अप्रतिम आवाज !! शरयू, लिटिल स्टार तूच होतीस आणि आहे. परमेश्वर कृपेने तुझ्या गोड गळ्यातून उच्चोत्तम गाणी श्रवणीय होवोत. अनेक शुभेच्छा
@avinashjadhav4326 Жыл бұрын
केशव गोखले सर म्हणाले ते अगदी बरोबर. डोळ्यातून अश्रू त्वरित वाहू लागतात. हा अभंग ऐकताना मला माझे हयात नसलेले माझ्यावर आणि आमच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे माझे वडील श्री. गणेश जाधव गुरुजी हे माझ्या समोर येऊन बसल्याचा मला हुबेहूब भास होतो. ते मला काही तरी सांगत असून एक प्रकारे माझी काळजी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत असा भास होऊन अशा क्षणी डोळ्यातून भळाभळा अश्रू वाहू लागतात. मात्र मला यातून माझ्या वडिलांचे दर्शन घडते त्यामध्येच मला आत्मिक समाधान मिळते आहे.
@damodargobade1519 Жыл бұрын
अप्रतिम गोड आवाज 👌 👍 👍 👍 😊
@balasahebkhedkar88094 ай бұрын
अप्रतिम आवाज .खूपच छान.
@manoharpande1378 күн бұрын
केवळ अप्रतिम गायन. पांडुरंगा ची विनवणी ऐकुन डोळ्यात पाणी आले. धन्य ते तुकोबां व ती विनवणी
@balajichidrawar11134 ай бұрын
स्वर्गीय सुखाचा आनंदाची अनुभूती येते शरयू खूप छान गायली
@kalyanawasare56155 ай бұрын
खुप छान वाटलं,,,,,संत सोयराबाई ची रचना ऐकूण
@prabhakarmhetras89282 жыл бұрын
Atishay sundar abhang gaila
@sharadpotekar36814 ай бұрын
संत सोयरबाई चरणी शत शत नमन समाज व्यवस्थेत अशा किती तरी सोयरा दाबल्या गेल्या याच दुःख पण
@smartmandar Жыл бұрын
वाह अतिसुंदर आणि सुरेल
@vasantbhosle8420 Жыл бұрын
खूप सुंदर, अप्रतिम
@shrikantdeshpande8528 Жыл бұрын
अतिशय सुंदर गीत गायलं मनाला भिडणारे आहे
@manojdusane62613 ай бұрын
शब्द च नाही ❤🙏🙏डोळ्यापुढे पांडुरंग साक्षात उभा राहतो
@rajendrapalande2706 Жыл бұрын
शरयू ताई फारच गोड आवाजात गाईले सुंदर
@sunilkulkarni44702 жыл бұрын
एकदम सुमधुर आवाज आहे मन तृप्त झाले
@balubhandare18822 жыл бұрын
वा क्या बात है खूपच सुंदर
@bapujoshi2 жыл бұрын
या गाण्यातील भावाशी तू एकरूप झाली आणि श्रोत्यांना सुद्धा सामावून घेतलेस. हे गाणं फक्त तूच गावेस इतकं अप्रतिम गातेस. देवाची तुझ्यावर कृपा आहे .
@SR_0595 Жыл бұрын
कृपा करून किशोरी अमोनकारांशी तुलना करू नका .. अढळपदी आहे त्यांचा आवाज या अभंगासाठी
@manikraojadhav1873 Жыл бұрын
वा शरयू अप्रतिम
@gokulshinde1227 Жыл бұрын
आज खरंच किशोरी ताईंची आठवण आली वा खुप छान गायण
@ChandrakantRaje-wn1pq2 ай бұрын
नाद ब्रम्हाय नमः
@advikdhadve33929 күн бұрын
सुंदर आवाज राम कृष्ण हरी
@SadhanaKhandagale-w1z3 күн бұрын
अप्रतिम खूपच छान
@chintamansaraf5868 Жыл бұрын
एवढ्या लहान वयात काय आवाज आहे ! वा ss
@sudhirgavankar91282 жыл бұрын
मस्त खूपच छान क्या बात है सुंदर
@anantparanjpe2502 жыл бұрын
शरयू, हेच गाणे तू कलर्स मराठी वाहिनी वरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात असेच अतिशय अप्रतिम गायली होतीस. त्याची आठवण झाली. हे गाणं तुझ्या कडून ऐकताना असं वाटतं की हे गाणं फक्त तुझ्यासाठीच आहे. आज किशोरी ताई असत्या, तर त्यांना सुद्धा तुझं गाणं ऐकून खूप आनंद आणि समाधान झालं असतं. तुला अनेक उत्तम आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा!
