🔴LIVE बेट्या तुला आडवा करणार...! ठाण्यात नितीन बानुगडे पाटलांची जंगी सभा ! Nitin Banugade Patil

  Рет қаралды 430,215

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharpawar4@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / @maharashtranews24
-Website : maharashtranew...
🔴 LIVE बेट्या तुला आडवा करणार...! ठाण्यात नितीन बानुगडे पाटलांची जंगी सभा ! Nitin Banugade Patil
#shivsena #uddhavthackeray

Пікірлер: 407
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 4 ай бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #uddhavthackeray #shivsena
@veergore7674
@veergore7674 4 ай бұрын
अच्छे दिन कुटे गेले गरीब लोका ना लुटलं हे बाजप नी
@veergore7674
@veergore7674 4 ай бұрын
रॉकेल भेटाच ते पण बंद केल .
@Budhajimenase
@Budhajimenase 4 ай бұрын
666666666666666666​@@veergore7674
@yogitakolambe
@yogitakolambe 4 ай бұрын
जय महाराष्ट्र खुप छान सर
@LxmibaiAvhad
@LxmibaiAvhad 4 ай бұрын
​@@yogitakolambep667
@bajiraomalusare6171
@bajiraomalusare6171 4 ай бұрын
Jai ho U.B.ठाकरे , सर्व उमेदवार निवडून येतील, आई जगदंबा चरणी प्रार्थना करू हा पक्ष परत ऊभारी येवो. 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩👍👍
@ranjitdeshmukh5832
@ranjitdeshmukh5832 4 ай бұрын
😂
@SudamIndore
@SudamIndore 4 ай бұрын
Lay wela 🚩🚩🚩🚩🚩
@saritavaidya7004
@saritavaidya7004 4 ай бұрын
Great विचार.. नितीन साहेब
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 4 ай бұрын
सत्य परिस्थिती खणखणीत आवाजात आपले विचार कसे मांडायचे, मुद्दे कसे मांडायचे याच आदर्श उदाहरण...
@namdevraopatil9203
@namdevraopatil9203 4 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बानुगडे सरांचा बुलंद आवाजला संधी ध्यावी.
@BalkrishanaGunda
@BalkrishanaGunda 4 ай бұрын
कोनासमोरही न झुकणारे नेते म्हणजे उध्दव ठाकरे हे होय, त्यांचा विजय होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@sahilDJAlok
@sahilDJAlok 4 ай бұрын
झुकले वाकले मोडले भी रावसाहेब दानवे च स्पीच.
@MilindThakur-ry3ic
@MilindThakur-ry3ic 4 ай бұрын
एकदम सत्य गोष्टी जेणते समोर मांडल्यात नितीन साहेब
@patilbagomase9711
@patilbagomase9711 4 ай бұрын
Right boltat patil saheb
@rameshrane5034
@rameshrane5034 4 ай бұрын
अगदी बरोबर साहेब
@ganpatbhosale6805
@ganpatbhosale6805 4 ай бұрын
बानगुडे साहेब आपले भाषण ऐकून ठाणेकर उत्साहित झाले विचारे साहेब हमखास निवडून येणार जय भवानी जय महाराष्ट्र 🎉
@ravimore4031
@ravimore4031 4 ай бұрын
दिल्लीच्या तख्तापुढे माझा महाराष्ट्र कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही कारण हा महाराष्ट्र वाचवला, जगवला,वाढवला तो महाराष्ट्राचे आराध्यदैवत छञपती शिवाजी महाराज यांनी.
@sunilgawde6219
@sunilgawde6219 4 ай бұрын
बरोबर आहे,नितिन साहेब.
@dattanewasekar3957
@dattanewasekar3957 4 ай бұрын
नितीन भाऊ तुम्ही या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेंसोबत म्हणजे आपल्या मराठी परिवारासोबत असणारे आमचा आवाज आहात. एकनिष्ठ काम करून स्वाभिमानाने जगणारे महाराष्ट्राचे आमचे नेते आहात. भा. ज ृपा. ला तडिपार करण्यास एकच तुमच्या सारखा वाघ खुप झाला.
