इस्रायल देशाने आता संधी असल्याने हमासचा पूर्णपणे बीमोड करणे जरुरीचे आहे कितीही दबाव असला तरी माघार नको. व्हिडिओ अतिशय रोखठोक.
@sunitatakawale56159 ай бұрын
हमास चा पूर्ण नायनाट झाल्याशिवाय इस्राईल ने युद्ध थांबऊ नये. तुम्ही प्रश्नाची उत्तरे छान सविस्तर देता. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. त्याबद्द्ल खूप आभारी आहे. आजचा एपिसोड ही खूप माहितीपूर्ण होता.
@nitinpimpale91349 ай бұрын
युद्ध चालू ठेवणे आर्थिक दृष्टया परवडणारे नाही. दारुगोळा संपत चालला आहे. उक्रेन ची हालत काय झाली
@popatraotakawale31999 ай бұрын
नमस्कार मी ताकवले सर,आपण हरगुडे गावचे आहात काय? तुम्ही विचारलेला प्रश्न आणि त्यांनी दिलेल उत्तरे समर्पक होती.धन्यवाद👍🙏
@user-y6h9v9 ай бұрын
हमास संपवणे गरजेचे.
@nitinpimpale91349 ай бұрын
ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस हेच महत्वाचे आहे आज मोदीजींनी लष्कर सक्षम केले, आर्थिक ताकद वाढविली म्हणून आज बाकीचे देश सलाम करत आहेत
@sandeepsawant68642 ай бұрын
👍
@vinaynaswale81123 ай бұрын
नमस्कार नेने जी फार छान विश्लेषण. धन्यवाद. जय हिंद वंदेमातरम्.
@tejasparab33889 ай бұрын
अप्रतिम माहिती. प्रत्येकाने जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून हमास समर्थकांचा चेहरा उघड होईल
@pkulkarni52549 ай бұрын
सक्षम लष्कर आणि आर्थिक ताकद ज्यांच्याकडे त्यालाच सगळे नमस्कार करतात. आज भारताला जो मान मिळत आहे, सगळे नमस्कार करत आहेत, ते याचमुळे !! हे सर्व आदरणीय नमोमुळेच !! नमोनमः !!
@anildeshkar9069 ай бұрын
सगळे इस्रायल ला थांबायला सांगत आहेत पण हमास ने शरण यावे असा जागतिक सूर अपेक्षित आहे तसे होत नाही. याला कारण काय असावे? केवळ धर्मांधता हे कारण नसून तेलाच्या मालकांना न दुखावणे असावे. असे वाटते. आपले यावर विश्लेषण आल्यास बरे होईल.
@PrahariUT2 ай бұрын
धन्यवाद नेने सर, आपले यु-ट्युब वर आपले व्हिडीओ मी नियमित बघतो. आपल्या व्हिडीओ मधून नवनवित माहिती मिळत असते. त्याबद्दल खास धन्यवाद.भारतात जे अतिरेकी हमासची बाजू उचलून धरत आहेत, त्यांना फंड कोण पुरवतो, याबद्दल एक व्हिडिओ व्हावा, अशी अपेक्षा आहे.
@bajrangthorat6859 ай бұрын
जय श्रीकृष्ण सर 🚩🌹🙏
@being_radhey59399 ай бұрын
नेने काका, मी तुमचे व्हिडिओ नेहमीत पाहतो. मी स्पर्धा परिक्षेची तयारी करत असल्याने मला तुमच्या व्हिडिओंची खूप मदत होते. फक्त एकच विनंती आहे की, तुम्ही कमीत कमी रोज एक व्हिडिओ करा.... धन्यवाद✨🙌🏻🤞🏼
@vijaykulkarni11499 ай бұрын
फारच छान माहिती आपण देत आहात धन्यवाद
@mangeshmalavade7719 ай бұрын
मी आपले नेहमी व्हिडिओ बघतो आपण सोप्या भाषेत सहज विषय मांडता ते खुप आवडतं नवीन वर्षांत भारता समोर असणारी आव्हाने ह्या विषयावर एखादा व्हिडिओ बनवावा
@vishalkhanvilkar61429 ай бұрын
लहान मुलं बायका समवेत हमास चा शेवटचा पुरुष संपवायला हवा. तरच ती वाळवी संपेल.
@Rocket_T29 ай бұрын
वाळवी आहे म्हणून लहान मुलांना मारणे हे योग्य नाही, चीनने वापरलेले Re Education कॅम्प उत्तम इलाज आहे यावर. पण हे इस्राएल किंवा इतर देशाने केले तर चालणार नाही.
@jagannathalhat73349 ай бұрын
इस्लाम नामशेष झाला तरच हे शक्य होऊन उर्वरित जग सुखासमाधानाने आणि आनंदाने जगू शकेल
@sureshfatangare18543 ай бұрын
Good vishleshan sir and tumache vishleshan khup khup chan aste.
@hiramanmaharajpalshkhednai55139 ай бұрын
एकदम सुंदर माहिती आहे.
