खूप उत्तम Repoting सर सरकारने stock करण्यास बंदी आणली पण सर्व शेतकऱ्यांनी जो पर्यंत 7000 सोयाबीनचे भाव होत नाही तो पर्यंत आपल्या घरामध्येच सियाबीन, Stock करून ठेवावे
@mr_santosh__4912 жыл бұрын
👌👌👌👌👌
@dayanand15123 жыл бұрын
अतिशय सुंदर राहुल सर एक शेतकरीच हे सगळे समजू शकतो आणि ground reporters कसे असावे याचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही.. Thanks ABP Majha..
@laxmannirphal17063 жыл бұрын
5t
@all_content_short3 жыл бұрын
Yyyyy🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅❤️❤️
@all_content_short3 жыл бұрын
Yyyyyyyyyyyyyyyyyyyyy
@all_content_short3 жыл бұрын
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
@all_content_short3 жыл бұрын
6🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃
@badrinarayanjangalepatil3 жыл бұрын
कुलकर्णी साहेब तुम्ही जणमाणसाचे प्रश्न मांडत असतात केवळ राजकीय पत्रकारिता न करता जणभावना तुम्ही मांडत आहात 👌👌👌👌👌
@prabhukhupase60303 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे.
@kisannagargoje35333 жыл бұрын
धन्यवाद....राहूल सर ...आपले ..शेतकरी पर्यत माहीती ...पाठवली....कमी कमी भाव चढ ऊतार होतात...कसे ते....खरच ...तुम्ही कधी पण सामान्य जनते समोर सत्यच ठेवण्याचा प्रयन्त करता....हे फक्त शेतकरीच मुलगा जानवू शकतो...व्थथा....
@dattatrayaharbhare84092 жыл бұрын
धन्यवाद। शेतकऱ्यांबद्दल चांगलीं चरचा केलात
@sudamsanap55552 жыл бұрын
क्षृक्षक्षज्ञऱझझेए हे सर्व काही औऋररक्ष
@मोहनकरंडे-न6ख Жыл бұрын
@@dattatrayaharbhare8409 ,
@Sanjaychoure153 жыл бұрын
धन्यवाद
@anilsultane49672 жыл бұрын
Selute sir tumhala sheti vishaya var bolaly baddal khup dhanyvad
@bharatrahane8983 жыл бұрын
खुप छान राहुल सर गेल्या वर्षी खाद्यतेल ८० रु. लीटर आणि सोयाबीन ४५०० रु क्वींटल होती चालुवर्षी खाद्यतेल १६० रु लीटर आहे आणि सोयाबीन ४५०० रु आहे तर हा घपला नेमका कुठे होत आहे केंद्राकडे सीबीआय ईडी एनसीबी आइटी सारख्या नामांकित संस्था आहेत शेतकरयांची पीळवणुक थांबेल का १०००० रु भाव हा फक्त
@bharatrahane8983 жыл бұрын
१०००० रु भाव फक्त हजार शेतकऱ्यांमध्ये एखाद्यास मीळाला असेल ह्या भाववाढीच्या नावाखाली
@bharatrahane8983 жыл бұрын
शेतकरयांची पीक तयार होई पर्यंत सर्वांनीच लुट केली कारण सोयाबीनला खुप मोठा भाव मीळणार आज शेतकरी कर्जबाजारी आहे आत्महत्या वाढण्याची भीती आहे धन्यवाद
@anilm.rathod85193 жыл бұрын
Rahulaji..... Congratulations. शेतकऱ्यांची व्यथा व कथा मांडल्याबद्दल.
@Realnaturebeauty13 жыл бұрын
Right question sir let's go on
@ashokbaiskar7102 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dnyaneshwarghogare19213 жыл бұрын
Rahul sir thanks
@mohanugemuge98783 жыл бұрын
अतिशय महत्वाची बातमी शेतकरयासाठी धन्यवाद.
@Babasaheb777-Ramu13 жыл бұрын
Sundar Sir
@Babasaheb777-Ramu13 жыл бұрын
Rahul Sir Good
@ashokbaiskar7102 жыл бұрын
ABP माझा ला सलाम 🙏plz मे 2022,ला 1 वेळ अशीच मुलाखत घ्या ,!! 🙏 plz 🙏
@ashokbaiskar7102 жыл бұрын
कृपया आता ,मे 2022 मध्ये 1 वेळ मुलखात घ्या ,plz🙏 आपले शेतकऱ्यावर उपकार होतील 🙏 खूप चांगली मुलाखत 👍👍
धन्यवाद कुलकर्णि सर .सरकार आणि तेल उद्योजक , व्यापारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना कमी किमतीत सोयाबीन विकावे लागत आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला तेल 85रू होते व सोयाबीन 4500 होते .पण 160 रू तेल असताना सोयाबीन 4400रूच कसे ? तेल स्वत नको का?
