भंदन्त करुणानंन्दजी थेरो आपण सतत अविरतपणे धम्मदेसना देत राहता आपल्या धर्मकार्य ला तोड नाही खरंच आपण आम्हा सर्व सामान्य माणसाला धम्म देसणा च्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महान धम्म कार्याची आठवण करून माणसा माणसाला नवसंजीवनी मिळवून देत आहात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आपणास त्रिवार वंदन करतो
वंदा मी भंतेजी🙇♀️🙇♀️🙇♀️ आपणाला त्रिवार वंदन भन्तेजी सुके बाबा आणि सुखी आई यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हे प्रवचन अतिशय सुंदर आहे भंतेजी तुमच्याकडून आम्हाला बुद्ध वाणी दररोज ऐकायला मिळते हे आमचं परमभाग्य आहे हे तुमच्यामुळे शक्य होत आहे तुमच्याकडून आशीर्वाद गाथा ऐकायला मिळते खूप मनाला प्रसन्नता वाटते भंतेजी आपल्या समाजासाठी तुम्ही अहोरात्र श्रम घेता त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार फक्त एक विनंती आहे तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत चला साधू साधू साधू🙏🙏🙏 अनंत साधुवाद भन्तेजी❤❤❤
वंदामी भंतेजी, आलवक यक्ष्याने भगवान बुद्धांचा अपमान केल्यावर काय घडले. जय मंगल अठ्ठगाथेतील एक गाथा, यावर खुप छान प्रवचन...👏👏👏
@suvarnaawachare5329 Жыл бұрын
Vandami bhanteji 🙏🙏 Namo Budday 💐💐
@ashabramhane6892 Жыл бұрын
वंदामे भंतेजी खुप छान आहे प्रवचन आहे
@vijaykhandekar5648 Жыл бұрын
आदरपूर्वक पुज्य वंदामी भंतेजी मी प्रवचन ऐकलं आणि मन शांत झाले मनातील विचार दूर निघून गेली आणि श्रद्धापूर्ण मनात भावनां निर्माण झाली आहे. साधु साधु साधु
@janardhansonawane2936 Жыл бұрын
Khupach Upyukt Margdarshn labhale,Bhantejinna udand Aaushya labho.Namo BUDDHAY Jay Bhim.
@santoshjingole5768 Жыл бұрын
सुके बाबा व सुके आई यांना उदंड आयुष्य लाभो.तसेच या धकाधकीच्या जीवनात एक क्षण आराम न करणारे भदंत करुणानंद यांना उदंड आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो...🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹
@priyaakshaybagde7865 Жыл бұрын
*
@dayanandpowale4249 Жыл бұрын
Namo buddhay vandami bhante ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@vikaskamble5032 Жыл бұрын
अप्रतिम धम्मदेसना सांगितली आपण . श्रद्धा, शिलवान, प्रज्ञा, संयम, आणि शांत ह्या वरती जर मनाने ताबा मिळवला तर आपले आयुष्य खूप सुंदर जगू शकतो हे आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे . साधू साधू साधू ... तसेच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी मंगल मैत्री .🙏🏼🙏🏼🙏🏼
@supriyawankhade8921 Жыл бұрын
Namo bhuddhya 🙏🙏vandami bhantiji 🙏🙏🙏
@sonaliadhau1367 Жыл бұрын
Namo buddhay vandami bhanteji 🙏
@sumitgaikwad3466 Жыл бұрын
👏👏🌹🌹पूजयनिय वंदामि भंनतेजी 🌹🌹👏👏खूप सुंदर आणि छान अशी धम्म देसना दिली आहे🌹🌹🙏🙏बुद्ध धम्म आणि संघाला त्रिवार वदंन करतो🌹🌹🙏🙏 बुद्धम नमामि🙏 धम्मम नमामि🙏 संघम नमामि🙏🙏साधू🙏साधू🙏 साधू🙏🙏🙏
@manoharwakpanjar4517 Жыл бұрын
Vandami Bhanteji
@shaileshsonawane361 Жыл бұрын
वंदामी भंते जी नमो बुद्धाय आपले प्रवचन खुप प्रसन्न मन करते.आपल्या प्रवचनाने माझी सकाळची सुरुवात होते.दिवस प्रसंनमय जातो.