@yogeshveera58679 ай бұрын
शांतीदूत इथेही हेच करू शकतात त्यामुळे सत्तेवर हिंदुत्व वादी सरकार असावे लागेल. आपल्या अस्तित्व जपावे लागेल
@sanjayagarwal62819 ай бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@eddycurrentsolutions6079 ай бұрын
Very informative video. Agree with you, this Israel/Hamas war will not end soon. Let's hope it doesn't engulf the red sea.
@user-y6h9v9 ай бұрын
वेचून वेचून संपवणे गरजेचे
@balkrishnabhagat616Ай бұрын
Thanks
@sanjaybiniwale51829 ай бұрын
Nene sir, your coverage is good,
@hrishikeshrajpathak20369 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण सांगितलं सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bhaidhupkar17879 ай бұрын
उत्तम माहिती
@nitinathavale3746Ай бұрын
आपल्याला एक विनंती की आपण श्री दीपक करंजीकर यांचे 'घातसूत्र' पुस्तक वजा ग्रंथ जरूर जरूर वाचावा. आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचावा.
@umeshnadkarni80309 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे
@dilipshah60139 ай бұрын
चांगली माहिती. .
@udaykadam72949 ай бұрын
Apratim analysis, kiti sakhol abhyaas
@wisecritic71979 ай бұрын
रोहिंग्या व बांगलादेशी मुसलमानांच्या भारतात चाललेल्या पुनर्वसनावर काय मत आहे ? सरकार केव्हां कारवाई करेल ?
@swardarth9 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन
@vijaygalgali64119 ай бұрын
great
@CSPant-wc7xm9 ай бұрын
Chaan
@shirishsarmukadam19639 ай бұрын
Non alliance धोरणावर बाबासाहेब आंबेडकरांनी पण टीका केली होती. नेहरू नी परराष्ट्र धोरणात अनेक चूका केल्या आहेत.
@prakashpandere67635 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@bhagwatdalal42139 ай бұрын
जय श्रीराम
@vaidehib94619 ай бұрын
Khup chhan sangata🙏👍
@pbvajirkar9 ай бұрын
छान माहिती
@sachingavane8099 ай бұрын
Sir namaskar ati uttam sir
@ashwini20099 ай бұрын
Very nice..
@MNS9289 ай бұрын
Kaka mastach bollta tumhi spasta ani nemka😊 ugach gol gol nahi firat
@shirishtambe98539 ай бұрын
Very nice video. And very well explained
@satishshimpi8249 ай бұрын
🙏 Sundar Vishleshan
@kishoralhat46452 ай бұрын
❤👍👍👍
@indianpublic11299 ай бұрын
Just a small correction - citizens of gaza are staunch hamas supporters. They are not innocent.
@sharadgupte88119 ай бұрын
अखंड भारताच ल्वप्न साकारतांना तिथल्या इस्लामी जनतेला भारतात समाविष्ट केले जावे का?
@ChandrakantPharate-lh8hr9 ай бұрын
आपल्या व्हिडीओचा आवाज खूप कमी ऐकू येतो हेमी सतत सांगूनही फरक होत नाही.
@girishkale64529 ай бұрын
Dear sir thanks for informative and knowledgeable video.
@maheshchounde36839 ай бұрын
Best
@deepaknanal16379 ай бұрын
खूप छान माहिती. एक विनंती आहे, मालदीव वर व्हीडिओ कराल का ? धन्यवाद
@ChandraNene9 ай бұрын
दीपक जी, आत्ताच बनवलाय, आज रात्री लागेल. धन्यवाद 😊🙏💐
@bhaktakhandhindutvabharat9 ай бұрын
❤❤❤
@chandrashekhardesai27819 ай бұрын
पॅलेस्टाईन लोकानी एवढी मोठी गाझा सिटी कशी उभारली ? पैसे कुठुन आले ? कृपया एक विडियो बनवा .
@anillonkar26009 ай бұрын
भारताने तेलावर अवलंबून राहू नये. जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन व्हायला हवे. सोलर चा पण जास्तीत जास्त वापर करायला हवा.
@sandeepj59089 ай бұрын
कुठल्या देशात काय पाहण्यासारखे आहे, अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याकडून दखल घेणे अपेक्षित नाही. या गोष्टी इंटरनेट वर शोधून पाहता येईल.
@milindm.199 ай бұрын
US oil production in on record level , Crude oil rates will go dn.
@mmp70279 ай бұрын
थोडक्यात काय तर 22000 जिहादी संपले. ही सुद्धा एक उल्लेखनीय बाब आहे.
@ravibokhare47029 ай бұрын
💪🏿🙏🏿🌹💪🏿🙏🏿🇮🇱🇮🇱🇮🇱इस्राएल 🇮🇱🇮🇱🇮🇱🦾🌺🦾🌺🪷🪷
@nimishrajpanse52089 ай бұрын
Chandrashekherji, Red Sea ani azu-bazu cha parisarat vadhtya ship hijacking ver Bharatachi kai pratikriya asli paije? Tyani Bharatala kitpat nuksan honyachi shakyata ahe? Your thoughts please 😊