🛑Live चाळीसगांव बैल बाजार | 22 जुन 2024 | अनवर शेठ यांची दावण 😍 Chalisgaon bail bazar 🥰

  Рет қаралды 54,141

किसान भाई नमस्कार

किसान भाई नमस्कार

Күн бұрын

🛑Live चाळीसगांव बैल बाजार | 22 जुन 2024 | अनवर शेठ यांची दावण 😍 Chalisgaon bail bazar 🥰 #बैलखरेदी
चाळीसगांव बैल बाजार 👇
• चाळीसगांव बैल बाजार दि...
#बैलबाजार #बैलखरेदी #बैलगाडा #बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र #bailbazar #bailgada #खिल्लार_महाराष्ट्राची_शान #बैलबाजारमहाराष्ट्रचा #chalisgaon

Пікірлер: 10
@user-fp7me4ug4t
@user-fp7me4ug4t 2 ай бұрын
ह्या जोडी मधला एक बैल मी एक महिन्या पूर्वी घेतला होता तो ओताला जुंपल्यावर लगेच उसपटु जायचा आणि ईतका खतरनाक मारक्या आहे ज्या शेतकऱ्यांनी घेतला असेल त्यांनी सावध राहा तो मी काल परत केला
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id 2 ай бұрын
नामपुरची बरोबरी तुम्ही नका करू तिथं 25 ने माघ आसुद्या पण पुर्ण ग्यारंटी आहे
@user-fp7me4ug4t
@user-fp7me4ug4t 2 ай бұрын
याच्यातला एक बेल माझ्या कडचा आहे तो मारक्या पण आणि उसपट्या पण आहे
@avinashborse9326
@avinashborse9326 2 ай бұрын
😂
@user-fp7me4ug4t
@user-fp7me4ug4t 2 ай бұрын
ह्या जोडी मधला एक बैल मी एक महिन्या पुर्वी घेतला होता तो मी काल परत केला ओताला जुंपल्यावर लगेच उसपटु जायचा आणि ईतका खतरनाक मारक्या आहे ज्या शेतकऱ्यांनी घेतला असेल त्यांनी सावध राहा
@sagarkumavat3188
@sagarkumavat3188 2 ай бұрын
लोक व्यापारी कड़े फस्तात, शेतकरी कडून घ्या, व्यापारी चे घर भरता😂😂
@rushikeshkshatriya3719
@rushikeshkshatriya3719 2 ай бұрын
अन्वर सेट लबाड माणुस आहे चाळीस गावचे बैल खराव आसतात नामपुर बैल बाजार चानला आहे या KZbin वाल्यानी हिरो केला आहे
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id 2 ай бұрын
चाळीसगावला फत्क गाडी ला चालणारी आहेत
@subodhkulkarni7955
@subodhkulkarni7955 2 ай бұрын
Shetkaryache video takat ja
@balkrushnatungar3941
@balkrushnatungar3941 2 ай бұрын
गाडीला चालेल पण औताला चालेल का पण
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 8 МЛН
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 54 МЛН
चाळीसगांव बैल बाजार दिनांक- 15 जुन 2024 | Chalisgaon bail bazar |
13:00
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН