खूप छान विश्लेषण,तुम्ही दोघे खूप छान बोलता.अभ्यास पूर्ण माहिती.
@Winkthink16 сағат бұрын
आली बाबा जोडी मविआ कडुन विष्ठाखाऊ पत्रकारिता करायला.धन्य आहे तुमचे चॅनेल.
@The_Mystical_Music-09Күн бұрын
अनुजा खुप छान बोलते, तेवढीच सुंदर सुद्धा आहे, ऐकत रहावं आणि पाहत रहावं. आणि साहिल जोशी च सुध्दा बोलणं, त्यांच नॉलेज, तर्क वितर्क, त्यांची जजमेंट, विश्लेषण कमाल असतो ♥️♥️
@mikedesi5513Күн бұрын
Ti khoop mashe pun khate konkan chi chaan porgi
@SandeepShuruseКүн бұрын
शिंदे व अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज आता संपली आहे. त्यांना विरोधी पक्ष कमजोर हवा होता तो त्यांनी केला. हे दोघे त्यांच्या वर अवलंबून असतील हे नक्की. या दोघांना स्वतः च्या पायावर बीजेपी उभे राहू देणार नाही. 🤣🤣🤣
Anuja smart ahe ti khoop mashe khate udhav paloon gela
@kachrukatare4557Күн бұрын
साहील सर मी क् तुमच्या विडियो वर कमेंट केली होती बीजेपी १३९+
@kanhaiyaphuke6058Күн бұрын
ते रिप्लाय देणार नाहित आपल्याला त्याना दुख झालय त्यांच्या साहेबांची सता आली नाही.😅
@AdiYogi9922 сағат бұрын
@@kanhaiyaphuke6058😂😂😂
@vaibhavkulkarni4371Күн бұрын
खुप छान विश्लेषण 👌👌👌
@SandeepShuruseКүн бұрын
शिंदे हे जास्त काळ बीजेपी सोबत टिकतील असे वाटतं नाही. कारण बीजेपी ही शिंदे गटातील मुख्य नेत्यांना side line करू पाहतेय. 🙏🙏🙏
@rajendrapatil758Күн бұрын
पवारांचा खासदार शहा कडे गेला ही बातमी जर खोटी निघाली तर तुम्ही जाहीर.माफी मागणार का प्रश्र्न चिन्ह देवून पळवाट काढणार
@dattatraymuledpmuleco7009Күн бұрын
नुसता भेटायला गेला आहे। आपला पक्ष सोडून असा एखादाच खासदार दुसऱ्या पक्षात नाही जाऊ शकत। पक्षांतर बंदी कायद्यात हे बसत नाही। खासदारकी चा राजीनामा द्यावा लागेल
@arunbolaj3922Күн бұрын
फोटो आला आहे
@vijaysawant8064Күн бұрын
🙏🙏
@atulbhalerao941720 сағат бұрын
जोशी, औरंगजेब चा केक मिलाला का? लय बबडतय 😂😂😂😂😂
@KirtiGada-y4xКүн бұрын
❤❤❤
@sangramjamalpure9990Күн бұрын
Chaan description
@ajaykarale6856Күн бұрын
Ek nathi shide 💪💪💪💪💪💪
@chandrakantsartape1211Күн бұрын
आपलं विश्लेषण हे राजकीय परिस्थितीचा तंतोतंत घेतलेला आढाखा
@dattatraymuledpmuleco7009Күн бұрын
असा एखादाच खासदार पक्ष बदलू शकतो का? पक्षांतर बंदी कायदा अडसर ठरू शकत नाही का?
@twimhindiandmarathiКүн бұрын
राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. किंवा एकेक करुन सात खासदार पक्ष बदलले तर पक्षांतराची सतत चालणारी प्रक्रिया असा शब्दप्रयोग करुन मान्यता देण्याचा प्रकार पूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांनी केला आहे.
@ankushnipanikar177319 сағат бұрын
SAHIL SIR AND ANUJA MAM APLYAMULE KHUP KNOWDGE MILATE
@sandipthorve6654Күн бұрын
कोन बजरंग सोनवणे कोन वळखते त्या ला
@Andhbhaktsandi12345Күн бұрын
कोण ओळखत लिखाणाचा सराव करा 😂😂
@nirmalajadhav-wz7nlКүн бұрын
तुमचा चर्चेतून हे दिसते की सर्व मोठी खाती भाजप कडे च
@SandeepShuruseКүн бұрын
बीजेपी ही २०२९ ची तयारी आतापासून करत असावी. यासाठी मेन गृह व एर्थ खात बीजेपी कडे असेल तर या दोन पक्षांना मुठीत ठेवता येईल असा विचार ते करू शकतात. सांगायचे एक आणि करायचे एक अशी बीजेपी च्या नेत्याचे गुण आहेत. 🤣🤣🤣
@parthdamle3042Күн бұрын
१- अंदाज बांधला जातोय. २- अशा चर्चा होतं आहेत. ३- असं वाटतं आहे. कोणाचा अंदाज?? कोण चर्चा करत? बंद करा राव! माझा पण अंदाज आहे की उद्या ट्रम्प भाजपा विकत घेणार. करा चर्चा एक तास यावर आता😂
@ankushnipanikar177319 сағат бұрын
RAJESH KSHIRSAGAR CABINET KOLHPAUR MADHUN
@mukeshpatil1665Күн бұрын
43 पैकी 22 bjp असणार आणि बाकीचे दोग मिळून असणार.bjp 137 mla आहेत . त्यानं पण पक्ष लोक विचारणार . येवढं mla आहेत
@SandeepShuruseКүн бұрын
बीजेपी चे आमदार जास्त असल्याने आता बहुमताच्या जवळ असल्याने ते नमते घेणार नाहीत.😂😂😂
@dipakkamble4792Күн бұрын
Take 48 MP" s and 288 MLA " s .....Nikalo Sholay ka shikka aur kar do jadu ....There is no need of opposition....Take out ED , CBI .....everything's will be o.k. with khoke .....Now don't do boring programs...