सर्वात पहिल्यांदा बदलापूरच्या त्या शाळेच्या संचालकांना शोधा.
@nidhipatil5542Ай бұрын
आपटे फरार आहे तो अजून का सापडत नाही.
@warankarvlogsАй бұрын
लक्षात ठेवा खरे गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत. अक्षय शिंदे फक्त या घटनेतील एक छोटासा प्यादा होता.
@RajaramPatil-nb1uwАй бұрын
लैंगिक मनैवृत्तीच्या शिंदेला संपवलं हे चांगले झाले. पण पोलिस विभाग सत्तेत असलेल्या गृहमंत्र्यांच्या इशारावर चालत, वास्तविक गृहमंत्र्यावर एन्काऊंटर व्हायला पाहिजे या मताचा मी आहे
@narendratelam8369Ай бұрын
या प्रकरणी एन्काऊंटर करणे चुकीचे आहे, कारण आरोपी पळून जात नव्हता आणि तो पिसतोल हिसकावून घेऊ शकत नव्हता यामध्ये खुप त्रुटी आहेत
@ganeshasrondkar3769Ай бұрын
बदलापूर घटने मध्ये इतर आरोपींना शिक्षा कधी होणार याचीही एन्काऊंटर होणार काय
@humanbeing6838Ай бұрын
त्यामुळे महाराष्ट्र युपीसोबत वेगाने पकड घेत आहे? अभिमान बाळगण्यासारखे काहीही नाही 😢
@sd6795Ай бұрын
शाळेच्या सगळ्या शिक्षक आणि management ला सुधा असच एन्काऊंटर करा आणि विषय बंद करा. कारण दोषी हे शाळेचे लोक पण तेवढेच जबाबदार आहेत
@RamuShunteАй бұрын
ठाण्याच्या शाळेत सुद्धा अशी घटना घडली होती त्या आरोपीला काय शिक्षा झाली
@ganeshasrondkar3769Ай бұрын
Bandra East मध्ये भरपूर पाऊस आहे
@mhatresunilАй бұрын
शाळेत मावशी लोक होत्या त्यांचे जय
@jaiprakashlad6619Ай бұрын
CCTV गायब का? आपटे त्याचा साथीदार फरार का? खरंच मानवी तस्करी त्या शाळेत होत होती का? पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला ठार मारले असेल का? याची उत्तरे मिळणे अवश्यस्क आहे.
@vilasmeher5008Ай бұрын
मुंबई गोरेगाव मध्ये आता बिलकुल पाऊस नाही
@prakashshirsath4078Ай бұрын
सखोल चौकशी बंद करण्यात आली ,मोठा दूवा संपवला !
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
मुंबईत(दादर/माहीत)भागात संध्या.६.३० पासुन रात्री १०पर्यंत मुसळधार पाऊस झाला.
@babushirsekar5126Ай бұрын
देवगड ला पाऊस रीमझीम
@jeevankumarshirsath3205Ай бұрын
दिपाली अ शब्द खुप वेळा बोलते.
@RajaramPatil-nb1uwАй бұрын
शाळेवर प्रशासऩे ताबा घेऊन आता तरी शाळा सुरूवात म्हणजे चांगल्या प्रकारे शाळा चालवावी. जेणेकरून हयात असलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये
@shriramjadhavshriram7064Ай бұрын
नमस्कार🙏🙏
@PrabhakarYadav-c5uАй бұрын
साहेब, हेडिंगच्या पाच मानसांऐवजी, पाच गाढवं दाखवली असती तर खुप बरे झाले असते हो कारण ते ईमानी असते!
@mayurwaikar841Ай бұрын
आपटे आणि कोतवाल यांना लवकरात लवकर अटक करा
@shriramjadhavshriram7064Ай бұрын
पुणे येथे खुप पाऊस पडत आहे पाऊस कधी कमी होणार आहे सर ते सांगा
@vikasgangadharkolhatkar946Ай бұрын
का ? पावसाळ्याचाच हंगाम अजुन चालु आहेना मग पाऊस हा पडणारच.आणी अजुनही बय्राच भागात तर सरासरीपेक्षा तो कमीच आहे.
@PrabhakarYadav-c5uАй бұрын
चला कायतरीच काय! प्रश्न? 😅😅😅...
@arvindphatak8607Ай бұрын
आपटे फसनवीष च्या घरी आहे
@girajubambale8052Ай бұрын
कारण तेच खरे आरोपी व पैसेवाले आहेत. त्यांच्या पाठीशी शासन मग ते लगेच सांडणार कसे?
@bharatsawant5050Ай бұрын
ते आता आरामात घरी येतील.
@nidhipatil5542Ай бұрын
कांदिवली (पूर्व) ठाकूर गाव मुंबई येथे सतत तिन तास मुसळधार पाऊस पडत आहे.
@stephenbhosale8976Ай бұрын
पुण्यात खूप पाऊस पडत आहे
@jagdishingoleАй бұрын
SOP सर्व फालतू गोष्टी आहेत
@chavanrajeАй бұрын
नॉर्मली 45 मिनिटे लागतात घरी पोहोचायला आज चक्क चार तास लागले
@chavanrajeАй бұрын
ठाणे
@NutanBelsareАй бұрын
Tashi Hi Tyala Fashi Zalich Asti .To Gunhegar Hota .
@warankarvlogsАй бұрын
अतिशय संकुचित विचारसरणी
@humanbeing6838Ай бұрын
मग कसाबला गोळ्या घालून का मारले नाही? त्याला न्याय्य चाचणी आणि संरक्षण देण्यात आले आणि भारताला त्याचा अभिमान आहे.