@mohasinmujawar8668
@mohasinmujawar8668 4 ай бұрын
अक्षरशः रोमांच उभारतात साहेब... असा योद्धा पाहून मावळ्यांना ऊर्जा मिळणं साहजिकच... आपल्या प्रभोधनाची या राज्यात आवश्यकता आहे..... जय महाराष्ट्र 🙏🏻
@vijaykahandal6184
@vijaykahandal6184 4 ай бұрын
Only udhav saheb
@SuhasBeldar11
@SuhasBeldar11 4 ай бұрын
जबरदस्त स्पीच
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 4 ай бұрын
जय महाराष्ट्र ठाण्यात मशाल पेटणार 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@shyamnaik7620
@shyamnaik7620 4 ай бұрын
जय महाराष्ट्र❤❤ राजन विचारे साहेब १००% विजयी होणारच❤❤
@suhaswalunj1558
@suhaswalunj1558 4 ай бұрын
राजन विचारे विजयी होणारच
@prakashkhade8626
@prakashkhade8626 3 ай бұрын
Zala Vijay 😂😂😂 ground level kaam Kara .
@vilastendolkar5274
@vilastendolkar5274 4 ай бұрын
नितीन दादाचा आवाज विधानसभेत घुमलाच पाहिजे. असे कट्टर मावळे हिच शिवसेनेची खरी ताकद आहे. जय महाराष्ट्र. 🙏🏼
@JyotiShingane-mc2lz
@JyotiShingane-mc2lz 4 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे; काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व 48 जाग येतिल महाराष्ट्र आपल्य लोकांची सरकार येनार
@Ekta4762
@Ekta4762 4 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤ इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤❤❤
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px 4 ай бұрын
ग्रेट नितीन सर
@shrikantbhagat5540
@shrikantbhagat5540 4 ай бұрын
राजन विचारे साहेब ठाणे लोकसभा निवडणुकीत विजयी होणार ठाकरे गट
@prashantkamble2084
@prashantkamble2084 4 ай бұрын
ग्रेट सर तूम्ही कोल्हापुरात यायला हव होत तूम्ही खुप चांगले बोलला खुप बर वाटल सत्य बोलुन दाखवल
@veermaratha6575
@veermaratha6575 4 ай бұрын
Rajan विचारे साहेब 100% जिंकणार 🚩🚩🚩🚩🚩
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 4 ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती आहे की नितीन भाऊला लवकर आमदार👉 बनवा मग पहा विधानसभा कशी गाजते
@balajivipgame9401
@balajivipgame9401 4 ай бұрын
सही बात ...
@hemanthadke7117
@hemanthadke7117 4 ай бұрын
UBT zindabad
@pramodmistry1274
@pramodmistry1274 4 ай бұрын
"जय महाराष्ट्र!"
@rajeshgurav8769
@rajeshgurav8769 4 ай бұрын
1no. सर मुद्देसूदपणे विचार मांडले सत्य परिस्थिती बद्दल धन्यवाद 🙏
@daulatraokondibadesai2883
@daulatraokondibadesai2883 4 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@sunilauti2078
@sunilauti2078 4 ай бұрын
जबरदस्त.. 💪🏻👌🏻राजन विचारेची मशाल भडकणार... गद्दार कमळी जळून खाक होणार 😭😭
@PayalKale-jv3ci
@PayalKale-jv3ci 4 ай бұрын
खूप छान
@namdevangolkar209
@namdevangolkar209 4 ай бұрын
असा निष्ठावंत शिवसैनिक झाले पाहिजे
@ajayjadhav5946
@ajayjadhav5946 4 ай бұрын
ठाण्यात फक्त मशाल पेटणार
@ArunKambli-d8p
@ArunKambli-d8p 4 ай бұрын
नितीन बानगुडे साहेब जय महाराष्ट्र l उत्कृष्ट भाषण l
@vinitlad8989
@vinitlad8989 4 ай бұрын
फक्त राजनजी विचारेच विजयी होणार
@VikrammPatil-jy2gq
@VikrammPatil-jy2gq 4 ай бұрын
❤❤❤❤मा.राजनजी विचारे MP निष्ठावंत आणि गुरु शिकवण आचरणात ठेवणारे व्यक्ती महत्व..
