Lalbaugcha Raja:राजाच्या दारात मुजोरी, काहींना VIP दर्शन सर्वसामान्यांसोबत मुजोर

  Рет қаралды 94,379

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 713
@SHAMRAO408
@SHAMRAO408 Ай бұрын
मी घरातल्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतो त्यामुळे लालबागला दर्शनासाठी जावे असा विचारही माझ्या मनात येत नाही. कारण घरातला बाप्पा माझ्यासाठी राजा आहे......
@nileshkalamkar928
@nileshkalamkar928 Ай бұрын
हेच सर्वोत्तम. प्रत्येकाच्या देवघरात असतोच कीं गणपतीला
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Ай бұрын
हो अगदी बरोबर खरे आहे जाऊच नये
@nagvicky
@nagvicky Ай бұрын
Khub chan bole 👌
@Maxi_201
@Maxi_201 Ай бұрын
अगदी बरोबर
@HRTechMarathi
@HRTechMarathi Ай бұрын
कोट्यावधी रुपयांचा दान लालबागच्या राजाला देण्यापेक्षा, गोरगरीब,भुकेलेले, अनाथाश्रम,वॄधाश्रम, मुक्या प्राण्यांना अशांना मदत करा हिच खरी देवाची सेवा आहे.🙇‍♂️🙏
@satishbadve4831
@satishbadve4831 Ай бұрын
जेव्हा तुम्ही तिकडे जाण्याचा बंद कराल ना तेव्हा ही सगळी मस्ती उतरेल
@rohandandwate8319
@rohandandwate8319 Ай бұрын
Lok yede ahe
@DeepeshMhatre
@DeepeshMhatre Ай бұрын
अगदी बरोबर बोला भावा
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@satishbadve4831
@satishbadve4831 Ай бұрын
हे आपण अमलात पण आणलं पाहिजे
@akshaykulkarni5691
@akshaykulkarni5691 Ай бұрын
Exactly 💯
@bhaveshchoudhary6544
@bhaveshchoudhary6544 Ай бұрын
लालबागचा राजा गणपती आता सर्वसामान्य माणसाचा नसून तो फक्त व्हीआयपी लोकांसाठी झाला आहे
@deepakjangam6240
@deepakjangam6240 Ай бұрын
लोक खूप वेढी आहेत. आपल्या घरीच बाप्पा आहे. मग बाहेर जाण्याची काय गरज आहे.
@Ghadge
@Ghadge Ай бұрын
👌👌👌👍👍👍🙏
@mayakedare8112
@mayakedare8112 Ай бұрын
Very true
@Kirangavkar
@Kirangavkar Ай бұрын
खरं तर देवाच्या दर्शनासाठी एकच लाईन केली पाहिजे सर्वांसाठी. कोणी vip आला तरी सुद्धा त्याला सामान्य नागरिकापमाणेच रांगेत उभे करावे असा नियम पाहिजे होता.
@criyarose
@criyarose Ай бұрын
सर्वासाठी एकेच रांग ठेवली तर वियापी येणारं नाही आणि हयांना प्रसिद्धी भेटणार नाही वीयापी जातात म्हणून हे अंधभक्त्त जातात मीडिया उगाच प्रसिद्धी करतात लालबाग चा राजा नवसाला पावत असता तर अंबानी चा पोरगा चा रोग का बरा होत
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Ай бұрын
👍👍👍👍👍
@Deepak-nb4gx
@Deepak-nb4gx Ай бұрын
दोन दिवसापूर्वी निखिल वागळे यांनी लालबागचा राजा बद्दल जी काही माहिती दिली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली आहे गणपती बाप्पाच्या नावाखाली या मंडळाने आपला मुजोरपणा चालू ठेवलेला आहे यावरून दिसून येते
@Happyminakshi
@Happyminakshi Ай бұрын
कशाला जातात काय माहित ... ईतका अपमान करुन घ्यायला
@pruthvirajpatil8755
@pruthvirajpatil8755 Ай бұрын
True
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 Ай бұрын
Je jatat te chute lok ahet
@sachindamse9925
@sachindamse9925 Ай бұрын
यासाठीच संत सांगतात देव शोधण्यासाठी कुठे जाऊ नका स्वतः च्या घरीच बसावे खूप नामस्मरण करावे देवाच्या नावाचा भक्तीचा बाजार आपोआप बंद होईल🎉❤ कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला भक्तिविन उपवासी🎉......,..
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
अगदी खरे आहे .. 👍👍
@TusharKalan-s3c
@TusharKalan-s3c Ай бұрын
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Ай бұрын
Ekdum perfect
@pruthvirajpatil8755
@pruthvirajpatil8755 Ай бұрын
Ho
@SHAMRAO408
@SHAMRAO408 Ай бұрын
@@sachindamse9925 देव कणाकणात आहे हे सिद्ध करण्यासाठी इतिहासात खूप काही लिहिलं आहे. भक्त प्रल्हाद, श्रावण बाळ सारखी खूप उदाहरणे आहेत. आणि आपण १२" १५ तास रांगेत उभं राहून देवाच्या पायाशी गेल्यानंतर धक्के खाण्यात धन्यता मानतो.
@BINDASist
@BINDASist Ай бұрын
प्रत्येकाने आपापल्या घराजवळच्या मंडळाच्या गणपतीचे दर्शन घ्यावे.
@vaishalipatil1808
@vaishalipatil1808 Ай бұрын
Murti tar murtich aste. Jar Ganpati visarjan hota mag lalbagh cha Raja navsala pavti hi khoti batmi ahe. Tya peksha siddhi vinayak temple madhe jaa
@nandkishoreb8696
@nandkishoreb8696 Ай бұрын
अरे तुमच्या घरात गणपती नाहीत का ? कशाला जाता तिथे ? सगळ्यांनी तिथे जाणं टाळा, यांचा माजूर्डेपणा आपोआप बंद होईल
@AnantSalgar-fs2oq
@AnantSalgar-fs2oq Ай бұрын
सामान्य नागरिक भाविकांनी दोन तीन वर्षे तिथं जाणं बंद करा.मग येतील वठणीवर.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 Ай бұрын
कायमचे जाणे बंद करा,
@krishnakilledar8494
@krishnakilledar8494 Ай бұрын
​@@kavishwarmokal124 👍👍
@Moraya4062
@Moraya4062 Ай бұрын
नाही बंद होणार कीती पण प्रयत्न करा लोक जाणारच
@vidyakajrolkar663
@vidyakajrolkar663 Ай бұрын
Right ​@@kavishwarmokal124
@kiranprabhashinde4802
@kiranprabhashinde4802 Ай бұрын
Ha video baghun mi tari janar nahi
@pravindeore9689
@pravindeore9689 Ай бұрын
मार्केटिंग करून पैसे सोने कमवण्याचे एक उदाहरण म्हणजे हे मंडळ प्रत्येक बाप्पा हा राजाचं आहे काहीच कारण नाही इतके हाल करून घेण्याची.
@santoshmusale4815
@santoshmusale4815 Ай бұрын
सामान्य लोकांना विनंती आहे देव आपल्या आई वडिलात आहे त्याची सेवा करा तेथे जाऊन अपमान करून घेण्यापेक्षा घरी रहा पुस्तके घ्या अभ्यास केला तर हे ढकलणारे तुमच्या समोर नमस्कार करती
@pruthvirajpatil8755
@pruthvirajpatil8755 Ай бұрын
Right
@SHAMRAO408
@SHAMRAO408 Ай бұрын
@@santoshmusale4815 देव कणाकणात आहे हे सिद्ध करण्यासाठी इतिहासात खूप काही लिहिलं आहे. भक्त प्रल्हाद, श्रावण बाळ सारखी खूप उदाहरणे आहेत. आणि आपण १२" १५ तास रांगेत उभं राहून देवाच्या पायाशी गेल्यानंतर धक्के खाण्यात धन्यता मानतो.
