ऊ लिळा क्रमांक ४६१ : गीता श्रीकरश्नोकती निरूपण : हेत नेणे : लिळा गीता श्रीकृष्णोक्ती हे सांगणे (पैठण, ता.पैठण, जि.औरंगाबाद) सर्वज्ञांचे वास्तव्य गणपतमठात होते. एक वेळ महादाईसाने विचारले, “जी जी, पुराणांत असे म्हणतात जे हे श्रीभागवत आणि श्रीभगवतगीता हे दोन्ही श्रीकृष्णांनी ब्रम्हदेवाला सांगीतली. हे खरं आहे जी?" सर्वज्ञ म्हणाले, " बाई, ते तसं नाही. ते तुम्हाला आम्ही सांगु बाई, गीता श्रीकृष्णोक्ती आहे. परंतु बाकीचे सगळे भागवत/पुराण व्यासोक्ती आहे, बाई, श्रीकृष्णभगवंताच्या वंशजापासुन वर्णन आहे. ते भागवत आहे. आणि नित्यानित्य वस्तु विवेक म्हणजे नवप्रकरणे. शमदमादि म्हणजे अस्तीपरी साधन हे श्रीमुखाचे आहे. बाई, द्वापारयुगात अर्जुनाला निमित्तकरुन श्रीकृष्णचक्रवर्तीनी श्लोकातील जी गीता आहे ती सांगितली. अध्याय संगती प्रसंगानुरुप व्यासाने गीतेची बांधनी श्लोकात केली.” महादाईसाने म्हटले, “हो कां जी."।। अतीशय छान श्री कृष्ण चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो ईभ श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke82182 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम जी 🙏
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
Dipa chauke 🙏 : दण्डवत प्रणाम दीपाजी : 🌹🙏🙏🌹
@pratibhapande7542 жыл бұрын
Geeta kuni lihun kadhali te sanga
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
@@pratibhapande754 : भगवान श्रीकृष्णा ने अर्जुनाला कुरूक्षेत्रावर सांगितली महर्षी व्यासानी ती गणपती देवतेला डिक्टेट केली त्याच्या कडून लिहुन घेतली : दण्डवत प्रणाम ताई 🌹🙏🙏🌹
@prakashbhadale50882 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏
@manishapathrkar74092 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻
@rajeshreemane73312 жыл бұрын
या चरित्रामधे गीतेमध्ये किती लोकांचे बोलणे आले आहे भगवद्गीतेमध्ये चार जीवांचे आणि ऐका परमेश्वराचे बोलने आले आहे दंडवत प्रणाम👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
@shardadinde12602 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👍👍
@dattareykanade42482 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ashokwange85882 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@pratibhagavali91762 жыл бұрын
Dandvat pranam shashri ji 🙏
@dnyaneshwarmahajan25172 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये ऐकून पांच जणांचे धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुनदेव आणि श्रीकृष्ण भगवंत यांचे बोलणे आलेले आहे.
@Nalte242 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@shaliniraut62822 жыл бұрын
दंडवत प्रणाम गीते मधे धृतराष्ट्र संजय अर्जुन दुर्योधन आणि श्रीकृष्ण महाराजांचे असे पाच जनाचे बोलने आहे खुप च माहिती पूर्वक व्हिडिओ आहे खुप शान नीरूपन आहे दादा दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण
@vijaymuley55692 жыл бұрын
Dandvat pranam baba 🙏🙏🙏 गीतेची बांधणी व्यासांनी केली गणेश कडून लिहून घेतली
गीते म ध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुन संजय धृत रा ष्ट आणि दुर्योधन यांचे संवाद आहे खुप छान निरुपण दादा जी 🙏🙏🙏🙏
@neelaghanekar27892 жыл бұрын
Dandwat pranam dada !!! 🙏🙏🙏
@ramkrishnanemade7262 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹
@baburaokale86832 жыл бұрын
Dandavt pranam babaji 🙏🏻🙏🏻
@लहुमादगुडे2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 भगवतगीतेमध्ये धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुन देव आणि श्रीकृष्ण भगवान त्यांचे संवाद आले आहेत
@nivruttikhade9082 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 गीतेमध्ये धृतराष्ट्र संजय दुर्योधन श्री कृष्ण महाराज व अर्जुनदेव यांचे बोलणे झाले आहे फारच छान निरूपण आहे दंडवत प्रणाम🙏🙏💐 जय श्री चक्रधर स्वामी 🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏💐
@prajwalking7032 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण गीतेमधे धृतराष्ट्र संजय दुर्योधन आणि श्रीकृष्ण महाराज यांचे बोलणे आलेले आहेस
@rajshreevardekar26242 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@yojanabharate10762 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीमद् भगवद् गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र आणि दुर्योधन या पाच जणांचे बोलणे आले आहे. 🙏🏻🌷🙏🏻
@santoshraskar28412 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏 श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र व दुर्योधन यांचे संवाद आहेत.
