अप्रतिम!!दैवी देणगी असलेला आवाज . आम्ही खरच भाग्यवंत.दीदी तुमचा आवाज आणि तुमची गाणी ऐकत मोठे झालो.
@swatikulkarni2131 Жыл бұрын
लतादीदी आपल्या आवाजाची जादू आपण आमच्या साठी ठेवून गेला आपल्या आवाजाला ऊपमाच नाही एकमेवाद्वितीय ,तरल, श्रीकृष्णाने भुतलावर विसरलेली बांसरी, पाण्याची धार सोडुन पहात रहावे असे स्वच्छ स्वर. मधाची गोडी काय म्हणावे मंतीच कुंठित होते लता मंगेशकर हि लता मंगेशकरच आहे आहे अयोध्येतील राम मंदिर तेच त्याच्या परी.
@vaishaliganechari91724 ай бұрын
Comment ❤
@prajaktapawar74904 ай бұрын
9:31 http look😢🎉 9:58
@sangitavaidya65483 ай бұрын
❤❤❤❤❤
@sitaramgosavi43595 ай бұрын
गणपतीची आरती ऐकून छान वाटल. गणपती बाप्पा मोरया
@gajadhav Жыл бұрын
जय गणेश लता दिदि आवाजाच्या रूपाने आपल्यात च आहेत
@shriramtrivedi2082 Жыл бұрын
🙏🙏दैवी चमत्कार होत्या लता दीदी आवाज म्हणजे जादूच!त्यांच्या आवाजात त्या सदैव अमर राहतील!
लता दीदी म्हणजे साक्षात देवी सरस्वती मातेच्या हातातील वीणा आहेत...त्या वीणेच्या छेडलेल्या तारांचे सप्तसूर अखंड विश्वाला आजही मंत्रमुग्ध करत आहेत आणि यापुढेही सदैव करत रहाणार... अजरामर स्वराची देवी लतादीदी 😊🙏🏻🌹
@chandrakantindulkar9100 Жыл бұрын
कै.लता दीदी यांचा आवाज म्हणजे आमच्या साठी एक पर्वणी होती त्यांना कोटी कोटी प्रणाम
@VaishnawiGhogale4 ай бұрын
Barabor
@bhalchandrajadhav10016 ай бұрын
प्रत्येकाकडे संग्रही असावी अशी आरती व भक्तिगीते लता दीदी कायम स्मरणात आहेत.....❤ भालचंद्र जाधव,नाशिक.
@harishchandrabhatt43333 ай бұрын
लता दीदी,न जाने अब कौन से लोक में हैं, लेकिन इन खुबसूरत भजनों के माध्यम से हर हिन्दू के दिलों में रहतीं हैं, कितनी सकुन देती है यह मधुर आवाज,, जय श्री राम।
@rajeshpalkar31364 ай бұрын
आमच्या पिढीला ईश्वराने दिलेली अद्भुत देणगी म्हणजेच लता दीदी. ही देणगी सर्वात मोठी आहे. हे देवा आम्ही तुझी मनःपूर्वक आभारी आहोत.
मन मोहक प्रार्थना. पवित्र आणि श्रद्धा यांचे संयोजन. जय श्री गणेश 🎉
@ramkrishnamhatre9506 Жыл бұрын
लताताईंचा आवाज स्वर्गीय , अलौकिक आणि अनुपमेय आहे. वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात.आवाज ऐकताच मन उचमबलून येते. शरीर कम्पयमान होते . धन्य तो आवाज !
@suvernasarwate26508 ай бұрын
Very nice
@pravinmanoharpagey40424 ай бұрын
Chup chan
@panjabshirbhate6787 Жыл бұрын
ताई अ pratim आवाज कोटी कोटी प्रणाम
@PrathameshBhanushali7 ай бұрын
लता दीदी तूमचया गायनाने लोकाचया घरात मन आणि सुख वाढविले
@balkrishnaraane-lh8vf4 ай бұрын
अप्रतिम दैवी देणगी असलेला आवाज आम्ही खरच भाग्यवंत दीदी चा आवाज आणि गाणी ऐकून मनाला शांती मिळते
@ravindragauthankar8376 ай бұрын
SHREE GANESHA 🕉️🕉️🌹🌹🙏🙏 LATA DIDI TUMCHA AAWAZAAT VEGLICH GODI HOTI.
