ऐकायला आणि समजायला सहजतेने गोड उच्चार ऐकून छान वाटलं.सम्पूर्ण संस्कृत स्वाध्याय येत राहो ही प्रार्थना
@minalnamjoshi68773 жыл бұрын
तुम्ही कोणी online संस्कृत भाषा शिकवणी घेत असाल तर मला शिकायचे आहे.
@nb13363 жыл бұрын
फारच सुंदर!!!
@hemakirloskar23653 жыл бұрын
अतिशय सुंदर, म्हणणे पण खूपच छान व शांत.कशाचाही मोह नको.शिवोहं शिवोहं. नमस्कार.
@pathshala51373 жыл бұрын
परमेश्वराची ही सेवा आपण गोड मानून घेतलीत, सारे काही त्याच्या चरणी अर्पण !!
@anupamanikam65973 жыл бұрын
खुप छान केले
@sachinthatte96723 жыл бұрын
Absolutely amazing, such a treasure. I can not thank you enough. Without outstanding efforts like this, this treasure would just get lost. Even though I know most of these stotra, my pronunciation was way off. Thank you again!!
@pathshala51375 ай бұрын
धन्यवाद. आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा. पाठशाला हे KZbin channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती. रामरक्षा चे अनेक व्हिडिओ KZbin वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. kzbin.info/www/bejne/m5Kyq2p-ZcuMoM0si=XxprOvceZzl7zXgi ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.
@cbhujbal89943 жыл бұрын
Khup Dhanyavaad
@hemanatu93223 жыл бұрын
खूपच छान ,शांत वाटले
@dhanashreedongare3293 жыл бұрын
Khoop sundar mhantale aahe.dhanyawaad.... 🙏🙏
@pt.shivgandharvchoudhary60303 жыл бұрын
बहुत सुन्दर प्रस्तुति 🙏🙏🙏🚩🚩🚩
@jagdishjoshi39913 жыл бұрын
खुप सुंदर! आनंद वाटला! आपणास वेळ मिळाल्यावर प्रत्येक ओळीचा अर्थ सांगा,जास्त आनंद होईल ते इतरांनाही कळेल
@pathshala51373 жыл бұрын
बरं धन्यवाद
@truptimaru18963 жыл бұрын
Beautiful n unique stotra👌🙏Thnx for making beautiful video
परमेश्वराची ही सेवा आपण गोड मानून घेतलीत, सारे काही त्याच्या चरणी अर्पण !!
@neetagandhi11383 жыл бұрын
Sundar
@kirtiphadke22783 жыл бұрын
हे स्तोत्र म्हणायला खूप चांगलं वाटलं
@pathshala51373 жыл бұрын
धन्यवाद
@shivgandharvchoudhary76163 жыл бұрын
Guruji it’s too good! Feel blessed 🙏🏻
@pathshala51373 жыл бұрын
thanks
@neelagondhalekar18403 жыл бұрын
🙏🌹🙏 असे च नर्मदा कवच शिकवले तर खूप आवडेल 🙏🌹🙏🌹
@pathshala51373 жыл бұрын
मला txt file पाठवा. परमेश्वराची ही सेवा आपण गोड मानून घेतलीत, सारे काही त्याच्या चरणी अर्पण !!
@gampupapa80393 жыл бұрын
🙏🙏🙏
@varshau882 жыл бұрын
Please also teach na mantram no yantram स्तोत्र
@pathshala51375 ай бұрын
धन्यवाद. आपल्या आवडत्या पाठशाला चॅनलच्या प्ले लिस्ट वर अशीच काही स्तोत्रे अपलोड केलेली आहेत ती ही अवश्य बघावीत व आनंद घ्यावा. पाठशाला हे KZbin channel हे आपले सगळ्यांचे आहे. सगळ्यांना मनःशांती लाभावी आणि नवीन पिढीमध्ये संस्कार रुजावा असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय या मंचावरून गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या विकासासाठीही विशेष प्रयत्न केले जातात. हा उपक्रम आपणास आवडल्यास आपल्या जवळच्या गतिमंद मुलांच्या शाळेत, आश्रमशाळांमध्ये, आपल्या संपर्कातील समविचारी मित्रांमध्ये किंवा तत्सम संस्थांमध्ये जरूर फॉरवर्ड करावा ही विनंती. रामरक्षा चे अनेक व्हिडिओ KZbin वर उपलब्ध आहेत परंतु आपला व्हिडिओ हा योग्य उच्चारांचा सराव करून घेणार आहे, म्हणून तो वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्य उच्चाराने पठण केल्यास अनेक फायदे आहेत. नवीन पिढीमध्ये हा संस्कार साध्या पद्धतीने आणि शुद्ध रूपाने रुजवू या. आमची अशीच अनेक स्तोत्रे या चॅनलवरून प्रकाशित झालेली आहेत व होत असतात, त्याचाही आपण अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. kzbin.info/www/bejne/m5Kyq2p-ZcuMoM0si=XxprOvceZzl7zXgi ही लिंक आपण कोणत्याही युट्युब चॅनेल च्या कमेंट बॉक्सखाली, आपण बघत असलेल्या व्हिडिओ खाली पेस्ट करू शकता. याशिवाय आपले व्हाट्सअप instagram व इतर माध्यमातून आपण या प्रसार कार्यात सहभाग नोंदवू शकता. आपले मनापासून धन्यवाद.
@jaymalagorhe73553 жыл бұрын