बरोबर आहे तुम्ही गर्दी दाखवली पण ही गर्दी काहीच कामाची नाही आहे लोक विचार ऐकतात घरी निघून जातात आणि विसरून जातात पण त्यांना असं कधीच वाटत नाही धामणगाव मतदारसंघ हा आंबेडकरी विचाराचा होऊ शकतो आंबेडकर विचाराचा एक आमदार निवडून येऊ शकतो काय वाटते यांना नाही सारे बकवास लोक आहे राजकीय दृष्ट्या शून्य आहेत आणि याची कोणालाच लाज वाटत नाही समाधान निर्लज्ज झालेला आहे निर्लज्ज होऊन हा एक दिवस गुलामीत चालला जाईल कारण हे लढायचं विसरले बाबासाहेबांची शिकवण विसरले भीमा कोरेगाव विसरले काय फायदा चला जाऊ द्या सर्वांना जय भीम
@LearnWithSuraj-z3i12 сағат бұрын
दीदी तुम्ही काल चांदुर रेल्वे का आल्यात त्या बद्दल आभार पण यापुढे येऊ नका. सर्व पब्लिक नाराज होऊन परत गेली. तुमचं प्रवचन खूप पाणचट होत आणि ते ऐकायला कोणाला इंटरेस्ट नाही. मला पाहा आणि फुल वाहा अशी म्हण आहे
@RajratanSutare20 сағат бұрын
रिझम चा आवाज कमी येतो
@BHALERAO-11Күн бұрын
Jay bhim; he ta bhantin zhali be bowa mang kasa kasa
@yuvrajlande36915 сағат бұрын
ताई आधी कळक जय भीम रमाई खूप शान गायली मी खूप रडलो
@dipakmeshram701218 сағат бұрын
दीदी भंतेजी हे चुकीचे आहेतच. आमच्या कडे अमरावतीला 2.3 भंतेजी हे बाया घेऊन राहते. आपलेच आहे. ते