Рет қаралды 51,308
नमस्कार
आजच्या व्हिडीओत तुम्हाला अगदी खमंग, रुचकर, स्वादिष्ट लसूण खोबऱ्याची चटणी बनवून दाखवली आहे. बनवायला अगदी सोप्पी झटपट रेसिपी आहे पण जेवणाची लज्जत, चव वाढवणारा आजचा पदार्थ आहे. भाकरी, चपाती, वरण भात बरोबर अगदी चविष्ट लागते ही लसूण-खोबऱ्याची चटणी, नक्की बनवून बघा ❤️
लसूण-खोबरे चटणी साहित्य:
Dry Coconut/खोबरे-200 ग्रॅम
Garlic/लसूण-50ग्रॅम
Dry Red Chillies/लाल सुकी मिरची-20ग्रॅम
Salt/मीठ
Red Chilli Powder/1चमचा लाल मसाला