ऊ लिळा क्रमांक १११ : दायंबा स्त्री निमीत दुख करणे : हेत गोसावी दायंबासी दुसरी स्त्री सांगीतली :ते आर्जव देखौनी : तर तेची कैसे :ना विकारे सोवासीन केली:तेची स्त्री होए : ऐसा लेप ये सृष्टीचा असे : ते भविष्य सांगीतले : तर पहीली मेली ते का :ना सोवासीन केली ते अल्प आयुष्याची : तथा जोडा बिघडीला ः। सर्वज्ञे म्हणीतले भोजा मरता तर नीके होते: थोर दुखीया होइल : मरावे ते मरैल ः याचा हेतुः तयाची अनुकंपा उपजौनी दुखीत मेला : तर दानाचीया फळास जाए: जीवुनी मेला म्हणजे धर्मा पासौनी गेला : पोमाइसे सरलेया दुखीये जाले : मग दुसरी स्त्री केली : तीयेसी तीघे पुत्र जाले : तयाचे संरक्षण करीता वृध्दाप्ये आले : तर पुत्र होती ते कवण आर्जव : ना बाळका भजीनले : तथा पात्र ती पुत्राचे ः।। ११० ॥ ऊ लिळा क्रमांक ११२ : भोजेया आधार तरू निरूपण : हेत विनानुसरणी भोजेया आधाड तरु दुख निरुपण :- अधोपरीचा पींपळ देखोनी सर्वज्ञे म्हणीतले भोजेया ऐसेया परीचीया वृक्षा होइजैल : ते का: ना दायंबा मागा दैवीक ओखटे कर्मरुप : दुसरे लेप : बोधांत वृक्ष मोडीला होता : ते ओखटे अविद्येवर असे : एथा अधिकार : ते माया भोगवी : तर वृक्षाचे अभीमानी का नव्हावे : ना ओखटेयाचे दर्शन नाही : का ते अविद्येदर वृक्षेत्वी १२ परी दुख असे : अश्वाचीये हीरो पींपळ होए : सवडी दडपे : ।१। ओलना : ।२। मुळीया मुरडती:।३। पालवा लोंब ः।४। मुतीया तानु :!५। आदोळे: ।६। खडक तापे ः।७।कीवी कोरीत :।८। देवतात्व : ।९। ॥ १०८ अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@vibhashelke3333 жыл бұрын
Khup chhan nivedan👌👌dandvat pranam
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
दण्डवत प्रणाम विभाजी 🌹🙏🙏🌹
@sayalikathoke57403 жыл бұрын
0 3 2?.? . is
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
दण्डवत प्रणाम सायलीजी 🌹🙏🙏🌹
@devajadhav38403 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏
@mukeshbhuyar69853 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@narayanbhosale75233 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा. आजचं लिळा निरुपण फार ऊद्भोदक झाले.बाई विखो पाप परी धर्मापासोनी ऐसा निर्पोनी काढी. यावरील आपले स्पष्टीकरण आम्हाला प्रथमच श्रवण करावयास मिळालै . फार आभारी आहोत.