@omkarshinde6476
@omkarshinde6476 Ай бұрын
जाणेच बंद केले पाहिजे सामान्य जनतेने
@anilparab4974
@anilparab4974 Ай бұрын
माझ्या घराच्या गणपती ची आम्ही सर्वजण मनोभावे ११ दिवस सेवा करतो आणि घरातील गणपती आम्हाला आशीर्वाद देतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@RohiniKulkarni-jn8le
@RohiniKulkarni-jn8le Ай бұрын
हे आजच नाही हे वर्षानुवर्ष चालू आहे बेशिस्त मंडळ महिला बघत नाहीत पुरुष बघत नाहीत लोकानी दर्शन घरूनच घ्यावेत
@omhande8978
@omhande8978 Ай бұрын
तुम्ही तिकडे जायच बंद करा त्यांचा माज आपोआपच कमी होईल
@RajeshPednekar-rk7hp
@RajeshPednekar-rk7hp Ай бұрын
लोकांना पण आवडते अशी वागणूक म्हणून जातात 4 ते 5 तास उभे राहायचे आणि तिथं पोचले की धक्का खायचे
@maxxandy6951
@maxxandy6951 Ай бұрын
कमीत कमी 10 तास लागतात भाई नवसाच्या रांगेत...
@SHAMRAO408
@SHAMRAO408 Ай бұрын
@@RajeshPednekar-rk7hp देव कणाकणात आहे हे सिद्ध करण्यासाठी इतिहासात खूप काही लिहिलं आहे. भक्त प्रल्हाद, श्रावण बाळ सारखी खूप उदाहरणे आहेत. आणि आपण १२" १५ तास रांगेत उभं राहून देवाच्या पायाशी गेल्यानंतर धक्के खाण्यात धन्यता मानतो.
@kunalkamble3259
@kunalkamble3259 Ай бұрын
गणपति बप्पाच्या च्या नावा खाली पैसेँ चा धंदा चालू आहे VIP लोक खुप पैसे donate करतात ना😠😠😠😠😠😠😠😠
@minalmali1863
@minalmali1863 Ай бұрын
देवाच्या नावाखाली यांचा पैशांचा धंदा सुरू आहे . सामान्य लोकांनी जाऊ नका. खूपच बेकार वागणूक दिली जाते.
@sandhyajoshi5543
@sandhyajoshi5543 Ай бұрын
ही मुजोरी दरवर्षी अशीच असते. नविन काही नाही. म्हणुन जाणेच सोडून दिले. मुंबईत असून गेलो नाही. म्हणुन अनुभव घेतला hota.
@nileshdhole1155
@nileshdhole1155 Ай бұрын
3 तास लाईन मध्ये थांबलो जवळ जाताच दर्शन करायचं लांबच बाहेर लोटून दिले मला धंदा चालू आहे सगळा पैसे वाले लोक दर्शन करू शकत आहेत गरीब नाही
@RavindraPhadake-z3v
@RavindraPhadake-z3v Ай бұрын
सर्वसामान्य लोकांनी आपला अपमान सहन करून तेथे जाण्याची गरज नाही.तुमच्या घरच्या गणपतीची मनोभावे पूजा करा तोच तुमचा राजा आहे
@rajshendre5714
@rajshendre5714 Ай бұрын
भक्तांचे असे हाल बघून लालबागचा राजा एक दिवस यांना चांगला प्रसाद देईल
@sarikashete8095
@sarikashete8095 Ай бұрын
बरोबर आहे
@PMadhav-n7c
@PMadhav-n7c Ай бұрын
दर वर्षी हीच परिस्थिती असते , त्यावर काहीही उपाययोजना होत नाही व कारवाई केली जात नाही 😢😢
@Shishir15-o1y
@Shishir15-o1y Ай бұрын
लोक का जातात तेच कळत नाही अश्या ठिकाणी
@Seemamohite885
@Seemamohite885 Ай бұрын
श्रद्धा
@mandarpatil3318
@mandarpatil3318 Ай бұрын
गजानन महाराज मंदिर शेगावला जाऊन पहा एकदा. मंदिर व्यवस्थापनेच उत्तम नियोजन पाहावयास मिळेल.
@prashantbhosale6530
@prashantbhosale6530 Ай бұрын
5/5तास रांगेत उभे राहून जर आसे हाल होत असतील तर खरच खूप वाईट वाटतं 😢😢😢 बाप्पा हे सर्व तुला मान्य आहे का ? कोणत्याही प्रकारे मंडळावर कारवाई होणार नाही कारणं असे की मंडळ श्रीमंत आहे?