@mamtabhagat5487 Жыл бұрын
भन्ते आपणास माझा सविनय नमोबुध्दाय जयभीम वंदन.. आपले सगळे प्रवचन देसना खुप छान असतात.अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता.. खुप खुप धन्यवाद...
@AshaPatil-f4x Жыл бұрын
Vandami Pujniy Banteji 🎉🎉🙏🙏
@chandrakalasarpate7301 Жыл бұрын
Vandami bhante Sadhu Sadhu Sadhu 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏 namo buddhy namo ddhmay namo sanggay jaybhim
@ashawaghmare3857 Жыл бұрын
वंनदा मी भततेजी साधु साधु साधु🙏🙏🙏 आपणास उदंड आयुष्य लाभो मंगल मैञी
@kalpanakolse7850 Жыл бұрын
वन्दामी भन्ते जय भिम साधू साधू साधू 🎉🎉🎉
@anilkshirsagar274611 ай бұрын
Vandami bhanteji
@VasundaraJagtap Жыл бұрын
साधूवाद भन्ते . जय भीम नमो बुद्धाय .. जय बुद्धमय भिक्खू संघ भारत
वन्दामि भंते जी 🙏🙏🙏🌹🌹🌹 नमो बुद्वाय 🙏🌹 नमो धम्माय 🙏🌹 नमो संघाय 🙏🌹 जय भीम,🙏🌹
@indubai5375 Жыл бұрын
वंदामी भन्तीजी नमो बुद्धाय जय भीम 🙏 खूप छान प्रवचन सांगितले त्याबद्दल धन्यवाद भन्तीजी उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाच्या चरणी प्रार्थना आहे 🙏 खरं आहे माणसा पेक्षा जास्त कुत्रा वर प्रेम करणारे लोक आहेत दानं करण्यासाठी आपलं मन मोठं पायजे शांत बसने प्रदन्या चे लक्ष आहे 🙏 साधू साधू साधू 😊😊🙏🤗💐💐✨
@angulikumarsonsale2975 Жыл бұрын
किती अनमोल बुद्ध वाणी आहे.भन्ते जी माझा पंचांग प्रणाम असो. साधू साधू साधू 🙏🙏🙏
@mrudulujwalsontakke6490 Жыл бұрын
Vandami pujniy bhanteji 🌺 kup man shan't prasrann vatale 🌺 sadhu sadhu sadhu 🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🌷💐
साधु साधु साधु 🙏🙏🙏वंदामी भंत्ते त्रिवार वंदन आपन दिलेली धम्म देशना प्रतेक गाथेचे आणि गाथेतील शब्दाचे व्याकरण करूण जे अर्थ पुर्ण धम्म देशना समजाऊन सांगता त्यामुळे खुब खुब फार छान जीवन नात वागण्यात बोलण्यात रोजच्या आचरणात फार प्रभाव होतो आपले फार फार आभार भत्तेजीं भिक्षु संघास त्रीवार वंदन 🙏🙏🙏
@shreyashzodape5634 Жыл бұрын
वन्दामी भन्ते जी धम्म देसना खूप सुंदर होती
@milindsurwade8353 Жыл бұрын
Trivar Vandami Bhanteji namo Buddha🙏🙏🙏 Jay Bhima✊✊✊ 🌳🌳🌳🤗🤗🤗😌😌😌
@sureshchandramisale307Ай бұрын
वंदामी भंते. आपली धम्मदेसना अतीशय मोलाची असते.आपल्या सम भिक्षूवर्ग निर्माण झाला तर धम्माला बुध्द काळातील वैभव प्राप्त होऊ शकते.