Law College Student on Loksabha Election : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं नेतृत्व

  Рет қаралды 341,902

ABP MAJHA

ABP MAJHA

23 күн бұрын

#Loksabhaelection #Lawcollege #pune #
Law College Student on Loksabha Election : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं नेतृत्व हवं? लोकसभा निवडणुकीची रेलचेल सगळीकडेच सुरु आहे. राज्यात धुडाक्यात प्रचार सरुरु आहे. देशात संविधान बदलण्याची भाषआ केली जात आहे. मात्र यातच कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी कायदा किंवा संविधान बदलणं सोप नाही, असं मत मांडताना दिसत आहे. काही विद्यार्थ्यांना मोदींची धोरणं पसंत आहे तर काहींना राहुल गांधींचं नेतृत्व हवंय. पुण्यातील ILS Law college शिक्षण घेणारे विद्यार्थी नेमकं काय म्हणत आहेत. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घईने...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 684
@Gsyyehehsh
@Gsyyehehsh 22 күн бұрын
एकदम सत्य परिस्थीती मांडली hats off 🫡🔥❤️
@anandsalve5397
@anandsalve5397 17 күн бұрын
रामदास आठवले च नाव घेणारा बरोब्बर बोलला 💯... ज्याला योग्य वाटतं त्यानी लाईक ठोका... मोदी हटाव देश बचाव महाराष्ट्र बच्याव गुजराती भगाव
@cricketofindia2428
@cricketofindia2428 22 күн бұрын
भक्तांना खूप राग येत असेल,😅😅😅 धूर निघाला असेल सुशिक्षित मुलांचे प्रश्न पाहून,
@rahuljadhav3481
@rahuljadhav3481 21 күн бұрын
Kahi rag alela nahiy Karan hey asle chapri Lok ahet KZbin che 2 video bghun swatacha stand ghetat ani hey tech students ahet je 100% voting day divshi baher phirayla janr 🤣
@avidivatecreation
@avidivatecreation 21 күн бұрын
​@@rahuljadhav3481🌶
@samratarya6140
@samratarya6140 21 күн бұрын
@@rahuljadhav3481 Aani tu youtube var chapri comment karun bjp kadun 50 paise per comment mandhan ghenar 😂😂
@rahuljadhav3481
@rahuljadhav3481 21 күн бұрын
@@samratarya6140 BJP walyanna asle Faltuk dhande karaychi Garaj nahi Koni Kitipn apta tyanna mhiti yenr tr tech ahe pn tumchya sarka uneducated lokanna tey samajnr nahi Karan tumhitt pappu chamche putra ahat 😂
@kailasaher2988
@kailasaher2988 21 күн бұрын
Te chapri aani tu tyanchyavar comment karun mahatadnya zala​@@rahuljadhav3481
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 22 күн бұрын
कायद्याचे विद्यार्थी हे देशाच्या बाबतीत अभ्यासू असून जागरूक आहेत
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 18 күн бұрын
आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करणार आहोत. एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@nitindoke4243
@nitindoke4243 16 күн бұрын
Nako karu yedya... VBA la vote mhanje BJP la vote
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 12 күн бұрын
dhed aukati soch pe bil bilate rahe 🌶🌶😂
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 21 күн бұрын
यासाठी शिक्षण गरजेचे आहे सर्व विधि च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन सत्य आणि अभ्यास पूर्वक माहिती....
@omprasadkharat1957
@omprasadkharat1957 19 күн бұрын
यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे .🙏🙏🙏
@namitakedari8185
@namitakedari8185 19 күн бұрын
एकदम मस्त युवा पीडीचे नवीन विचार आहेत जुन्या लोकांनी याचा विचार करा.
@rupeshmeshram107
@rupeshmeshram107 18 күн бұрын
सर्व सुशिक्षित युवक तर मोदी च्या विरोधात आहेत...छान वाटलं ❤
@arunakamble9714
@arunakamble9714 16 күн бұрын
❤ वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 21 күн бұрын
हे सुशिक्षित विद्यार्थी आहेत,बघा बघा अंध भक्त कान उघडून ऐका 😂😂
@mi_ambedkarwadi_0358
@mi_ambedkarwadi_0358 21 күн бұрын
हा सर्व शिक्षणाचा परिनाम आहे . नाहीतर भारतात अंधभक्त कमी नाही , अंधभक्त फक्त भाजप मध्येच आहे असं नाही सर्व पक्षामध्ये आहे . आणि देशासाठी अपायकारक आहे .
