदे आले नसते तर फडणवीस कायम विरोधी पक्ष नेते असते. आता जर शिंदे साहेबामुळे बहुमत मिळाले तर काय हरकत आहे? देवेंद्र ची औकात आहे का शरद पवार, उद्धव ला टक्कर देण्याची?
@Jiyamini3 күн бұрын
@@hahahahaqwe Ani Shinde nehami 3-3 taas baher ubhe rahile aste Kayam aamdaarach Karan Uddhav mag aditya mag raut mag toh chhota mulaga kay tyache naav Ambaani chya lagnat extra background dancer😂 Devendra ji already cm hote Farak aahe Mandate BJP kade hote Visaru naye
@sushamanaik99973 күн бұрын
@@Jiyamini 👍🙏 खरं आहे , शिंदे भाजपामुळे मुख्यमंत्री झाले हे विसरतात ते .
@MadhukarPatil-qq7kz3 күн бұрын
श्री.मा.एकनाथजी शिंदे, हे एक उच्च कोटीचे धुरंधर राजकारणी आहेत,ते नेहमीच महाराष्ट्राच्या हिताचाचा विचार करणारे नेते आहेत, त्या मुळे त्यांनी घेतला निर्नय योग्यच आहे.त्यांचे शतशः आभार, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@kiranmarodkar33123 күн бұрын
शिंदे उध्दट सारखा निर्णय घेणार नाही
@sureshbhosle46673 күн бұрын
म्हणून उद्धव.. उध्वस्त झाला
@vinodkumartambare75793 күн бұрын
आबा आपण केलेले विश्लेषण योग्य व अचुक केले ,यदाकदाचित म्हणून च शिंदे साहैब आपण घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
@pradipdeshpande82873 күн бұрын
Thank you Sir , thank you very much for Good News ! 🙏🙏
@kalyanipuranik52053 күн бұрын
मा.शिंदे सर तुमच्या बद्दल आदर वाढला.
@Jiyamini3 күн бұрын
Fakt. Mi.. Mi.. Mi kela tyanni Ekda hi devendra ji che naav ghetle nahi Ehsaan faramosh Ladki bahin yogna... Adhipasoon mp madhe aahe Visarle ka?
@shitaloak43623 күн бұрын
@@Jiyamini👌👍
@SoftwareDeveloperAspNet3 күн бұрын
@@Jiyaminikahi nahi. Tya me me karnarya 2 thackeray peksha changle bolle. Aani devendra fadnavis ch cm honar ata. Actually hava kadhli tyani marathi news channels chi aani ubt,congress ghari basa ata 5 years
@hahahahaqwe3 күн бұрын
@@SoftwareDeveloperAspNetहा महाराष्ट्र आहे. गुजरात नाही. 5 वर्ष काही फार काळ नाही. आम्ही युतीला मतदान केले केवळ हिंदुत्व नी शिंदे साहेबामुळे. आम्ही लक्षात ठेऊ.
@veermaratha27583 күн бұрын
@@Jiyaminiआम्ही शिंदे साहेब यांना मतदान केले.देवा भाऊ ला नाही
@arunpotdukhe30763 күн бұрын
खरं शिवसैनिक
@shitaloak43623 күн бұрын
🤔🤔
@VinayakShinde-l2f3 күн бұрын
साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना खुर्चीचा मोह नाही आहे यांना महाराष्ट्राची सेवा करायचा मूव्ह आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी वाढवायची शिकायला पाहिजे होती उद्धव ठाकरे यांनी 🚩🚩🚩🚩🚩
Excellent observation to stand maha yuti perminanat peetham in maharastra nice statement god bless you
@vinaynaswale81123 күн бұрын
नमस्कार आबा जी जय हिंद. वंदेमातरम्.
@prakashdeshpande72683 күн бұрын
Aba is as usual excellent. Timely explanation and analysis.
@dileeptavhare14193 күн бұрын
विश्लेषण..एकदम.सुंदर❤❤❤❤❤
@pravinshelke62543 күн бұрын
कामाचा माणूस पण सत्तेला लाचार नसलेला नेता फक्त एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब व अनंत दिघे साहेब यांच्या खरा वारसदार
@abhijitlahane5883 күн бұрын
आज जर शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर अडून राहीले असते तर त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेत काय फरक राहीला असता शिंदे साहेब खरच ग्रेट माणूस ❤
@HirajiDongre3 күн бұрын
मा.एकनाथ शिंदे हे खरेच 💯 नंबरी बावनकशी सोने आहे मोठ्या मनाचा राजा आहे या जनतेचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@pradeepawlegaonkar37003 күн бұрын
आबा परफेक्ट विश्लेषण
@SantoshJambhale-x1c2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सरकार स्थापन
@JenuWrwte-nw3fl3 күн бұрын
लोकाचे पक्षी मारण्याच्या नादात दगड आपल्याच पक्षाला लागला 😂😂😂😂
@rameshwarganorkar60583 күн бұрын
याला म्हणतात खरा शिवसैनिक, बाळासाहेबांचा वारसा चालवणारा शिवसैनिक, खरा प्रामाणिक राजकारणी बुद्धिवान, संयमी, नेता. आदरणीय शिंदे साहेब तुम्ही जरी उपमुख्यमंत्री म्हणून पदावर असले तरी मी तुम्हाला मुख्यमंत्री समजणार आहे. 2019 मध्ये उद्धव सारखे न वागता ताबडतोब निर्णय दिला यामुळेच आपण सदैव जनतेच्या मनात राहणार आहात.
