पूर्वा सरस्वती संच मध्ये जे रुद्राक्ष आहे त्याचे काय करायचे लहान मुलांनी म्हणजे कोणत्या धाग्यात घालायचा तो
@purvascreativityswamiseva11172 жыл бұрын
Kendrat milto to red dhaga.. Galyat ghalu shaqta
@abhijitpowar10963 жыл бұрын
PLZZ reply kara mala garajech ahe
@dnyeshvareebidve15463 жыл бұрын
12 te 12:30 ya velet seva krave ke nahe plz reply me
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
Nahi naka karu..
@abhijitpowar10963 жыл бұрын
Plz reply kara kay jibhevhar kay lihaych te saga part
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
उद्या ललितापंचमी आहे आपल्या मुला-मुलींच्या जिभेवर दर्भाच्या किंवा सोन्याच्या काडीने मधाचा वापर करून *ऐं* लिहावा. यामुळे प्रत्यक्षात सरस्वती माता जिभेवर विराजीत होते, यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते.ज्यांना बोलताना स्पष्ट शब्द उच्चारले जात नाही, बोलताना बोबडी वळते त्यांनी देखील हा प्रयोग करावा व अनुभव स्वतः घ्यावा.
@abhijitpowar10963 жыл бұрын
@@purvascreativityswamiseva1117 ok
@smitapatil15233 жыл бұрын
संकल्पयुक्त दूर्गासप्तशती पाठ करताना बाहेर चे कार्यक्रमात जेवले तर चालेल काय
@Aditya-gq7nj3 жыл бұрын
नाही चालत
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
नाही
@Swamikrupa19763 жыл бұрын
Ghat uthapan kase ani kadhj karave
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
Vijayadashmi la.. Tyacha video yeil
@anamikamore27123 жыл бұрын
Kashi karyachi hi puja
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
Tai video ta sangitale y sarv..shree gurupeeth chhanle war online asnar ahe
@vipulpatil39713 жыл бұрын
कुवरा मुलगा किंवा मुलगी ला दर पौर्णिमेला केला जाणारा सत्यनारायण पुजायला चालतो का
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
घरचे जर कुठे गेले आहे किंवा मुलांना आवड असेल तर करा
@monalibornare25623 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻दीदी plz मला शंख बद्दल माहिती सांग ना शंख मध्ये रोज पाणी भरून ठेवायचं कि कोरडा ठेवायचं plz rpl दे 🙏🏻दिंडोरीला जायचं आहे मला आणायचा plz लवकर रिप्लाय de 🙏🏻
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 हो पाणी भरून ठेवावे थोडे
@manoharsaindane13479 ай бұрын
दिंडोरी प्रणित मार्गाचा वापर स्वतःचे महत्व वाढवण्या साठी कराय चा नसतो.
@purvascreativityswamiseva11179 ай бұрын
आमचे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही महणजे तुम्हाला कळेल की आम्ही कोणताही फायदा करत नाही.. स्वताचा..आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे कि जास्त सेवेकरी केंद्राशी जोडले जावे..
@swatideore15643 жыл бұрын
किती चा आहे हा संच
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
Tai video purn pahila ka tyat sangitle y
@yuvrajdhere10383 жыл бұрын
ताईं 2022 मध्ये कोणत्या दिवशी ही सेवा करायची आहे
@purvascreativityswamiseva11173 жыл бұрын
Tumhi dindori pranit chhanle v Shree gurupeeth chhanle subscribe kara.. Tikde date sangtat v pujan dekhil online karu shaqta tumhi