@samadhanwagh9714
@samadhanwagh9714 Ай бұрын
लोक जातात कशाला येवढा दिवस भर थांबून धक्का बुक्की होते इतर मंडळ आहेत ना सर्वसामान्य लोकांनी जावु नये तेव्हा त्याना कळेल सामान्य लोकांन मुळेओळक आहे
@Deepak-nb4gx
@Deepak-nb4gx Ай бұрын
VIP चा राजा म्हणजेच लालबागचा राजा अस नाव द्या.
@Ajaykamble-bj1ji
@Ajaykamble-bj1ji Ай бұрын
या सारखं वाईट काय असू शकतं.... लोकांना समजत नाही बाप्पा सगळीकडं सारखाच.... तुम्ही कोणत्याही बाप्पा ला मनोभावे नमस्कार केलात तर तो सदैव तुम्हाला आशीर्वाद देतो... यासाठी एक ठराविक निवड कशासाठी करता.. बाप्पा जळी स्थळी काष्टी पाषाणी असतो... हे लक्षात असू दया.. 🙏🙏🙏🙏🙏
@Optiontrading1020
@Optiontrading1020 Ай бұрын
*सामान्य आणि vip चा फरक आज समजला*
@jitendrasavane8178
@jitendrasavane8178 Ай бұрын
काही गरज नाही लालबाग ला जायची.. मुंबईत खूप गणपती आहेत दर्शनाला.. आपण जाण बंद केल तरच त्यांचा मुजोरपणा बंद होईल 🙏🙏
@rohangalfade914
@rohangalfade914 Ай бұрын
अपल मन हे देवच घर आहे येच्या मधे देवला मनापासुन टेवा देव तुम्हची हर मनोकामना पूर्ण होतील ❤
@AkshayMestry-oc2fr
@AkshayMestry-oc2fr Ай бұрын
शेट लोकांचा आहे बाप्पा 🙏🏻
@chhayakadam1839
@chhayakadam1839 Ай бұрын
कोणत्याही गणपती पुढे नतमस्तक झाले तरीही त्याच्यापर्यंत तुमची भक्तीमय भावना पोहचते.लालबागच्या राजाच्या नावावर प्रसिद्धी व आर्थिक व्यवहार होत आहेत. तिथे जायचे व अवाजवी महत्त्व देवू नये.तर हू प्रकार होणार नाहीत. इथे एक नमूद करावेसे वाटते मराठी समाज व स्थानिक लोक कमी प्रमाणात दिसतील.
@gimalykharde3563
@gimalykharde3563 Ай бұрын
देवाच्या पूढे सगळे सारखे आहेत कोण Vip आणि कोण गरीब हे तर लोकाची कल्पना आहे आपल्या आपल्या घरी बाप्पा ची छोटी मूर्ति लाकर भी सेवा कर लो बाप्पा खूश हो जाते है गणपति बाप्पा मोरया
@ironman-29
@ironman-29 Ай бұрын
उत्तम दर्शन आहे कलियुगाचे
@buntybhau
@buntybhau Ай бұрын
पुढच्या वेळी चायना मशीन माणुस फास्ट फटाफट दर्शन 1 मिनिटा त 120 लोक 2 माणूस प्रति सेकंद 😂😂
@voicesbyaditya2202
@voicesbyaditya2202 Ай бұрын
घरातल्या गणपती बाप्पाची मनोभावे पुजा आरती करा. ४-५ तास रांगेत उभं रहाण्यापेक्षा घरीच गणपती नम: स्मरण करा. मन: शांती मिळेल. ||ओम गं गणपतेय नम:||🙏
@gauranggameplay
@gauranggameplay Ай бұрын
Right
@mands406
@mands406 Ай бұрын
लोकं श्रद्धेने तिथे येतात आणि म्हणूनच तिथे गर्दी होते पण असं काहि होत असेल तर लोकांनी तिथे जाऊच नये. जर आपल्या मनात श्रद्धा असेल तर बाप्पा जरूर आर्शीवाद देतील.