@sureshtadasshirasgaonband98022 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🥀🥀🥀🥀🥀🙏🙏
@arunachoudhari75703 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@sunandarajdhar70533 жыл бұрын
ईश्वरदास दादा खूपच छान सूनंदर लीळा दंडवत प्रणाम
@Nalte243 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏💐👌🙏👌
@JyotiHajare-g5j21 күн бұрын
Jai shree krishna dandvat pranam ji 🙏🌹
@durgabhave50303 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🙏khup chan nirupan 👌👌
@adityaenterprices73133 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम दादा .आत्ता च लीळा ऐकायला सुरुवात केली आहे
@jijalipare8183 жыл бұрын
बाबा आपण रोज खूप छान लिळा सांगतात, एैकणास मनाला फार समाधान वाटते। दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏
महानुभाव प्रतिती पंथ ह्या चॅनेल वरचे लिलाचरित्र चे vedio मी रोज पहाटे ऐकत ऐकत स्मरण करते 4 तें 6 वाजेपर्यंत कसे दोन तास होतात कळतच नाही, स्वामींच्या लीळा ऐकत स्मरण केल्यावर डोळ्यासमोर चित्र उभे रहते जणू ती लिळा आपण पाहत आहोत. तुमच प्रवचन खूप सुंदर असत आणि सोप्या कळेल अश्या भाषेत तुम्ही सांगता म्हणून लगेच कळत, तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@padmaganu30833 жыл бұрын
Dandvat pranam Dada Jay Shree Krishna 🙏🙏🌹🌹
@Lata-Sase3 жыл бұрын
Dandavat pranam baba 🙏
@shrikrishnadahikar21133 жыл бұрын
दंडवत बाबा
@mangalamete83243 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🙏🙏🙏💐💐
@snehapatil60043 жыл бұрын
🙏🙏आदरणीय बाबा दंडवत प्रणाम 🙏🙏खूप छान बाबा आपण अन्य खूप महत्वाचे द्यानही देतात धन्यवाद बाबा दंडवत प्रणाम 🙏🙏⚘⚘
@kamalbonde24353 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@sureshtadasshirasgaonband98022 жыл бұрын
Chinnasthali. 🙏🙏💜💜💜💜💜🙏🙏
@nirmalajawale61053 жыл бұрын
Dandawat pranam
@kisankedare65623 жыл бұрын
Dandavt 🌼🙏🙏🌼pranam
@nirmalajawale61052 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@dewanandgkakade13373 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 अतिशय ऊद्दबोधक, मार्गदर्शक तत्त्वपूर्ण निरोपण एेकून धन्य झालो. 💐💐दायंबास विषयाची आसक्ती झाली म्हणून, पहिली पत्नी वारल्यामुळे दायंबा स्वामी जवळ दु:ख करत होते. मी विषयाशी जन्म दिधला नाही दिला स्वामीला, दोष मी बहूतांचा घेतला..... विखो शेविलो,म्हणून माझी खंत आली तूजला..... 🙏🙏
@manishapathrkar74093 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 babaji 🙏🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
@kesharmadye76363 жыл бұрын
Danadavat pranam 🌹🌹🌹🌹🌹🙏
@sheelamankar63543 жыл бұрын
दंडवत दादा
@digambarrade78673 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@harshikanakhale35373 жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏🏻
@arunawange32583 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏जय श्रीकृष्ण🙏🙏🙏
@sharnyasworld3 жыл бұрын
Dhandavt pranam baba... 🙏🙏🙏🙏🙏dhaymbha he prhemi hote garhthasrma shivy rhau shakt navte dhaymbha chi paheli patani varli manun Swamini javal dhuka karu lagle Swamini na vathayche aamcha javal aanusarun gyave dhaymbha shavshara gunwale..... 🙏🙏🙏🙏🙏
@sukhdevgaikwad72163 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@nirmalafirake7883 жыл бұрын
दंडवत प्रणाम खूपच छान लिळा सांगत आहे निरुपण छान करता आहे दायंबा सन्नीधानात राहुन पत्नी वारली म्हणून दुःख करू लागले असे नाही म्हटले माझ्या गळ्यातले लोंढन गेले मी स्वामी जवळ राहून त्यांच्या जवळ अनुसरण घेतो ईश्वरप्राप्ती करून घेतो पत्नी वारली म्हणून रडू लागली दुःख करू लागले दंडवत प्रणाम
@eknathmali80593 жыл бұрын
Bhojeyanchi patni sarlyane ,tasech te vishayasakt aslyane te swaminpashi dukha (radtat). Dandavat Babaji 🙏🙏🙏🙏🙏
@sumanpathak95873 жыл бұрын
Dandavt. ..pranam. ..baba. .ji..
