🔴 Live | ऐतिहासिक रॅली | डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण | नांदेड शांतता रॅली | मनोज जरांगे पाटील |

  Рет қаралды 29,692

Dnyandev Kashid Official

Dnyandev Kashid Official

18 күн бұрын

ज्ञानदेव काशिद
(वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
यांचे अधिकृत संकेतस्थळ
✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
🏆शब्दरत्न पुरस्कार
🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Пікірлер: 57
@marutichaudhari7751
@marutichaudhari7751 16 күн бұрын
मराठे एकत्र येत नाही जर आलेच तर इतिहास घडवतात बर 😊😊😊😊
@gayatrishelke2582
@gayatrishelke2582 16 күн бұрын
गुणवत्ता गुणवत्ता सदावर्ते तुमच्या तुमच्या सात पिढ्या आल्या तरी तरी मनोज दादा सारखे होता येणार नाही जय शिवराय सकल मराठा नाशिककर
@bhaginathgahile5266
@bhaginathgahile5266 16 күн бұрын
याला म्हणतात प्रमाणिक पणाच फळ जे पैशान विकत घेता येत नाही मनोज दादा पाटील जे कार्य करतात ते लेकरांच्या सुखासाठी ..एवढा अन्याय पाटलांनी सहन केला तो कोणताच सर्व सामान्य माणूस सहन करू शकणार नाही अशा माणसात खरचं देव असतो हेच खर..मराठी समाजाला इतर सर्व समाज बांधव सहकार्य करतात हे अभिमानाची बाब आहे..मराठी समाज कधीच बांधवांनी केलेली मदत विसरणार नाही व दोन समाजात तेढ नेत्यांचं ऐकून निर्माण करणार नाही..राजकीय नेते यांनी पहा ही शांतता व बांधवांच प्रेम..
@AshaBorse-ex5dt
@AshaBorse-ex5dt 16 күн бұрын
मराठयंणसाठी लढणारा एकच नेता आहे ते संघर्ष योध्दा मनोज जरांगे दादा पाटील दादा तुमचा खुप अंत घेतला सरकारने पण दादा तुमच्या पाठीशी देव आहे धन्यवाद दादा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र कोटी कोटी प्रणाम ईश्वरचरणी एकच विनंती आहे की मनोज दादांना खुप खुप शक्ती देवो हीच प्रार्थना बळ देवो बुध्दी देवो यश देवो कीर्ती वाढो खुप खुप शुभेच्छा अभिनंदन भाऊ उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद 🕉️🪔♥️🌺🌹💐🏵️🌸🪷🌷🎊🚩🚩🚩🚩🚩🙏🙏👌👌👍👍
@marutichaudhari7751
@marutichaudhari7751 16 күн бұрын
सनमानीय पंतप्रधान यांच्या सभेला येवढा समाज कधीच जमु शकणार नाही.
@marutichaudhari7751
@marutichaudhari7751 16 күн бұрын
कोण म्हणत देणार नाही अरे बरेच घेतले आता थोडे बाकी आहे. आणि ते घेतल्या शिवाय राहणार नाही❤❤❤❤❤
@sagarmane5834
@sagarmane5834 16 күн бұрын
🔥 *मराठ्यांचा महासागर.....* 🔥 🚩 *मराठा एकजुटीची ताकत* 🚩 🚩 *जय जिजाऊ जय शिवराय* 🚩
@shahajidhas4603
@shahajidhas4603 16 күн бұрын
आता फक्त विधान सभा हेच लक्ष आरक्षण नाही हे सरकार नाही
@user-mv6xb2vi8e
@user-mv6xb2vi8e 16 күн бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@rahulkakade9991
@rahulkakade9991 16 күн бұрын
ठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩
@suryakantmuluk9326
@suryakantmuluk9326 16 күн бұрын
जय शिवराय जय जंरागे पाटील.धाराशिव
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 16 күн бұрын
Ek maratha lak maratha
@dnyaleshwararsul7678
@dnyaleshwararsul7678 16 күн бұрын
वा नांदेडकरांना मानलं राव आपल्या एकजुटीला यापुढेही अशीच एकजूट राहू द्या नांदेडकरांना आपले खूप खूप आभार एक मराठा कोटी मराठा
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 16 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे मनोज दादा जिंदाबाद
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 16 күн бұрын
मराठ्यांचा महासागर एकनिष्ठ मराठा . जय शिवराय
@yogeshdidul7918
@yogeshdidul7918 16 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@user-kg6qu5wc3t
@user-kg6qu5wc3t 16 күн бұрын
सरकारने आता मराठ्याचा आता अनंत पाहु नये आता मराठा एक झाला आहे एक मराठा लाख मराठा ता पाथरी जि परभणी
@AshaBorse-ex5dt
@AshaBorse-ex5dt 16 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा पिंपरी हवेली तालुका नांदगाव नायडोंगरीकर धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@RajeshJagdale-fq5yk
@RajeshJagdale-fq5yk 16 күн бұрын
एकजुटीने असेच लढत रहा जय शिवराय जय पाटील छ संभाजीनगर कर
@nileshdeore7583