@SagarPatil-lq6kk3 жыл бұрын
Xeqq eg
@manishadasame82193 жыл бұрын
आणि जावयाला दिवंगत
@yadurajbarbude72652 жыл бұрын
0pppppppp
@baliramksirsagar43332 жыл бұрын
@@SagarPatil-lq6kk þt ?mñ a
@baliramksirsagar43332 жыл бұрын
@@SagarPatil-lq6kk p
@pralhadpatil60563 жыл бұрын
Best information sir 🙏🙏🎪
@bharatrahane8982 жыл бұрын
गेल्यावर्षी खाद्यतेल ८० ₹ लीटर आणि सोयाबीन ४००० ₹ होते आज खाद्यतेल १६० ₹ आणि सोयाबीन ४५०० ₹ हा घपला नेमका कुठे होत आहे याचा खुलासा करावा धन्यवाद
@sunilchoure87123 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@rahulkulkarni73533 жыл бұрын
Cotton badal ekda asach report kara sir
@maheshparshetti18953 жыл бұрын
Thanks abp maja rahul sir
@anilsultane49672 жыл бұрын
Mi swtaha sheti karato kharach khup mehenat ahe shetakaryana ani kharcha khup ahe
@AaplahavamanAndaj3 жыл бұрын
दिल्लीप्रमाणे संपूर्ण देशात,भाजपला हा संदेश जाण्याची योग्य वेळ आली आहे की, शेतकरी विरोधी निर्णय घेऊन शेतमालाचे भाव पाडल्यास सरकार कोसळते.. मग इतर पक्ष आणि भाजप कधीच हे कधीच विसरणार नाहीत की, शेतकऱ्यांमुळे सरकार जाते म्हणून...
@gajanandhore68563 жыл бұрын
खर आहे ते
@gopallande77973 жыл бұрын
Ata Stok amcha house madhe rahel
@pankajbalak78773 жыл бұрын
Ajun bhav kitiparyant wadhtil ani keva
@dbsir43393 жыл бұрын
फक्त सरकारचे धोरण सोयाबीन भावाला जवाबदार आहे.
@rameshwarasolkar42532 жыл бұрын
सप्रेम नमस्कार रोख ठोक जबाब धन्यवाद. गरीब शेतकरी याना मदत करावी.
@pratapdeshmukh23442 жыл бұрын
खुप छान, यातून सरकारला जागे करायला मदतच होईल. While going throgh above there is no relation in actul cost of production, average yield farmers they are getting , MSP, govt. commitment to farmers and govt. policy.
@मातृभूमिअँग्रोएजन्सी3 жыл бұрын
सर सोयाबीन चे भाव कधी वाढेल आणि किती पर्यंत असेल
@basavarajganachari20413 жыл бұрын
True reporting. Thanks Rahulji🙏🙏
@mahadhavmahake5979 Жыл бұрын
बालाजी
@moinoddinshaikh16022 жыл бұрын
साहेब हा व्हिडीओ कोणत्या सलचा आहें
@avinashpatil9391 Жыл бұрын
मा.रघुनाथ दादांची ( शे.सं.) मुलाखत दाखवा म्हणजे घ्या.
@JairamKamble-mz4zh10 ай бұрын
शेतकरी धर्म, जात, पंथ, पक्ष, यामध्ये विभागला गेला असल्यामुळे, व संगठित नसल्यामुळे त्याच्या शेतमालाला रस्त भाव मिळत नाही हे सत्य आहे.शेतकऱ्यांची एकजूट होईल तो सुदिन समजावा.
@SachinShinde-uv1DV3 жыл бұрын
Right sir
@Satish-Dadarao-Bele2 жыл бұрын
शेतकरी माल विकत नाहीत असे या वर्षी व्यापारी म्हणतात पण मंगील वर्षी व्यापाऱ्यांनी किती नफा मिळविला ते सांगित नाहीत.
@krishnabhosle36293 жыл бұрын
30:58 TO 31:36
@adinathdasare9113 жыл бұрын
👍👍
@shivajijawale53823 жыл бұрын
Bhav vad.cha fayada yapari yana hoto
@chandrakantshinde9636 Жыл бұрын
मध्य प्रदेश मध्ये शेतकऱ्यासाठी सायलो कंपनी उभा केलेले आहेत कामे. व्यापाऱ्यांनो तसं करून शेतकऱ्याला लोटू नका साई लोकांनी उभा करा सायलो मध्ये पाच पाच वर्ष अन्नधान्य साठवणूक केलं जातं योग्यतेवेळी शेतकऱ्यांना पण त्याचा मोबदला चांगला पद्धतीने देऊन टाका
@rajendragatkal13942 жыл бұрын
सोयाबीन पेरणी पासून ते सोयाबीन काढून घरी येईपर्यंत किती खर्च येतो याचा सरकार कधी विचार करेल का?
Amhala laj vatae Kendra sarkarcha Karen khat ani beay chi doubtfull vadhalet ya mule
@rajendragatkal13942 жыл бұрын
व्यापारी शेतकऱ्यांना खरंच जास्त भाव देईल का,?
@janardhanmaske49643 жыл бұрын
छान सरं
@sanjaybhosale82762 жыл бұрын
सर तुम्ही केंद्रशासनाला पण विनंती करावी अशी आमची अपेक्षा आहे ह्या भावा त सोयाबीन विक्रीला परवडणार नाही यामध्ये शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे मीडियाने थोडा विचार केला तर काहीतरी होईल
@sadashivnawle26092 жыл бұрын
शेतकर्यांनी ११०००रू भावाने बिजवई घेतली मग तेव्हा कोठे होते केंद्र सरकारचे धोरण,
@shubhangimadankar17013 жыл бұрын
सोयाबीन 4000आणि सोयाबीन तेल 170 रू कि
@purushottamwadekar60262 жыл бұрын
सोयाबीन पिकाची माहिती दिली तसेच भाझे पाला फळं फळे यांचा सुध्दा युट्यबर माहिती टाका शेतकऱ्यांना भाव मिळत नाही पन खानाराला सुध्दा माहाग खावे लागते यांवर प्रर्याय तोडगा शोधा शेतकरयांना भाव खानाराना स्वत भेटलं पाहिजे