@rajshrishahuraje4395
@rajshrishahuraje4395 15 күн бұрын
sahi soch ml mutra bhakt ki 🌶😂
@babie2328
@babie2328 14 күн бұрын
न्यूज चॅनेल ला टाइम भेटला जनतेचे प्रश्ण साठी
@user-hh4mc5xh9l
@user-hh4mc5xh9l 20 күн бұрын
बदल झालाच पाहिजे,,बदल निसर्गाचा नियम आहे आणि तो झालाच पाहिजे 🔥🔥
@sangharshavchar0037
@sangharshavchar0037 19 күн бұрын
बदल निसर्गाचा नियम आहे हे खर आहे पण तू तुझा बाप बदल
@dahikardahikar7080
@dahikardahikar7080 12 күн бұрын
विध्यार्थी यांनी जे मुद्दे मांडले ते एकदम योग्य आहे
@hareshbagde1971
@hareshbagde1971 16 күн бұрын
खरच पहिली प्रतिक्रिया..वास्तव आहे
@rahulgaisamudre1851
@rahulgaisamudre1851 17 күн бұрын
ज्यादेशाचे विद्यार्थी इतके सुज्ञआणि हुशार असतील तो देश नक्कीच प्रगती करेल👍
@vasdt1209
@vasdt1209 21 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी यांना द्यावे ❤❤
@1raindrops
@1raindrops 20 күн бұрын
Vba is working for bjp
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 20 күн бұрын
कशाला भाजप ला साथ द्यायला तुम्ही असेच वंचित रहा
@siddhantkamble8840
@siddhantkamble8840 19 күн бұрын
वंचित सत्तेत आले तर धूर निघेल का
@vasdt1209
@vasdt1209 19 күн бұрын
@@KishorThorat-te1bk तुझी गांड जळाली वाटत 4थोडी की जास्त
@s.p.9735
@s.p.9735 19 күн бұрын
😂😂😂
@ajaytelgote8439
@ajaytelgote8439 18 күн бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे 🔥
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 16 күн бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर
@Ostar.
@Ostar. 14 күн бұрын
@@bahujanfoundation5050 Ek numbar... Jagrut whya
@omkarpadwal893
@omkarpadwal893 21 күн бұрын
भारी संकल्पना पुण्यातील विद्यार्थ्यांच्या अजून मुलाखती घ्या
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 21 күн бұрын
भावा रामदास आठवले चा मुद्दा भारी वाटला😂😂
@rahulugadi8451
@rahulugadi8451 13 күн бұрын
🙏
@sharadbhandare4228
@sharadbhandare4228 18 күн бұрын
हुकूमशाही मोदीजी सोडून दुसरे कोणीही पंतप्रधान चालेल.
@ashokshingade2956
@ashokshingade2956 21 күн бұрын
धन्यवाद मित्रांनो एकदम सत्य परिस्थिती मांडली
@achutsawant7485
@achutsawant7485 22 күн бұрын
संविधान बदलणे सोडा. नाहीतर 2024 नंतर हे बदलणारे दिसणारच नाहीत.
@user-vu6by1og4m
@user-vu6by1og4m 17 күн бұрын
खर आहे दादा 👍
@rajendrakumarnaidu6241
@rajendrakumarnaidu6241 17 күн бұрын
😂😂😂khayali pulao khale result aane k Bad rona😂😂😂
@babie2328
@babie2328 14 күн бұрын
न्यूज चॅनेल ला टाइम भेटला जनतेचे प्रश्ण साठी
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 15 күн бұрын
VOTE for वंचीत बहुजन आघाडी ✌🏻💛🧡💚♥️💙🙏
@sssss4534
@sssss4534 22 күн бұрын
अंद भक्तांनी यांचा थोडा थोडा खावा वा😅
@krishkulat
@krishkulat 21 күн бұрын
tula rahul gandhi cha lai god lagato wattay nai ka
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 21 күн бұрын
😂😂😂😂 थोडा,थोडा खावा??