@vishalmhatre3186
@vishalmhatre3186 4 ай бұрын
जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
@meghnabane1070
@meghnabane1070 4 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
@ratanpatsute2932
@ratanpatsute2932 4 ай бұрын
राजन विचारे साहेब आपला असाच बाना ठेवा जनता तुमच्या पाठीशी आहे महाविकास आघाडी येणार मशाल पेटणार
@veergore7674
@veergore7674 4 ай бұрын
साहेब एक नंबर भाषण न बगता तुम्ही प्रति क्रिया मांडली आणी असेच् झाल आहे आपल्या maharatra मधी त्या मोद्या कडून
@chandupavale9662
@chandupavale9662 4 ай бұрын
नितीन साहेब जय महाराष्ट्र जय बाळासाहेब 👌👍💪💪💪💪🚩🚩
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 4 ай бұрын
पाटील साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@h.n.nighukar2426
@h.n.nighukar2426 4 ай бұрын
नितीन साहेब 🙏🙏
@RameshChandere-kq8ds
@RameshChandere-kq8ds 4 ай бұрын
No ऑफ ऑल इंडिया भाषण
@irfantamboli666
@irfantamboli666 4 ай бұрын
Uddhav Balasaheb Thackeray Zindabad ❤ Next CM OFF Maharashtra ❤
@vilasshivaji4101
@vilasshivaji4101 4 ай бұрын
नितिन साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र कट्टर शिव सैनिक ♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌💐💐💐💐💐
@dnynesdongare4358
@dnynesdongare4358 4 ай бұрын
जय महाराष्ट्र पाटील साहेब 🙏
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 ай бұрын
भाजपा ने शिवसेने सोबत गध्दारी केली.२०१४ ला शिवसेनेचे खासदार १८ मंत्री पद एक,२०१९ शिवसेना चे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला भाजपा ने शिवसेने सोबत युती तोडली.तरी स्वतंत्र शिवसेना चे ६३ आमदार निवडून आले.२०१९ ला विधानसभेत भाजपा ने युती केली पन बंडखोर भाजपा नेते उभे केले.परिणाम ५६ आमदार निवडून आले.भाजपा ने सर्व च मित्र पक्षासोबत सत्तेच्या मस्तीत हेच केले.२०१९ ला भाजपा ला वाटत होते.शिवसेनेला काॅग्रेस सोबत घेवु शकत नाही.शिवसेना नाक रघडत आपल्या कडे येणार.या मस्ती त होते.
@prashantmhatre7191
@prashantmhatre7191 4 ай бұрын
Great Saheb 🚩🚩🔥🔥
@parshurampatil7692
@parshurampatil7692 4 ай бұрын
खरच बानगुडे पाटलांना मानाचा मुजरा ❤❤❤
@JanakMane-e4b
@JanakMane-e4b 4 ай бұрын
राजन विचारेसाहेब निवडून येणार हे खरोखर
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 4 ай бұрын
विचारे साहेब निवडुन यायलाच पाहिजे,जनतेत थोडी नितिमत्ता असेल तर,महाविकास आघाडी झिंदाबाद, लोकशाही वाचवा संविधान वाच्ऊया सावधान सावधान सावधान व्हा मायबाप हो,
@chandrashekharchalke423
@chandrashekharchalke423 4 ай бұрын
सुंदर विस्लेक्षण बानुगडे पाटील साहेब तुमच्या सारखे नेते आणि आमच्या सारखे निष्ठावंत शिवसैनिक आहेत तो पर्यंत हे दोन गुजराती आणि गद्दार शिंदे गट आमचा फक्षाच शेतही उखडु शकतिनाही
@ashokzagade6447
@ashokzagade6447 4 ай бұрын
हे भाषण ऐकून सामान्य माणसाचे कान उघडतील..🎉
@PramodChaugule-f6o
@PramodChaugule-f6o 4 ай бұрын
साहेबांचं एक नंबर भाषण साहेब बोलतात ते बरोबर बोलतात
@hemalatashirsat6056
@hemalatashirsat6056 4 ай бұрын
Great uddhav balasaheb Thakre only ❤
@JuiPokale-g9n
@JuiPokale-g9n 4 ай бұрын
लय भारी बोललात खरंच
@NagnathBarangule
@NagnathBarangule 4 ай бұрын
Only udhhav saheb tiger and Sharad Pawar saheb jindabad
@pralhadphalke7397
@pralhadphalke7397 4 ай бұрын
साहेब, तुफान फटकेबाजी, तुमच्यासारखे नेतृत्व आणि व्यक्तिमत्व लोकसभेत पाहिजे!
@BDESAI777
@BDESAI777 4 ай бұрын
उद्धवसाहेबांनी नितीन भानुगडे पाटलांना विधानसभेत घेऊन मंत्री करायला हव, अत्यंत बुद्धिमता असणारा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक विषयाची जान असणारा व्यक्ती आहे.
