Рет қаралды 1,419
Sakal (सकाळ)
दिल्ली विधानसभा निवडणुका जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या कार्यालयात जल्लोष केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. #narendramodilive #delhielectionresult #amitshahLIVE