@sharadbhandare2560 Жыл бұрын
स्वर्गीय आवाज आणी मन प्रसन्न करणारी गणेश.भक्ती गिते। जय गणेश
@dattatrayamiskin3084 ай бұрын
लता दिदीचे गाण्यातिल सुर म्हणजे देहभान विसरुन मन तल्लीन होणे. दिवसभरातिल शिण घालवणे.🎉🎉
@dr.shreeniwasomanwar1881 Жыл бұрын
स्वर्गीय आवाजाची देणगी असलेली गणेशाचे वंदन तेही 5 मधुर गीते मन प्रसन्न आणि ईश्वराशी थेट संपर्क
@satishrokade63604 ай бұрын
लता दीदी बद्दल काय बोलणार साक्षात सरस्वती त्यांच्या मुखातून अवतरत होती जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत त्यांचे स्वर असेच जीवंत राहतील❤❤
@eknathpatil4183 Жыл бұрын
मधूर गोड स्वर्गीय आवाज..🌹🙏🚩लता जी मंगेशकरांना शतशः नमन🌹🌹 🙏🙏 देवता स्वर्गात असतात.. लताजी देवी देवलोक स्वर्गात परत गेल्या🙋🙋 🙏🙏🌹🌹हीच देवाची करनी.. तुकाराम महाराज. आले. लोक कल्याणा. परत गेले. 🙏🙏🙏देव लोकात 🚩🚩🙏🙏🌹🌹🕉 गं गणपतये नम : 🚩🌄🏹ॐ🌹🙏🚩
@shrirambhujade9 ай бұрын
Shriram bhujade malegaon
@SachinMadke-r3r4 ай бұрын
खरचं ..🙏🙏
@kiranjadhav45263 ай бұрын
*"नाम गुम जाएगा*" 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहेऽऽऽ.......!' मैफील सुनी आणि मुकी झाली आहे.भारतीय संगीत व संगीतरागदारीत निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.आज ज्या रसिकांचे वयोमान पन्नाशीच्या आसपास आहे ते फार भाग्यवान आहे.स्वरांचा अमृतसागर त्यांना प्राशन करता आला. स्वरभास्कर पं भीमसेन जोशींनी रागदारी संभाळली तर स्वरलतेने सिनेसंगीत, नाट्यसंगीत,लोकसंगीत,भावगीते,बालगीते दर्यागीते या सर्वच प्रकारच्या संगीतावर हुकूमत गाजवली.येथेच्छ मुशाफीरी केली.स्वरसुंदरीने भारतीय संगीताची ओळख जगाला करून दिली.लतादिदी असत्या तर आज त्यांना चौ-याण्णव वय पूर्ण झाले असते.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या मधाळ आणि दिर्घ पट्टीतील स्वरांचा वर्षाव रसिकांवर केला. शाश्वत आणि अजरामर स्वर लता आणि आशा या उभयतांनी जगाला दिला.पंडीत ह्रदयनाथांनी तिक्ष्ण चातुर्याने अन् प्रखर प्रतिभेने रचलेल्या चालीचे आव्हान फक्त लताजींना आणि आशाबाईंनाच स्वीकारता आले. मराठी संगीत क्षेत्रात पंडीतजी निर्माण केलेला झंकार आमचा अनमोल ठेवा आहे. अविश्वास आंणि गद्दारीने खचाखच भरलेल्या वातावरणात व भोगवादी समाजात हा ठेवा मनावर हळुवार मोरपीस फिरवितो. एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. श्री गणेश वंदना करण्यासाठी गायलेल्या त्या अजरामर अभिजांत आर्त आरत्यानी साक्षात श्री गणेशाचे दर्शन होते.मला तर या उभय कलाकारांत श्री गणेशाचे सर्वच गुण असल्याचा भास होतो. माझी श्रध्दा द्विगुणीत होते.कोणीही रसिक लीन होईल."तुज मागतो मी आता" उठा उठा हो सकळीक पहाटे स्मरावा गजमुख.." "गजानना श्री गणराया आधी वंदु तुज मोरया" "गणराज रंगी हा नाचतो.. नाचतो." हे ऐकून कोणताही नास्तिक श्री गणेशाचे समोर नतमस्तक होईल...! जगात सर्वात लोकप्रिय लतादिदीच आहे. कोणीही त्यांचे स्थान हिरावून घेऊ शकत नाही.आज घन ओथंबुनी आले आहे. पावसाने कहरावर कहर केला आहे....! इमारतीच्या ब्लाॅक्स मध्ये ठोकपीट चालली आहे....! आकाशवाणी मुंबई वर आर्त हाकेत दिदी सूर आवळत आहे " नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाऐगा ।मेरी आवाजही मेरी पहचान हैं । पाऊस थांबला आहे.तो मधाळ स्वर प्राशन करण्यासाठीच....! KNJADHV. CBHS.