@shobhadhas6806 Жыл бұрын
शब्द फरक शरयु खूप सुंदर आवाज व्वा लाजवाब ❤🎉🎉👌👌👌🌷🌷🌷🌷👌
@makarandlingayat98622 жыл бұрын
शरयूताई, अप्रतिम सादरीकरण ‼️ मंत्रमुग्ध केलेस,समाधी लागली ‼️👌👌👌🙏🙏🙏
@chandrakantpatil1176 Жыл бұрын
सुरेख,सुंदर आणि गोड आवाज. अप्रतीम
@mangeshdeshpande8541 Жыл бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम शरयु,
@uniquegoa23262 жыл бұрын
खरोखरच रंगला श्रीरंग! जय श्री कृष्ण 🙏
@shirishpatankar3792 жыл бұрын
अप्रतिम, भावपूर्ण गायन, शरयू, क्या बात है 👍👌.
@pravinchavan59152 жыл бұрын
Far Sundekr.Very sweet and melody. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Hats off to Sharayu.
@anantkulkarni62402 жыл бұрын
Veey good sawod
@balajiannapawarkawathakejp5682 жыл бұрын
खुप छान भैरवी गायली ताई धन्यवाद
@anjalijoshi2088 Жыл бұрын
फारच अप्रतिम गायलय
@dhananjayayachit15 күн бұрын
खूप मोठी हो शरयु ताई 👍🙏🙏🙏
@vitthalkumbhar-di3ky9 ай бұрын
गान कोकीळा शरयू ❤ अप्रतिम गायन ❤ धन्यवाद 🚩 जय जय स्वामी समर्थ 🚩
@satishpanditsir2865 Жыл бұрын
खूपच सुंदर गोड आवाज आहे
@sanjaydarade16062 жыл бұрын
अप्रतिम भजन गायन आणि प्रत्यक्षात भगवंताची भेट झाल्याची अनुभुती आहे, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
@vasantrashatwar1475 Жыл бұрын
Happy
@Josh84955 Жыл бұрын
ಅನಂತ dhanyavada.
@geetajoshi7822 жыл бұрын
Supar से उपर 👌👌👌👌
@damodargobade1519 Жыл бұрын
खूप सुंदर आवाज शरयू 👌👌👌👌👍👍
@suryodaysp Жыл бұрын
वा शरयू...छान .अजून थोडंसं खोल उतर..
@MukundBapat14 күн бұрын
अप्रतिम...स्वर्गीय
@vijaykumarsharma8700 Жыл бұрын
बढीया🙏🎧 श्रवणीय 👌👌👌👌👌🙏🙏🛕🛕🚩🚩🔱🔱🔱🙏🙏
@madhurikarmarkar46712 жыл бұрын
शरयू फारच गोड गातेस। सहज गातेस। छोटीशी पाहिले तुला। तयारी सुरेख आहे तुझी। उच्चार अगदी स्पष्ट।
@JayJay-ow4iu Жыл бұрын
खुप छान आवाज आहे.
@deepakmandale78062 жыл бұрын
खूप सुंदर अभिनंदन
@mansijoshi29522 жыл бұрын
खूप सुंदर शरयू 🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏
@eknathsangle14852 жыл бұрын
सुंदर भैरविचा कार्यक्रम झाला
@pralhaddeshpande79352 жыл бұрын
उत्तम आवाज आणि उत्तम गाणं.
@vishwanathasutar63826 ай бұрын
Aaj tari sharuyu ekch number
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa8 ай бұрын
अप्रतीम आवाज, सुंदर गायन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....
@prajaktavaishampayan30202 жыл бұрын
खूप सुंदर भैरवी सादर केले भावपूर्ण
@sharadmasurkar70472 жыл бұрын
Really amazing Sharayu
@shekhardhapare9500Ай бұрын
गाण ऐकून एकदम छान वाटल🙏🙏
@ASHOKASHTEKAR-b1gАй бұрын
Apratim....Beautiful....Sunder....
@charukhandwe21733 ай бұрын
खूब सुंदर गाते शरयु❤
@YogeshTiwari-nl6cl2 жыл бұрын
Shandar awaz , blessings for highly bright future in classical singing💐💐💐💐
@madhukarsupekar37012 жыл бұрын
The best vocal and musical performance. Congratulations .
@mayurjoshi63472 жыл бұрын
अप्रतिम गायन 🎶
@nirmalabhosale91662 жыл бұрын
Khup Chan very nice
@abasopatil22084 ай бұрын
अप्रतिम आवाज खूप गोड हार्दिक अभिनंदन
@yadavbalasaheb31962 жыл бұрын
व्वा! अप्रतिम सादरीकरण
@vasudeotamhankar27372 жыл бұрын
खूपच सुंदर ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद
@rajendradhage4702 Жыл бұрын
खुप सुंदर अप्रतिम जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम 🙏🙏
@bydixitdixit19652 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏 ऐ
@ashokshinde51839 ай бұрын
सुंदर सुंदर असा अभंग आहे आणि चाल पण फार सुंदर आहे आणि गायन पण फार सुंदर आहे भैरवी पण एकदम छान आहे
@anilbhoir50402 жыл бұрын
छान,आवाजात जादू आहे सुंदर 🙏🌹🌹
@jaywantrane4235 Жыл бұрын
भजनात लीन झालो . अत्यानंद झाला
@sudhirkurane6392 Жыл бұрын
खूप छान आवाज
@sarjeraopawar290910 ай бұрын
मनाचा ठाव घेणारी गायकी, अतिशय सुंदर आवाज.