@omhande8978
@omhande8978 Ай бұрын
ती काळी लई माजली आहे मी ६ दिवस तेच बघतोय
@rekhareddy8355
@rekhareddy8355 Ай бұрын
असा मुजोरपणा मागच्या महिन्यात पंढरपूरला अनुभवला
@kingmaker870
@kingmaker870 Ай бұрын
देव सर्वत्र आहे प्रतेक प्राणीमात्रात तुमच्यात आमच्यात सगळीकडे फक्त कर्म चांगले ठेवा..
@vaishalinagaonkar5090
@vaishalinagaonkar5090 Ай бұрын
Lalbagh cha Raja ha fakt vip sathi aahe
@DilipAlim37
@DilipAlim37 Ай бұрын
गणेश भक्तांनो स्वतःच्या घरात आणा गणेश मूर्ती सेम लालबाग च्या राजा सारखी लहान मूर्ती छान दर्शन घ्या स्वतः पूजा अर्चना करा... किंवा जवळपास च्या परिसरातील गणेशाचे दर्शनाला जा.. असा अपमान सहन का करतात देव सर्व ठिकाणी आहे..
@nitinhster
@nitinhster Ай бұрын
लालबाग चा राजा हे सर्व पाहतोय वा बाप्पा सामान्य लोकांना एक न्याय्य अनि पैसे वाले यांना मान पैसे वाले अणि VIP लोकांना पाहिले दोन दिवस द्या..नंतर बंद करा... काय रे देवा तुझ्या दारात हा सामान्य भक्त लोकांना वागणूक बाप्पा तुझे दर्शन आम्ही ह्यापुढे घरातून tv वर च घेत जाऊ.....पण नको तुझ्या लालबाग च्या कार्यकर्ते लोकांकडून अशी वागणूक...
@Entertainment-hf5lf
@Entertainment-hf5lf Ай бұрын
भगवान दिल में रखो वरना ये लोग भगवान के नाम पर पैसा कमाने लगेंगे
@User-pm3ai6v
@User-pm3ai6v Ай бұрын
अनंत अंबानी लालबाग च्या राजाला चार वेळा येऊन जातो हे चालत का. आणी सामान्य पब्लिक किती कष्ट घेत लालबाग च चरणस्पर्श घेण्यासाठी 😭😭😭😭😭😭😭😭
@paragsamant108
@paragsamant108 Ай бұрын
जायच कशाला आमचा दगडूशेठ हलवाई गणपती खूप छान
@santoshvishwasrao4967
@santoshvishwasrao4967 Ай бұрын
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाण्यापेक्षा मुंबईच्या राजाच्या दर्शनाला जाणे खूप चांगले ते मंडळ अशी वागणूक देत नाही
@mahadevdongare9747
@mahadevdongare9747 Ай бұрын
सगळेना रुल सेम पाहिजे vip पण रागेत पाहिजे
@rohangaikwad8004
@rohangaikwad8004 Ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही
@MRGAMER-hr9by
@MRGAMER-hr9by Ай бұрын
प्रत्येकाने आपापल्या घरी किंवा बाजूला मंडप असताता तीथे नवस बोला.गणपतीतर एकच आहे ना.
@prakashshelar5258
@prakashshelar5258 Ай бұрын
सर्व सामान्य भक्तामुळे बाप्पा प्रसिद्ध आहे!
@sachinchaugule5220
@sachinchaugule5220 Ай бұрын
हि परीस्थिती आपल्या मुळेच निर्माण झाली आहे आणि ती बदलणे आपल्याच हातात आहे याचा विचार सर्वांनी करावा. आपल्या घरातुनच मनोभावे प्रार्थना केल्यास ती गणराया पर्यंत पोहोचेल.😢
@vijaydevdharkar6621
@vijaydevdharkar6621 Ай бұрын
माझ्या घरातला गणपती मला पावतो त्यामुळे मि आजून लालबागच्या गणपतीला बघायल जायची गरज नाही विर्सजनाच्या दिवसी सर्व गणपती चौपाटीवर दिसतात
@nitinhster
@nitinhster Ай бұрын
सर्वांच्या घरातले गरिबांच्या, आपल्या, तुमच्या अंबानी, पैसे वाले, झोपडीत राहणारे सगळ्यांच्या घरातले गणपती अणि गणपती देव एकच आहे...आपली श्रद्धा अणि भाव महत्त्वपूर्ण...बाकी सर्व पैसा अणि प्रसिद्धी चाच खेळ चालू आहे... गणपती बाप्पा मोरया.... काही चुकले तर माफ करा...
@SachinDhebe-im6zy
@SachinDhebe-im6zy Ай бұрын
Nice vedeo 👍
@Justviral2020
@Justviral2020 Ай бұрын
लोकांना मी विनंती करतो की लोकांनी लालबाग चा राजा लां जाऊ नये गणपती एकच आहे . मंडळाला माज आलाय
@ramdasshirke8850
@ramdasshirke8850 Ай бұрын
पण का जायचे ,देव सर्वकडे देव आहे,घरात पण आहे देव
@VijayDalavi-j3i
@VijayDalavi-j3i Ай бұрын
काय गरज आहे तिकडे जायची 😢
@dadaraut5605
@dadaraut5605 Ай бұрын
मी कधीच मंदीरात जात नाही मी माझ्या घरीच देवाला हात जोडुन नमस्कार करतो
@UDAYRASAL-ut3wc
@UDAYRASAL-ut3wc Ай бұрын
हे गणराया ह्या सर्वांना चांगली बुध्दी दे आणि भाविकांनी ही यांचा विचार करावा
@Sachinjadhav-hl3ds
@Sachinjadhav-hl3ds Ай бұрын
फालतुगितलरी अशी वागणूक vip वाल्याना स्पेशल दर्शन आणि गरीब जनता ला अशी वागणूक
@poojachavan6944
@poojachavan6944 Ай бұрын
सामान्य लोकांनी या ठिकाणी जाणे बंद केले पाहिजे, तरच त्यांना ते समजेल.
@ArvindSaraf-oe6id
@ArvindSaraf-oe6id Ай бұрын
अरे वा ..!!! लालबागचा राजा जर नवसाला पावतो तर राजाला हे सर्व चालत का...(..भेदभाव )
@rajendramore9628
@rajendramore9628 Ай бұрын
स्वतःच्या घरात,स्वतःच्या मंडळात बाप्पा असताना दुसरीकडे बाप्पा शोधण्यात काय अर्थ आहे,अशा लोकांना मुर्खच म्हणावं लागेल. जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी सगळीकडे देव आहे असे संतांनी सांगितले आहे फक्त भक्ती असली पाहिजे. काखेत कळसा आणि गावाला वळसा.
@vinodgajare5505
@vinodgajare5505 Ай бұрын
काय गरज पडली तिथ जाण्याची गणपती बाप्पा सर्व दूर एकच आहे श्रद्धा असावे पण अंधश्रद्धा नको
@dilipbhoir5033
@dilipbhoir5033 Ай бұрын
लालबागच्या देवाचा एक चरण व्हीआयपी लोकांसाठी आहे आणि एक चरण चिरीमिरी लोक सामान्य लोकांसाठी मंडळाने देवामध्ये पण भेदभाव करून ठेवला
@sachinbhosale3818
@sachinbhosale3818 Ай бұрын
आपलीच माणसं आपल्या माणसाला अशी वागणूक देतात कसा बदल व्हायचा
@seemavaity4242
@seemavaity4242 Ай бұрын
लोकांनी जाऊ नये इतरपण सार्वजनिक गणपती आहेत तीथे जावे
@vanitachavan693
@vanitachavan693 Ай бұрын
लोकांनी तिकडे जण बंद करा घरातील गणपती बाप्पा लालबागचा राजा दोन नाहीत लोकांनी आपला किमती वेळ आणि ताकत वाया घालवू नये प्लीज सामान्य लोकांनी तिकडे जायचं नये
@rajendrapatil7986
@rajendrapatil7986 Ай бұрын
लोकांनी जाणे बंद केले पाहिजे
@User-pm3ai6v
@User-pm3ai6v Ай бұрын
पब्लिकचा पैसा घेऊन आणी पब्लिकच्या पैस्याचे बॉडीगार्ड ठेऊन पब्लिकलाच दादागिरी😡😡😡😡😡😡
@vaishalikari9124
@vaishalikari9124 Ай бұрын
Very true Comments
@sagarpawar9669
@sagarpawar9669 Ай бұрын