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 20 күн бұрын
😂😂😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 20 күн бұрын
😂😂😂😂बारवालीच्या रांदभक्तांनी चाटलाय😂😂😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 20 күн бұрын
​@@SanjayShinde-hp4trरांदभक्तांनी चाटावा
@krishnachokhat239
@krishnachokhat239 20 күн бұрын
असे कार्यक्रम घेत जावा खूप भारी वाटल
@user-fw8qr6xs7o
@user-fw8qr6xs7o 16 күн бұрын
पुढचा पंतप्रधान हे रामदास आठवले साहेबचं होतील हे लक्षात ठेवा तुम्ही.
@DineshPungati-vz9ru
@DineshPungati-vz9ru 21 күн бұрын
I salute Laws Students 🎉🎉🎉
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 22 күн бұрын
पुण्याची पसंद मोरे वसंत फक्त वंचित बहुजन आघाडी
@gopalmeshram9252
@gopalmeshram9252 21 күн бұрын
Punyat fkt bjp❤❤
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 20 күн бұрын
Kaun aahe to tyala kon vichrat nahi
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 20 күн бұрын
Fakt bjp kadhun paishe gheun dhangekarana harvaicha katt rachla Gela aahe
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 20 күн бұрын
@@vijaygovardhankshatriya8888 bjp ne इडी लावली ना तर धांगेकर ला काँग्रेस मधून भाजपमध्ये जायला वेळ नाही लागणार
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 20 күн бұрын
@@RavindraGangurde-cd3xi aata ED aani CD samplich tu fakt baghat ja
@buddhamarg-2566
@buddhamarg-2566 19 күн бұрын
मोदी पाहिजे म्हणणाऱ्या विद्यार्थांचे हसू येत आहे... वा रे law student😂😂😂
@lsg344
@lsg344 19 күн бұрын
Bhimtya 😂😂
@pdwagh33
@pdwagh33 16 күн бұрын
​@@lsg344तु रामट्या
@artishinde8865
@artishinde8865 22 күн бұрын
VBA 🧡 is right.😊
@IOSALive
@IOSALive 22 күн бұрын
ABP MAJHA, Your videos always make me happy, so I subscribed!
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 18 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी
@prashantmhaske531
@prashantmhaske531 16 күн бұрын
शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे जो कुणी प्राशण करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले 🙏🙏
@sagar3617
@sagar3617 22 күн бұрын
VBA🚩🚩🚩
@BhupendraSingh-ts2bk
@BhupendraSingh-ts2bk 22 күн бұрын
This mindset is correct example of unemployment.
@SK-pe3cf
@SK-pe3cf 21 күн бұрын
Brrrr....🌝
@shahid_khan375
@shahid_khan375 22 күн бұрын
Really education matters!
@sureshsawant9000
@sureshsawant9000 18 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@SandeshBhau-vt5sc
@SandeshBhau-vt5sc 19 күн бұрын
ते सगळ जाऊद्या पहिल हे सांगा देश विकत असताना 10 वर्ष ही मीडिया कुठ झोपली होती.. आज जाग आली ह्यांना 💯
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 16 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 💯
@vickybhosale1838
@vickybhosale1838 22 күн бұрын
खरच bjp माझा झालाय मोदी की राहुल अशी तुलना करतोय रिपोर्टर
@VipssanaDhamma
@VipssanaDhamma 21 күн бұрын
01:04 *भाऊ लातूर मतदार संघातुन येतोय लिहून घ्या भाऊ पुण्याहुन लातूर ला मतदानाला जाणार नाही खर्च होईल म्हणून आणि इथ आभाळ झोपवतोय* tari bjp हटाओ नकोय अस मला पन वाटत , bjp नकोय आम्हाला दडपशाही चालवलिये यानी फक्त
@nikhildongare2347
@nikhildongare2347 21 күн бұрын
जर..त्यांनी ....सुप्रीम कोर्ट चे अधिकार काढून घेतल तर... काही ही करता येत...., हा प्रयत्न आधी पण झाला आहे 99 वी घटना दुरस्ती(NJAC)पण ...ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली.... त्यामुळे जागरूक राहा... काही पण होऊ शकत....