@nileshdeore7583 16 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@bhivshenshinde9074
@bhivshenshinde9074 16 күн бұрын
ओन्ली जरांगे पाटील💯🚩💪
@sanjaynaiknaware41
@sanjaynaiknaware41 16 күн бұрын
Maratha👍👍
@VilasGavhane-fq6gq
@VilasGavhane-fq6gq 16 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा❤
@dilsedxbparkour6607
@dilsedxbparkour6607 16 күн бұрын
Namded jila jarange patlancha killa Jay shivray 🚩🚩
@dilipgolhar2356
@dilipgolhar2356 16 күн бұрын
फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे दाहा वर्षे पूर्ण केले आहे ऊतारा कोरा नाही माझी बायको मी रागाने ऊभे राहिले पन ऊतारा कोरा नाही चदरकात दादा पाटील यांनी रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा ऊदा नवीन करज पुन ताबा शेतकरी कामगार मेळावा नुकसान भरपाई नाही पिक विमा नाही माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको आसी जनता महनत आहे फडणवीस साहेब नको महनत आहे म्हणून ओळखले जाते पण भाजप नको आसी जनता महनत आहे माहाराषट मद्य फडणवीस साहेब नको भाजप नको जे गेले ते परत येत आहे आम्ही मतदार काही करनार आसी जनता महनत आहे
@bharatshinde3995
@bharatshinde3995 16 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@prashantj4597
@prashantj4597 16 күн бұрын
पाटील जय शिवराय
@surekhapawar1165
@surekhapawar1165 16 күн бұрын
Ek maratha koti maratha, Jay jijau jay Shivray., Great Dada.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 күн бұрын
❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤🎉
@VilasGavhane-fq6gq
@VilasGavhane-fq6gq 16 күн бұрын
मराठ्यांनो एकी कायम ठेवायची आहे......
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 күн бұрын
❤ मराठ्याचा विश्वास ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 күн бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@rameshwarshinde3244
@rameshwarshinde3244 16 күн бұрын
एक मराठा लाख मराठा... लातूर....
@VilasGavhane-fq6gq
@VilasGavhane-fq6gq 16 күн бұрын
विराट महासागर मराठ्यांचा
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 16 күн бұрын
दादा चा अवाज किलेर यत नाही
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 күн бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@tanajikand9446
@tanajikand9446 16 күн бұрын
Manoj jarange patil asis ryali kadat ja ami pan tumchya pathisi ahe
@PandurangKshirsagar-uk2nt
@PandurangKshirsagar-uk2nt 16 күн бұрын
लातूर मराठवाडा
@Uttamkadam-cd2lh
@Uttamkadam-cd2lh 16 күн бұрын
❤❤❤❤❤
@marutichaudhari7751
@marutichaudhari7751 16 күн бұрын
वडापाव उपोषण करुन समाज जमत नसतो, तर अनेक वर्षे समाजासाठी झटाव लागतात भाऊ. उगीच सुपारी घेऊन व वडापाव खाऊन उपोषण करणे म्हणजे निव्वळ मुर्ख पणाच होय
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 16 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@subhashkadam3183
@subhashkadam3183 16 күн бұрын
बीड येलब घात
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 16 күн бұрын
Only jarange cm
@sudamwable6257
@sudamwable6257 16 күн бұрын
E
@bharatjadhav3673
@bharatjadhav3673 16 күн бұрын
आता निवडणूक लढा . नाशिक
@kailasrale5027
@kailasrale5027 16 күн бұрын
अहो काशीद साहेब भगवे झेंडे कुठे आहेत खूप कमी झेंडे आहेत का वारी बरोबर पाठवले, प्रत्येक सैनिकाच्या हातात भगवा ध्वज असला पाहिजे,
@SkGamer52343
@SkGamer52343 16 күн бұрын
मराठा आरक्षण नई दिल्ली विधानसभा भाजपा सपना साफ करू मनोज पाटिल आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@pandurangborade129
@pandurangborade129 16 күн бұрын
👍👍👍👍
@rahulkakade9991
@rahulkakade9991 16 күн бұрын
ठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩🔥🚩एक मराठा लाख मराठा 🔥🚩
@user-iy5mt5qn1n
@user-iy5mt5qn1n 16 күн бұрын
❤❤❤❤❤
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 16 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН