Рет қаралды 1,495
दुर्गेच्या कृपाप्रसादाने साऱ्यांचं मनःपूर्वक मंगल व्हावे, हीच कामना करणारी एक सुंदर 'भक्तिमय सांगीतिक कलाकृती' आम्ही आपणासमोर ठेवत आहोत आपला आशिर्वाद आणि प्रतिसाद मिळेल हीच मनोकामना......!!
" Spaarkal music " प्रस्तुत
" मंगल होऊ दे ""
(मराठी भक्ती गीत)
गीत / संगीत :- लारा साळुंखे
गायक :- अमोल भडकवाड
ध्वनिमुद्रण :- म्युझिकल राईट्स स्टुडिओ
ध्वनिमुद्रक :- राहुल चांदणे
व्हिडिओ संकलन :- कु.समर्थ साळुंखे
विशेष सहकार्य :-अविनाश भिसे,सुधीर जाधव,जितेश यादव(गीतकार), सचिन अवघडे (सिनेसंगीतकार)मंगेश पातरे.
🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🙏🏻🌸🙏🏻