@bahujanfoundation5050
@bahujanfoundation5050 16 күн бұрын
❗मोदी हटाव भारतदेश बचाव ❗
@RepublicMH
@RepublicMH 20 күн бұрын
मोदीला समर्थन करणारे देशासाठी, धर्मासाठी मत करतात. बाकीच्यांना मत करणारे मला काही दिल नाही, आम्हाला फुकट पाहिजे सगळ.
@blueday1399
@blueday1399 16 күн бұрын
Kahi pan boltoy ka be
@vaibhavnioding783
@vaibhavnioding783 21 күн бұрын
Khup hoshar mulga aahe Ramdas Athawale😂
@ayurveda23
@ayurveda23 19 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी एक मराठा लाख मराठा
@dhirajpatil1715
@dhirajpatil1715 18 күн бұрын
B team
@dj_IMP
@dj_IMP 21 күн бұрын
असंभव कहीच नाही, दिवा गेला वीज आली कायदे वादा सबकुछ बदल होताच❤
@user-up3tl5de8t
@user-up3tl5de8t 20 күн бұрын
बीडचा नाद नाय... भावा
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 22 күн бұрын
भूमिहीनांचे कोणीच काही का बोलत नाही भूमिहीन तर फारच अडचणीत आहे नेहमीच
@mpgroup1086
@mpgroup1086 20 күн бұрын
जमीन विकुन मज़ा मारल्या आता भीख मांगने
@pranitkamble1561
@pranitkamble1561 22 күн бұрын
Vba 💙💙💙
@KishorThorat-te1bk
@KishorThorat-te1bk 20 күн бұрын
जो म्हणतो मोदीजी तुझ्या घरात गॅस 200ने येतो कारे 😂😂
@sachinkirat6102
@sachinkirat6102 17 күн бұрын
Highly satisfied by hearing Ramdas Athawale sir, The politician from very simple background
@user-tl8ik3qs5y
@user-tl8ik3qs5y 20 күн бұрын
तरूणपीढी वा मुद्दे पटण्यासारखे वाटले सगळेच मुद्दे घेतले ❤❤❤❤
@sanjaywadgaonkar302
@sanjaywadgaonkar302 22 күн бұрын
महविकास आघाडी
@aniljadhav9809
@aniljadhav9809 16 күн бұрын
कायदा , घटना आत्तापर्यंत 100 वेळा बदलली आहे
@sangeetasant3081
@sangeetasant3081 17 күн бұрын
शेतकर्याव्यतिरीक्त दुसरे लोक हि आहेत देशात. त्यांना काहि फुकट मिळत नाहि. त्यांच्याबद्दल कोण बोलत नाहित.
@digamberthorve106
@digamberthorve106 15 күн бұрын
प्रत्येक जिल्ह्यात खासदार साहेबांनी स्वतःप्रत्येक मतदार संघात आमदारांना सोबत घेऊन समस्या स्वतः पाहून न्याय दिला पाहिजे.
@gulabnimbekar8475
@gulabnimbekar8475 16 күн бұрын
देश महासत्ता होण्याऐवजी महाभिकरी होईल असे वाटते
@user-xb2ji3si4c
@user-xb2ji3si4c 15 күн бұрын
पहा नेते ही नेते आसतात त्यांना जमीनीवर चालायला येत ना ही व जनतेला कधी विचार करत नाही❤
@sagarbhalerao941
@sagarbhalerao941 15 күн бұрын
धर्मानुसार राजकारण करणाऱ्या नेत्यांपासून St, sc, obc, यांना धोका आहे.... खूप विचार करून आणि या गोष्टीचा अभ्यास करून मतदान करा मित्रांनो ... एक मराठा लाख मराठा... जय शिवराय, जय भीम,
@siddheshbalwar4997
@siddheshbalwar4997 12 күн бұрын
He vidhyarthi mhanje amcha college nahi, hyanni abp news la manage karun ektyat interview ghetla, ata publicly sangun yaaa, tumhala satya sangto💯💯
@anantsonwane8866
@anantsonwane8866 17 күн бұрын
मुळात 1 प्रश्न विचारायचा राहिला, त्या सगळ्यांनी मतदान केलंय का कधी?
@sunilgaikwad2435
@sunilgaikwad2435 16 күн бұрын
खरंच शिक्षण हे वाघनीचे दुध आहे जो प्रशन करतो तो गुरगुर ला शिवाय राहत नाही
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 15 күн бұрын
संविधान वाचवण्याची जबाबदारी ही सर्व तरुण वर्गाची आहे आणि जर हाच तरुण वर्ग संविधान समर्थक वर्ग आणि देश जर संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरला तर संविधान विरोधी लोकांकडे 2 पर्याय राहतील फक्तं !! 1- देश सोडून जाणे 2- आत्महत्या 😂😂😂😂😂😂 जय भीम जय संविधान जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t 18 күн бұрын
शिक्षण फारच महत्वाचे आहे , त्यात ही शिक्षण वैज्ञानिदृष्ट्या परिपूर्ण असेल तर अती उत्तम
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 20 күн бұрын
😂😂😂😂😂 केळं विकेपण वकिल बनतात.आठवले पंतप्रधान 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tanmaybhagat5145
@tanmaybhagat5145 16 күн бұрын
चहा विक्या पंतप्रधान होऊ शकतो..मग केळ विकणारा वकील नाही होऊ शकत का ?....त्याला जो मुद्दा सांगयचा तो बाजुला ठेवून फक्त आठवले वर तु फोकस करतो यावरून तुझ्या डोक्यात नक्कीच केळ भरलीत हे खरं👍😂😂😂
@prajwalchandane3290
@prajwalchandane3290 19 күн бұрын
Bestest interview so far on your channel
@rameshkasbe6870
@rameshkasbe6870 21 күн бұрын
संविधान बदलणाऱ्याना यम सदनी लाऊ तेवढी ताकत आहे
@uzeratiqueshaikh8286
@uzeratiqueshaikh8286 19 күн бұрын
Hat's off to the students, well aware of the situation in the country,
@XRDL_26507
@XRDL_26507 15 күн бұрын
कोण सुशिक्षित आहे आणि लोकशाहीचे रक्षण करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. पण ते नाव घ्यायला घाबरतात. यालाच हुकूमशाही म्हणतात .
@nilimasonawane245
@nilimasonawane245 18 күн бұрын
म्हणूनच बाबासाहेब म्हणतात educate
@awsanr
@awsanr 16 күн бұрын
नाही म्हणजे मीडियानं असं सुशिक्षित लोकांचं इंटरव्यू घेणं मुळात हेच आश्चर्यकारक, चांगलं वाटलं मोदींना न घाबरता प्रसारण केल्याबद्दल धन्यवाद,
@pratapdesmukh5080
@pratapdesmukh5080 18 күн бұрын
संविधान बदलो देश बदलो
@Entertainment-hf5lf
@Entertainment-hf5lf 18 күн бұрын
Andhbhakt heart' attack se mar gaye 😂😂😂
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 18 күн бұрын
प्रत्येक गावातील सरपंच/ग्रामसेवक पैसे खातात... मग सांगा गावांचा विकास कसा होणार... हे लोक बोलतात खासदार गावात येत नाहीत... देशातील प्रत्येक तालुके काँक्रिट रस्त्याने जोडले आहेत... विकास 101% झाला आहे
@dinkarpalve186
@dinkarpalve186 21 күн бұрын
Only Shri नितीनजी गडकरी साहेब
@wahidshaikh438
@wahidshaikh438 16 күн бұрын
Sahi kaha bhai, salute
@achutsawant7485
@achutsawant7485 22 күн бұрын
शेतकरी यांना पेमेंट देऊन आळशी आणि लाचार केले आहे. त्यापेक्षा त्यांना खत. अवजारे गाई म्हशी द्या. आधुनिक शेती तयार करा.
