इंदुलकर महाराज यांचे कीर्तन हेच खरे आणी चांगले परखड विचार जनतेला देणारे आहे दारुडे आणी गैर वागणारे मुली मुलांना सुधारणारे आहे कुणीही नाकारू शकत नाही
@rajkumarjadhav93942 жыл бұрын
" विठ्ठल !" विठ्ठल !" विठ्ठल !" विठ्ठल !🌹👏 प्रत्येक किर्तना काही शब्द आणी, काही विशिष्ट वाक्य पुन्हा, पुन्हा ऐकायला मिलतो ,असे काही लोकांना वाटतो आणी काही लोक मला बोलूनही दाखवले ,अशा लोकांना मी सांगू इच्छितो माझ्या, मताप्रमाणे समस्त जनतेतील काही लोकांना जागृत, करण्यासाठी केलेला उपदेश,पण हे काही व्यक्तिच्या मेंदूवरून गेल्याने ते फक्त चुका शोधतात हे चूकीचेआहे, बदल हे आपल्यात होणे अत्यावश्यक आहे , संत तुकाराम महाराजांपासून ते थोर विचारवंत समाजसुधारक, किर्तनकार निवृत्तीनाथ महाराज देशमुख यांच्यापर्यंत हे आपले आयुष्य जनतेच्या भल्यासाठी ,कल्याणकरिता, व समाज सुखासमाधानाने जगावे, यासाठी सतत प्रयत्न करत असतात ,अशा या संत महात्म्याच्यां चरणी, साष्टांग दंडवत प्रणाम 💐👏 आणी समाजाच्या कल्याण, करण्याकरित परमेश्वर तुमचे आयुष्य वाढवो आणी आमुचे, आयुष्यही तुम्हाला लाभो, ईश्वरचरणी आत्मीय प्रार्थना .👏 संत आणी समाज, देव आणी भक्त,गुरू आणि शिष्य यांच्यातील भावनेची चंद्रभागा ही अशीच पिड्यांन पिड्या ,शतकानु शतके ही परंपरा अखंड चालू दे ही एका भक्ताची भगवानाला आणी एका शिष्याची गुरूचरणी मनोमन 👏प्रार्थना. " विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल !🌹👏
खूप सुंदर किर्तन सांगता महाराज कीती जीव ओतून पेटवून देतात किर्तन महाराज खुपच सुंदर ऐकणारानु निठ ऐका आणि चांगले गुण मिळवून घा पुढे खुपच चांगले होईल जुने नविन ज्ञान प्राप्त करून देणारे गुरु राम कृष्ण हरी माऊली जगाची