@vishalp57792 ай бұрын
शरयू बाळा, फारच छान तन्मयतेने आणि भावपूर्ण होऊन गातेस. मी प्रथम जेव्हा ऐकले तेव्हा अक्षरशः तन्मयतेने हरवून गेलो. तंद्री लागली मनाची. अजूनही तो आलाप मनामध्ये गुंजन करत असतो. खरेच अप्रतिम . तुझ्या भविष्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा आणि आशीर्वाद.
@sumanmahamuni18949 ай бұрын
खूप सुंदर आवाज!
@MahadevJadhav-s1lАй бұрын
NIRMAL ANTARICHE ANMOL SWAR 🙏💐
@स्वामीकानपिळे2 жыл бұрын
खुपछानगाईलेसताई
@keshavgokhale27392 жыл бұрын
शरयू किती गोड आवाजआहे तुझा ऐकताना आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इतका तल्लिन होतो लहानपणा पासून तुझ गाण ऐकतो
@balkrishnabargal89592 жыл бұрын
Excelent
@dnyaneshwardhawale51242 жыл бұрын
A
@mirachate97322 жыл бұрын
Khup sundr disaylas.
@narayanshinde6312 жыл бұрын
@@balkrishnabargal8959 p
@sureshgangakhedkar54992 жыл бұрын
Melodious voice sharsyu ..l
@nishigandhashinde8657 Жыл бұрын
वाह वाह!!! खूप सुंदर सुरुवात 👌👌 सर्व गानच श्रवणीय 👏👍🌹😍
@diliplonkar6125 Жыл бұрын
अप्रतिम . ........
@rekhagodambe1306 Жыл бұрын
शरयू खूपच छान गायले गीत .मला खूप आवडलं धन्यवाद
@mohitladse1302 Жыл бұрын
खुप सुंदर
@pralhadpatkar30842 жыл бұрын
जय श्री कृष्ण धन्यवाद सर्वे ताई अभिनंदन ऐसा भगवान का अभंग सुंदर जाता है हॉकी जय जय हो
@bharatiakolkar81212 жыл бұрын
तुझा आवाज खूपच सुंदर आहे पहिल्यापासून मला तुझा आवाज आवडतो तू आणि आर्या आंबेकर मिळून एखादं गाणं गावात अशी माझी इच्छा आहे माझे नाव बाहेरचे भारती दाते आहे
@manoharabhang8359 Жыл бұрын
Kharch tumhi kiti sunder gata.
@shailukul74852 жыл бұрын
खूप खूप छान शरयू मला नेहमीच तुझे गाणे खूप आवडते खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
@sangeetajoshi82682 жыл бұрын
अप्रतिम गायन सुंदर आवाज
@narharideshmukh7411 Жыл бұрын
गोड आवाज.अप्रतिम
@pvdighule1922 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज व आलाप अप्रतिम
@shrikrushnashejol12199 ай бұрын
खुपच सुंदर 👌👌👌👌
@pravinpatil8622 жыл бұрын
साक्षत सरस्वती प्रसन्न 👌🙏
@sureshbandal4977 Жыл бұрын
Sunder,vice,🙏🎉
@vijaykokate8804 Жыл бұрын
भगवंताची देनआहे तुझा आवाज
@PrakashPatil-b5d7 ай бұрын
खूप सुंदर गायन मन तृप्त झाल
@sadanandmhatre324118 күн бұрын
अप्रतिम आवाज ।
@wamanmathankar4552 Жыл бұрын
शरयू किती गोड आवाज आहे तुझा, प्रत्येक्षात परमेश्वर जवळ आहे भास होतो
@gajananathavale20112 жыл бұрын
अप्रतिम ☝☝👍
@shyamsonawane449310 ай бұрын
नवा खुप तयारी ने गायले आहे खुपच छान👏✊👍
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
अप्रतिम पेशकश वाह वाह 🙏🙏🚩🚩🚩🌅🌅🛕🛕🛕🔱🕉🔯✡️
@sulabhadesai9542 жыл бұрын
खुप गोड आवाज अन् मंत्रमुग्ध करणारी प्रस्तुती 👌🏼
@vaishnavibhosale33772 жыл бұрын
Sundar..
@GopalWagh-op2wt10 ай бұрын
Man trupt zale tuzya gaynane aktach rahave ase watate apritam godava ahe tuzya avajat tai
@RavindraKukade2 жыл бұрын
अत्यंत सुंदर गायन!! ताई तुम्ही तर god gift आहात!!🙏