@vaibhavmane8747
@vaibhavmane8747 20 күн бұрын
मादरचोत 6000 रुपये मध्ये शेतकरी काय करणारे😡😡😡😡
@santoshbhagat9361
@santoshbhagat9361 21 күн бұрын
खूप विचारपूर्वक विचार मांडले या सर्व युवकांनी।
@user-zt5qo5kh7t
@user-zt5qo5kh7t 18 күн бұрын
Appreciated and admired this students
@rajubhople1661
@rajubhople1661 18 күн бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडली शेतकरी राजा
@ganeshpalve6390
@ganeshpalve6390 17 күн бұрын
खूप सुंदर नवीन पिढी भाजपा सोबत आहे. लवकरच भारत आता अमेरिका रशिया नंतर 3री महासत्ता होईल अभिनंदन 💐
@sparkyrohit
@sparkyrohit 21 күн бұрын
This students r so intelligent
@ANJALIBhalshankar-su7uy
@ANJALIBhalshankar-su7uy 13 күн бұрын
मस्त छान योग्य बोललास दादा
@vks7666
@vks7666 19 күн бұрын
Young generation perfect
@ajaykhandre3173
@ajaykhandre3173 18 күн бұрын
रामदास आठवले चालते म्हणजे खूप हुशार दिसत आहेत 😂😂😂
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 17 күн бұрын
मा आदरनिय सर नमस्कार फार छान सुंदर विचार मांडले सुप्रीयाताई सुळे ला आणि राहुल गांधी जनतेच्या आशा आहे चांगला विचार सामान्य माणसाला धन्यवाद
@askme2441
@askme2441 18 күн бұрын
सात पैकी पाच जण पूणे बाहेरचे विद्यार्थी
@shamsundar4795
@shamsundar4795 14 күн бұрын
बदल झाला पाहिजे
@gauravchhajed-gq2sz
@gauravchhajed-gq2sz 20 күн бұрын
Education makes difference ❤
@SPp-lh7mr
@SPp-lh7mr 20 күн бұрын
हा विषय काय रे😂😂😂 आठवले पीएम म्हणे 😂😂
@psarjune94
@psarjune94 13 күн бұрын
अगदी बरोबर बोलात
@dilipgavategavate6805
@dilipgavategavate6805 21 күн бұрын
रामदास आठवले 😮
@cd71
@cd71 19 күн бұрын
म्हणून भाजप जनता अधिक अधिक श्रद्धाळू कशी होईल हे बघते जनता शिकली तर कशी विचार करते हे कळते म्हणून भाजप फक्त धर्म धर्म करत
@swadeshichikistapanchgavya1452
@swadeshichikistapanchgavya1452 16 күн бұрын
सगळे फक्त महाविकास आघाडी ची लोक आहेत
@bhartiyabana
@bhartiyabana 14 күн бұрын
पण आर्टिकल ३७० काय आहे हे तरी माहिती आहे काय ??? आणि त्याचे परिणाम काय ह्याची जाणीव आहे काय ???
@Thepunemh12
@Thepunemh12 19 күн бұрын
ज्यांनी मतदान केलं नाही तर त्यांचं उत्तर ऐकू नये, आत्ता 2 टप्पे झालेले आहेत त्यामुळे ज्यांच्या मतदारसंघात मतदान झालं त्यांनी आधी सांगावं की केलं की नाही.
@mahendraujagare8657
@mahendraujagare8657 14 күн бұрын
Beed wala no 1 ch बोलला 🥰
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 16 күн бұрын
# * सत्तेसाठी पक्षांची‌ तोडफोड करुन राजकारणाचा घोडेबाजार करण्याला सर्वसामान्यांचा विरोध होत आहे., हि बाब चिंताजनक माणली जात आहे...!!*#
@KomalKase
@KomalKase 20 күн бұрын
Salut tula brother jay bhim jay savidhaan
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 19 күн бұрын
विद्यार्थी नवमतदार व्यक्त होत आहेत तसेच सर्वांना हे मोदी सरकार हूकुमशाही सरकार व शेतकरी विरोधी आहे असे वाटते.
@user-os1xv5qg7r
@user-os1xv5qg7r 18 күн бұрын
सर्व विद्यार्थ्यांनी समजादार पणे प्रश्न मांडले पण मला वाटते कोणत्याही केसेसचा पैसा साठी केस लढवू नका आणि चुकीच्या मानसाला न्याय देऊ नका
одни дома // EVA mash @TweetvilleCartoon
01:00
EVA mash
Рет қаралды 6 МЛН
Мама забыла взять трубочку для колы
00:25
Даша Боровик
Рет қаралды 1,9 МЛН
КИРПИЧ ОБ ГОЛОВУ #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
одни дома // EVA mash @TweetvilleCartoon
01:00
EVA mash
Рет қаралды 6 МЛН