@irfantamboli666
@irfantamboli666 4 ай бұрын
Good Job Nitin Saheb 😊
@skcreator5113
@skcreator5113 4 ай бұрын
Superb superb... Just like Sri atal ji wajpayee sahab ❤❤❤❤
@sunilpawar6757
@sunilpawar6757 4 ай бұрын
खरा वक्ता
@SadashivGaykvad-nb4hk
@SadashivGaykvad-nb4hk 4 ай бұрын
खुप छान भाषण केले नितीन साहेब
@dineshbhosale951
@dineshbhosale951 4 ай бұрын
Nitin sir great speech
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 4 ай бұрын
अनंत तरे यांनी पहिलेच सांगितले होते या गद्दारांवर लक्ष ठेवा पण बाळासाहेब यांनी विश्वास दाखविला ईथेच चुकीचे झाले
@DevanadGavde
@DevanadGavde 4 ай бұрын
bhau ,Udhav sahebani aati vishawas thevala hota ya haramkhor mansavar
@bheresudhir921
@bheresudhir921 4 ай бұрын
जय महाराष्ट्र
@jayawantnaik1942
@jayawantnaik1942 4 ай бұрын
Sir very very good👍, asech prabodhan karat raha❤
@lofimixpi
@lofimixpi 4 ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही आमदार बनावे व मंत्री पद भूषविले पाहिजे
@deepakteravnakar3833
@deepakteravnakar3833 4 ай бұрын
1 No.saheb
@sidhharthgaikwad7226
@sidhharthgaikwad7226 4 ай бұрын
1 no.
@sanjayparab1001
@sanjayparab1001 4 ай бұрын
Jai Maharashtra.
@BajiraoJare
@BajiraoJare 4 ай бұрын
Khupch chhan jabardast powar full bhashan
@ranjanasurve2886
@ranjanasurve2886 4 ай бұрын
Wow dada khup chan Jay maharashtra
@shreeeganeshinternationlfi1152
@shreeeganeshinternationlfi1152 4 ай бұрын
Grart speech
@mbshinde4214
@mbshinde4214 4 ай бұрын
सर जय महाराष्ट्र एक नंबर दादा आम्ही सगळे शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा तुमच्या सारख्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्र आणि उद्धवजी ठाकरे यांना
@kamalakarkatawale4590
@kamalakarkatawale4590 4 ай бұрын
Jay Maharashtra Nitin Saheb 🙏💐👌🙏😀
@santoshgangurde8362
@santoshgangurde8362 4 ай бұрын
ज़य महाराष्ट्र
@preetimanjrekar5204
@preetimanjrekar5204 4 ай бұрын
छान माहिती jai महाराष्ट्र
@dineshkhopatkar9342
@dineshkhopatkar9342 4 ай бұрын
कडक
@skcreator5113
@skcreator5113 4 ай бұрын
Superb superb speech... Just like shree atal ji wajpayee sahab
@pravinchavan5427
@pravinchavan5427 4 ай бұрын
Very nice speech
@RajuAmbedkar-od8cp
@RajuAmbedkar-od8cp 4 ай бұрын
Fakth udhavji
@ashokpawar4562
@ashokpawar4562 4 ай бұрын
नितीन सर ग्रेट
@popatsatpute1828
@popatsatpute1828 4 ай бұрын
अगदी बरोबर बोललात
@nikeshvartak6329
@nikeshvartak6329 4 ай бұрын
तुमच्या भाषण शैली ला सलाम
@TataChemicals-x4o
@TataChemicals-x4o 4 ай бұрын
Superb 👌👌👌👌
@kacharutribhuvan7665
@kacharutribhuvan7665 4 ай бұрын
७, नोव्हेंबर ला घडल आणि ८, नोव्हेंबर च्या रात्रि आमलात अणल , जय महाराष्ट्र
@rchandane4978
@rchandane4978 4 ай бұрын
Jai maharastra saheb 🎉🎉🎉🎉🎉
@sanjayparpate1732
@sanjayparpate1732 4 ай бұрын
जबरदस्त भाषण....
@madhukarkhondage979
@madhukarkhondage979 4 ай бұрын
छान. साहेब
@फौजदारबापुसाहेबशेळके
@फौजदारबापुसाहेबशेळके 4 ай бұрын
उद्धव ठाकरे यांना बानगुडे पाटील यांची किंमत समजलीच नाही...
@girishshirwale6544
@girishshirwale6544 4 ай бұрын
UBT❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@NarendraMore-l9w
@NarendraMore-l9w 4 ай бұрын
1 number dads
@nanabhauwankhede4184
@nanabhauwankhede4184 4 ай бұрын
अगदी मार्मिक व मुद्देसूद विचार मांडलेत.
@NarendraMore-l9w
@NarendraMore-l9w 4 ай бұрын
1 number dada
@varun_.94_77
@varun_.94_77 4 ай бұрын
नितीन दादा जय महाराष्ट्र
@DharmarajTerker
@DharmarajTerker 4 ай бұрын
Jay maharast
@babanshinde1917
@babanshinde1917 4 ай бұрын
Nice speech Nitin Saheb
@ravindradeshmukh4739
@ravindradeshmukh4739 4 ай бұрын
Ek no Speeh
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
Новый уровень твоей сосиски
00:33
Кушать Хочу
Рет қаралды 4,6 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 99 МЛН