@Balaprasad-x7f3 күн бұрын
Very very great shinde
@dilippandit69663 күн бұрын
नीकाल जाहीर होताच अजीत दादांआधी मनमोकळेपणे आपले संख्याबळ जास्तं आहे तेंव्हा हा मान भाजपाचा असे जाहीर केले असते तर बरे झाले असते .संख्याबळ नसताना मुख्यमंत्री पद दीले अडीच वर्षे .
@sudhakarsirsam72973 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब यांनी चाय बिस्किट चाटुगार प्रत्रकार यांच्या गालावर चांगलीच चपराका हाणली आहे. 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@jayantkulkarnimusic3 күн бұрын
शिवसेना व त्यायोगे स्वतःच्या long term भविष्याची तजवीज श्री एकनाथ शिंदे यांनी या समंजस भूमिके मधून करून ठेवलीय. त्यांचं भविष्य उज्वल आहे.😊
@poojavirkar84843 күн бұрын
Excellent
@miliinndjadhav1337Күн бұрын
नाहीतर विरोधीपक्ष नेता व्हावे आणि पुढील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढावी
माननीय शिंदे साहेबांविषयीच्या आधीपासून असलेल्या आदरात भर पडली.राज्यातील जनतेला पाडापाडीच्या राजकारणाव्यतिरिकक्त असेही सुसंस्कृत राजकारण असते हे पाहायला मिळाले हे खुप आशादायक चित्र आहे.
@BekesudhirGovind3 күн бұрын
काकांना लुडबुड करायला लागू नये ह्याची काळजी घेतली. तो अतृप्त आत्मा दहाव्याच्या पिंडावर जसा कावळा लक्ष ठेवून असतो तसा घिरट्या घालून घालून कंटाळून दुसर्या पिंडाच्या शोधार्थ निराशेतून निघून गेला.
@somnathkshirsagar81323 күн бұрын
😅
@vidyakulkarni14493 күн бұрын
Jadedhscha man rakhla... Thanks mahayuti and congratulations.. ✌✌✌✌👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@sheelakasbekar58733 күн бұрын
Eknath Shindeis a hard core Shivsenik.He has risen from the grassroot level and is always interested for the welfare of the people and State.He has sense and experience and has worked for years for welfare of party. Recent history also has taught him that CMpost is not criteria for party progressbut adjustment of give and take will take him long way .Stay blessed SIR.❤
@sandeshjagtap62733 күн бұрын
माळकरी साहेब आम्हाला कोणीही cm चालेल आम्ही नाराज नाही आता बरी मुंबई महानगर पालिकेची तितेही महा युती निवडून आणणार आहे शिंदे साहेब ग्रेट आहेत हा फेविकोल का जोड हें तुटेगा नाही
@5Sanja413 күн бұрын
लोकांना सांगता "बाटेंगे तो काटेंगे", "एक है तो सेफ है" त्याप्रमाणे युतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या स्लोगन चा अनुपालन करायला पाहिजे!
@kiranmarodkar33123 күн бұрын
अगदी बरोबर
@YSD-yx9rp3 күн бұрын
सर, एकनाथ शिंदे यांच्या समंजस भूमिकेमुळे त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला आहे. आता महाराष्ट्राकडे २-२ सारख्याच कर्तृत्वाचे नेते उपलब्ध आहेत. यासारखे दुसरे भाग्य कोणते असेल महाराष्ट्राचे.
@PoonamBansode-g7f3 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी नाही निवडणूक आयोगाने मारले एका दगडात अनेक पक्षी.
@DrVijayRaybagkar3 күн бұрын
ते कसे काय ? 🙄🙄🙄
@padmavatijoshi43673 күн бұрын
Very rightly said. Mahayuti ne changle kaam kele ahe. But Shinde Sir has laid lot of conditions if he is not CM. hoping all will be settled well.
@anitarathod15772 күн бұрын
दिल्ली समोर मान खाली घालून महाराष्ट्र किती लाचार होऊन सगळं सहन करत आहे ह्याचे तेहतीस देशातील लोकांना दाखवून दिले आहे
@AmolKhamkar-mu6ow3 күн бұрын
शिंदे साहेब राजकारणा पलीकडचा माणूस हे मान्य करावेच लागेल आज त्यांनी आर्या अर्थाने महाराष्ट्र जिंकला
@shivawavge88553 күн бұрын
Barobar
@pearlbaby5713 күн бұрын
Rickshaw wala CM Eknath Shinde has better governance skills than UBTa faction, highly impressed and appreciate SS Eknath faction and BJP Alliance
@arjunrasankute33863 күн бұрын
सद्दाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे फार समंजस आहेत. त्यामुळेच तर ते जनतेत प्रिय मुख्यमंत्री ठरले.