मी दर वर्षी लालबाग ला जायचो पण सामान्य लोकां साठी व्यवस्था बरोबर नाही आहे श्रीमंत लोकांसाठी व्यवस्था खूप चांगली आहे त्यांना ओळखी ने लवकर दर्शन भेटत आणि जे सामान्य माणस असतात त्यांची ओढ असते दर्शनाची त्यांना मात्र त्याचे कार्यकर्ते दादागिरी करतात आणि धकबुकीं तर खूपच आणि 7 ते 8 तास लाइन मध्ये राहून फक्त 5 सेकंद च दर्शन 😡😡 लालबागच्या राजा श्रीमंत लोकांचा गणपती केला आहे ह्या लोकांनी ....जाऊन नका सामान्य माणसांनी आपल्या जवळच्या गणपती ला जावा ते पण आले आहेत आपल्या भेटायला ते 🤗जो पर्यंत आपण सगळे मिळून थंड प्रतिसाद देत नाही तो पर्यंत त्याचा माज कमी होणार नाही बाकी गणपती बाप्पा मोरया❤️👌💯
@blackstuff1461
@blackstuff1461 Ай бұрын
Roadcya bajula rajala theva sagle Darshan ghetil
@NareshWani-zg3if
@NareshWani-zg3if Ай бұрын
आपला घरचा गणपती हाच आपला राजा. कशासाठी आपण जायचं? बहिष्कार टाका.आणि आपल्या घरच्या गणपतीची ताकद दाखवा. बाप्पा माफ कर त्या राजा वाल्यांना.
@shashikantmhatre4897
@shashikantmhatre4897 Ай бұрын
आपल्या घरच्या गणपतीची पूजा मनोभावे करा❤ नकीच आशीर्वाद सदैव पाठीशी राहील❤
@RajendraPatil-h2g
@RajendraPatil-h2g Ай бұрын
देव का भेटतो पुजनी आरचनी ,पुण्य का लाभते दान धर्मातुनी ,,,शोधीशी मानवा राऊली मंदिरी नांदतो देव हा आपल्याच अंतरी. ,,,,नवस करूनच जर पोरं होतात तर नवरा करायचाच कशाला ,,,संत तुकाराम महाराज
@vishnupainaik2088
@vishnupainaik2088 Ай бұрын
त्यांच्या अंगात पहिल्या पासून अडाणी मुजोरपणा आहे. मुजोरपणाचा जाहीर तीव्र निषेध आहे.
@subhashpatil2002
@subhashpatil2002 Ай бұрын
लालबाग चा बापा आता फक्त VIP लोकांचाच झालाय , सामान्य लोकांचा राहिला नाही , अती तिथे माती ना व्हावी
@sanjaydesai7294
@sanjaydesai7294 Ай бұрын
तिथं गेलं की गणपती बाप्पा पावतो ही वेडगळ कल्पना सोडून द्या. हा सर्व मार्केटिंगचा खेळ आहे.
@shashikantpalkar1631
@shashikantpalkar1631 Ай бұрын
लालबागचा राजा सर्वांचा लाडका आहे पण असा हा भेदभाव का माणुसकी संपली आहे लहान मोठा देव मानत नाही तर ही मंडळी का वागतात असे पैसा आला की सर्व संपत माणुसकी रहात नाही हे देवा सद्बुद्धी दे यांना
@nknnnn4977
@nknnnn4977 Ай бұрын
म्हणून आम्ही दरवर्षी मुंबईवरून पुण्याला जातो गणपती बघायला. एका रात्रीत सगळे गणपती बघून होतात.शिस्तबद्धता असते.नवसाची रांग,vip रांग, इव्हेंट बाजी असले फालतू उद्योग तिथे नसतात. खऱ्या अर्थाने सांस्कृतिक नगरी शोभते.
@npvlog4007
@npvlog4007 Ай бұрын
देव, देव आहे, लालबागचा राजा म्हणजे गणपती बाप्पा नव्हे.
@s.msiriyasnadar8685
@s.msiriyasnadar8685 Ай бұрын
लालबाग चा राजा फक्त शेठ लोकांसाठी आहे.🎉.... लालबाग चे ट्रस्टी लोक भरपूर भेदभाव करतात.