@pramoddongare719 Жыл бұрын
लता दीदीचा आवाज खरोखरच एक अद्भुत आनंद ...मन तृप्त होऊन जाते...सगळा शीण, थकवा दूर होतो...🙏🙏🙏🙏
@anillatura Жыл бұрын
I'm😊
@ramachandradambalkardambal94604 ай бұрын
भूतलावरील सगळे सुख या अतिशय सुमधुर गाणे आणी आवाजातून मिळते हो 🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogirajshankarpure90605 ай бұрын
Jagachi kokila❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SomaMundhe4 ай бұрын
Shri Ganpati bappa ki Jay
@bharatichogle14594 ай бұрын
लता दीदी माझा नमस्कार सुंदर गाण आहे छान आहे शुभेच्छा शुभ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sainaik-v3p4 ай бұрын
जय श्री गणेश गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया 🌹 🌹 🙏 🙏 🌹 🌹
@jyotsnakini41232 жыл бұрын
Ganpati Bappa song with Lata Mangeshkar voice feels very much emotions of to listen to bhakti geet thanks
हि गणपती देवाची मंगल गाणी ऐकूनच मन प्रसन्न होते व वातावरण मंगलमय होते व लता मंगेशकर यांच्या तोंडून ऐकण्यासाठी भाग्य लागते.*
@radhikamopkar16254 ай бұрын
Lata Didi kothi kothi Namaskar
@Vishwaspatil5222 Жыл бұрын
एक दम मस्त आहे, आपला, आवाज, ऐकत, राहावे, असे म्हटले, तरी, चालेल,
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
लता दिदी.... एक आम्हा भाग्यवंतांना मिळालेली,दैवी देणगी... त्यांना ऐकलं की, जीवनातील सगळी दुखः कष्ट आणि शिण,नाहीसे होतात ! त्यामुळे हा... आनंदघन... ठेवा,आजन्म जपून ठेवलाच पाहिजे ! धन्यवाद 🙏🙏🙏
Lata Didi ko ishawar swarg Pradhan kijiye ji Om shanti
@amarnathgavarkar88583 ай бұрын
गायन कोकीळा लतादिदी साष्टांग दंडवत❤
@ushaarjugade2994 Жыл бұрын
लतादीदींच्या आवाजाने मंत्र मुग्ध होउन प्रसन्न होऊन लतादीदींच्या प्रतेमीला कोटी कोटी प्रणाम
@meenajadhav71334 ай бұрын
Mazi lahanpanapasunachi lata didinchi sumadhur aavajatil Ganesh gite.
@eknathpatil4183 Жыл бұрын
मंगलमूर्ती मोरया. 🌹🌹🌹🚩🚩🙏🙏🙏
@minnieavari79024 ай бұрын
Thanks for the valuable collection of Lata didi's ganesha's bhakti geet
@Jayashree-j1b3 ай бұрын
खूप छान आहे लता दिदी आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹 शुभ संध्याकाळ झाली आहे ना धन्यवाद 🙏🔥 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उल्हास विध्या लयं आहे ना धन्यवाद 🙏🔥👌🌹
@sharadchandrapatil47392 жыл бұрын
लताजींचा अमृता समान गोड आवाज. त्यांच्या प्रतिमेला अनंत कोटी प्रणाम 🙏🙏🙏 🙏
@jitendrapatil97352 жыл бұрын
C. Happy
@ऋषिकेशपवार-ठ6घ7 ай бұрын
खूप छान
@dohaqatar71172 жыл бұрын
🙏🌷गणपती बाप्पा मोरया🙏🌷खुप छान
@sharadchandrapatil47392 жыл бұрын
लता दीदींच्या मुखातून निघालेले मधूर स्वर कानांच्या वारुळात शिरताच दिवसभरातील शिण नाहीसा होतो व शरीरात नव चैतन्याचा संचार होतो.धन्य होत त्या लता दीदी.त्यांना माझे अनंत कोटी प्रणाम 🙏🙏
लता दिदींच्या आवाजात एक प्रकारे मन अगदी रमून जाते गोड मधुर गाण ❤❤
@hikamatthokare63674 ай бұрын
अगदी छान आहेत गाने
@ponnappanpanikar40163 ай бұрын
Good collection keep it up..
@vijaymadane17694 ай бұрын
लता दीदी आवाज कोटी कोटी प्रणाम.
@sadanandbedekar67404 ай бұрын
गाणं कोकिळा लता दीदी यांना भक्तिमय श्रध्दांजली
@vijayaselukar28434 ай бұрын
ओम गं गणपतये नमः
@ganeshp25273 ай бұрын
Bappachi Aarti ani ittar Ganpati Bappavishi Gite Manala Bhavatat Lata didichya madhur swaracha aaswad manala bhavato
@lalitathakur79504 ай бұрын
जय श्री गणेश
@VasudeoPatil-v6j4 ай бұрын
भारतभुमीचाग्रानसमृद्धीकीळा
@aryakavar5516 Жыл бұрын
आमाला अभिमान वाटतो महाराष्ट्र जन्म घेतला
@hirasalunke2038 Жыл бұрын
जय गणेश
@sameerratnaparkhi28644 ай бұрын
गाणं सरस्वती ने खऱ्या अर्थाने पृथ्वीतलावर जन्म घेतला होता ...