@rameshpotdar68893 күн бұрын
जनतेचे हे भाग्य आहे एकावेळेस दोन चांगले नेते जनतेला मिळाले आहेत ...फक्त दोन्ही नेत्यांनी। आपल्या वाचालविराना सक्त सूचना द्याव्यात
@vibhawarke34813 күн бұрын
Best
@shrikantayachit8533 күн бұрын
" माननिय " देवेंद्र फडणवीस " साहेब यांच्या" प्रामाणिक पणाबद्दल किंवा त्यांच्या अनुभवाबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे,पण जर त्यांना पुन्हा " महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तर! विरोधी पक्ष व त्यांच्याच पक्षातील काही सुप्त लोकांचा त्यांना असलेला विरोध,ही मंडळी त्यांना काम करु देतील कां? याबद्दल साशंकता आहे.
@sharads.20673 күн бұрын
जनतेने युती मध्ये भाजप पक्षाला बहुमत देऊन मुख्यमंत्री भाजपाचा असेल हा कौल दिलेला आहे. त्यांच्या विरुद्ध जावून जनतेला दुखवता कामा नये हे शिंदे साहेब चांगल्याप्रकारे जाणतात. फडणवीस साहेब यांनी केलेला त्याग शिंदे साहेबांना विसरून चालणार नाही.
@chandrakantbhalerao3073 күн бұрын
He will be a great man
@digambarrajhans29733 күн бұрын
! ! जयश्रीराम ! ! जयमहाराष्ट्र ! ! 😊
@poojaindulkar70973 күн бұрын
शिंदेंचा मनापासून अभिमान वाटतो... फक्त चांगल्या साठीच काम करणे हेच त्यांचे व्रत आहे.ते कायमच समंजसपणा दाखवतात.
@seemabhosale86273 күн бұрын
एकनाथ शिंदे याना मानाचा मुजरा तुम्ही जनतेच्या मनात बसले धन्यवाद। ❤
@pramodkandale-dm8yw3 күн бұрын
शिंदे साहेब हॆ दिलदार, कसलेले आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांनी पुढील राजकीय भवितव्याचा विचार करून योग्य निर्णय घेतला आहे. त्यांना पुढील राजकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा. 💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VishnuDadaDhage3 күн бұрын
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचा असा विकास करावा की महाविकास आघाडीचा एकही खान पुढच्या वेळेस निवडून येणार नाही
@VishnuDadaDhage3 күн бұрын
बाळासाहेबांचे हिंदुत्वाची शान एकनाथराव शिंदे साहेब यांनी राखलेली आहे सर्व शिवसैनिकांचे आभार जय श्रीराम सत्यम शिवम सुंदरम
@subhashdamle78213 күн бұрын
तो दगड reflect होऊन त्यांना पण लागला असे वाटते.
@VishwanathPatil-m5s3 күн бұрын
Mr Shinde Saheb is a man of principle justice.and dedicati on ,importance ,service and fine maturity . Trio of Mr Shinde ,Mr Devendra Saheb and Mr Ajitdada has done the best work , performances for the best of cmoning generation of Maharashtra .Those three are really praiseworthy ,respected chosen SOULs wholehearted salute to them and their cultured families God Almighty will certainly bless them The TRIO on
@vishalborase21193 күн бұрын
अगदी 100 टक्के पारदर्शी विश्लेषण
@SUNITAJOSHI-yf1eb3 күн бұрын
सर्व मीडियाने अफवांचे मोहोळ उठवले होते.
@santoshmormare42163 күн бұрын
Gem zala
@sunilchaudhari9703 күн бұрын
100% correct
@अलिबागचारॉजर3 күн бұрын
विकाऊ मीडिया👍👌💐
@मनोजसुकळकर3 күн бұрын
ऐकनाथ शिदे जोरदार नेते मुरलेले राजकारणी आहेत पद महत्वाच नसत
@Samp503 күн бұрын
एकनाथ शिंदेंना बाहेर काढा आणि विरोधी पक्ष नेता बनवा. खिशात राजीनामे घेवून फिरायची जुनी सवय आहे...
@SurajSawant-hx6pr3 күн бұрын
दुसरा पर्याय नव्हता।बाकी काही नाही।
@sureshpawar12053 күн бұрын
Shinde Saheb Tumee Grate
@arunjadhav10082 күн бұрын
शिदें हे खरे बाळासाहबाची छभी आहे सामान मानसाचा विचार करणारा नेथा आहे राहील ऐक नबंर शिदें साहेब
@kumaryadav96833 күн бұрын
क्या बात कही सर, नवूचा भोंगा 😂😂😂😂😂
@rajendrakaingade4803 күн бұрын
मुख्यमंत्री मा. शिंदे साहेब चांगले आहेत.
@shreeganesha77793 күн бұрын
WE RESPECT MODIJI AND AMITAJI ONLY. WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI.
@sunilmali95293 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तरच मुंबई महापालिका ताब्यात येईल..
@sanjayrane95623 күн бұрын
शिंदे ना काही दुसरा पर्याय नाही नाही तर त्यानं ची पण हलत ठाकरे सारखं होईल