@kisankedare65622 жыл бұрын
Dandavt 🌼🙏🙏🌼pranam
@virajsambhare37602 жыл бұрын
Jay shrikrushna
@drsatishurhe50772 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। श्रीमद्भगवतगीता मध्ये ऐकून ५ व्यक्तींनचे बोलणे आलेले आहे, श्रीकृष्ण महाराज, अर्जुन देव, संजय, दृतराष्ट्र आणि दुर्योधन. चुक भुल क्षमस्व. ।।दंडवत प्रणाम।।
@meeramahajan20802 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@dipachauke82182 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
@nirmalafirake7882 жыл бұрын
दंडवत प्रमाण दादा श्रीमद्भ भगवत गीतेमध्ये धृतराष्ट्र बोललेले आहे संजय आणि दुर्योधन आणि अर्जुन देव व श्रीकृष्ण महाराज हे बोललेले आहेत दंडवत प्रमाण दादा खूप सुंदर श्रीमद्भगवद्गीता कोणी लिहिली ते समजले
@kantilalshrikhande81752 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा खुप छान आणि ज्ञानप्रद निरुपण केले आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वेळोवेळी तुम्ही आम्हाला खुप आत्मियतेनं ज्ञान देऊन आमच्या सारख्या अज्ञानी लोकांच्या ज्ञानात भर घातली आहे खुप धन्यवाद चित्रा श्रीखंडे नागपूर
@arunawange32582 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण ,श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथामध्ये पाचले आहे १श्रीकृष्ण ,२अर्जुन,३धृतराष्ट ४संजय व दुर्योधनयाचे संवाद आले आहे🙏🙏🙏
@Marutitamhane20972 жыл бұрын
Dandvat Pranam Baba
@sandhyasuresh42252 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Srimad Bhagavad Gitemadhye Dhritrashtra, Sanjay, Duryodhan, Arjundev ani SriKrishna Maharajanche samvad aahe.
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा श्रीमद्भागवत गीता या पवित्र ग्रंथामध्ये धृतराष्ट्र दुर्योधन संजय अर्जुन देव श्रीकृष्ण महाराज अशा पाच जणांचे बोलणे आले आहे
@MS-hy8vh2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏 श्रीमत भगवत गीते मध्ये ध्दुतरष्ट् दुरयोधन संजय आरजुन श्री कृष्ण माहाराज 🙏
@MS-hy8vh2 жыл бұрын
गीते मध्ये पाच जनाचे बोलने आलेले आहे तसे बरेच जन बोलता त🙏
@latachipde8102 жыл бұрын
🙏🌹दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री कृष्ण 🌹🙏भगवद्गीतेत धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुनदेव आणि परब्रम्ह परमेश्वर श्रीकृष्ण महाराज यांचे बोलणे आले आहे. 🌹🌹🙏🙏
@sunitasalunke91962 жыл бұрын
🙏🙏
@madhuribhople95152 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 श्री मदभगवतगीता मध्ये र्धूतराष्ट्र संजय श्री कृष्ण महाराज अर्जुन देव दुर्योधन याचे बोलणे आलेले आहेत दंडवत प्रणाम🙏🙏
@sheelamankar63542 жыл бұрын
दंडवत दादा
@sangitabelkhode83592 жыл бұрын
Dandvat Dada 🙏🏻
@bhupalsalve66852 жыл бұрын
श्री मदभगदगिता मध्ये 1-धतराष्ट्र 2- दुर्योधन 3-संजय भगवान श्रीकृष्ण महाराज 5-अर्जुन या थोर महापुरुष महात्मा विभुती शुर वीर,महा योध्दा क्षत्रिय , जगद्गुरु, वंदनीय या चां उल्लेख आढळतो.दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
दंडवत प्रणाम या न भगवदगिते मध्ये धृतराष्ट्र दुर्योधन संजय अर्जुन व श्रीकृष्ण यांचा संवाद आलेला आहे
@sujatapatil93502 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी🙏 गीते मध्ये (१) दुष्ट राष्ट्(२) संजय (३) दुयोधन (४) अर्जुन (५) श्री कृष्ण या सर्वांनी गीता सांगितली आहे. 🙏🙏🙏
@sunilambalkar75512 жыл бұрын
🙏👏🌷दंडवत प्रणाम प्रभु जी 🌷👏🙏
@sunitaware32212 жыл бұрын
गिते मध्ये धृतराष्ट्र संजय दुर्योधन अर्जुन श्री कृष्ण आणि गिता सांगणारे व्यास व लेखन करणारे गणेश इत्यादींचा समावेश होता 🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌹 जय श्री कृष्ण🙏 🌹
गिता श्री कृष्णौक्ति म्हणजे श्री कृष्णांनी सांगितले .भागवत म्हणजे.परीवारा सोबत केलेले चरित्र ..परमेश्वर नित्य आणि अनित्य विवेक पुर्व,शम मनातिल विचारांचा त्याग दम म्हणजे बाह्यवासनांचा त्याग हे सारासार अभ्यास म्हणजे गिता..