@sharadchandrapatil47392 жыл бұрын
लताजिंच्या मुखातून निघालेले सूर व स्वर आत्म्याला जाऊन भिडतात. धन्य होत त्या लता दीदी. त्यांच्या प्रतिमेला अनंत कोटी प्रणाम. 🙏
@sushmadevang8398 Жыл бұрын
हॅलो नमस्ते खुप छान आवाज सुंदर आहे आता लता दीदी होने नाही धन्य ती दिदी व्हेरी नाईस 👌 बेस्ट बाय एक आजी
@somnathbhawari38225 ай бұрын
दिदी तुमच्या आवाजाला सलाम. जय सदगुरू.🎉🎉
@JayashriJamdade3 ай бұрын
Dukhh visrun jaate, aabhari aahe, Lata didi.🎉🎉🎉🎉🎉
@ganeshashtapawar646312 күн бұрын
Om gan ganpataye namo namah ganpati Bappa morya magal murty morya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ramchandrapatil18754 ай бұрын
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांष्ठाग नमन
@prakashchitte2688 Жыл бұрын
कै. लता मंगेशकर दीदी की याद मैं हररोज करता हूँ... कभी भी भूल पाऊंगा जब सुबह बिबी के साथ... मराठी भाषा में.. तूज मागतो मी आता.... सुनते ही मन भर आता है.. 🙏🙏🌹🌹🌹🌹भावपूर्ण श्रद्धांजली...
@UmeshKulkarni-c8j4 ай бұрын
Jay ganesh deva 🌷👌🙏
@mukundpatil33569 ай бұрын
लता दीदी पुन्हा स्वर्गातून पृथ्वीवर या
@AshaSalunke-i2b4 ай бұрын
Wow super song , my feouret singer Lata didi, miss you Lata didi 😔😔
@sagarchodankar76285 ай бұрын
🙏 Om 🌺 ganeshay 🙏 namah 🙏🌺
@eknathkhandare94604 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया
@sandipanwaghade3222 жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
@DhanshriDeshmukh-w3p Жыл бұрын
Lata Didi Cha Awaj Apratim
@khandumhatre5105 Жыл бұрын
Ganpati Bappache Madhur Geetanbaddal Swargiy Lata Didinche Aabhar
@milind3658 Жыл бұрын
एकमेवाद्वितीय लतादिदी...
@UshaRane-u4e4 ай бұрын
Jay ganesh
@deepakashtekar73942 жыл бұрын
Heavenly song .... very beautiful song
@SriRam-n8q4 ай бұрын
Jai Sidhvinayak Ganesha ❤😊
@shashwatisawant66178 ай бұрын
Very nice video like so much thank you 👌👏🙏🌹
@dilipdeo80472 жыл бұрын
Your singing has been giving us "Heavenly peace &calmness" ,although at present ,we are on the earth. Really, you are "Singing Angel" sent by God on the earth to give solace & Calmness to the minds of the entire Humanity on the Earth. CRORES OF SALUTES TO YOU!!!!!!!!!
@sanjayjadhav48832 жыл бұрын
Hu
@arvindsawant49472 жыл бұрын
लता दीदींचा आवाज म्हणजे त्यांच्या मुखातून सरस्वती माताच गाते
@dineshraut6221 Жыл бұрын
@@sanjayjadhav4883 000000000
@vilasmore4745 Жыл бұрын
@@dineshraut6221 चागले
@vishwas54 ай бұрын
लतादिदींच्या आरती शिवाय गणेशोत्सव सुरु होत नाही ......
@marutiaknurkar66672 жыл бұрын
🙏🌺🌺🌺 गणपती बाप्पा मोरया जयश्रीराम जय बजरंग बली जय हनुमान गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🌺🌺🙏
@vaishalinaik75712 жыл бұрын
Khup sunder gaani ahhet
@vaishalinaik75712 жыл бұрын
Khup sunder gaani ahhet
@jyotsnadate71382 жыл бұрын
no words to express what type of feeling i get after hearing those beautiful songs
@MANOHARANVADAKENITYATHNAIR4 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤LATA DIDHI HAM AAPKHA CHARANOM MEY NAMAN KARTE HAI. DHANYAWAD AAPKHA AWAZ SUNNEY KELIYE TARAZ RAHA THA. ❤