@abasahebshinde60883 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@poonamdate61663 жыл бұрын
Dandvat pranam dada🙏🏻
@rajeshreemane73313 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
@gangadharjalnekar6857 Жыл бұрын
Dandwat.parnam.babaji
@rutusatkar75743 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
@ashokwange85883 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@shaileshmahala44493 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@mukeshbhuyar69853 жыл бұрын
दंडवत बाबाजी दा यन्बा shtश्री शिवय राहु शकत नव्ते स्वामीनी दा यन्बना अनुसर घाया सांगुन धर्मा पासुन दुर ge ले दुसर लगn केल स्वामीच वचन स्त्य zale दंडवत प्रणाम 🙏🌷
@shardadinde12603 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹👌👌🙏
@dineshuttarkar58063 жыл бұрын
🙏दंडवत प्रण़ाम 🙏
@mannmohan3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खूप छान सांगितले 🙏🌹🌹🙏🙏
@kalpanasaurkar61933 жыл бұрын
Dandvat pranam dada
@dattatraypatait48713 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🌹🌹💐दांयबा हे विषय होते, व त्यांना वाटले की पत्नी पोमाईसा वारली बर झालं लोंहडण गेल स्वामी पाशी आणुसरावा हे सोडून ते सोडून ते रडत रडत बसले, 🙏🙏💐💐जय श्रीकृष्ण
@yojanabharate10763 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 दायंबा विषय आसक्त होते. स्वामींच्या संनिधानात दांयबा बोधवंत असूनही पत्नी वारली म्हणून दुःख करू लागले. त्यांनी असा नाही विचार केला की बरे झाले माझ्या गळ्यातले लोंढन गेलं. मी स्वामी जवळ राहून अनुसरण घेतो. ईश्र्वर प्राप्ती करून घेतो. स्वामी दांयबाला जे बोलायचे तेच त्यांच्या आयुष्यात घडत होते तरीदेखील त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला नाही. अनुसरण घेतले नाही. असे हे दांयबा बोधवंत असूनही विषयाला शरण गेले. पत्नी वारली म्हणून स्वामींपाशी रडू लागले.
@tinapatil90983 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@dipachauke82183 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@dnyaneshwarmahajan25173 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी.
@sureshtadasshirasgaonband98025 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@sapnasapna79673 жыл бұрын
🙏🙏🙏
@subhashzadokar11113 жыл бұрын
Dandvat pranam dada
@kamaltonpe95893 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम दायंबाआपल्या पत्नीच्या निमित्यानेथोर दःख होते दायंबा दुसरी पत्नी करतात स्वामी दायंबाला जे बोलत असायचे तेच त्याच्या आयुष्यात घडत होते तरीसुद्धा स्वामीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही अनुसरन घेतले नाही असा हा बोधवंत असून सुद्धा विषयाला शरण गेला आणि स्वामीनजवळ रडत बसला
@nivruttikhade9083 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🙏🍎दायंबा हे विषय आसक्त असल्याने त्यांची पहिली पत्नी सरल्यामुळे दायंबा स्वामींपाशी रडले
@balasahebkalokhe21073 жыл бұрын
दायंबांची पत्नी सरलेली होती.त्यामुळे त्यांना विषयाची आरक्ती झाली होती.म्हणुन दायंबा स्वामींच्या जवळ येऊन रडतात. दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
दण्डवत प्रणाम डोस घेतलया मुळे सेवीयर ताप आला आहे महणुन हेत टाकनार नाही : 🌹🙏🙏🌹
@harshikanakhale35373 жыл бұрын
काळजी घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dipachauke82183 жыл бұрын
🙏ठिक आहे काळजी घ्या 🙏
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
🙏🙏
@ramkrishnanemade7263 жыл бұрын
🙏🙏
@MahanubhavPratitiPanth3 жыл бұрын
काळजी घ्या तब्येतीची. दंडवत प्रणाम.
@prajwalking7033 жыл бұрын
दायंबाना विषयाची आरक्ती झाली होती आणि त्यांची पत्नी सरली होती म्हणून दायंबा स्वामींच्या जवळ येऊन रडतात दंडवत बाबाजी
@anitabhise12023 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा । दायंबा हे ग्रूहथ्या धमाँशिवाय राहू शकत नह्ते स्वामिच्यासन्यिधानात राहून सूस्दा त्यानि पत्णिमेल्याचदू.ख करूलागले पणअसेकेले नाही कि मि स्वामिजवळ राहून अणूसरणघेतो व ईश्वरप्राप्ति करून घेतो पत्निवारलि म्हनूण रडू लागले
@punamjagtap93823 жыл бұрын
Dayamba swaminchya sannidhyat rahun suddha sansar parpanchat tyanche man ramle hote tyanchi patni varli mahnun te dukh Karu lagle swaminn kade rahun anusarn ghenyacha kiva ishvar parpti karnyacha vichar nahi kela.🙏🙏dandavat pranam dada🙏🙏
@dipachauke82183 жыл бұрын
🙏 दायंबा हे विषयरक्त असल्यामुळे आणि पत्नी मरण पावल्यामुळे व बोधवंत असूनही स्वामीं जवळ रडतात 🙏
@panditjawale89323 жыл бұрын
विकल्पा ला शरण गेलेल्या चे परमेश्वर तीन सृष्टी पर्यंत तोंड पहात नाहीत.