@sakharamvardekar391
@sakharamvardekar391 Ай бұрын
आता प्रत्येककने आपल्या घरच्या गणपतीची सेवा करा गणपती एकच आहे। त्यामुळे अस करण्यापेक्षा घरच्या गणतीचीची सेवा करा इथे अशी वागनुल देत आतील तर
@sunitarane9652
@sunitarane9652 Ай бұрын
अरे पण सामान्य लोक का जातात. ह्या वर्षी धक्का खाल्ला तरी पुढच्या वर्षी जाणार.
@ganeshniladhe9187
@ganeshniladhe9187 Ай бұрын
आरे बाबानो देव म्हणत नाही माझ्या जवळ येऊन दर्शन घ्या लांबुन पन घेता येतो दर्शन आम्ही तर टीवी वरती घेतो दर्शन आमच मन भरून येत
@मीमुंबईकर-भ3ख
@मीमुंबईकर-भ3ख Ай бұрын
मी हे पाहिले त्याच्यामुळे मी तिथे जाणं सोडून दिलं मी माझ्या इथे राहणाऱ्या नगरातल्या बापाला लालबागचा राजा समजतो
@DilipMore-tl7hm
@DilipMore-tl7hm Ай бұрын
फार चिंताजनक गोष्ट आहे, हा अनुभव मी सुद्धा घेतला आहे. भाविकांची फारच गैरसोय आहे. मला वाटते, हा सार्वजनिक शब्द आता खोडून टाकावा आणि लालबाग प्रायव्हेट गणपती असा करावा, भाविकांनी अश्या ठिकाणी जाणे बंद करावे, जिथे त्यांना कवडीची किंमत दिली जात नाही. देव सर्व ठिकाणी उपस्थित आहे ह्याचे लोकांनी सुद्धा भान ठेवावे.
@smitapatkar3149
@smitapatkar3149 Ай бұрын
गणपती बाप्पा हा सर्वांचा आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्या पर्यंत मग लागबागच्या राजाच्या दरबारात अशी वागणूक दिली जाते 🙏 खूप वाईट वाटते हे तर त्या देवाला पण पाहून वाईट वाटत असेल पण भक्तांच्या श्रध्दे पुढे काय करणार पण माझे मत एक आहे तुम्ही 50माणसे थोडी थोडी करून सोडला तर कोणी भक्त दुखावला जाणार नाही आणि दर्शन घेऊन प्रत्येक जण आनंदाने समाधाने जाईल आणि तुम्हीची सेवा ची गणपती बाप्पा समोर करता ती पण देवा चरणी फळा जाईल आणि जे व्हिआयपी आहे त्यांना दोन वार द्या दर्शनासाठी
@sunayanajadhav6107
@sunayanajadhav6107 Ай бұрын
Tithe jaane band kele pahije
@piyushfegade6970
@piyushfegade6970 Ай бұрын
Banda kara lalbagucha raja basvyvha❤
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Ай бұрын
लालबागचा राजा म्हणजे देवाच्या नावाने बाजार सुरू आहे. मोठे श्रीमंत आणि सामान्य जनता यात भेदभाव केला जातो आहे. कुठे तरी लोकांच्या भावनांचा खेळ थांबावा. सरकारने काहितरी नियमावली सुरू करावी. देवाच्या ठिकाणी मऺडळाचे वागणे निषेधार्थ आहे.
@rajatandel-mg1ji
@rajatandel-mg1ji Ай бұрын
घरात दोन देव आहेत त्यांचि सेवा करा. गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल.
@manishavinerkar9343
@manishavinerkar9343 Ай бұрын
लोक जेव्हा लालबागच्या राजाचे दर्शन घेणं बंद करतील तेव्हाच या मंडळाची मस्ती उतरेल
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 11 МЛН
Triple kill😹
00:18
GG Animation
Рет қаралды 17 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 38 МЛН
Anant Ambani At Lalbaugcha Raja 12.09.2024
10:35
Lalbaugcha Raja
Рет қаралды 63 М.
Which team will win? Team Joy or Team Gumball?! 🤔
00:29
BigSchool
Рет қаралды 11 МЛН