Рет қаралды 180,578
पारतंत्र्यापासून मालेगावची सूत्र हिरे घराण्याकडे होती. पण सहा दशकांनंतर हेच हिरे घराणं आजच्या दिवसांमध्ये अस्तित्वासाठी धडपडत आहे. मालेगाव तालुक्यात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी हिरे घरण्यापुढे नेमक काय आव्हान असणार? यात हिरे घराण्याला यश मिळणार का? की दादा भुसेच पुन्हा हिरे घराण्यावर वरचढ ठरणार? याचाच लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा...
-
#MalegaonVidhansabha #DadaBhuse #AdvayHire #BanduBachhav #malegaon #vidhansabha2024 #vidhansabha #VidhanSabhaElection #MahaVikasAghadi #mahayuti #NCP #BJP4IND #Shivsena #ShivsenaUBT #Congress #maharashtrapolitics #PoliticalNews #politics #groundzero #मालेगाव_विधानसभा #ग्राउंडझिरो #LetsUppNews #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...