@harshikanakhale35373 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम 🙏🏻 श्री स्वामी नी दायबा ला म्हटले स्त्री हे मत द्रव चे राजा आहे... स्त्री दर्शन झाल झाला माजोते ... आणि द्रव अस्तित्व ना माजोते... श्री स्वामी नी इतकं सगळं सांगितलं तरी दांयबा रडतं च होते....🙏🏻🙏🏻 दांयबा विषय आरक्त झाले होते,....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangalamete83243 жыл бұрын
Dayamba wishay asakt dhmacharn karnare hote tyamule tyanna Dukha zale swamina te mhatle vikho pap nvhe pari dhrmapasun nirapuni ka kdhe?🙏🙏🙏🙏🙏💐💐🙏🙏💐
@latachipde8103 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जय श्री कृष्ण 🙏 🙏 🙏 🌺 दायंबा यांचा स्वभाव विषय आसक्त होता. गृहस्थ धरमाविना ते राहू शकत नव्हते त्यामुळे पहिल्या पत्नीच्या मरणामुळे दायंबा फार दुःखी झाले व ते रडू लागले. 🙏
@shaliniraut62823 жыл бұрын
दायंबा वीषय आसक्त होता त्याची पहिली पत्नी वारली होती म्हणून तो स्वामी जवळ रडत होता पण तो जर स्वामी जवळ अनुसरण घेतले तर चांगले झाले असते त्यांनी दुसरे लग्न केले पण अनुसरला नाही
@prakashbhadale50883 жыл бұрын
प्रश्न क्रमांक १ उत्तर:: दायंबा सारखा बोधवंत स्वामी जवळ रडतात याचे कारण की दायंबाची बायको वारली होती म्हणून दायंबा स्वामी पाशी येऊन रडतात पण त्यांना असे वाटायला पाहिजे होते की मराना का,मेली तर आता आपण स्वामींजवळ जाऊन अनुसरावे पण हा जिव अधीमतीने विषय वासनेकडे वळले आणि त्यांनी दुसरे लग्न केले कारण त्यांच्या कडे अहंकार अभिमान जास्त होता स्वामींनी त्यांना बरेच निरुपण केले शेवटी छिन्नस्थळीकडे जाऊन दायंबाना अधोपरीच्या वृक्षाचे निरुपण केले स्वामी दायंबाला म्हणतात येथे अनुसरा नाहीतर ऐसा अधोपरीचा वृक्ष व्हॉल मग अनंत काळ दु:ख भोगीतच जाल अशी देवाने दायंबाला भिती घातली एवढ़ं सांगुन सुद्धा दायंबा अनुसरले नाही बरेच स्वामींनी दायंबाला टेके लावले पण शेवटी दायंबा खोल खड्डयात जाऊन पडले अतिशय सुंदर निरुपण बाबाजी लक्षात ठेवण्यासारख्या या दोन लिळा आहेत दंडवत बाबाजी माझ्या कडून तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
@adityaenterprices73133 жыл бұрын
दायंबा स्वामींच्या संनिधानात असूनही कामवासनेपासून दूर होत नव्हते. त्यांना स्त्री विषयीची आसक्ती होती.त्यांचे मन विषय वासनेने बरबटलेले होते म्हणून ते आपल्या पत्नीचे निधन झाले म्हणून दुःख करू लागले. खरं तर ईश्वराकडून ज्ञान झाल्यावर दुःख न करता स्वामींजवळ अनुसरायला हवे होते पण मतित्रयामुळे तसे त्यांच्या कडून झाले नाही व काही दिवसानंतर त्यांनी दुसरा विवाह केला.
@deepikakalbande7653 жыл бұрын
Dandavt pranm .... Dayba visay aarakt zhale hote...tya mule te shri swami jack radat hote